एक लिंबू झेलू बाई | अक्कणमाती चिक्कणमाती | शिवाजी अमुचा राणा | आड बाई आडोणी | हादगा/ भोंडला गाणी
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून घटस्थापनेसोबतच ‘भोंडला’ या खेळास सुरुवात होते. ‘भोंडला’ हा प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र व कोकणात प्रचलित असलेला स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार आहे. नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी हा खेळला जातो.
या खेळात समवयस्क मुली एकत्र येतात. संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो. हत्ती हा समृद्धीचे प्रतीक आहे, म्हणून एका पाटावर हत्ती काढून त्याची पूजा केली जाते. त्या चित्राभोवती फेर धरून गाणी म्हटली जातात. सासु-सासरे-नणंद, भावजय, पती-दीर आणि माहेरच्या माणसांबद्दल स्तुतीचे बोल बोलणारी गाणी गाऊन स्त्रिया या खेळात आनंद साजरा करीत असतात.
चला त्या आठवणींना पुन्हा उजाळा देऊया.
😊️धन्यवाद😊
हादगा / भोंडला / गुलाबाई / भुलाबाई गीत संग्रह | hadgyachi gani | bhulabai / gulabai songs marathi lyrics | gulabai geet | bhondla songs in marathi | bhondlyachi gani | gulabai chi gani marathi | gulabai chi song | bhulabai che gane | bhulabai songs |bhondla songs
🌟 आपणास व्हिडीओ आवडला असेल तर
नक्की लाईक 👍 करा आणि शेअर करा.
🌟 आपली प्रतिक्रिया खालील कमेंट
बाॅक्समध्ये द्या .
🌟 असेच विविध व्हिडीओ पाहण्यासाठी
चॅनेलला SUBSCRIBE करा .
चॅनलवरील खालील विडियो पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा.
धन्यवाद ! 🙏
🔸 पारंपारिक हादग्याची गाणी | भाग- १ | भुलाबाई / भोंडल्याची गाणी | hadgyachi gani lyrics | नक्की पहा
👉 • बाजारातून आणला एकच आंब...
🔸 पाळणा गीत मराठी | लेखी स्वरुपात | palna geet in marathi | barse - palna with lyrics HD
👉 • शाहू महाराजांचा पाळणा ...
🔸 जात्यावरच्या ओव्या/गाणी | भाग - १ | विठ्ठल - रुक्मिणी विशेष | नक्की पहा.
👉 • रुसली रुक्मिणं | पंढरी...
🔸 जात्यावरच्या ओव्या/गाणी | भाग - २ | नाती विशेष | नक्की पहा.
👉 • जुन्या सासर - माहेरच्य...
🔸 जात्यावरच्या ओव्या/गाणी | भाग - ३ | कृष्णा - कोयना विशेष | नक्की पहा.
👉 • कृष्णाबाई बोलं - कोयना...
🔸 जात्यावरच्या ओव्या/गाणी | भाग - ४ | विठ्ठल - रुक्मिणी विशेष | नक्की पहा.
👉 • पंढरीची वाट विठ्ठल - र...
🔸 लग्नाची हळदीची गाणी | जात्यावरील हळदीची गाणी | haldiche gane | मांडवाची गाणी | नक्की पहा.
👉 • लग्नाची हळदीची गाणी | ...
#paramparik
#पारंपरिक
#eklimbuzelubai
#akkanmati
#shivajiamucharana
#adbaiadoni
#hadgyachigani
#bhondlyachigani
#gulabaigeet
#gulabaichigani
#bhulabaichegane
#bhulabaigane
#marathihadgalyrics
#aajichishikvan
#bhulabaisongs
#marathisanskruti
#मराठीसंस्कृती
#swatimane
#स्वातीमाने
#ajichishikvan
#swatimaneovya
#swatimanegani
#स्वातीमानेगाणी
#khirapat
#khirapatichigani
#खिरापतीचीगाणी
#खिरापत
🔊 NOTE: ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONG TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME.
I AM NOT THE OWNER OF ANY PICTURES SHOWN IN THE VIDEO
---------------------------------------------------------------------------------------------------------
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976,
allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research.
Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing.
Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.
___________________________________
🔹 संपर्क =
aajichishikvan.official07@gmail.com
___________________________________
खूपच सुंदर, हा सांस्कृतिक ठेवा जतन करून ठेवल्या बद्दल खूप शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद , ताई .असे विविध video पाहण्यासाठी channel ला subscribe करा तसेच जास्तीत जास्त लोकांना share करा 🙏🙏
Khup chhan...lahanpanichya shaletil aathavn zali
Thank you ️😊🙏🙏 अशा प्रतिसादामुळे आणखी छान video करायचे प्रोत्साहन मिळते
Faar chan gane ahe😃👌
खूप खूप धन्यवाद,🙏🙏 आपला प्रतिसाद असाच राहु द्या. असेच विविध व्हिडिओ पाहण्यासाठी आजीची शिकवण चॅनेल subscribe करा आणि share करा.🙏🙂
जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
जय आई भवानी जय शिवराय
धन्यवाद 🙏🙏
Khup chan ..thank u
Thank you 🙏🙏
खुप chan
Khup chan tai👌🌷
खुप खुप धन्यवाद ताई!!🙏🙏
खूपच छान 👌🏻👌🏻
धन्यवाद ताई 🙏 🙏
खुपच छान 👌👌
खूप खूप धन्यवाद, ताई !!🙏🙏
🙏🙏nice 🌹🌹🌹🌹
Thank you 😊🙏🙏
❤🎉
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
👌👌👌
Thank you 🙏
👌👌👍
Thank you 😊🙏🙏
आपल्या चॅनलवर पाळणा गीत मराठी | लेखी स्वरुपात उपलब्ध आहे, नक्की पहा. 🙏
👉ruclips.net/video/9nITnJn9ljU/видео.html