अरे.. प्रश्न तर विचारू दे ना ! राणे उठले..सरकारलाच धरलं धारेवर ! Nitesh Rane Vidhansabha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 июл 2024
  • महाराष्ट्राच्या मनाचं ठाव घेणारं न्यूज विश्वातील आपलं हक्काचं व्यासपीठ “महाराष्ट्र News 24”
    महाराष्ट्र न्यूज 24 - अभिमानाचे नवे पर्व
    🤳🏻 संपादक - मल्हार पवार
    बातम्यांचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जोडले जा “महाराष्ट्र News 24”च्या सोशल अकाउंट सोबत
    - Facebook Page : Fb.com/MaharashtraNews24
    - RUclips Channel : / maharashtranews24
    -Website : maharashtranews24.com
    अरे.. प्रश्न तर विचारू दे ना ! राणे उठले..सरकारलाच धरलं धारेवर ! Nitesh Rane Vidhansabha
    #vidhansabha #niteshrane

Комментарии • 147

  • @BinaMangeGyan
    @BinaMangeGyan 21 день назад +123

    अरे अध्यक्ष महोदय समजून घ्या आता इलेक्शन जवळ आले आहे मला प्रश्न विचारु द्या
    नाही तर जनता मला 5 वर्ष जनता घरी बसवेल

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 21 день назад +6

      तो कट्टर हिन्दू आहे 🚩🚩🚩
      घरी बसनार नाही
      Nivadun येनार

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 21 день назад +6

      Bjp चा पाळीव हिंदू आहे जातीवाद साठी

    • @spg7743
      @spg7743 21 день назад +5

      कोकणात राणे निवडून येतो

    • @Nileshxyz436
      @Nileshxyz436 21 день назад

      कोकणी अन येडी फुकणी😂😂

    • @BinaMangeGyan
      @BinaMangeGyan 21 день назад

      @@yuvrajjadhav628 कमेंट वाच कळेल

  • @shaileshpawar2373
    @shaileshpawar2373 21 день назад +69

    नेपाळी कुञ सुसाट

  • @avantilatkar7008
    @avantilatkar7008 21 день назад +62

    तुझ्या सागर बंगल्यातलया Boss ला विचार की,,,

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks 21 день назад +42

    मोतीलाल शर्मा. प्रश्न सागर वरचा बापा ला विचारायचा आसतो. नेपाली नित्य।. 😅😅😅😅😅😅😅😅

  • @subhashpadwal5428
    @subhashpadwal5428 21 день назад +42

    10 वर्ष आमदार असून तो एक रस्त्याचा 2 केएम रस्ता बनू शकत नाही तर तुझं काय काम आहेआणि तुला 10 लाख निधी पण मिळत नाही आहेत्याच्यामुळे मच्छीमारांच्या गरिबांच्या पोटावर लाथ मारण्यापेक्षासरकारला जाब विचारून सरकारला विचारला कारणकारण तुला2 केएम रस्ता बनवायला गावामध्ये रस्त्यामध्ये खड्डे किती पडलेले आहे ते जरा फिरून येईलकारण तुला मच्छी खायची आहे म्हणून ती मच्छी दिसते रस्त्यावर चालते वेळी गाडी चालवते वेळी तरी रस्त्यावर जनतेचा विचार कर नसेल तर गाडी खड्ड्यात गेली किंवा रस जनतेचा एक्सीडेंट झालं तर तू काय करणार आहेसतेव्हा विधानसभेत आवाज उठवण्याचे लोक तुझ्या विरोधात आवाज उठवता येत मंत्रीसुधीर मुनगुंटीवारमला तू विचार कर तुला कोण विचारत नाही विधिमंडळामध्ये पण जय जनता जनार्दन

  • @ankushthakare8019
    @ankushthakare8019 21 день назад +22

    ते त्यांच्या मतदार संघाचे प्रशन सोडवता काहींच्या मात्र बुडाला आग लागते

  • @mp-gl3fk
    @mp-gl3fk 21 день назад +7

    सत्तेत असून स्वतःच प्रश्न विचारतोय कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा

  • @pravinbhabal4626
    @pravinbhabal4626 21 день назад +11

    प्रश्न चांगला आणि महत्वाचा आहे, या आधुनिक जाळ्यांचा वापर करून मासेमारी केल्यामुळे समुद्रातील सरसकट सगळे लहानमोठे मासे पकडले जातात, त्यामुळे लहान पारंपारीक पध्दतीने मासेमारी करणा-यांना मासे मिळत नाहीत, उपासमारी होते, हे खरे आहे. जयंत पाटलांनीही चांगला सल्ला दिलाय, गस्त वाढवायला पाहीजे आणि कडक कारवाई व्हायला पाहीजे.

  • @konkansamrat1541
    @konkansamrat1541 21 день назад +11

    साहेब ! एकदम बरोबर सरकारमध्ये असुनही जनतेबद्दल कळवळा असण गरजेच!

  • @sachinvadnerkar273
    @sachinvadnerkar273 21 день назад +4

    पुन्हा एकदा तुझ्या सारखा विधानसभेत किंवा विधानपरिषदेत नकोच
    # ईश्वर चरणी प्रार्थना
    त्यामुळे ह्या सार्वभौम सभागृहाची प्रतिष्ठा उंचावेल

  • @ratangaikwad6969
    @ratangaikwad6969 21 день назад +8

    राणे तु काही कामाचा नाही.

  • @kishorshilkar4555
    @kishorshilkar4555 21 день назад +2

    हे सरकार मध्ये असून यांचंच कोण ऐकत नाही

  • @vitthalpawar8901
    @vitthalpawar8901 18 дней назад

    नित्या राणे तू किती कामाचा आहे आम्हाला माहीत आहे, नुसता बोंबलत बसतो, एक उबाठा शिवसैनिक

  • @Randhiryogesh
    @Randhiryogesh 20 дней назад +1

    पाच वर्षाच्या काळात पहिला प्रश्न जनतेसाठी विचारला

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps 21 день назад +19

    सागर बंगल्यावर बॉस आहे त्याला विचारा

  • @parthcreation8940
    @parthcreation8940 21 день назад +8

    तयारी विधानसभेची...😛

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq 21 день назад +4

    लहान पण ओरडू का बोलतो याचा शोध घ्यावे...परत निवडून येत नाही...जय भवानी

  • @prabhakarchudji6777
    @prabhakarchudji6777 18 дней назад

    युती सरकार पुन्हा येयील
    जय महाराष्ट्र

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 21 день назад +1

    बरोबर पर्यावरणाला हानिकारक मच्छीमारी नकोच...

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 21 день назад +4

    दहा वर्ष कारवाई केली नाही

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 21 день назад +9

    कालवण. कोबडं

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 21 день назад +2

    नेपाळी काहीही बडबडत असतो 😅😅😅

  • @JyotiShingane-mc2lz
    @JyotiShingane-mc2lz 21 день назад +2

    अता लबाद बोलतो याचे शिक्षा के आहे जनता याला घरी बसावनार आहे

  • @user-ll1ny8hj6h
    @user-ll1ny8hj6h 21 день назад +10

    मच्छिमारी हा विषय घेतल्या बद्दल धन्यवाद - राणे.

  • @sachinahire5592
    @sachinahire5592 21 день назад +21

    ह्या लवळ्याला कोणी आमदार केलं रे😢

    • @malavni07
      @malavni07 17 дней назад

      तुझ्या बापाने काढला म्हणून तो आमदार झाला

  • @Rangdevata
    @Rangdevata 17 дней назад

    पारंपारिक मच्ची मारांची मते मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न. इलेकशन 2024.विधानसभा

  • @PratibhaBhosale760
    @PratibhaBhosale760 21 день назад +6

    अध्यक्ष महोदय😂😂😂😂😂😂😂

  • @sudhkarpadulkar5703
    @sudhkarpadulkar5703 21 день назад +1

    राणीसाहेब आपल्या सरकारमध्ये अटक चांगल्या लोकांना गुन्हेगाराला होणारच नाही अटक फक्त गरिबांना आणि गरीब शेतकऱ्यांना ताबडतोब होऊ शकते

  • @maheshshelke3358
    @maheshshelke3358 21 день назад +3

    याला हप्ता दिला नसेल.

  • @r.k6529
    @r.k6529 21 день назад +5

    Barobar bolat ahe led band zali pahije

  • @rajendra2862
    @rajendra2862 21 день назад +15

    जसा घरी बसला आहे असा ओरडतो नेपाळी

  • @Ashutoshtilak
    @Ashutoshtilak 21 день назад +2

    सागर बंगल्यावरच्या बॉसला प्रश्न विचारा. Better

  • @bhaugadekar7792
    @bhaugadekar7792 16 дней назад

    अधिकार्‍यांना मासे फेकून मारणे हा पारंपरिक कार्यक्रम कधीपासून सुरू झाला?

  • @dineshkubal6803
    @dineshkubal6803 21 день назад +3

    ह्याच्यातील एकाचा तरी मच्छिमारी धंदा आहे का... पारंपरिक पारंपरिक लावून धरतोय... मग काय मच्छिमारांनी आधुनिकतेची कास धरू नये काय... मच्छिमारी क्षेत्रातलं घंटा काही माहित नाही... आणि इकडे नुसत्या बोंबा मारायच्या... जो मोठा मच्छिमार झाला तो काय डायरेक्ट झाला का तो ही पारंपरिकच... पण त्याने स्वतः आधुनिकतेची कास धरून व्यवसाय वाढवला... खरं सांगायचं झालं तर ह्याचा त्या क्षेत्राशी संबंध नाही... जो अधिकारी वर्ग भरला जातो तो ही मच्छिमारी व्यवसायाशी संबंधित नसतो तो घाटावरून पुस्तकी ग्यान घेऊन कोणताही अनुभव नसताना फक्त पगारसाठी त्या खात्यात सेवा देत असतो या गोष्टीची जाणीव आहे का या नेत्याना... फक्त फुकट बोंबा मारत राहायचं आणि स्थानिक वातावरण दूषित करायच...

  • @sonushivcorner
    @sonushivcorner 21 день назад +1

    कुणाला विचारलं 😂😂😂

  • @dnyandevkharad9499
    @dnyandevkharad9499 21 день назад +11

    नक्की नेपाळी

  • @ravish6073
    @ravish6073 21 день назад +10

    पहिल्यांदाच काहीतरी चांगला प्रश्न विचारला...

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 20 дней назад +1

    हा पण "बायोलॉजिकल आहे. नितेश नारायण राणे यांना भारताचे पंतप्रधान करावे अन्यथा नितेश राणे अमेरिकेच्या अध्यक्ष पदाची निवडणुक लढवतील.!!भाजपा सावधान!!!*❤

  • @vikranthule6988
    @vikranthule6988 20 дней назад

    सदर led pursenet बोटी ची VRC रद्द करा. आपोआप led मासेमारी बंद होईल.

  • @harshaljadhav8225
    @harshaljadhav8225 21 день назад

    खूप छान ...

  • @ajitgadkari3988
    @ajitgadkari3988 21 день назад +3

    जय र डेक्कन

  • @user-eh8ju7vf7u
    @user-eh8ju7vf7u 21 день назад +1

    हे नियम मासेमारी बंद कालावधी मध्ये पन वापरा्

  • @Gujuit34
    @Gujuit34 21 день назад +1

    Narpala

  • @satishdeshmane5875
    @satishdeshmane5875 21 день назад +1

    Zop 😂

  • @ramkishan13188
    @ramkishan13188 21 день назад +1

    Narya che makad

  • @kailashambarde6401
    @kailashambarde6401 21 день назад

    Nitesh rane 🤩🤩🤩😭😭🌹🌹

  • @UmeshMhapuskar-k4d
    @UmeshMhapuskar-k4d 21 день назад

    म्हणजे गुन्हा करायला परत त्यांचे हात धजावणार नाहीत

  • @honajiharyan9031
    @honajiharyan9031 21 день назад

    Ase Nit Bolayala Shik Dhanyavad

  • @subhashpatil6986
    @subhashpatil6986 21 день назад

    छान. काय. म्हणाव. राणे. घराला. काय. समजत नाही. पाच. वर्षे. काय. तनकाट. काढत. होते. का. हे. विधानसभा. भोवतीचे

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 21 день назад +2

    एक नंबर राने साहेब ❤❤

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 21 день назад +1

    किनारा टाका हला

  • @KokaniZ
    @KokaniZ 19 дней назад

    😂 निवडणूका जवळ आल्या 😂

  • @sachinhalnor
    @sachinhalnor 21 день назад +3

    नेपाळी बॉस ला विचार की

  • @victorcorreia1226
    @victorcorreia1226 20 дней назад +1

    किणार पटी चा आमदार 😅

  • @HemantReddy-on5fg
    @HemantReddy-on5fg 21 день назад +1

    Nitish Rane BJP party chei sarkar ahey vechara 1NATH sahebana tey sagtat Maharashtra madey BJP chgla kam karath ahey

  • @anillendave4364
    @anillendave4364 21 день назад

    Samadhan Dada Awatade ❤❤

  • @RajuKamble-io9jy
    @RajuKamble-io9jy 21 день назад +1

    Rane girgit ahe

  • @user-zv9rv9ib2x
    @user-zv9rv9ib2x 21 день назад

    1 no nitesh amcha gorgaribacha,🎉

  • @kailasmore4445
    @kailasmore4445 21 день назад

    झूट पण निट

  • @mohanpatil6276
    @mohanpatil6276 21 день назад +2

    Kadhi nave te changle bole

  • @sanikasarang2478
    @sanikasarang2478 21 день назад +2

    काेण हा

  • @yogeshbartadyogeshbartad8667
    @yogeshbartadyogeshbartad8667 21 день назад

    अध्यक्ष महोदय हे अतिशय चुकीचा आहे

  • @atulbhosle5887
    @atulbhosle5887 21 день назад

    Chup bas re ranya

  • @user-bc9oy5bu8g
    @user-bc9oy5bu8g 21 день назад

    किनाऱ्यावर रहा

  • @vishwaskadam1603
    @vishwaskadam1603 21 день назад +2

    हा सुधीर मुनगंटीवार बोलबच्चन आहे.बिनकामाचा माणूस.

  • @user-bc9oy5bu8g
    @user-bc9oy5bu8g 21 день назад +1

    किती दुर्दैव या bhawnach

  • @prashantshigwan8486
    @prashantshigwan8486 21 день назад

    काय रे तुमची अवस्था तुम्हाला लाथडतात

  • @wasimshaikh0077
    @wasimshaikh0077 21 день назад

    😂😂😂😂😂🤯🤯😅😅😅😅

  • @bipinshinde5897
    @bipinshinde5897 21 день назад +4

    Tu 10 varsh mla asun kay shete upadli kay

  • @jaywantkadam9922
    @jaywantkadam9922 21 день назад +1

    आरे रीफायनरी आण म्हणजे मछीमारी मारीचा धंदा चांगला चालेल...????? अर्धवट राव.....

  • @anilgaikwad1770
    @anilgaikwad1770 21 день назад

    😂😂

  • @user-ls7yk1ks7w
    @user-ls7yk1ks7w 21 день назад +2

    राणेलाच हवी आधुनिक मच्छिमारी

  • @if8891
    @if8891 21 день назад

    Yachi lae moti jahaze haet 😂😂

  • @Rajendra-qt1oy
    @Rajendra-qt1oy 21 день назад

    Tya bangadya tula ghalayala pahije hotya...

  • @honajiharyan9031
    @honajiharyan9031 21 день назад

    Tu Pan Shevatache Uttar De Aatta Parabhav Nakki Aahe

  • @prakashtawde8349
    @prakashtawde8349 20 дней назад

    😂😂😂😂

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 21 день назад

    pl parmpark tumcha danda ky😂

  • @ganeshgodhali8437
    @ganeshgodhali8437 21 день назад

    Mungattivar rajinama navta dila ka ata ghari aram karava

  • @aashishthakur1176
    @aashishthakur1176 21 день назад

    Favde K Sillako Ki Fat Gayi 😂

  • @jaihind8705
    @jaihind8705 21 день назад +2

    ha nepali akhya महाराष्ट्रात hindumuslim भांडण लावतो कुठ फेडणार हे पाप

  • @gayasuddinibrahim6988
    @gayasuddinibrahim6988 21 день назад

    Kohali sanajchee vot balje nahnon ha natak kartoy

  • @rizwanpathan235
    @rizwanpathan235 21 день назад

    Nepali dukar

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 21 день назад +3

    तोतरा बोलत आहे

  • @nileshhatchangya685
    @nileshhatchangya685 20 дней назад +2

    राणे साहेब जिंदाबाद. तुम्हीच सी एम पदाच्या योग्यतेचे आहेत. या महाराष्ट्रात.

  • @whatupdownloaded5950
    @whatupdownloaded5950 21 день назад +1

    चिनी बडबड

  • @santoshatpadkar7502
    @santoshatpadkar7502 21 день назад +1

    Aaizavada 😂😂😂😂
    Nepali 😂😂😂

  • @sohailbagban7165
    @sohailbagban7165 21 день назад

    Sanmanniya Nepali ubha raha😂😂😂😂

  • @VaibhavPatil-bw4kw
    @VaibhavPatil-bw4kw 21 день назад +2

    नेपाळी

  • @chaudharis5160
    @chaudharis5160 21 день назад

    Hi gost khari ahe

  • @sonushivcorner
    @sonushivcorner 21 день назад

    कुणाला विचारलं 😂😂😂

  • @ganeshwankhede3329
    @ganeshwankhede3329 21 день назад +2

    Tula dharun hanal apahije hota, adhikarya ne😅

  • @rushikeshgadve7301
    @rushikeshgadve7301 21 день назад

    😂