आपण आपली मधे घालावी अस compulsary आहे का?? आम्हाला माहिती आहे की सिनेमा किंवा मालिकेच्या promotion साठी तिथे guest येतात ... पण मुळात हा प्रश्न की ते आम्हाला समजत , किंवा बघतांना आम्हाला आमचं कळेल की...आपण विडा उचलला का explain करायचं की नेमके show मधे काय होत हे आधीच सांगावं अस?
गरकळ आडनावाचा उलेख केल्या बद्दल CHYD थुकरटवाडी यांचे मी मनापासून आभारी आहोत. कारण गरकळ हे आडनाव प्रकाशझोतात नव्हते, पण आपल्या मुळे हे आडनाव प्रकाशझोतात आले. धन्यवाद.
तुम्ही सर्व टुकार मनोरंजन करत रहा, तिथे देशाची पुन्हा फाळणी व्हायची वेळ आली आहे...ह्या सोंगांच्या नादी न लागता, सरकार वर कायदा सुरक्षा करता दबाव आणा..तिकडे बंगाल जळत असताना निर्लज्जपणे हे फालतू चाळे बघून वेळ वाया घालवू नका
निळुफुले अगदी खरं आहे
सागर.कांरडे.नाद.करायचा.नाही.खरच.सागरला.परत.बोलवा.हो
निलू फुले is best ❤️
शारीरिक व्यंग वर विनोद अत्यंत सवंग आणि हलक्या प्रतीचे असतात.अशा प्रकारचे उथळ विनोद करणे टाळावेत.
डॉ,निलेश साबळें चे सगळे पात्र छानच असतातच, त्यात मकरंद देशपांडे अप्रतिम
yypk
गग
@@shitaldhaytadak3933😅😮
Sagar karande is great ❤❤❤❤❤🎉🎉🎉
Mastch
सागर कारंडे यांना शो मध्ये सामील करून घ्यावे हि विनंती
CHYAD was peak that time ❤❤❤
June Appisode , .....ek no.
अप्रतिम।
आपण आपली मधे घालावी अस compulsary आहे का?? आम्हाला माहिती आहे की सिनेमा किंवा मालिकेच्या promotion साठी तिथे guest येतात ... पण मुळात हा प्रश्न की ते आम्हाला समजत , किंवा बघतांना आम्हाला आमचं कळेल की...आपण विडा उचलला का explain करायचं की नेमके show मधे काय होत हे आधीच सांगावं अस?
काय म्हणायचे आहे आपल्याला ते नेमक मला समजल नाही 🤔
Sagar Karande la part ghya ajun changle hotil
हा बकरी चा हसण्याचा आवाज कुटून येतोय 😂😂😂
😂😂😂
Sonali Kulkarni cha
@@KumarPandhare-hs4mg 😄😁😁😁😁😁😁😁😁
Where is my fav star?
Jabrdast mast 🎉🎉🎉🎉todach nahi kithe yachi
गरकळ आडनावाचा उलेख केल्या बद्दल CHYD थुकरटवाडी यांचे मी मनापासून आभारी आहोत. कारण गरकळ हे आडनाव प्रकाशझोतात नव्हते, पण आपल्या मुळे हे आडनाव प्रकाशझोतात आले.
धन्यवाद.
,
Thamb adhi pahato purn episode mg sangto 😊
Parthana ahe ti , shallevarach chhan aste... Heart touching lines
प्रत्येक व्हिडिओ च्या सुरुवातीला तुमचं भिकार निवेदन करणे गरजेचे आहे का?
सोऊंड वेवस्तीत प्रतेक कार्यक्रमाचा नाही. प्रेक्षकांच्या हसण्याचाच आवाज ज्यासत राहतो
Hi kon haste itki chan...
घरी आल्यावर पाटील ..कोण हे विचारले असते ❤
Ati uttam aani chhan episode
ओन्ली भारत गणेशपुरे
Hi
विदर्भ चा पाटील 😂😂😂 😂
Chalu..attache.karaykram.dhava.nahitar.pahanar.nahi
😂😂
He muddam vegal hasun kon camera tyanchya kde valvnyacha praytna krto..
Dr. Sable is wonderful and also all his team mates. Kudos.
He hastana dakhaun ky bhetata purna maja chalai jaate
Prarthana behare cha 🎤 band thevt jare ticha aawaj khup aaykayla bekar watato
तुम्ही सर्व टुकार मनोरंजन करत रहा, तिथे देशाची पुन्हा फाळणी व्हायची वेळ आली आहे...ह्या सोंगांच्या नादी न लागता, सरकार वर कायदा सुरक्षा करता दबाव आणा..तिकडे बंगाल जळत असताना निर्लज्जपणे हे फालतू चाळे बघून वेळ वाया घालवू नका
उत्कृष्ट कामगिरी केली आहे
Majhi marathi matit aani bhashet evdha dum aahe fakt entry kartach hasu aawarta yet nahi bhalya bhalyyanna
मक्या म्हणजे मक्या च
कुठल्यातरी बाईचा खराबडा हसण्याचा आवाज विनोदाची बारा वाजवतो
कधीपर्यंत body shaming krun comedy krnar😢😢
😂😂😂😂