श्री मंदार शिंदे सर यांनी अतिशय सुंदर शब्दात हे गीत रचले आहे व त्या गीताला भैरवी जाधव यांचा गोड आवाज लाभला त्यामुळे हे गीत अजूनच छान झाले आहे. दोघांचेही खूप अभिनंदन व पुढेही अशीच नवीन गाणी तुमच्या हातून घडावीत यासाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
आमच्या गावातील सुप्रसिद्द गायिका कुमारी भैरवी जाधव हिने अतिशय सुंदर गीत गायले आहे चाल ही अतिशय उत्तम आहे, माझं प्रभानवल्ली गाव हे जसे गाणे रसिकांनी डोक्यावर घेऊन नाचले तसेच हे गाणे सुद्धा उत्तम आहे
भैरवी खूप छान गायन झालय तुझा आवाज खूपच छान आहे भैरी देव आणी गायक भैरवी काय योग आला आहे तुला खूप खूप शुभेच्छा असे अनेक योग तुझ्या जीवनात येऊन आई भगवती आई सरस्वती तुझ्या मनोकामना पूर्ण करोत अशी मी देवाचरणी प्रार्थना करतो तुझ नाव महाराष्ट्रतच नव्हे तर अखंड भारतभर थुमुदे
⛳भैरी देवा चे गाणं आणि गायिका भैरवी विलक्षण योग⛳ ⛳गीतकार-मंदार शिंदे यांचा तर नाद करायचा नाही⛳ यांचे हे भैरी बुवाच्या आशिर्वादाने दुसरे गीत आले⛳ अशीच गीतं आपल्याकडून मिळोत अशी भैरी चरणी प्रार्थना ⛳
लय भारी❤
श्री भैरी देवाचा वरदहस्त आपणास लाभला आहे.म्हणूनच
हे गाणे गायचा योग आला आहे.अशीच भरभराट होवो हीच
भैरी देवाच्या चरणी प्रार्थना.
खूप छान 👏
श्री मंदार शिंदे सर यांनी अतिशय सुंदर शब्दात हे गीत रचले आहे व त्या गीताला भैरवी जाधव यांचा गोड आवाज लाभला त्यामुळे हे गीत अजूनच छान झाले आहे. दोघांचेही खूप अभिनंदन व पुढेही अशीच नवीन गाणी तुमच्या हातून घडावीत यासाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
झकास. एकदम सुंदर मंदार
एकदम झकास
अप्रतिम 👌🙏👏👏
Super 🎉
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Very Nice Song👌👍❤ Jay Bhairi🙏
जय भैरी,,
Jai Bhairi 🎉❤
सुंदर गीतरचना, नेहमीप्रमाणेच भैरवीचा सुरेल आवाज आणि आदरणीय सुनील बुवांचे अप्रतिम संगीत.. गाणे छान झाले आहे.. सर्व टिमचे अभिनंदन 🎉🎉
जय भैरी ....अतिशय सुंदर... गाण मनामध्ये भरले
apratim mandar bhau ❤❤❤
डोळ्यातून पाणी आले ❤❤❤❤जय भैरी बाबा ❤❤❤
सन 2015 साली रत्नागिरीत असताना शिमगोत्सव पाहायला मिळाला. खूपच सुंदर👌👌
भैरीबुआच्या कृपेने या गायिकेला आणि या प्रोग्रॅम मधील सर्व सहका-यांचे कल्याण होऊ दे महाराजा
खुप छान ❤
खूप छान 🙏💐🙏
आमच्या गावातील सुप्रसिद्द गायिका कुमारी भैरवी जाधव हिने अतिशय सुंदर गीत गायले आहे चाल ही अतिशय उत्तम आहे, माझं प्रभानवल्ली गाव हे जसे गाणे रसिकांनी डोक्यावर घेऊन नाचले तसेच हे गाणे सुद्धा उत्तम आहे
खुप सुंदर भैरीदेवाचं गीत गायल भैरीबुवाच्या नावाने चांग भल
Khup mast❤
❤❤
जय भैरी 🙏✨️
💐💐💐अति सुंदर 🙏🙏👍👍
भैरवी खूप छान गायन झालय तुझा आवाज खूपच छान आहे भैरी देव आणी गायक भैरवी काय योग आला आहे तुला खूप खूप शुभेच्छा असे अनेक योग तुझ्या जीवनात येऊन आई भगवती आई सरस्वती तुझ्या मनोकामना पूर्ण करोत अशी मी देवाचरणी प्रार्थना करतो तुझ नाव महाराष्ट्रतच नव्हे तर अखंड भारतभर थुमुदे
जय भैरी!🙏
Apratim
खूपच सुंदर झाले आहे गाणं 🙏🙏भैरवी खूप छान गायिका आहे ❤️
Mastch Usha keep it up 👍👍
खूप छान 🎉 जय भैरी
खूप छान झाले गाणे. जय भैरी भवानी माते.
तुमच्या वर अशीच कृपा राहूदे भैरी देवाची जय भैरी
सुंदर गाणं आहे भैरवी आईच 🙏🙏🙏
खूप सुंदर गाणं झालं आहे 👌👍 भैरी देवाच्या कृपेने अशाच नवं नवीन गाण्यांची निर्मिती आपणा कडून व्हावी. आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐
अप्रतिम
⛳भैरी देवा चे गाणं आणि गायिका भैरवी विलक्षण योग⛳
⛳गीतकार-मंदार शिंदे यांचा तर नाद करायचा नाही⛳ यांचे हे भैरी बुवाच्या आशिर्वादाने दुसरे गीत आले⛳
अशीच गीतं आपल्याकडून मिळोत अशी भैरी चरणी प्रार्थना ⛳
व्वा खूपच श्रवणीय
Khup sundar 🎧🎤
छान मस्त 🎉❤
Very nice song 👍👍👏👏
जय भैरी
❤
🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
Nice song
❤❤
खूप सुंदर गाणं आहे
Kay o kaka 1 nabar
खुप सुंदर ❤
जय भैरी 🙏🏻
खुप छान 🎉🎉
जय भैरी 🙏🙏
Apratim
जय भैरी
Apratim
Apratim