भक्तीरसात ओथंबुनी गायलेली भैरवीने आई विठ्ठलादेवीची आरती आणी सहभागी गायक, वाद्यवृंद यांनी दिलेली दमदार साथ यामुळे गीत भक्तीमय तितकेच श्रवणीय झाले आहे. सुनिल बुवा जाधव यांचे लेखणीतुन अवतरलेली आणखी एक अप्रतिम कलाकृती ❤आई विठ्ठलादेवीची सर्वांवर सदैव कृपादृष्टी राहो..आई विठ्ठलादेवीचा उदो.उदो...
Vithlaye devi chya nawane changbhal❤❤❤❤❤❤
विठ्ठला देवीचा उदो, उदो ! खूप छान आरती, रचना व गायन ❤
भक्तीरसात ओथंबुनी गायलेली भैरवीने आई विठ्ठलादेवीची आरती आणी सहभागी गायक, वाद्यवृंद यांनी दिलेली दमदार साथ यामुळे गीत भक्तीमय तितकेच श्रवणीय झाले आहे. सुनिल बुवा जाधव यांचे लेखणीतुन अवतरलेली आणखी एक अप्रतिम कलाकृती ❤आई विठ्ठलादेवीची सर्वांवर सदैव कृपादृष्टी राहो..आई विठ्ठलादेवीचा उदो.उदो...
आई विटला देवी माते की जय 🙏🙏🌹🌹
🎉🎉 सुंदर.... लेखन, संगीत, गायन...✨
विटला देवी माते की जय❤❤❤
आई विठ्ठला देवी माते की जय❤❤
सुंदर चाल 👌👌
आई विठ्ठला देवी माते की जय🙏🌹🌺🙏
Khup chan
Sundar
Bhairavi kiti god aavaj aahe tuja
🙏❤️
देवीच्या मूर्तीचा पाषानी फोटो मीळेल का?