🙏(दिवस:-सातवा )घरात बसून free..online शिलाई क्लास करायचा आहे.. तर व्हिडिओ नक्की बघा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 15

  • @deepakunnurkar1071
    @deepakunnurkar1071 Месяц назад +1

    या पद्धतीने ब्लाऊज शिवला छान झाला ❤❤

  • @PriyankaG-kv9je
    @PriyankaG-kv9je Месяц назад +2

    Chan vedio 👌

  • @aakankshasart9001
    @aakankshasart9001 Месяц назад +1

    tai dress shivayala shikavana plz

  • @poonampatil2402
    @poonampatil2402 Месяц назад +1

    Continue chalu asu de class blouse cha.

  • @poonampatil2402
    @poonampatil2402 Месяц назад +1

    Full katori kadhi ghenar aahat

  • @poonampatil2402
    @poonampatil2402 Месяц назад +1

    Tai chan sangta tumi

  • @RasikaPhatak
    @RasikaPhatak 29 дней назад +1

    नोटर्स देणा

  • @shailalaxmanbhangare1021
    @shailalaxmanbhangare1021 Месяц назад +1

    ताई माझे आरी वर्क घ्या संबधी काही प्रश्न आहेत
    १) अरी वर्क केलेल्या ब्लाऊज ला टायपिंग करायची असतेय का आणि करायची असेल तर एका ब्लाऊज ला करुण दाखवा ना
    २)आरी वर्क करताना मणी ,कट पाईप किंवा काही वर्क करत असताना जरी थ्रेड चाच वापर करायचा की ज्या कल्हर चार ब्लाऊज पिस असेल तिथे कोणत्या प्रकारचा धागा वापरायचा
    ३)सिल्क थ्रेड चार धागा हा थोडा ओढला की लगेच तुटतो का
    माझ्या कडे आहे तो सिल्क थ्रेड चार धागा लगेच तुटतो मी आरी वर्क चे सामाण online मागवले आहे
    तुमचे आरी वर्क चे व्हिडीओ मी रोज पहाते खुप छान शिकवता

    • @pratibhapdesigner5733
      @pratibhapdesigner5733  Месяц назад

      एखाद्या व्हिडिओ मध्ये सांगते

    • @shailalaxmanbhangare1021
      @shailalaxmanbhangare1021 Месяц назад

      @pratibhapdesigner5733 लवकर सांगा ताई म्हणजे माझा प्रॉब्लेम सॉल्व होईल