Nandurbar Gavit family | मतदारसंघ चार सगळीकडे गावित परिवार, नंदुरबारचं गावित केंद्रीत राजकारण चर्चेत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 ноя 2024

Комментарии • 61

  • @updatecarefully3034
    @updatecarefully3034 5 дней назад +37

    या चार ही उमेदवार पराजय व्हावा हीच जनतेला प्रार्थना

    • @ashwingavit8
      @ashwingavit8 3 дня назад +1

      Tuza baap pan parajit karu shakat nahi 😂

    • @nileshvasave9657
      @nileshvasave9657 2 дня назад +2

      फक्त सपने पाहा जात वेधता जिल्ह्यात कार्यालय कुर्षी मेडिकल कॉलेज या सारखे अनेक आज गावित मुळे पाहत आहे समजत तरी का

    • @atulvalvi4122
      @atulvalvi4122 2 дня назад +1

      Aata lok jage zale ahe bhulthapa la badi padnar nahi vijay nkki ahe rajendra gavit la sodun

  • @dineshmarathe7484
    @dineshmarathe7484 3 дня назад +9

    Gavit saheb जिंकून आल्यवर तुम्ही pahili मागणी करा ki aajun 1 तालुका निर्माण करावा नंदूरबार zilyat कारण कि सुप्रिया गावित साथी आमदारकी साठी..........

  • @tushpadviallinonecreation.8263
    @tushpadviallinonecreation.8263 4 дня назад +18

    आम्ही घराणेशाही च्या विरोध करणारे आहे असं बोलणारे अमित काका अन मोदी बाबा कुठे गेले 🤣🤣

  • @dinkarnaik8954
    @dinkarnaik8954 5 дней назад +14

    पराभव निश्चित आहे

  • @nurachavan9148
    @nurachavan9148 4 дня назад +7

    🇮🇳जागो नंदुरबार 🇵🇱

  • @ravidasgavit4927
    @ravidasgavit4927 2 дня назад +7

    चारही गावित परीवार विजय झाले तर विकास ही विकास होतील विजय निश्चित आहे 🎉

  • @pankajamtrivedi9983
    @pankajamtrivedi9983 5 дней назад +19

    गावित परिवाराचा विकास म्हणजेच आदिवासींचा विकास,,,,
    या परिवारात 142 सदस्य राहिले असते तर मंत्रालय मुंबई ऐवजी नंदुरबारला राहिलं असतं.......
    शिट्

  • @Jvugohoygihlgugohk
    @Jvugohoygihlgugohk 5 дней назад +16

    चारही अमेदवाराना पाडा

  • @d.m.thakre1922
    @d.m.thakre1922 5 дней назад +14

    याच्याच घरचा अजून एक पालघर ला आहे राजेंद्र गावित त्याला पण पाडा

  • @sachinvalvi9614
    @sachinvalvi9614 5 дней назад +11

    जर हिना गावित खासदार निवडून आली असती तर सुप्रिया गावित निवडणुक लढवली असती

  • @alishpadvi3930
    @alishpadvi3930 4 дня назад +5

    Congress 🤚🤚🤚 navapur win

  • @amazingvideos4847
    @amazingvideos4847 День назад +1

    एक गावीत सब पे भारी...

  • @vipulpatel8400
    @vipulpatel8400 2 дня назад +1

    जलवा है हमारा 🎉❤

  • @Astamba-e7f
    @Astamba-e7f 5 дней назад +5

    शरद गावीत ,हिना ताई ,गावीत साहेब यांचा विजय नक्की 🎉

  • @anilpadvi2146
    @anilpadvi2146 4 дня назад +4

    Ho khar aahe Pan. 1 no bhamte aahe satat he lok paksh chang kartil & devlopment Ha bilkul 0 aahe brast government aahe

  • @RajeshValvi-t2o
    @RajeshValvi-t2o 4 дня назад +1

    Wah tai wah

  • @GAVIT.SANDIP
    @GAVIT.SANDIP 4 дня назад +1

    पॉवर ऑफ the Gavit

  • @TffTftt-fe7nw
    @TffTftt-fe7nw 5 дней назад +3

    गावीत कुटुंबाचा आता विनाश कालीन विपरीत बुध्दी मुळे सुपडासाफ होणार म्हणजे होणारच. परमेश्वर माफ करत नाही वेळेवर बरोबर काटा काढतो,ती वेळ आणि काळ आलेला आहे.

  • @SiddharthPatelNDB
    @SiddharthPatelNDB 4 дня назад +4

    गावित परिवारच नंदूरबार जिल्ह्याचा विकास करतात , बाकीचे विरोधी फक्त फेकतात

  • @TffTftt-fe7nw
    @TffTftt-fe7nw 5 дней назад +3

    राजेंद्र गावित काल पर्यंत भाजप मध्ये होता,सत्तेचा हपापलेल्या ला तिकीट मिळाल नाही,लगेच पैसे देऊन काँग्रेस च तिकीट पटकावून उभा राहिला,याला कोण मत देणार, हा तर आताच पडण्यात जमा आहे.

  • @bhalchandrachaudhari3902
    @bhalchandrachaudhari3902 5 дней назад +2

    फक्त एकच येईल राजू दादा

  • @Aditya143-t4z
    @Aditya143-t4z 2 дня назад +2

    हे चारी पण उमेदवार पडले पाहिजेत
    कारण याच उमेदवारांनी फक्त यांचाच विकास केला आहे नंदुरबार जिल्ह्यात अजून काहीच विकास नाही

  • @KiranPatil-k5v
    @KiranPatil-k5v 5 дней назад +3

    नाशिक विभागात सर्वात श्रीमंत परिवार आहे मग निवडणुका लढतील ना आणि आता जनता यांना घरी बसवतील

  • @SanjayPawara-qs6xb
    @SanjayPawara-qs6xb 5 дней назад +4

    आमसं मत हिना ताई लाज होणार

  • @dineshmarathe7484
    @dineshmarathe7484 3 дня назад +2

    तालुका कमी पडला nhitr आजुन 1 होतीच तयार😂

  • @SunitaVasave-dh3ss
    @SunitaVasave-dh3ss 5 дней назад +5

    Harengi hena gavit phaks

  • @vishwajitbhamare
    @vishwajitbhamare 4 дня назад +1

    साहेब दुसऱ्या लोकांना पण संधी द्या

  • @ajaypadvi8299
    @ajaypadvi8299 7 часов назад

    आदिवासी आरक्षण वाचवायचं असेल तर एकच पर्याय पद्माकर वळवी. 🏑 भारत आदिवासी पार्टी

  • @YouTubePoster000
    @YouTubePoster000 5 дней назад +4

    ताई तूम्ही चुकीच्या आहेत युती आणि पक्षाच तिकीट नसताना तुम्ही लालची असल्यानेच अपक्ष उमेदवार अर्ज केला आहे

  • @abhimanthakare8314
    @abhimanthakare8314 День назад +1

    2124

  • @kd._.0x
    @kd._.0x 4 дня назад

    Rajesh padvi 👍🚩

  • @HarendrasingVasave
    @HarendrasingVasave 4 дня назад

    Takdir ki bat hai.

  • @thestranger7072
    @thestranger7072 5 дней назад +1

    सर्वांना पाडा म्हणजे नवीन ubh राहण्याची हिम्मत नाहि करणार

  • @amarjitpadvi2015
    @amarjitpadvi2015 4 дня назад +1

    यांना सत्तेची खुजली आहे. यांच्या विरुद्ध बटन दाबा आणि यांची खूजली दूर करा.

  • @SudhirChaure-r4q
    @SudhirChaure-r4q 2 дня назад +1

    एक नवापुरचा आसाराम बापू आहे त्याला निवडुन देऊ नका

  • @GAVIT.SANDIP
    @GAVIT.SANDIP 4 дня назад

    हिना ताई च्या आर्धा विडियो का टाकलं

  • @ripasvlogs867
    @ripasvlogs867 2 дня назад

    चार ही उमेदवाराना पाडा पूर्ण झाला जिल्हा यांच्यात सतेत होता तेव्हा विकास केला नाय तर आता काय?

  • @gangaramvalvi6433
    @gangaramvalvi6433 4 дня назад +1

    4 hi gavit harnar

  • @TffTftt-fe7nw
    @TffTftt-fe7nw День назад

    म्हणूनच चारही आपटले जातील.

  • @mahi-16
    @mahi-16 День назад

    केवढा अन्याय या आदिवासी कुटुंबावर

  • @manojpatil6731
    @manojpatil6731 8 часов назад

    Vikas purush mhajne Gavit saheb aani Hina gaavit, asech lokaanni 6 veda nivdun naahi dile.

  • @pramodkoli217
    @pramodkoli217 2 дня назад

    बाकी नाही sangat pn vijay kumar gavit nakki padtil

  • @sjgavitgavit7503
    @sjgavitgavit7503 День назад

    महंगाई कि सरकार भाजपा सरकार

  • @ArunGavit-c8r
    @ArunGavit-c8r 5 дней назад +2

    Sharad dada gavit yenar

  • @Indigenous_111
    @Indigenous_111 2 дня назад

    गावित. परिवार तड़ीपार होणार 😂

  • @ArunGavit-c8r
    @ArunGavit-c8r 16 часов назад

    Fix MLA sharad dada gavit

  • @hiralalvalvi
    @hiralalvalvi 4 дня назад

    Hii 1

  • @vlgcomedy
    @vlgcomedy День назад

    Tu sagychi mee 5 varochs rajkarnat utornarny sagot hoti 5/8 mohine zale nahi rajkaronat utorli visovas koso karayche

  • @AADIVASICREATORS
    @AADIVASICREATORS 5 дней назад +1

    लालच..

  • @gangaramvalvi6433
    @gangaramvalvi6433 4 дня назад

    Visash 00000000000000000

  • @madhavbokare4536
    @madhavbokare4536 3 дня назад

    बाई सरपंच हो आता

  • @TffTftt-fe7nw
    @TffTftt-fe7nw 5 дней назад +1

    राजेंद्र गावित काल पर्यंत भाजप मध्ये होता,सत्तेचा हपापलेल्या ला तिकीट मिळाल नाही,लगेच पैसे देऊन काँग्रेस च तिकीट पटकावून उभा राहिला,याला कोण मत देणार, हा तर आताच पडण्यात जमा आहे.