मी खूप लहान असतांना आई वडील आणि जवळचे नातेवाईक यांचे सोबत ह्या पायऱ्यांनी चढलेलो आहे... आणि याच बाजूने रात्रीचे वेळी उतरलो होतो आम्ही सर्व... खाली उतरून आल्यावर वाट देखील चुकलो होतो... त्यावेळी माचीसच्या काडीच्या उजेडात वाट काढत वणी गावात माझ्या मावशीकडे रात्री अकरा वाजता पोहोचलो होतो. जुन्या आठवणीना उजाळा मिळाला. 🙏❤️धन्यवाद... ❤️🙏👌👌
खुप छान असा परिसर आहे दिपक भाऊ माहिती मस्त दिली
खुप छान साहेब ❤
सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी असलेली पायवाट व त्या वाटेने ट्रेकिंग करून परिपूर्ण माहिती दिली आहे
खुपचं सुंदर
जय माता दी
शब्दरचना खूपच छान आहे.
मी खूप लहान असतांना आई वडील आणि जवळचे नातेवाईक यांचे सोबत ह्या पायऱ्यांनी चढलेलो आहे... आणि याच बाजूने रात्रीचे वेळी उतरलो होतो आम्ही सर्व... खाली उतरून आल्यावर वाट देखील चुकलो होतो... त्यावेळी माचीसच्या काडीच्या उजेडात वाट काढत वणी गावात माझ्या मावशीकडे रात्री अकरा वाजता पोहोचलो होतो. जुन्या आठवणीना उजाळा मिळाला. 🙏❤️धन्यवाद... ❤️🙏👌👌
Very nice video..
सगळा इतिहास छान सांगितला आहे.
खुप छान माहीत दिली.
👌👌👌
खुपच छान माहिती दिली भाऊ
अतिशय सुंदर चव्हाण साहेब
खूप छान
छान....
खूप छान भाऊ
✌️✌️ सुंदर
खूप छान दीपक भाऊ 👌👌👌👌
nice sir ❤
खूप छान माहिती दिली दादा, next time याच वाटेन जातो मी पण
👌👌👌
खूप छान जुनी पाय वाट आणि माहिती माझी पण ईच्छा होती खूप दिवसाची जुनी पाय वाट बगायणाची आज व्हिडिओ च्या माध्यमातून पूर्ण झाली..❤
तू त्या दरम्यान गावी गेला होतास
नाहीतर नक्कीच तुला घेऊन गेलो असतो.
❤
🙏🌹🙏🙏🙏
सगळा इतिहास छान दाखवला 👌👍
माल पण कुठतरी घेऊन जाय माज्या मित्रा
Always welcome
तुला वेळ असेल तेव्हा सांग, नक्की जाऊ कुठेतरी.
@DeepakChavanVlogs ok
आज पर्यंत एव्हडी माहिती नव्हती
❤
❤
❤