अनिकेत आजचा व्हिडिओ मला तरी तुझ्या कडुन अपेक्षीत व्हिडिओ आला.तुझ आणि तुझ्या कुटुंबाला माझ्या खुप खुप शुभेच्छा.श्रावणा कोणी काय खावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.बाकी अनिकेत आज खरा कोकणातील व्हिडिओ बघितल्या सारखं वाटलं .तुझी आजी तीची हिंदी छान खुप आनंद वाटतो.आई पप्पा तर त्याची तर बरोबरी करणण आजच्या पिढीला शक्य नाही.पप्पा सर्व तरुण पिढी ला प्रेरणादायी आहेत.बाकी आजी व आई च्या खेकडा रेसिपीस शंभर पैकी शंभर गुण.
पूर्वी श्रावण अगदी मनापासून पाळत असे.(Pure Non-vegetarian असून देखील) . गेली काही वर्षे मात्र मी सप्ताहच पाळते . रत्नागिरीत आमच्याकडे ' सप्ताह ' काही ठिकाणी पाळला जातो. म्हणजे.. जरी श्रावण महिना एखाद वेळेस/वर्षी मंगळवारी सुरू झाला तरी सप्ताह म्हणजेच श्रावणातील येणारा 'पहिला ' सोमवार ते पुढचा सोमवार Strictly Vegetarian असतो. अगदी फ्रीज मध्ये सुध्धा नॉनव्हेज, अंड काहीही ठेवत नाही. (म्हणजे चुकून माकून मोह नको व्हायला😛😝😄😁😆) . तुम्हीं म्हणालात ते अगदी बरोब्बर आहे बेटा. मन मारून ( किंवा चोरुन खावून) श्रावण पाळण्यात काय अर्थ. आहारात बदल म्हणजेच उपवास, श्रावण किंवा तत्सम दिवस पाळणे होय. मलाही हळू हळू vegetarian जेवणाकडे वळायचे आहे... तेही मनापासून. बघू कधी आणि कसं जमतं ते... ☝🏻🤞🏻🤞🏻🤞🏻🤞🏻😊😊 आईला बऱ्याच दिवसांनी पाहून छान वाटलं. P.S.: आणि हो... कुर्ल्या / खेकड्यांच्या अगदी स्वच्छ ,साफ केलेल्या Shell - कवच असतं नं त्यामध्ये हलकं शेकलेल चण्याचं (चणा डाळीचं) ,भजीच्या पीठाप्रमाणे पीठ भरलं (stuff केलं) आणि खेकड्याच्या कालवणात (रश्यात) टाकले तर ३ फायदे : १. सर्व प्रथम Yummy चव 😋 २. कमी वाटणं लागतं ,(/असलं तरी) थोडा दाटसरपणा ३. शिवाय Quantity देखील वाढते. ( वेळेक पुरवठ्याक पण बरा होता करा ) म्हणजे ज्यांना खेकडे खायला कसतरी वाटतं पण रस्सा चालतो तेंका पण पोटभरीचा चवदार पदार्थ सोबत होतो.... वेगळा अधिकचा पदार्थ करावा लागतं नाही. असो. Njoyyy! 🦀 😊
नितांत प्रेम कसं करावं ते तुझ्याकडून शिकावं खूप भारी आहेस आणि खूप भोळा आणि प्रेमळ आहेस love you so much तुझा आई वरचे प्रेम बघून असं वाटतं की लहानच राहावा आईसाठी❤
Aniket mala kadhi kadhi ase vatate kahi jan tuze video purn baghatch nahit ani punha punha tech tech prashna vichartat. Jevha tu vlog madhe sarv spasht pane sangitale asel tarihi😊 Aamcha hi shravan aahe pan manvar purnpane control aahe ani tuza vlog chukvaycha nahi.👍👍
अनिकेत खेकड्याचे डेंगे तोडायला भीती वाटते तेव्हा हा एक उपाय करून बघ पाणी गरम करून घे त्यात डेंगळे बुडवून थोडावेळ ठेव आपोआप डेंगळे गळून पडतात एकदा करून बघ बाकी ब्लॉग छान 😍👌
Dusaryala badalayla ka jatat loak...bhai to jasa aahai jo aahai tumhi accept kara aani pratekachi khanyachi swatachi ichha aste dusaryani ka tharvta to khato tar tyachi body te pachau shakte aani jewha tyala vatel vayomana nusar ki nahi jamat mag Ltd khayil pan koknatla manus non veg puran sodnar nahi jo payant to koknat aahai aani lahan pana pasun khat asel tar.
आमचाही श्रावण असतो. काही फरक पडत नाही. कोकणीमानस रेसिपी बगन्यात आनंद मानतात. आई आजीचे रेसिपी फार छान असतात. आम्ही असेच करतो खेकड्याचे कालवण. छान व्हिडिओ. 👌🏼👍🏼❤😊
अनिकेत आजचा व्हिडिओ मला तरी तुझ्या कडुन अपेक्षीत व्हिडिओ आला.तुझ आणि तुझ्या कुटुंबाला माझ्या खुप खुप शुभेच्छा.श्रावणा कोणी काय खावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.बाकी अनिकेत आज खरा कोकणातील व्हिडिओ बघितल्या सारखं वाटलं .तुझी आजी तीची हिंदी छान खुप आनंद वाटतो.आई पप्पा तर त्याची तर बरोबरी करणण आजच्या पिढीला शक्य नाही.पप्पा सर्व तरुण पिढी ला प्रेरणादायी आहेत.बाकी आजी व आई च्या खेकडा रेसिपीस शंभर पैकी शंभर गुण.
Thank u
पूर्वी श्रावण अगदी मनापासून पाळत असे.(Pure Non-vegetarian असून देखील) .
गेली काही वर्षे मात्र मी सप्ताहच पाळते .
रत्नागिरीत आमच्याकडे ' सप्ताह ' काही ठिकाणी पाळला जातो.
म्हणजे.. जरी श्रावण महिना एखाद वेळेस/वर्षी मंगळवारी सुरू झाला तरी सप्ताह म्हणजेच श्रावणातील येणारा 'पहिला ' सोमवार ते पुढचा सोमवार Strictly Vegetarian असतो.
अगदी फ्रीज मध्ये सुध्धा नॉनव्हेज, अंड काहीही ठेवत नाही. (म्हणजे चुकून माकून मोह नको व्हायला😛😝😄😁😆) .
तुम्हीं म्हणालात ते अगदी बरोब्बर आहे बेटा.
मन मारून ( किंवा चोरुन खावून) श्रावण पाळण्यात काय अर्थ.
आहारात बदल म्हणजेच उपवास, श्रावण किंवा तत्सम दिवस पाळणे होय.
मलाही हळू हळू vegetarian जेवणाकडे वळायचे आहे... तेही मनापासून.
बघू कधी आणि कसं जमतं ते...
☝🏻🤞🏻🤞🏻🤞🏻🤞🏻😊😊
आईला बऱ्याच दिवसांनी पाहून छान वाटलं.
P.S.: आणि हो...
कुर्ल्या / खेकड्यांच्या अगदी स्वच्छ ,साफ केलेल्या Shell - कवच असतं नं त्यामध्ये हलकं शेकलेल चण्याचं (चणा डाळीचं) ,भजीच्या पीठाप्रमाणे पीठ भरलं (stuff केलं) आणि खेकड्याच्या कालवणात (रश्यात) टाकले तर ३ फायदे :
१. सर्व प्रथम Yummy चव 😋
२. कमी वाटणं लागतं ,(/असलं तरी) थोडा दाटसरपणा
३. शिवाय Quantity देखील वाढते. ( वेळेक पुरवठ्याक पण बरा होता करा )
म्हणजे
ज्यांना खेकडे खायला कसतरी वाटतं पण रस्सा चालतो तेंका पण पोटभरीचा चवदार पदार्थ सोबत होतो.... वेगळा अधिकचा पदार्थ करावा लागतं नाही.
असो.
Njoyyy! 🦀 😊
स्वामी समर्थ मस्त खेकडे पण आमचा श्रावण आहे
Thank u
अनिकेत मी तर पूर्ण vegetarian आहे अंड पण खात नाही पण आईचे व्हिडिओ बघायाला खूपच आवडतात मी हा पण व्हिडिओ बघितला
Thank u
मी शुद्ध शाकाहारी आहे पण मी तुमचे सगळे व्हिडीओ पाहते मी वारकरी आहे
खुप छान रेसिपी. आम्ही कोकम घालतो.
आईची तब्येत कशी आहे ?
नितांत प्रेम कसं करावं ते तुझ्याकडून शिकावं खूप भारी आहेस आणि खूप भोळा आणि प्रेमळ आहेस love you so much तुझा आई वरचे प्रेम बघून असं वाटतं की लहानच राहावा आईसाठी❤
Sri Swami Samarth, with this recipe I was remembering my mother thank you 🙏🙏
So nice
खूप barvatal dada तुमचा आजीला बगुन
Apratim Rassa Aai
Mouth 👄 Watering
Aaji. Namste
Bharee. Blog 👌👌😀
Very nice volg and nice रेसिपी 👌👍😋
Thank u
खूप छान आहे हा ❤❤
Do one full video with पप्पा.....
Very nice video aniket your lucky your mother allows nice cooking ❤
आपल्या मनावर आहे तुझ बरोबर आहे
Thank u
Delicious recipe beautiful video
Thank you so much
khup chaan gavachi athvan zhali 😢 mast video ❤❤❤lots of love from Nashik.....
Thank u
Aaiii Ani aajji video mdhe ali ki majja yete mstch
Shat namaskar video kuap chan hota
Thank u
खुप छान विडियो
Khup khup Chan video 👌👌❤❤
Thank u
Khupch chhan
Vidio khup chan aahe❤
Thank u
Ekdam chan video chan
Thank u
Masat 👌 👌
Thank u
Fyi..Majha pn shravan ahe🤷🏻♂️..Keep it up bhai as your common lifestyle..we are like to watch your daily videos❤🙏🏻
Comment मराठीत कर 🥰👍🏻
Comment मराठीत kar😊👍🏻
Ani खूप छान video
Thank u
Hey Aniket, I am waiting for this recipe video ❤❤❤❤❤
Very soon!
मस्त आहे
Thank u
आपण मालवणी माणूस श्रावण खयचाे पाळूक, ता आता फॅड इलाे आसा, शेतात राबता, कामं करता ताकद व्हयी रे, खाऊचा मच्छी, खेकडाे😂 आजी भारी❤❤❤❤❤❤ आयशीने छान बनवला खेकडाे रस्साे हां। ❤❤❤
You should go for the rimless Spectrum. It will suit you. Anyways shweta should give you advice.
Ok thank u
Kupa chan😋
🦀🦀🦀🦀❤
Thank u
2 mahinyapurvicha repeat vedio
फस्ट काॅमेंट चुलिवरचा खेकडा रेसिपी अनिकेत दादा
Thank u
अनिकेत पोटभर जेवल्यावर पोहायल पोहायला जाऊ नकोस हे चांगलं नसतं
Ok
ते पण आजीच्या हातचा मला खुपच आवडतो खेकडा कालवण मि येणार आहे तांदुळ काढणीला कोकणात
Thank u
Aajji rocks....nahi chahiye aapneko..😂😂😂❤
Hahaha
Khup chaaaan, sharavan balagla naahi kaay tumhi, aani ganapati pan aanta na tumhi
Thank u
आमचा वर्षाचे बारा महिने श्रावण असतो
Same shweta
Aamche aaje supare fodayche adakti ghayun bastay😊❤ 16:35
Hahaha
Mast ❤❤
Thanks 🤗
जी मजा नदीच्या किरव्यान मधे हा ती खाडीच्या नाय..... 🦀🦀🦀🦀🦀
Kharay
मस्त रेसिपी
अनिकेत कोकम नाही टाकायचे का यात
Nahi
Thanks
Bhau karm important aahe baki sab! vichar nay karayacha... baki kalaji gheva ani soyin rava 😀
Thank u bhava
Love u
Aniket mala kadhi kadhi ase vatate kahi jan tuze video purn baghatch nahit ani punha punha tech tech prashna vichartat.
Jevha tu vlog madhe sarv spasht pane sangitale asel tarihi😊
Aamcha hi shravan aahe pan manvar purnpane control aahe ani tuza vlog chukvaycha nahi.👍👍
Ho asach aahe
Mast video
Thanks all
1नंबर.भावा.🎉🎉❤❤❤
Thank u
❤10
Thank u
4 lac lavkar hohu dhe
Laksh theva
❤
Thank u
Aniket sharvan chalu aahe
Ho
❤❤❤
Thank u
Gaonchi athwan yetere
Thank u
❤💯
Thank u
Sravan tutlo.. 😂...
खेकड्याच्या पायाचे काटेरी टोक काढून टाकायला पाहिजे होते न
Acha
मला तुझा फोन नंबर पाहिजे मला भात कापणीला कोकणात यायचे आहे अनिकेतदादा❤
7738002260
अनिकेत खेकड्याचे डेंगे तोडायला भीती वाटते तेव्हा हा एक उपाय करून बघ पाणी गरम करून घे त्यात डेंगळे बुडवून थोडावेळ ठेव आपोआप डेंगळे गळून पडतात एकदा करून बघ बाकी ब्लॉग छान 😍👌
Thank u
Aniket aaj tuze pappa bhetle kankvlit kanknagar mdhe
Okkkk
Khekade sagle tumich khata sahil la dela नाही
Sahil Udya sangel
Dusaryala badalayla ka jatat loak...bhai to jasa aahai jo aahai tumhi accept kara aani pratekachi khanyachi swatachi ichha aste dusaryani ka tharvta to khato tar tyachi body te pachau shakte aani jewha tyala vatel vayomana nusar ki nahi jamat mag Ltd khayil pan koknatla manus non veg puran sodnar nahi jo payant to koknat aahai aani lahan pana pasun khat asel tar.
अनिकेत दादा स्रावन पाळत नाही का तूम्ही
Nahi dada
Konkantil lok shravan nahi palat🤪🤪
❤
आमचाही श्रावण असतो. काही फरक पडत नाही. कोकणीमानस रेसिपी बगन्यात आनंद मानतात. आई आजीचे रेसिपी फार छान असतात. आम्ही असेच करतो खेकड्याचे कालवण. छान व्हिडिओ. 👌🏼👍🏼❤😊
Thank u