कोकणातील शिमगा | ग्रामदेवीची पालखी आणि शेरणे काढण्याची प्रथा | Kokancha Shimga (Konkan)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • कोकणातील शिमगा | ग्रामदेवीची पालखी आणि शेरणे काढण्याची प्रथा | Kokancha Shimga (Konkan) कोकण म्हटलं की शिमगा हा आलाच. कोकणातील महत्वाच्या सणांपैकी एक मोठा सण म्हणजे शिमगा. या सणाला चाकरमानी खास मुंबईवरून गावाला येत असतात. ग्रामदेवीची पालखी या दिवसांत प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन दर्शन देते. देवीचे शेरणे दर दिवशी असतात. शेरणे म्हणजे देवीची खुणा. गावातीलच एक व्यक्ती गावामध्ये पालखी घरं घेत असताना नारळ म्हणजेच खुणा जमिनीमध्ये लपवून ठेवत असतो. संध्याकाळी सानेवर पालखी आल्यावर देवीचे शेरणे काढायचे असतात. या वेळेस पाटिल बुवा देवीला गाऱ्हाणे घालतात आणि पालखी शेरणे काढण्यास सुरुवात करते. गावातील सर्व पुरुष मंडळी शेरणे काढण्यासाठी देवीच्या पालखीला खान घालतात. कधी कधी शरण एक एक तास निघत नाही त्यावेळेस खेळयांची मात्र दमछाक होते. पारंपरिक खालू बाजा त्यामध्ये dhol, tasha, timki, sanai च्या तालावर देवीचे शेरणे काढण्याची प्रथा आहे. एकदा का sherana निघाला की देवीची पालखी धावत सानेवर नेऊन जल्लोषात नाचावली जाते. या जल्लोषामध्ये सर्व खेळे आणि मुंबईचे चाकरमानी सहभागी असतात. Kokanatil ratnagiri district madhe shimagyala ek veglich maja asate. Koknat shimaga festival khup motha asato. Devichi palakhi aani sherane kadhanyasathi chakarmani khas gavi yet asatat. #KoknatilShimga #कोकणशिमगोत्सव #ग्रामदेवीचेशेरणे #konkan #sforsatish
    तुम्हाला हेच हा व्हिडिओमध्ये दाखवले आहे तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर करायला विसरू नका.
    Follow me on Instagram and Facebook
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

Комментарии • 106

  • @surajindulkar2924
    @surajindulkar2924 3 года назад +6

    खरोखरच भावा जुन्या प्रथा तुझ्या विडिओ मुळे माहिती पडतात आजच्या नविन पिढीला

  • @vijayjadhav4674
    @vijayjadhav4674 6 месяцев назад

    सतिशदादा खुप छान अति सुंदर अप्रतिम गावच्या आठवणीने मन भरून आले होळीच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा

  • @gtakalkar3904
    @gtakalkar3904 4 года назад +3

    ग्राम देवी ची पालखी व शेरणे काढणे याची पद्धत समजली। विडियो आवडला । 👌💐

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 года назад

      थँक्स ❤️🙏

  • @shushilpawar8998
    @shushilpawar8998 3 года назад +2

    खरोखर हा देवीचा अद्भूत चमत्कार आहे
    लय भारी

  • @sachinjoshi432
    @sachinjoshi432 4 года назад +3

    खुपचं छान आंबवली ग्रामस्थ

  • @jayupatil5749
    @jayupatil5749 2 года назад

    Really khoop chhan pratha ahe sherni chi me 1st time pahila Aai Mata chi palkhi pan chhan sazavli

  • @sumansutar788
    @sumansutar788 4 года назад +3

    अप्रतिम आहे

  • @housewife1952
    @housewife1952 3 года назад +1

    व्हिडिओ खुप छान आहे माहेरची आठवण आली व्हिडिओ पाहून

    • @housewife1952
      @housewife1952 3 года назад

      ruclips.net/video/u5rzZYV-i5Q/видео.html हा आमच्या गावचा शिमगा सोहळा आहे कसा वाटल नक्की कळवा

  • @sangeetagurav1170
    @sangeetagurav1170 2 года назад

    वाह दादा खूप छान माहिती दिली व शेरणा प्रथा बघायला मिळाली.,माझ्या बाबांचा गाव माळवाशी, देवरुख संगमेश्वर पण बाबांच्या चुलत्याने आमची फसवणूक करून तिथले घर जमिनी हडप केल्याने इच्छा असूनही आम्ही जात नाही..व गावचा गणपती शिमगा आम्ही बघु शकत नाही

  • @sunilaleem3391
    @sunilaleem3391 3 года назад +2

    खूप सुंदर भाऊ 🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐

  • @vrushalgamre3977
    @vrushalgamre3977 2 года назад

    Khup Sundar Ahe
    Pan Satish Dada dete Taka
    Manje Amala Samjel

  • @rajeshghag918
    @rajeshghag918 Год назад

    खुप छान

  • @swapniljadhav8639
    @swapniljadhav8639 4 года назад +2

    Khup chhan

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 года назад

      थँक्स♥️🙏

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 4 месяца назад

    EXCELLENT VDO😊....🙏🌺🚩🚩🚩🚩🚩

  • @marutinavale2062
    @marutinavale2062 3 года назад

    लय भारी🌹🌹🙏🙏

  • @arunamurudkar2494
    @arunamurudkar2494 2 года назад

    🙏🙏आमच्या चिपळूण, पेठमाप मध्ये पण आई करंजेशवरी, देव सोमेश्वर अशी शेरणे काढण्याचा कार्यक्रम होतो, खूप मोठय़ा प्रमाणात गर्दी असते, या नक्की बघायला, आमच्या कडे ज्या चा नवस पूर्ण होणार असतो तीच शेरणे देवी काढते,

  • @udditnaralkar2596
    @udditnaralkar2596 4 года назад

    Ek no bhava.......sheranee kadhnare....Ani khalubaja vajavanare......

  • @sunitagharat5465
    @sunitagharat5465 4 года назад +2

    Mast pharach chan

  • @ganeshsapre3728
    @ganeshsapre3728 2 года назад

    प्रत्येक गावची रुढी,परंपरा ,पद्धत वेगवेगळ्या असतात.. आमच्या राजापूर तालुक्यातील काही भागात खुणा प्रकार असतात. कारणं हीच आणि अशीच.
    आमच्या राजापूर तालुक्यातील प्रिंदावण गावातील श्री महालक्ष्मी देवीची पालखी खुणा काढते.त्यामध्ये दिवसाला एकच खुणा घेतली जाते.संपूर्ण उत्सवात एक किंवा दोनच खुणा होतात.या ठिकाणी खुणा शेत मळेजमीनीत घातली जाते.त्यामधे ओटी सामान असतं. ज्याचा नवस असेल तो आणि गांवातील एक जागा माहितगार व्यक्ती आदल्या रात्री जाऊन ही खुणा लपवतात आणि दुसऱ्या दिवशी पालखी गावात फिरत असताना कोणत्याही वाऱ्या शिवाय पालखीचे गोंडे आपोआप हलतात आणि त्याचा सिग्नल लक्षात आल्यावर पालखी उचलली जाते किंवा रस्त्याने चालताना पालखीच्या भोयांना पालखी हलकी झाल्याचं जाणवतं आणि नकळतंच पालखीचे भोई वेगाने धाऊ लागतात. अर्थात पालखी खुणेच्या दिशेने निघते.आणि यात वैशिष्ट्य हे आहे की जे रात्री खुणा लपवतात ते जसं मळ्यात फिरले असतील तशी पालखी फिरत रहाते आणि खुणा काढते.त्यावेळी हे दोघे माहितगार कुठेतरी एका बाजूला शांत बसलेले असतात. मात्र खुणा निघाल्या वर आपलं काम होणार किंवा मी दिलेल्या वचनाची पूर्तता झाल्याच्या आनंदात
    सहकुटुंब पालखी नृत्यात सहभागी होतात.त्यानंतर त्यांच्यामार्फत प्रसाद महाप्रसाद होतात.अशी असते आमच्या श्री आई महालक्ष्मी मातेची नवसाची खुणा.

  • @MS-qt6jv
    @MS-qt6jv 4 года назад +2

    कोकणातल्या प्रत्येक गावाची शिमग्गोवाची पद्धत आपल्या माध्यमातून पहाला मिळाली त्याबद्दल आपल्याला धन्यवाद, ग्रामदेवताचा आपल्या सर्वावर आशीर्वाद राहो अशी देवीमातेस प्रार्थना करतो.

  • @amarsatim8312
    @amarsatim8312 4 года назад +1

    Mast dada video hoti shernachi 👌👌👌

  • @deepakalim3310
    @deepakalim3310 4 года назад +2

    Sueperup dada

  • @swatiagre6882
    @swatiagre6882 7 месяцев назад

    🎉🎉❤

  • @VarshaRatate
    @VarshaRatate 4 года назад +2

    Full kadak😍

  • @minalpatil1099
    @minalpatil1099 3 года назад +1

    Dada shmigychi video mast hoti

  • @pranalipendurkar5070
    @pranalipendurkar5070 4 года назад +2

    Wa mast ch mi 1st hi prtha bogtla dhnywad

  • @sunilmandavkar2082
    @sunilmandavkar2082 4 года назад +2

    Khupach Chan 👌

  • @surekhakadam3112
    @surekhakadam3112 3 года назад

    विडियो आवडला लयभारी

  • @leenanalawade525
    @leenanalawade525 4 года назад +2

    Very nice video

  • @mangeshbaraskar2757
    @mangeshbaraskar2757 4 года назад +1

    BHARI👌

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 года назад

      थँक्स भाऊ ❤️🙏

  • @ganeshcreators
    @ganeshcreators 3 года назад +1

    छान

  • @prathameshpalvankar2113
    @prathameshpalvankar2113 4 года назад +2

    Mast👌👌👌💕💕

  • @shamshere529
    @shamshere529 2 года назад +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ravirajshetty850
    @ravirajshetty850 3 года назад

    Nice 👌

  • @housewife1952
    @housewife1952 3 года назад +1

    माझी मावशी मंडणगड मध्ये केळवत गावात दिलेली आहे

  • @vaibhavkadam5311
    @vaibhavkadam5311 4 года назад +2

    Mast

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 3 года назад

    खूप छान, मित्रा परंपरा जागृत आहे हे पाहुन अभिमान वाटला.
    पण गावाचे नाव सांगत जावा रे.
    खालु बाजा जबरदस्त.
    💐💐💐💐💐💐👍👍👌👌

  • @mayurjadhav165
    @mayurjadhav165 3 года назад +2

    भावा मी रत्नागिरीचा लांजा तालुक्याचा आहे पण आमच्याकडे या प्रथेला खुना काडणे असे म्हऩतात पण आमच्याकडे जो खुना घालतो तो पालखी घेत नाही अाणि तिकडे येत सुद्धा नाही.....

    • @sayaliathalye7028
      @sayaliathalye7028 2 года назад

      Actually amhi Chiplun mdhe asato..amchyakde hi Devi keranjeshwarichba sherne kadhaycha karyakram asato...pn amchyakde bhoi lokanahivay palkhila koni hat lavt nahi..ani payat chappal n chalta bhoi lok 4 divas palkhi gheun firtata

  • @sandipthorat4951
    @sandipthorat4951 4 года назад +2

    🙏🏻

  • @vrushaligaurat7232
    @vrushaligaurat7232 2 года назад

    Satish Dapolila pan Dhavjichi palkhi yaychi ti etki patkan sharne kadhaichi ti palkhi pan jorat dhavte mala khup varsh zali shimgyala gavi jata nahi ale pan tujamule koknatla shimga baghayla milala 🙏🙏

  • @supriyadhanawade9788
    @supriyadhanawade9788 3 года назад

    👌👌👌👌

  • @ankitavichare3563
    @ankitavichare3563 4 года назад +2

    Ho amachya gavala pan asat😍😍😍

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 года назад

      Khup chaan

    • @ankitavichare3563
      @ankitavichare3563 4 года назад

      @@SFORSATISH Sakasur yeto ka tikade

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 года назад

      @@ankitavichare3563 amchya gavat nahi ...Pan yetat dusare gavache

  • @sandeepjadhav7585
    @sandeepjadhav7585 4 года назад +2

    Dada khrch mst Aahe sherane kadhne pn mla sherane manje kahi vstu Aahe ka.te samjale Nahi.Pn khup chhan.❤️👌👍.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 года назад

      नारळ असतो जमिनीत पुरलेला तो शोधायचा असतो

    • @sandeepjadhav7585
      @sandeepjadhav7585 4 года назад

      @@SFORSATISH ok Ho ka.

  • @aniketkadam2271
    @aniketkadam2271 3 года назад +1

    एकूण किती शेरणे पुरुन ठेवले जातात काही विशिष्ठ संख्या आहे का ?

  • @smittharval9682
    @smittharval9682 3 года назад

    Jeva ti lokha basun viravtyat teva palkhi jad hote ky?

  • @adityasalavi6873
    @adityasalavi6873 3 года назад

    Mhayti aahe bhau

  • @niteshkarawdenk2597
    @niteshkarawdenk2597 3 года назад +1

    आपल्या कड़े मंडणगड मध्ये शरण बोलतात पण चिपळूणच्या पुढे खुणा असे बोलतात

  • @ranjanamanve1227
    @ranjanamanve1227 3 года назад +1

    😍🤩😍🤩😍🤩😍🤩😚😚☺☺

  • @dattakhedekar8897
    @dattakhedekar8897 6 месяцев назад

    Vikas khedekarcha mota bhau barkaycha

  • @abhijitjadhav8571
    @abhijitjadhav8571 4 года назад +1

    Shernyachi kasha thevtat ti jaga dakvli asti tar khup bara zhala asta

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 года назад

      Ho next video madhe dakhvato

  • @stillhungrybyashu6028
    @stillhungrybyashu6028 4 года назад +1

    Khup mast Kutla Gaon ?

  • @bindaghag7847
    @bindaghag7847 4 года назад +2

    Amcha gavachi paliki kupach heavy aaste over 100 kg dahivali check out ones

  • @ankitnadkar96
    @ankitnadkar96 2 года назад +1

    दादा आमच्या कडे पण ये video काडायला #mandangad #आतकोल

  • @mi.dapolikar
    @mi.dapolikar 3 года назад +1

    devila manapsun hath jodun paya padto amala shimgala gavi yaycha aahe bas lock down nko houde aai pude evdich ichha vyakta karto dar varshi ya diwsachi waat bagat asto

  • @imeand2207
    @imeand2207 4 года назад +1

    Ratnagiri....amcha ikde yala ghuna kadne mhntat....baki video ekdm mast👌👍

  • @sayalikhare4588
    @sayalikhare4588 3 года назад +1

    धन्यवाद दादा पण गाव समजले नाही

  • @arunwaghmare2468
    @arunwaghmare2468 4 года назад +1

    Usarli kurd larahtana

  • @jayshreedhanawade1264
    @jayshreedhanawade1264 3 года назад +1

    To

  • @maheshpawar441
    @maheshpawar441 4 года назад +2

    Dhanyawad dada pan konate gaav

  • @nayanmandlik5546
    @nayanmandlik5546 4 года назад +1

    भावा दापोली तालुका आहे का?

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  4 года назад

      मंडणगड मध्ये आंबवली गावचा आहे

    • @nayanmandlik5546
      @nayanmandlik5546 4 года назад

      @@SFORSATISH ok bhava

  • @ganpatchalke3058
    @ganpatchalke3058 3 года назад

    तूझा गाव कोणता आहे

  • @housewife1952
    @housewife1952 3 года назад +1

    माझ्या माहेरी शेरणे काढली जातात

  • @sudipbandre
    @sudipbandre 4 года назад +1

    खुप छान विडिओ
    ruclips.net/video/wVhH6PTW9GI/видео.html
    आमच्या कडे देखील ही प्रथा आहे. 👆

  • @ghade9832
    @ghade9832 4 года назад

    होळी कशी सजवतात हे पाहण्यासाठी खालील link वर click करा
    ruclips.net/video/e0A3OPU5nyY/видео.html

  • @aartiwarang3517
    @aartiwarang3517 2 года назад

    In

  • @housewife1952
    @housewife1952 3 года назад +1

    ruclips.net/video/u5rzZYV-i5Q/видео.html आमच्या गावाचं शिमगा कसं वाटलं नक्की सांगा

  • @prem.kulkarni01
    @prem.kulkarni01 4 года назад

    He gav mandangad ahe ka

  • @ravindralele5586
    @ravindralele5586 3 года назад +1

    झाडें वाचवा झाडांचे शाप वाचवा

  • @sheetalthul9221
    @sheetalthul9221 3 года назад

    Llllllllllllllllllllllllllllllllll