Kill Movie: John Wick Director कडून रिमेकची घोषणा, Animalपेक्षा भारीचा शिक्का, Kill चर्चेत कशामुळे ?
HTML-код
- Опубликовано: 6 июл 2024
- #BolBhidu #KillMovie #KaranJohar
बॉलिवूडच्या पिक्चरमध्ये असलेले पण हॉलिवूडमधून कॉपी केलेले सिन असतात. मग ते आदिपुरुषमधली लंका असेल किंवा अक्षय कुमारचा आवारा पागल दिवाना आणि मॅट्रिक्समधले सिन असतील.बरं समजा पिक्चरची हवा झालीच आणि असा कुठला व्हिडीओ आला नाही, तरी लोकांचा डायलॉग फिक्स असतोय, हॉलिवूडवाल्यांचंच उचलतात रे, ओरिजिनल नाय. चर्चा, गप्पा होत असतात आणि अशावेळीच एक बातमी येते, बॉलिवूडच्या पिक्चरचा रिमेक हॉलिवूड करणार. तेही जॉन वीकचा डायरेक्टर.
आता जॉन वीक म्हणजे डेंजर माणूस, एक पेन्सिल घेणार आणि विषय संपवणार असं मटेरियल. इथं मिर्झापूरचा तिसरा सिझन लोकांना बोर वाटायला लागलाय आणि जॉन वीक मात्र प्रत्येक पिक्चरवेळी नवा दणका देतोय. पण ज्या पिक्चरचा रिमेक जॉन वीकचा डायरेक्टर करतोय, त्या किलमध्ये नेमकं आहे काय ? लोकं किलची तुलना ऍनिमलशी करतायत आणि त्यात किल डेंजर आहे, असं म्हणतायत. त्यामुळंच किलची स्टोरी आहे काय ? त्याची एवढी चर्चा का होतीये ? तेच सांगणारा हा व्हिडीओ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
एनिमल ही फैल आहे या सिनेमा पुढे कारण कोणताही इंटिमेट सीन नाही किंवा शीवराळ भाषा नाही चांगला अभिनय आणि उत्कृष्ठ कथा, संपुर्ण चित्रपट एका ट्रेन मध्ये शूट 👌👏👏👏
जाॕन वीक पुढे अनीमल कुठेच नाही,जाॕन वीक लेजेंडरी मुव्ही आहे.
CARTER Korean movie legend movie
Aajch pahila movie ❤🔥🔥
जादुटोणा अणि अतरंगी विषय म्हणजे #चिन्मय भाऊ... अणि राजकारणातील आतल्या बातम्या म्हणजे #आरती परफेक्ट कॉम्बिनेशन ❤❤
डेडपूल 3 ( Deadpool 3 ) kill चा पण बाप असेल, R - rated चित्रपटचा बादशहा फक्त डेडपूल, व वूलवरीन,
टाइम ट्रॅव्हल, woooow.... 🥰
Flop
बघितलं का या इंग्रज औलादीला.... या लोकांना भारत आणि भारतीय कधीच आवडत नाही.... इंग्रजानी काढलाय याना
Chal lavyda .... CARTER korena movie best of all
John wick 🧔✏️🔥
बघितलं का या इंग्रज औलादीला.... या लोकांना भारत आणि भारतीय कधीच आवडत नाही.... इंग्रजानी काढलाय याना
📘
लाल बहादूर शास्त्री,होमी भाभा सुभाष चंद्र बोस या सर्वांच्या गूढ मृत्यविषयी एकदा माहिती द्या
Kashala
रहस्य बनून राहिलेल्या गोष्टी प्रकाशझोतात यायला हव्या म्हणून
@@rohitsherkhane42congress bhakta aahe ka
Deadpool 3 ( डेडपूल ) या मूवी वर विडिओ बनवा. कट्टर मार्वल फॅन ... 😍.
Marvel is dead after end game , now I am dc fan 😂💀💀⚡
बघितलं का या इंग्रज औलादीला.... या लोकांना भारत आणि भारतीय कधीच आवडत नाही.... इंग्रजानी काढलाय याना
आताच म्हणत होता, फुटबॉल वर चित्रपट बनव आत्ता लगेच म्हणत आहे यावर व्हिडिओ बनव. तुझ्या पपाचे नौकर नाहीत ते जे दाखवत आहेत ते बघू वाटल तर बघ नाय तर दुसरी कड जा भाऊ ❤
Only Korean movies are best ... Rest show off
तुझ्या बापाला नाही सांगत विडिओ बनवायला सांगत ना मग तुझी घाल 😂
नुसती कापाकापी... 🥵🥵
Don't compare kill with lord john wick 🙏
बघितलं का या इंग्रज औलादीला.... या लोकांना भारत आणि भारतीय कधीच आवडत नाही.... इंग्रजानी काढलाय याना
Mala johan week baghatana evhadi majja nahi aali compare to kill
Animation industry आणि Animation industry चा scope
Animation in film industry ani Animation in Game industry यावर पण vidio बनवा❤
खतरनाक फिल्म 👍👍👍
सिनेमा बघायचं सोडून दिल आहे लोकांनी..टॉलिवूड च बघतो आम्ही...
UEFA Euro 2024 ही फुटबॉल स्पर्धा अंतिम टप्यात आहे. या वर व्हिडिओ बनवा. इथे फुटबॉल प्रेमी सुद्धा आहेत.... ❤️
बरोबर बोललास भावा ❤❤
nahi bagaycha amhala amche cricket nahi bagat koni amhi ka bagu football 😂😂😂
मी दोन्ही खेळ बघतो. व खेळतो सुद्धा 🥰.
मी फक्त क्रिकेट च बघतो...फुटबॉल बघत नाही 😅
कोल्हापूरच हाइस काय😂
कितीही प्रमोशन केले तरी हा सिनेमा फ़्लॉप झालाय हेच सत्य आहे, कारण करण जोहर बजेट कमी सांगून लोकाना फसवत आहे.😊😊😊
Ekda jaun bagha bhau asa cinema parat banane nahi
Commenting on other move how it's Good and Bad now South is the Best Being in Mumbai Bollywood is all so Best . My Question is why Marathi movie in not the Best Being in Mumbai
दुपारीच show पहिला interval नंतर जेव्हा कधी हि ऍकशन सिन्स यायचे तेव्हा वाटायचं कि अजून मार मार
पण विलेन मात्र एवढा खास नाही वाटला जस कि त्याच पात्र विनोदी वाटत होत पण दुसरा विलन आशुतोष विद्यार्थी हे मस्त वाटले
John wick तसाच खूप भारी आहे Animal कुठ काही नाही.... Animal पेक्षा तर kill भारी आहे 😊
Movies brutality ❎ web series brutality ✅
Mundki kaptyat😂
@@prajwal_kh vhy😂😂
@@rohanmali6170 मज्जा म्हणून
@@prajwal_kh 😂
Akkha Mandal udavun deil ashi technology
Kay shabda suchatat bhaula❤😂😂
खतरनाक movie आहे 🔥🔥
raid redemption ani raid 2 he pan khoop khatarnak movie ahe
raghav fire
Agreed please do video on euro and copa america ⚽
Atach pahila mi movie चांगला आहे ... थोडी कमतरता आहे
Raghav che khup fan following aahet
खरच khup strong movie aahe bhau
Most dengerous movie in india ❤
1 no. Movie ❤❤❤❤
Are animal sarkhya faltu movie la compare nka karu kill sobt 😂 kill is masterpiece ❤
Super movie
Chinmay bhau 🔥
अशी फिल्म खुप येतायेत तयामुळे हिंसाचार वाढत आहे
Correct, नॉर्मल माणस तर just movie म्हणून perceive करतात but अश्या वाईट प्रवृत्तीच्या लोकांना प्रोत्साहन मिळते.
@@shubhamshinde4042 हो बरोबर आहे
But web series ter tyahun hinsak ahet
@@Samboy704 yes, like Mirzapur 😐
@@Samboy704 हे सगळ अजून dangerous होत जेव्हा एखाद negative character लोकांना cool किंवा भारी वाटायला लागत.
Makers ची जबाबदारी आहे negative characters कसे portray केले पाहिजेत ह्याची.
भावा Likes चा पाऊस पडतोय या video वर 👍
खान सर यांच्यावर विडिओ बनवा त्याच बरोबर कांगणे सर यांच्यावरही
Only I n d I a 💪 India✌️✌️
सुंदर आहे film but अजून सुंदर बनवता आली असती
John wick 4 💥🔥
Khup bhari
"Jardani Jovonovich" is the boss💣
Ek number movie aahe bp heart patient ne baghu naka yed lagel ek number movie
John wick sarkha movi nhi bananar nhi. John wick is the best movie in the world
Bhari ahe bghuh alo..❤❤
रक्तरंजीत
kill movie madhe kadak seens aahet
भारताचा सेन्सर बोर्ड झोपला आहे 😡 अति हिंसा किंवा कितीही sex दाखवा सेन्सर बोर्डला काहीच फरक पडत नाही
Baba Yaga❤
No one can beat John wick ❤
Jock week ❤movie kdk ahe
Kill movie super ❤❤
jagbharat mansik ajar asalelya animals chi sankhya wadhat ahet
मूव्हीज बहुत बढीया है
कहर मुव्ही किल
Kill movie dengerous haii
Alreday Brad Pitt cha ek movie aasa aahe bullet tarin navacha tyamule mala nahi vatat ka Hollywood remak banval😂😂😂😂 ugaach bhapp naka deu ....
कोल्हापूर मधये भर रस्त्यात दोन खुन झाले ,अशा फिलम वर बंदी हवी
Correct, नॉर्मल माणस तर just movie म्हणून perceive करतात but अश्या वाईट प्रवृत्तीच्या लोकांना प्रोत्साहन मिळते.
@@shubhamshinde4042 हो बरोबर आहे
कोणते रे भावा
@@ImranKhan-vu5hl आम्ही कोल्हापूर मध्ये राहतो, तुम्ही कुठे राहता
छत्रपती शिवाजी महाराजांवर पण खूप फिल्म्स आहेत, मग किती लोक रजांसारखे वागायला लागले ?😢
वस्तू खराब नसते तिच्याकडे बघण्याची दृष्टी खराब असते.
चांगली गोष्ट घेऊन चालावी, वाईट गोष्ट डोक्यातून सोडून चालावी मग जग काहीही करो त्याचा कुणावर काही परिणाम होत नाही.
Kii cha vfx aamchav studio made zala😅😁
Great 🎉👏
Mirzapur like 👍
Marathi cinema azun pan Shivaji war movie banvat baste😅😅😅😅
Taatu gab बस
@@Hindustani...108 🤣🤣 Shivaji sambhaji ani ata jarange
Hollywood वर एवढे वाईट दिवस आले का.. ? 😐
इतर कितीतरी चांगल्या bollywood movies आहेत त्या remake करा hollywood मध्ये.
चिन्मय भाऊच जिंदाबाद 🎉❤
Animal movie vikruti aahe
કીલીયો
Tu cricket video karat ja bas
Jara video direction and editing nit karat Java ..
काय आणि कुठे चुकलं त्यांचं?
Adhi Bhasha nitt karr
Java kay computer language????
Karat jaa ** Mhann
आजच बघितला good movie but
जॉन Wick ची तुलना 😂😂😂😂
चिन्मय तुझी ती भाषा ऐकून कंटाळा आला आता. आता साधं सरळ बोलत जाय
Animal movie chu....movie
कल्कि बघू नका रे।
फुकट पन नको।
Animal bakwaas picture
First comment
Bol bhidu ... Laaj vatu de .... Karan johar karun paise gheun vdo banavla aahe ...
Faltu movie aahe
झाट काही voilent नाही या चित्रपटात. एक दोन scene सोडले तर अशा प्रकारचे ॲक्शन खूप साऱ्या हॉलिवूड, कोरियन व दक्षिण भारतातील चित्रपटांमध्ये आहे. करण जोहर ने उगाच promotion करायचं म्हणून डोक्यावर चढुन ठेवलं एका average movie ला. बोल भिडू ला पण धर्मा प्रोडक्शन कडून चिरी मिरी भेटली वाटतं या चित्रपटाबद्दल बोलण्यासाठी.
John wick vs animal 😂😂😂😂 Hollywood movie review
Animal tatti movie aahe bhau yat ek kiss suddha nahi pure action 🔥🔥🔥🔥🔥🔥
Faltu film ahe Kill