आदर्श गाव पाटोदा काय अवस्था करून ठेवलीय भास्कर पेरे पाटील

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024

Комментарии • 255

  • @anantsutar71
    @anantsutar71 Год назад +809

    भास्कर पेरे पाटील साहेबांना राज्यपालांनी महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. महाराष्ट्राच्या हितासाठी सहमत असाल तर शेअर करा. 🙏

    • @ananddeshmukh6124
      @ananddeshmukh6124 Год назад +16

      नक्कीच विधान परिषदे वर संधी द्यायलाच पाहिजे👍

    • @शेतीनिष्ठ...जगाचा..पोशिंदा
      @शेतीनिष्ठ...जगाचा..पोशिंदा Год назад +8

      राज्यपाल याच्या मार्फत विधान परिषद सदस्य हे समाजातील चांगले लोक नेमून त्याच्या dnyana चा फायदा राष्ट्राला व येथील नागरिकांना झाला पाहिजे या उद्देशाने नेमणूक करायची असते......परंतु आपल्याच राजकारण्यांना सगळेच nufar जाते...ते आपल्याच कार्यकर्त्याची नेमणूक करतात....

    • @AB-bk6xx
      @AB-bk6xx Год назад +5

      Rajypalanche itihas ksa ahe changlach mhitiy srvana

    • @ananddeshmukh6124
      @ananddeshmukh6124 Год назад +1

      @@AB-bk6xx 👍😀

    • @ananddeshmukh6124
      @ananddeshmukh6124 Год назад +11

      @Best Movies All Time🎞️🎥 त्याची स्वतःची लेक ग्रा.पं. लाउभी होती तेंव्हा ते प्रचाराला सुद्धा नाही गेले व तिला सांगितले की तू स्वतःच्या बळावर उभी रहा माझे नाव वापरू नको

  • @shreepatpatil7644
    @shreepatpatil7644 Год назад +182

    भास्करदादानां मानलेच पाहीजे कारण मानपान मिळत नाही म्हणून हाणामारी होतात इथे तर मिळालेला मान दुसर्याला देणाऱ्या दादांना त्रीवार सलाम

    • @AK-hw4eu
      @AK-hw4eu Год назад

      जमानाच तसा आला आहे कावळे मोती खाणारा लोकांना चांगले लोक नको आहेत

    • @vijaysalunke5328
      @vijaysalunke5328 Год назад +2

      खरच माझ पण स्वप्न आहे ञिवार मानाचा मुजरा

  • @shreyashbirajdar1522
    @shreyashbirajdar1522 Год назад +56

    यांना आमदार म्हणून निवड केली तर तालुका सुधार होईल. मग खासदार म्हणून निवड केली तर जिल्हा सुधार होईल मग मुख्य मंत्री, राज्य सुधार
    खरय, विचार लय भारी

  • @somnathpawar8857
    @somnathpawar8857 Год назад +126

    पेरे पाटील या देशात चांगलं काम केलं की त्रास होतो..उगाच राजकारणी लोकांनी विरोधी पॅनेल उभे करून चांगल्या कामात व्यत्यय आणला गेला..जर तुम्ही प्रसिद्ध झाले तर स्थानिक पुढाऱ्यांची गच्छंती होईल म्हणून तुमचे खच्चीकरण केले हे जनता जाणते..आहे

  • @pradipjadhao9959
    @pradipjadhao9959 Год назад +94

    प्रत्येक जण म्हणतो असा सरपंच पाहिजे पण कोणी मी असा सरपंच होईल हे सांगत नाही.😏

  • @vitthalgavate4214
    @vitthalgavate4214 Год назад +33

    असा मंत्रि पाहिजे महाराष्ट्रातील विकास झाला असता वा वा काय मोठं विचार साहेब मनापासून धन्यवाद भाऊ मि तुमचा फेन आहे साहेब समाजशेक

  • @rameshkoli5835
    @rameshkoli5835 Год назад +26

    खूप खूप अभिमानास्पद कामगिरी सरपंच साहेब. अभिनंदन साहेब. पुढील वाटचाली करता खुप शभेच्छा

  • @k.k7881
    @k.k7881 Год назад +112

    लोकांना समजुद्या तुमचं महत्त्व🙏

  • @ganeshsavant8396
    @ganeshsavant8396 Год назад +80

    पेरे पाटील साहेबांना डावलून, पाटोदा गावातील लोकांनी आपलेच नुकसान करून घेतले आहे.प्रत्येक गावात साहेबा सारखे सरपंच असते,तर महाराष्ट्रातील सर्व गावे विकसित झाली असती.

    • @I_Love_My_India_45_
      @I_Love_My_India_45_ Год назад

      election लाच उभे नसतील राहिले कदाचित

  • @vijaysinggoyat6425
    @vijaysinggoyat6425 Год назад +91

    ग्राम विकास मंञी पेरे साहेब झाले तर काही तरी गावांचा विकास होईल

  • @prafullpandhare7833
    @prafullpandhare7833 Год назад +192

    प्रत्येक गावाला आसे सरपंच पाहीजेत . लोकांचा ,गावाचा विकास करणारे . 👍👍

  • @pundlikmali1887
    @pundlikmali1887 Год назад +22

    अभिमान वाटतोय या सरपंचाचा धन्यवाद मनापासून तुम्हाला

  • @rahulnikam5551
    @rahulnikam5551 Год назад +30

    मतदांराना पैसै पाहीजे विकास नको एव्हडा विकास करून काहीच नाव नही प्रतेक गावात जन्माला आला पाहीजे पेरे पाटील जय हींद जय महाराष्ट्र 🙏🚩

  • @suhasmungale4685
    @suhasmungale4685 Год назад +7

    अशा व्यक्ति कलेक्टर म्हणून नेमले पाहिजेत. सलाम तुमच्या कामाला.. निष्ठेला.. देशभक्ति la..
    बाकी सर्व नेते नि भारत विकायचे fix केलेय.
    पंचवार्षिक कालावधी बंद केला पाहिजे. 1 ch वर्ष दिले पाहिजे. मुळात शिक्षण अणि police record वर ch पात्रता ठेवायला हवी.
    Pere पाटील साहेब यांची जागा सरकार दरबारी एक nirnayi अधिकारी jyakde sarv power आहेत asha ठिकाणी पाहिजे.

    • @santoshlondhe3064
      @santoshlondhe3064 Месяц назад

      राजकारणी लोकांना पेरेपाटील साहेबांसारखी माणसं नको असतात

  • @rameshjadhav7390
    @rameshjadhav7390 Год назад +79

    पुन्हा संधी मिळाली असती तर थोडे राहिले ते काम झाले असते. मा. पेरे पाटील महाराष्ट्राला गवॆ वाटतो आपला. निस्वार्थी माणसं कमी झालीत आजघडीला.

    • @rajendrashinde3850
      @rajendrashinde3850 Год назад

      राजेंद्र शिदें मोह ता सिन्नर जि नाशिक आमच्या गावाला पाणी नाही रस्ता नाही शाळा नाही आमच्या गावची फार वाईट परस्तथी आहे

    • @satishchaudhari7177
      @satishchaudhari7177 Месяц назад +1

      एवढा शहाणपण असलेलाच नेता देशाला प्रगतिशील करू शकेल

  • @manoharrajepatil
    @manoharrajepatil Год назад +77

    व्वा मानला भावा
    असा संरपच पाहीजे प्रत्येक गावा गावात.

  • @itz_official_mahesh
    @itz_official_mahesh 22 часа назад

    सलाम सरपंच तुमच्या कामाला आणि दुरदृष्टीला

  • @mahavirjadhav1418
    @mahavirjadhav1418 Год назад +27

    इतके चांगले वागण्यामुळेच तुमच्या मुलीचा पराभव झाला. राजकारण हे राजकारणा सारखेच करावे लागते. लोकांना तुम्ही किती इमानदारीने काम केलं याच्याशी काहीही देणेघेणे नाही.

    • @user-mb7mq4cr6v
      @user-mb7mq4cr6v Год назад +1

      सहमत

    • @Dashrath0510
      @Dashrath0510 9 месяцев назад

      असे प्राणी माणसाची नाही कु.... ची पैदास असतात म्हणून अस होतं रे...

  • @rajashriireland3687
    @rajashriireland3687 Год назад +27

    वाह सरपंच जी मस्तच.

  • @vijay.rathodrathod1572
    @vijay.rathodrathod1572 Год назад +24

    खुप, अभिमान आहे,साहेब,तुमचे

  • @gurunathshingva8089
    @gurunathshingva8089 Год назад +19

    राष्ट्रपती पुरस्कार मिळावा ही सरकारला विनंती

  • @sandipdupade1006
    @sandipdupade1006 Год назад +21

    आमचे गाव कोळेगाव तालुका माळशिरस जि सोलापुर आमच्या गावात 3 बार आहेत 2 3 वेळा ठराव मंजुर होउन ही दारु बंदी होत नाही आज 18 ते 35 वयाचे 70 टक्के तरुण दार पिताहेत . कोळेगावच नाही तर आसपासच्या गावातील तरुण ही व्यसनाच्या आहारी गेलाय .

    • @sureshsodnvar2117
      @sureshsodnvar2117 Год назад +3

      गावातील सदस्यांचे हार घालुन स्वागत करा मग होईलकाही तरी संदिप दुपाडेसाहेब

    • @sandipdupade1006
      @sandipdupade1006 Год назад +1

      @@sureshsodnvar2117 काय कराय जाव तर भांडण मी भरती करतोय त्यात पो केस झाली त्र अवघड आहे.

    • @kpkunal
      @kpkunal Год назад +1

      Jau de Mitra. Hi yedzaw public ahe. Tyanna ajun nahi kalnar. 5 years nantr kevha poranche lagn nai hot asatil tevha paha maja. Tu tayari suru thew bhawa. Amacha shubhechha ahet tula. Jau hind.

  • @shdashivyadav5383
    @shdashivyadav5383 Год назад +13

    आतमध्ये सगळं ओके..मग शिर्षक आसं भंगार का दीलय?????????"काय अवस्था "??

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde4758 Год назад +15

    सन्माननीय भास्कर पेरे पाटलांनी निस्पृहपणे - निःस्वार्थीपणाने काम करून गावाचा विकास केला. याचा अर्थ इतर ग्रामपंचायतीचे सदस्य असलेल्या निधीची योग्य विल्हेवाट न लावता मलिदा खातात हे उघड आहे.!

  • @prakashkute6416
    @prakashkute6416 Год назад +12

    आमच्या ग्रामपंचयतीत यांच्या १०% जरी काम झालं, म्हणजे खूप!

  • @laxmankshirsagar7188
    @laxmankshirsagar7188 Год назад +36

    चांगली मानसं गावातील उनाड लोकांच्या नादी लागून गावं खराब करतात

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl Год назад +2

    पेरे पाटील आपल्यासारखे सरपंच होणार नाहीत.आताचे सर्व सरपंच टक्केवारी साठी झगडत आहेत.त्यांच्या मुळेच आता विकासाची कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत.

  • @prabhakarsable2966
    @prabhakarsable2966 Год назад +34

    न भूतो न भविष्य सलाम तुमच्या कार्याला

  • @gurunathchoughule5828
    @gurunathchoughule5828 Год назад +11

    राज्यपालांच्या कोट्यातून मा .पेरे पाटील यांना स्वीकृत आमदार महणून त्यांना संधी द्यावी.अशी विनंती.....

  • @rajeshgore1933
    @rajeshgore1933 Год назад +5

    VDO च्या. मथळ्यावरून असे वाटतेय की अगोदर गाव चांगलं होतं आणि आता दर्जा घासरलाय. 😮😊

  • @prafullakelaskar2109
    @prafullakelaskar2109 9 месяцев назад +1

    साहेब आपण स्वच्छ मनाने योजना राबविता तीतकेच महत्वाचे तुम्हाला साथ देणारे सदस्य, ग्रामस्थ, ग्रामसेवक आणि ग्रा.पं स्टाफ जय हो🚩सुज्ञ नागरिक

  • @user-xj5vh3uf2f
    @user-xj5vh3uf2f Год назад +4

    इतके जबरदस्त काम करणाऱ्या माणसाला जर पराभवाला सामोरे जावे लागत असेल लोकशाहीमध्ये अवलोकन करण्याची वेळ आली आहे जेवढे काही गावासाठी देता येईल तेवढे पेरे पाटलांनी गावासाठी दिले याचा अर्थ एकच होतो जादा विकास लोकांना नको आहे परत पहिल्यासारखे अविकसित गाव केले तर लोकांना केलेल्या विकासाची खरी किंमत कळेल.

  • @balakrushnanikam7124
    @balakrushnanikam7124 11 дней назад

    आमचे सरपंच विचाराने लई भिकार आहे ....खरंच.😂😂😊

  • @rdgaikwad26
    @rdgaikwad26 26 дней назад +1

    यामुळे मला वाटते लोकशाही व्यवस्था अजून आपल्या देशा साठी योग्य नाहीं, आपल्याला २०-२५ वर्ष साठी nationalist विचारसरणी ची हुकूमशाही हवी

    • @sakshimasurkar6444
      @sakshimasurkar6444 8 дней назад

      Agadi barobar bolat aahat🎉 lokani swatantrya cha arth vegla kadhla

  • @vaibhavvirkar2097
    @vaibhavvirkar2097 Год назад +7

    आमची ग्रामपंचायत यात कुठेच बसत नाही😜😜😜😜😜

  • @gurunathchoughule5828
    @gurunathchoughule5828 Год назад +7

    देशात व राज्यात भलत्याच लोकांना राष्ट्रपती पुरस्कार देता पण जो व्यक्ती गावसाठी,राज्यासाठी ,देशासाठी आपले विचार दान करतो त्याला पुरस्कार देणे गरजेचे आहे.जय महाराष्ट्र ..

  • @tanajikare7225
    @tanajikare7225 8 дней назад

    हे सरपंच म्हणून खूप छान काम केलं आहे, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केलं तर किती चांगले काम करतील

  • @anilbhor2273
    @anilbhor2273 19 дней назад +7

    चांगल्या माणसाची किंमत नसते , चांगलें काम करुनही लोकांनी मतदान विरोधात केले

    • @Sampitarhimmatwala
      @Sampitarhimmatwala 19 дней назад

      कशी मानस जन्म घेतात पून्याई पाहीजे

  • @harishware9977
    @harishware9977 3 дня назад

    असा मुख्यमंत्री राज्याला मिळायला हवा

  • @sakshimasurkar6444
    @sakshimasurkar6444 8 дней назад

    Pere Patil saheb lokpal zale pahijet 🎉sarvch rajkarni saral hotil

  • @user-sf1xx6ud6l
    @user-sf1xx6ud6l 9 дней назад

    असा माणूस महाराष्ट्राचं मुख्यमंत्री असला पाहिजे,

  • @rightmoment2368
    @rightmoment2368 Год назад

    जबरदस्त काम आहे भास्कर पेरे पाटील यांचा .यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या किताबात नोंदविला गेला पाहिजे .भारतात येवढे सरपंच झाले आणि आता आहेत पण ही कामगिरी कुणाला करता आली नाही किवा कुणी करणार नाही.जर पेरे पाटील आमदार जर झाले तर पूर्ण तालुका च आदर्श करून घेतील .यांच्या कडून खूप शिकण्या सारखा आव्हानात्मक काम आहे असो भास्कर पेरे पाटील हा नाव आदर्श सरपंच म्हणून इतिहासात अजरामर राहील.

  • @mohinichiduniya
    @mohinichiduniya Год назад +3

    खरचं.. आदर्श घेण्यासारखे आहे.

  • @Vs1995-h7t
    @Vs1995-h7t Год назад +9

    बातमीची टायटल ठेवलं आहे त्याची माहिती कुठे आहे विडिओ मध्ये? उगाचच काहीही विडिओ करायचे का

  • @rajudake4772
    @rajudake4772 Год назад +6

    अभिनंदन... अभिमान वाटला..

  • @shilambarijamdale3793
    @shilambarijamdale3793 Год назад +4

    सलाम सर

  • @shashikantpatil7468
    @shashikantpatil7468 8 месяцев назад

    राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेवर नियुक्तीचा राज्यातील एक नंबरचा पर्याय राज्यपालांसमोर आहे,पण पण इथंच माशी शिंकते, भ्रष्ट राजकारण्यांची याला परवानगी मिळाली पाहिजे आणि ते शक्य नाही कारण कोणाचं तरी राजकीय पुनर्वसन करण्यासाठी चांगला पर्याय डावलला जाऊ शकतो, खरंतर पेरेंना जर या पदांवर काम करण्याची संधी मिळाली किंवा दिली तर त्या गोष्टीला १०० % संपूर्ण महाराष्ट्रात समर्थन मिळेल यात शंका नाही

  • @krushnaphdtare
    @krushnaphdtare Год назад +8

    असा माणूस मुखमंत्री पंतप् धान केला पाहीजे

  • @onlyrider647
    @onlyrider647 Год назад +7

    काही गावातले सरपंच, सरपंच पद मिळण्याआधी मोटारसायकल घ्यायला पण महाग असतात. आणि एकदा का सरपंच झाला की एक वर्षात त्याचा अलिशान बंगला पण बनतो आणि 2 3 अलिशान कार्स पण बंगल्यापुढे ऊभा असलेल्या दिसतात.

  • @pandurangsutar3402
    @pandurangsutar3402 Год назад +2

    सरपंच एक नंबर

  • @blackblack1553
    @blackblack1553 8 месяцев назад +1

    आजुबाजुच्या आदिवासींच्या प्रगती साठी ही काहीतरी करावे.

  • @OfficialAbhinavshukla1111
    @OfficialAbhinavshukla1111 9 месяцев назад +3

    भोंगे लावून अजान देण्यावर बंदी घातली का नाही हे ही तेवढेच महत्वाचे आहे😒

  • @TerminatedError
    @TerminatedError 8 месяцев назад

    तुमच्या सारखा माणूस महाराष्ट्राचा मुख्य मंत्री व्हायला पाहिजे, तरचं विकास होईल.

  • @nitinjadhav8822
    @nitinjadhav8822 Год назад +5

    Nahi tar aamchya gavtle sadasya aani sarpanch bhamte pere patil great manus

  • @sunyagavit1867
    @sunyagavit1867 Год назад +3

    असे काम करणारे सरपंच लोकांना आवडत नाही.... फक्त घोषणा देणारे 🥕🥕🥕 सध्या सर्वत्र राज्य करत आहे....ये कसे

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 Год назад +1

    जागृत मतदार नसल्यावर.असेच.होणार

  • @vasudevgadadare6890
    @vasudevgadadare6890 9 месяцев назад +1

    पंतप्रधान म्हणून काम द्या त्यांना

  • @digambaringole7407
    @digambaringole7407 Год назад +1

    महाराष्ट्रातील एक नंबर गाव खूप छान पेरे पाटील

  • @sandeshtemkar319
    @sandeshtemkar319 9 месяцев назад +1

    जबरस्तद काम

  • @rameshvarborse6105
    @rameshvarborse6105 Год назад +3

    अप्रतिम आहे साहेब

  • @perfectridermh6867
    @perfectridermh6867 Год назад +1

    नेते आमदार खासदार मंत्री संत्री ह्यांनी असे काहीतरी करावे किमान ह्यांचा 1 गुण घ्यावा

  • @vickyrajput6691
    @vickyrajput6691 6 часов назад

    स्वतःच्यास्वार्थासाठी दुसऱ्याच वाईट करणारी तुम्हा रिपोर्टरांची जात कधी सुधारेल कोण जाणे? कव्हर पेज पाहून बरेच लोक पेरे पाटलांना शिव्या देऊन विडिओ न बघता पुढे निघून गेली असतील याची जाण असू द्या।

  • @rajendradawanea5808
    @rajendradawanea5808 Год назад +8

    Sir. Great.

  • @nitinaargade9324
    @nitinaargade9324 Год назад +1

    saheb tumahala khrr tr mkhyamntri kayla pahije .bhartach ..son.... hoil.🎊🎊

  • @jeetghatge4242
    @jeetghatge4242 8 месяцев назад

    ❤❤

  • @dineshsalgaonkar1155
    @dineshsalgaonkar1155 Год назад

    सर्वच पक्षांना गरीब कर्जबाजारी आमदार उमेदवार चालत नाही.. कोट्यधीश अब्जाधीश तसेच त्यांना उमेदवार...मतदारानी हिच विचारशैली मोडीत काढायला हवी.. अपक्षांनां निवडून द्यायला

  • @gorkshanathvarpe8996
    @gorkshanathvarpe8996 Год назад +4

    थमनेल काय बनवला? व्हिडीओ काय बनवला? काही ताळमेळ नाही! 😊

  • @anitakamble1411
    @anitakamble1411 Год назад +1

    Great

  • @pubglove7115
    @pubglove7115 Год назад +2

    Asa sarpanch hone nahi ❤️❤️❤️

  • @Blackstone00701
    @Blackstone00701 Год назад +1

    Bhaskar sir khup pragtshil vichar aani karya aahe aaple

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 9 месяцев назад +1

    PhD करावं असं नियोजन...

  • @prabhakarshinde9951
    @prabhakarshinde9951 Год назад +4

    Bhaskar Pere Patil is no more sarpanch. Other elected peoples have spoiled Village image.

  • @shantarammohite6818
    @shantarammohite6818 Год назад

    निःस्वाॅर्थ समाजहितासाठी झटणार्या कार्यप्रवन व्यक्तींना विधानसभा, विधानपरिषदेत पाठवा.

  • @saurabhmali3233
    @saurabhmali3233 Год назад +13

    Perfect choice👌👌

  • @dattujadhav2804
    @dattujadhav2804 24 дня назад

    हे,सांप्रदायिक,तुकोबांची गाथाचे,विचार,माझ्या, वडीलांची, मीरासी,गा,देव,अवतार,

  • @krushnarajput.
    @krushnarajput. Год назад +2

    भावी मुख्यमंत्री भास्कर पेरे पाटील

  • @Jayshriram-ix6ui
    @Jayshriram-ix6ui 6 дней назад +1

    Tuzi Bayako Tuzya Kanat Mutalyavar Muga Tula
    Samazal Bayana Dokyawar Ghayachanaad Aarakshan cha Parinaam Mag deva deva Karat Basu Naku

  • @realindia9718
    @realindia9718 22 дня назад

    पंतप्रधान बनण्या योग्य 🇮🇳

  • @asmrart8933
    @asmrart8933 Месяц назад

    It means that paying tax is important,yes offcourse we have seen their are lots of currption ongoing,but one day someone will come and will definitely do his great job,so guys I know we are having currption in india that is why we are not paying taxes but please pay taxes so changes will definitely come

  • @sudambodke212
    @sudambodke212 Год назад

    साहेब सध्या जामगांव मधील ग्रामपंचायत चे उतारे शिपाई नोंद करतोय मग ग्रामसेवक काय कामाचा आणि तीन वर्षा पासून व्यायाम शाळा बांधायचा निधी पढून राहिला आणि आता तो परत गेला आहे त्यामुळे अश्या शासकीय यंत्रणा जर काम करणार नाही तर मग मतदार राजांनी यांना कां प्रश्न विचारावे हा प्रश्न आहे

  • @happymafiagamerz7515
    @happymafiagamerz7515 Месяц назад

    बरोबर

  • @dattuwagh2726
    @dattuwagh2726 19 дней назад

    आमदारांनी या गावाला भेट दिली पाहिजे

  • @rajeshmanpure7531
    @rajeshmanpure7531 Месяц назад

    Salute dada is great

  • @rupeshjadhav1315
    @rupeshjadhav1315 9 месяцев назад +1

    मॅडम छत्रपती संभाजीनगर बोला.

  • @ankushthakare8019
    @ankushthakare8019 Месяц назад

    एवढं चांगलं काम केल्यानंतर पण त्यांच्या मुलीचा निवडणूकीत पराभव झाला नक्की काय पाहिजे गावाला

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 Год назад +1

    तोचि खरा साधू तोचि खरा संत.

  • @subhashgulhane484
    @subhashgulhane484 Месяц назад

    पाटोदा ग्रामपंचायतच शिक्षण क्षेत्रावर चांगलं लक्ष आहे तर मग पदवीधर उच्च पदवीधरांची संख्या किती पर्सेंट आहे ते पण सांगा

  • @jagrutidhumal4998
    @jagrutidhumal4998 Год назад +2

    Great work sir

  • @ratnamalagharge5342
    @ratnamalagharge5342 Год назад

    हा व्यक्ती इतरांचा मदतीने पदावर आले
    पण इतरांना निवडून येण्यासाठी मदत नाही केली यामुळे आपल्या विचारांचा सहकारी सभासद यांना सरपंच पदा पासून दूर रहाव लागल

  • @sureshghorpade6305
    @sureshghorpade6305 Год назад +2

    कचरा नियोजन करा साहेब गावात आपल्या गावचा कचरा खाम नदित टाकला जातो

  • @somnathdeshkar
    @somnathdeshkar Месяц назад

    The great 👆👆👆

  • @dipakphadatare379
    @dipakphadatare379 Год назад

    ओरंगाबाद बदलून छञपती संभाजी महाराज करावे..

  • @shrikantkhuspe666
    @shrikantkhuspe666 Месяц назад

    बातमी वेगळी लिहलय वेगळ

  • @omkarpatil5292
    @omkarpatil5292 Год назад

    सरपंच नको मुख्यमंत्री पाहिजे 🥰

  • @prakashpawar5531
    @prakashpawar5531 13 дней назад

    अरे टायटल काय आणि स्टोरी काय
    उत्तम गोष्टी उत्तम पध्दतीने सांगा की

  • @nagnathkambale2514
    @nagnathkambale2514 Год назад +1

    नमस्कार पाटिल भास्कर साहेब 🙏🙏🙏🙏💐

  • @manishagavi5241
    @manishagavi5241 Год назад +3

    Yana मुख्यमंत्री kele pahije महाराष्ट्र che

  • @SanjayKamble-ti1zj
    @SanjayKamble-ti1zj Год назад

    असले सरपंच प्रतीक गावी पाहिजे नाहीतर आहे सरपंच प्रत्येकात टक्केवारी

  • @drshrinivasraosithale2151
    @drshrinivasraosithale2151 Год назад +2

    Super

  • @abhishekladhane1281
    @abhishekladhane1281 Год назад

    Gramvikas mantri zale pahije saheb