परतीचा प्रवास !! Rajapur to Kalyan !! Feeling 😔

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 10

  • @kpadwal1
    @kpadwal1 2 месяца назад +4

    घर, गाव रीते झाले!
    चाकरमानी गेले..
    गणपती गेले, चाकरमानी गेले.. नातवंड, पतवंडांनी भरलेलं घर पुन्हा एकदा रिकामे झाले. कोकणातील प्रत्येक आजोबा आज एकटेच दाराबाहेर पाहात असतील. "बाप्पा पुढल्या वर्षी लवकर या" असं गणरायाला साकडं घालत असतील. निघताना पाणावलेल्या डोळ्यांनी 'सावकाश जावा रे. घरी पोचल्यावर फोन करा' असं म्हणणाऱ्या सर्व आजी आजोबांना ईश्वर निरामय स्वास्थ्य, दीर्घ व आनंदी आयुष्य देवो हीच प्रार्थना..

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 2 месяца назад +1

    जय सदगुरू मस्तच व्हिडिओ होते

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 2 месяца назад +1

    Masat hota video Happy Journey

  • @anjalimore6054
    @anjalimore6054 2 месяца назад +1

    Happy journey ❤

  • @ChandravadanKelker
    @ChandravadanKelker 2 месяца назад +1

    लगनाला किती वषं झाली गुड न्युज कधी देणार

  • @varshapatil4421
    @varshapatil4421 2 месяца назад

    टिकलीबाई थोडी वरती लाव
    एकदम नाकावर वाटते