Chala Hawa Yeu Dya Comedy Show | 1800 काळात घडणाऱ्या 'मैने प्यार किया'ला मराठमोळा ट्विस्ट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024
  • 1800 काळात घडणाऱ्या 'मैने प्यार किया'ला मराठमोळा ट्विस्ट, पहा हि धमाकेदार कॉमेडी -
    #chalahawayeudya #bhaukadam #shreyabugde #kushalbadrike #lokmatfilmy
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - / @lokmatfilmy

Комментарии • 409

  • @jayshrijagtap7174
    @jayshrijagtap7174 2 года назад +403

    स्वप्नील जोशी नसल्यामुळें आज एपिसोड पाहायला मज्जा आली

  • @sagarsarnaik3147
    @sagarsarnaik3147 Год назад +22

    खरोखरच स्वप्निल जोशी नसल्यामुळे एपिसोड पहायला मजा आली..

  • @arvindjadhav2470
    @arvindjadhav2470 2 года назад +56

    तुम्हाला लाज वाटली पाहिजे देहाची ही जोडी इतक्या सुंदर गाण्याचा तुम्ही अपमान केला.. तुमच्या सारख्या लोकांमुळे आपली संस्कृती लयास जात आहे..
    तुम्ही माफी मागितली पाहिजे...

    • @adv.parikramakhot4075
      @adv.parikramakhot4075 2 года назад +6

      सर देहाची तिजोरी आहे हो ते गाणे - संस्कृतीचा लायस जाते म्हणे 🙄🙄😂😂😂

    • @arvindjadhav2470
      @arvindjadhav2470 2 года назад +1

      @@adv.parikramakhot4075 Thank you for your correction.. but instead of finding faults in word... Here my feelings is important than grammar or words.

    • @gitanjalispoetry7000
      @gitanjalispoetry7000 2 года назад +1

      देहाची जोडी नाही
      देहाची तिजोरी..... असं आहे

    • @kadubalkarpe6370
      @kadubalkarpe6370 Год назад

      शेवटी हे लिब्रांडु संस्कार वाले

  • @mahendraraut6989
    @mahendraraut6989 2 года назад +33

    हे आपल्या देवाची विटंबना आहे, तरी असे काही प्रकार घडणार नाही याची काळजी घावी.

  • @sportcricketfact
    @sportcricketfact 2 года назад +26

    हे काय चालवलंय 🤔या सगळयांत सागर कुठंय तो एक one of the best actor आहे, अलीकडे अलीकडे फक्त भाऊ लीडमध्ये, कुठलीही गोष्ट एका मर्यादेतच बरी वाटते. मला असं वाटतंय कि प्रत्येक वेळ भाऊला लीडला घेऊन त्याच काम बोअर करायच का काय कुणास ठाऊक? सागरचा रोल नाही एवढ्यात का? सागरवर पहिल्यापासूनच अन्याय केलाय शोने त्याला जे व्यवस्थित जमतंय ते सोडून त्याला फक्त साडी नेसून बाहुला उभा केल्यासारखं केलं. हे चुकीचं आहे.सागर ला न्याय द्या त्याच्यातील अभिनेत्यालाही मनस्वी काम करू द्या.त्यात कहर स्वप्नील का? आता यातच पहा कुठल्या बाजूने प्रेम स्वीकारावा आम्ही, छे chyd यांच्याकडून दखल घेतली जात नाही दुर्दैव. शेवटचा नमस्कार आम्ही आता कायमचे mhj चे घरवाले होतो.घ्या आमचा जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 года назад

      sable jalto sagar var

  • @ulhasmali7342
    @ulhasmali7342 2 года назад +13

    लाज वाटते यांची अभंग व डब्बा
    किव येते हस्यच्या नावाखली.•••••••

  • @ravisawarkar6584
    @ravisawarkar6584 2 года назад +59

    आज काल चला हवा येऊ द्या मधे फालतूगीरी सुरू आहे उगाच पाहुण्यांवर पंच मरतात

  • @yogeshpednekar9350
    @yogeshpednekar9350 2 года назад +17

    नक्कीच या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची वेळ आली आहे.

  • @suneellulles3051
    @suneellulles3051 2 года назад +64

    जर आपल्याच संस्कृती चा आपण बाजार मांडणार तर देवाच्या गाण्यात संडासाचे चिंपाट दाखवणार तर बॉलिवूड वाले का नाही आपल्या देवा धर्माची पिक्चर च्या माध्यमातून खिल्ली उडवणार व्हा अजून खालच्या पातलीच स्कीट बनवा

  • @DedsoRupiyaDega
    @DedsoRupiyaDega 2 года назад +4

    मराठी संस्कृती ला एवढ्या खालच्या पातळीवर नेल्याबद्दल अभिनंदन

  • @sushilkurkute7990
    @sushilkurkute7990 2 года назад +22

    खुप आवडले आम्हाला हा एपिसोड यांचा दुसरा भाग लवकरच दाखवा

  • @shrikantkulkarni8620
    @shrikantkulkarni8620 2 года назад +45

    थर्डक्लास केलाय हा कार्यक्रम कलाकार सुंदर आहेत त्यांनी आपल्या कलेचा अवमान करु नये

    • @jamit2576
      @jamit2576 2 года назад +3

      ब्राह्मणांची टिंगल केली आहे

    • @akshaypawar403
      @akshaypawar403 2 года назад

      लागली का मिरची तुम्हाला समजत आहे चुत्या

  • @anilsawant7415
    @anilsawant7415 2 года назад +11

    उघड दार देवा आता ।। हे बाबुजींच्या सुमधूर आवाजातील गाणं च नव्हे तर भक्तीगीताच्या तोडीचं।
    या भंकस लेखकाने कुठे वापरलय ?
    विनोद बनविताना भान राखायला हवं ।
    जुनी सुमधुर गाणी हा अमुल्य ठेवा आहे।
    सन्मान करा।जतन करा।

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 года назад +1

      sable takun dilela kutra aahe

  • @krishnatparit778
    @krishnatparit778 2 года назад +26

    Nilesh देवाची प्रार्थना ची गाण्याची विटंबना करू नका?

  • @mayur1222msg
    @mayur1222msg 2 года назад +5

    हिंदु संस्कृति ची मजाक उडवतायत

  • @samadhanaute6287
    @samadhanaute6287 2 года назад +18

    तुम्हाला जसे कपडे घालायचे असतील घाला बिना कपड्यांचे पण स्कीट करा चालेल परंतु मी मराठी संस्कृती सिंहगडीत वेश परिधान करून असे पात्र जगत नका जाऊ मागे अभंग म्हणतात आणि त्याचा संदर्भ कुठे जातात त्याची पण लाज वाटली पाहिजे

    • @unarthshastra
      @unarthshastra 4 месяца назад

      तुम्हीं घाला आदी सांसकृतिक कपड़े तेव्हा बोला

  • @amolkalsekar3166
    @amolkalsekar3166 2 года назад +6

    ब्रदिके वहिनी जबरदस्त पकवते . नेहमीप्रमाणेच .

    • @macdeep8523
      @macdeep8523 6 месяцев назад

      Jalali ka ..., butanol laav maage

  • @fun_with_suraj
    @fun_with_suraj 2 года назад +17

    Laughing gas सोडला आहे का तिथे?....कुठल्या पण साध्या जोक ला हा हा हा हा हा हा हा हा 😜😜......काही punch सोडले तर एवढा खास नव्हता skit 🙏😊

  • @shashikantbaisane2592
    @shashikantbaisane2592 2 года назад +24

    खुपचं छान...भरपूर मनोरंजन...सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन...

  • @laxmansarode8973
    @laxmansarode8973 Год назад +2

    हसायला येतं एपिसोड पाहताना, पातळी घसरू देणाऱ्या विनोदांची गरज नाही

  • @vijaygirme3992
    @vijaygirme3992 2 года назад +5

    बोल भिडु ची सगळी टिम बोलवा एक दिवस आपल्या शो मध्ये. ❤❤❤😊

  • @udayrokade8268
    @udayrokade8268 2 года назад +3

    स्वप्निल जोशीला कशाला बोलविता यार
    हा हास्यविनोद कार्यक्रम आहे
    साबळे साहेब तुम्हीच सांगा तो कोणता हास्य विनोद करतो

  • @nirmalavlogandrecipe.3955
    @nirmalavlogandrecipe.3955 2 года назад +19

    Ho nakkich aavdel pudhacha bhag 😊

  • @sunilb7922
    @sunilb7922 2 года назад +16

    मुळात डॉक्टर निलेश नीट लक्ष नाही देत उगाच काहीतरी करायचं म्हणून करतात यापेक्षा महाराष्ट्र हास्य जत्रा छान आहे किमान 🤣🤣🤣

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 2 года назад +3

    विनोदाच्या नादात दर्जाचे भान हवे पंत... 😀😀

  • @udaypatekar
    @udaypatekar 2 года назад +3

    हो नक्की आवडेल हो पुढील भाग पहावयास

  • @abhimanyukhetre6235
    @abhimanyukhetre6235 Год назад +1

    श्रेया तुझी काॅमॅटी लय भारी मुख्य भुमिकेत ये म्हन्जे मराठी हिरोईन म्हणून 🌹👍

  • @narendrahingwe5899
    @narendrahingwe5899 2 года назад +2

    बालीवुड मध्ये
    हिंदु देवीदेवतांची विटंबना
    ७०वर्ष खुप झाली,
    तुम्ही पण
    त्याच
    थराला गेला ,
    १)कधी साधु बाबा ,दाखवुन
    त्याला बाईलवेडा दाखवा।
    २)कधी देवाधर्माची विटंबना
    ??????
    लाज
    वाटली नाही
    जे भक्तिगीत ऐकुन
    अवघा महाराष्ट्र
    भक्तित लीन होतो
    त्याचा
    वापर संडासा पुढे केला?
    एका पंच साठी?
    ???????
    ???????

  • @ankushpadave5448
    @ankushpadave5448 2 года назад +6

    He Get aikun man प्रसन्न होतो काय fhaltu गीरी लावता तुम्ही हवा वाळे देव धर्माची गाणी आहेत ही अस नका करू

  • @sureshsawant9432
    @sureshsawant9432 2 года назад +39

    या हसणाऱ्यां ना एक्स्ट्रा पैसे मिळतात का हसायचे....अजून किती खालच्या पातळीवर आणणार हा कार्यक्रम भाऊ

  • @vikrampatil7811
    @vikrampatil7811 2 года назад +5

    अलिबाग चे नाव मानाने घ्या नाहीतर

  • @nitinjadhav-kn1ee
    @nitinjadhav-kn1ee 2 года назад +25

    उघड दार देवा!!!!!
    हा अभंग लावन्या मागे काय तात्पर्य आहे....
    की आमच्या देवी देवतांचा अपमान करण्याचा हेतू आहे...

    • @amolbhoj3647
      @amolbhoj3647 2 года назад +5

      Yanchi layaki nhi aaighale ahet sagale

    • @alokwavekar1743
      @alokwavekar1743 2 года назад

      Aare aalibag var evadhy bolta tar ekda yevun baga aamchy aalibag madhy

  • @amittodkari5351
    @amittodkari5351 2 года назад +46

    old episodes were really good

  • @onkarotari2935
    @onkarotari2935 2 года назад +2

    Hawa yeu dyala ....pan boycott karaw lagel aata...amche abhang kuthlya jagi wapartay...sharam balga doctor

  • @shubhammusmade1683
    @shubhammusmade1683 2 года назад +2

    लोकांना हसवा याच्या नादात आपली संस्कृती चा अपमान करू नका.

  • @narendrahingwe5899
    @narendrahingwe5899 2 года назад +3

    चला हवा येऊ द्या
    टीम ला
    थोडी
    जरी
    देवाधर्माची,सनातन हिंदु धर्माची
    किंम्मत असती तर
    या
    भजनाला,
    शौचालयाशी जोडल
    नसत।
    मंदिर आणि ह्रदयाच्या
    दाराचा
    किती
    घाण
    दुरूपयोग केला
    तुम्ही,
    एका पंच साठी?

  • @pratikpatil4025
    @pratikpatil4025 2 года назад

    तुमच्या मराठी प्रेक्षकांनी हे तथाकथित हिंदी चित्रपट पहिलेच असतील असं गृहीत धरून त्यावर आधारित काहीतरी बनवायचे. खरचं थांबवा राव हे!!

  • @patil3285
    @patil3285 2 года назад +12

    हे काय आहे देवांचा अपमान केल्या मुळेच Bollywood संपुष्टात येण्याची वेळ आली आहे. असे देवांचा अपमान व मराठी संस्कृतीचा अपमान केला तर #BoycottCHYD

  • @Deepaksingh-vw4pn
    @Deepaksingh-vw4pn 2 года назад +2

    Aaplya sanskriti bhasha yacha apman aapan karto dusryan chi garaj kaye...

  • @sanjaybhadre9123
    @sanjaybhadre9123 2 года назад +36

    Kushal is one of best marathi comedian 😚❤️

  • @rajendraj8494
    @rajendraj8494 2 года назад +1

    फारच वाईट भाग. जबरदस्तीने जोक मारतायत. Very sad.

  • @user-ss9dn8zr1c
    @user-ss9dn8zr1c 4 месяца назад

    1no.

  • @nageshsawant5830
    @nageshsawant5830 5 месяцев назад

    Tyala wa wa bolayche paise bhetatat 😂

  • @kalpeshpatil3879
    @kalpeshpatil3879 2 года назад +1

    Sameer chougule > >>>>>chala hawa yeu dya

  • @pujasagane5008
    @pujasagane5008 Год назад +1

    Khupch chan

  • @user-gv7uk7xj9i
    @user-gv7uk7xj9i 9 месяцев назад

    खूप छान भरपूर हासलो 🙏🙏👍👍

  • @beblesunil
    @beblesunil 2 года назад +4

    म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही.

  • @PK-ro9fc
    @PK-ro9fc 2 года назад +1

    MHJ cha darja CHYD peksha khup changla ahe.

  • @rajuahivale9594
    @rajuahivale9594 2 года назад

    भाऊ कदम यांचा अभिनय झकास असतोच

  • @vikassomvanshi3857
    @vikassomvanshi3857 4 месяца назад

    Excellent 😂

  • @gitanjalispoetry7000
    @gitanjalispoetry7000 2 года назад

    तसही चला हवा येऊ द्या ,हा कार्यक्रम
    झक्कासच असतो....... खूप छान वाटला आणि पुढचा भाग बघायला नक्कीच आवडेल

  • @sushantgaude3137
    @sushantgaude3137 2 года назад +2

    Ekdum pachkat aahe hi shreya bugde😑..
    Baki sagle ek no.🤣🤣

  • @rameshshinde2597
    @rameshshinde2597 2 года назад +1

    फार फार छान व्हिडिओ चला हवा येऊ द्या फार आवडते.

  • @pallavibehare7798
    @pallavibehare7798 2 года назад +2

    एक नं ep 👌👌😂😂😂😂 खूप हसलो आम्ही 😂😂

  • @sarkarinokarijahirat
    @sarkarinokarijahirat 2 года назад +4

    जबरदस्त एपिसोड आहे आजचा

  • @jayshreeshirwadkar558
    @jayshreeshirwadkar558 2 года назад

    खुपचछानवाटले सगळ्याचे. अभिनंदन

  • @felixtauro7618
    @felixtauro7618 Год назад +1

    Kushal Badrike you always rocks, excellent 👌

  • @tanay3792
    @tanay3792 2 года назад

    Next. Apisod. Maine pyar kiya

  • @vinodinamdar6184
    @vinodinamdar6184 2 года назад +4

    Ya Karyakrama cha darja khupach Khali aala aahe
    Tech tech jokes, Ashlil te janare ani Khalachya darja che aasatat.
    Kase kay Lok hasatat kalat nahit.
    Khup diwas Ani U tube war thoda pahila pan Pudhe baghave watat nahit.

  • @dhondibadhotre7469
    @dhondibadhotre7469 2 года назад +1

    एकदम, सुपर, मला, आवडले, नमस्कार,

  • @mahadevbhosale6297
    @mahadevbhosale6297 2 года назад +2

    विनाकारण हसण्याचा आवाज मोठा करताय.एकच पध्दत हसण्याची. कायतरी वेगळं करा.

  • @jiteshjadhav1678
    @jiteshjadhav1678 Год назад

    नक्की आवडेल.

  • @swapnilkhandkekar2578
    @swapnilkhandkekar2578 2 года назад

    पांचट विनोद आणि विनोदाचा केविलवाणा प्रयत्न

  • @prasaddarekar3034
    @prasaddarekar3034 2 года назад +1

    लाज वाटली पाहिजे, एवढ्या छान अभंगाची तुलना कुटल्या सिन सोबत केली....सर्व मराठी आहात न...जरा विचार करत जा

  • @Shri4595
    @Shri4595 2 года назад +7

    हिंदू धर्माचा अपमान सहन केला जाणार नाही ।
    😠😠😠😡😡😈👿👿

  • @ranjanamadavi1867
    @ranjanamadavi1867 2 года назад +5

    Majja aali yar😂😂😂 chala hawa yeu dya great program 🙏👍👍👍👍

  • @dhanwantarigaupiyush4675
    @dhanwantarigaupiyush4675 2 года назад +2

    ट्रेन आणि अलिबाग करांचा काय समंध? का प्रत्येक वेळी अलिबाग ची बदनामी करता...

  • @crazywithnj6431
    @crazywithnj6431 2 года назад +30

    My favorite episode ❤

  • @abhayvaskarlily5889
    @abhayvaskarlily5889 Год назад +1

    कसली मालिका हे तर टुकार बुध्दीच दिवाळ निघालय गटार सारखं विनोद आणि त्यांवर हसायच

  • @PtSachin
    @PtSachin 2 года назад +5

    Please stop making faltu bollywood remakes in Marathi. Maintain your standard of acting. Bollywood is already ruined generations. Please think beyond caste, creed, relegion. Don't overrate any Khan's. These movies are hit only because of there music, lyrics & singers.

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 2 года назад +16

    Mast script n punches all actors timing great 👍👍👍❤️❤️❤️😂

  • @sunilvatane1927
    @sunilvatane1927 2 года назад

    आवडेल

  • @bhaviniv2012
    @bhaviniv2012 Год назад +3

    Kushal is superb🥰

  • @panchratnamarriage7977
    @panchratnamarriage7977 2 года назад

    खूप खूप छान वाटले

  • @snbhosale
    @snbhosale 2 года назад

    Ho avdel pudcha item baghayla

  • @harshpawar865
    @harshpawar865 2 года назад

    स्किटमध्ये सतत उपस्थित कलाकारांचा उल्लेख व त्यांच्यावर विनोद कशासाठी ? वैताग स्किट

  • @dhirajdeshmane2132
    @dhirajdeshmane2132 2 года назад

    1 ch vidarbh veer....baki ...bhiikkkar

  • @user-se4mn8ww6y
    @user-se4mn8ww6y 2 месяца назад

    Sagar karnde 😅

  • @pradipdhapare2027
    @pradipdhapare2027 2 года назад

    अगदी खरे आहे

  • @adv.pradipsomkuwar5734
    @adv.pradipsomkuwar5734 2 года назад

    Khup chhan

  • @vikrantbhagwat4123
    @vikrantbhagwat4123 Год назад +1

    Nahie Gaa/Ray; "Chook" (Error/Mistake) Zhaalie!!!!!!! Mag Kaay, Tula 'Baasvaylaa', Pahije Hota Ka,..............????????????????

  • @sanjaykavare2842
    @sanjaykavare2842 2 года назад

    पुढील भाग पाहण्यास खूप आवडेल.

  • @manemaharaj8852
    @manemaharaj8852 2 года назад

    पुढचा भाग दाखवा

  • @shobhasinnarkar2749
    @shobhasinnarkar2749 Год назад

    श्रेया ग्रेट 👍

  • @madandeshpande3961
    @madandeshpande3961 2 года назад +1

    Swapnil ! Some people critize you....You have proved yourself ...You must continue till you wish....

  • @swatipapat3327
    @swatipapat3327 2 года назад +1

    Bhari full comedy masta👌👌

  • @ganeshdivekar7281
    @ganeshdivekar7281 2 года назад

    Maharaahtrachi hasya jatra la tod nahi...

  • @rupeshpatil7729
    @rupeshpatil7729 2 года назад +2

    Swapnil joshi gele ka?

  • @amolsalunkhe8745
    @amolsalunkhe8745 2 года назад

    एक नंबर

  • @vikasdhanawade470
    @vikasdhanawade470 2 года назад +1

    Devachi khili kaa udavata

  • @avinashdeshmane7829
    @avinashdeshmane7829 2 года назад +1

    हो लवकर पाठवा पुढचा एपीसोड

  • @tusharshukre2115
    @tusharshukre2115 2 года назад

    खुप छान

  • @sachinsawant5823
    @sachinsawant5823 2 года назад +3

    Yes, doosra part please

  • @nileshparlikar7035
    @nileshparlikar7035 2 года назад +3

    Ekadam faltu. Devachi tijori song kontya seen sathi vaparata. Ha programme baghane band karava lagel

  • @jeetendratheguru09
    @jeetendratheguru09 2 года назад +1

    Bharat Ganeshpure impossible.... 😂😂😂😂

  • @nageshmyana8982
    @nageshmyana8982 11 месяцев назад

    ❤❤

  • @avinashbhosle8203
    @avinashbhosle8203 2 года назад +1

    तुमच्या शोची पातळी फार मोठी आहे पण स्कीट चे नाव घेऊन ती खाली आणू नका विनोद हा विनोदच पाहिजे

  • @avinashpradhan1769
    @avinashpradhan1769 2 года назад

    Joshi naslya mude show bhari zala

  • @madhavsgujarathi687
    @madhavsgujarathi687 2 года назад +1

    होय नक्कीच. हसून-हसून लोटपोट व्हा.

  • @vaishnavbhagat
    @vaishnavbhagat 2 года назад +1

    अप्रतिम 👍