Do we need society? | @NagarikShastra | TATS EP 33 | Dr.Chaitra Redkar | Marathi Podcast

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 июн 2024
  • आपल्याला समाजाची भीती वाटते का? आपण समाजाच्या दडपणाखाली असतो का?
    आपलं आणि समाजाचं नातं काय आहे?
    ते चांगलं किंवा वाईट आहे का ?त्याचा परिणाम आपल्यावर काय होतो?
    समाजा मधल्या राज्यसंस्थांचं काय स्थान आहे?
    अश्या आपल्या समाज संस्थेशी संबंधित बाबींवर आपण डॉ. चैत्रा रेडकर (राज्यशास्त्र अभ्यासक) ह्यांच्या बरोबर संवाद साधला आहे.
    त्याचबरोबर 'नागरिकशास्त्र' नवीन youtube channel आपण घेऊन येत आहोत.
    'नागरिकशास्त्र' हा 'अमुक तमुक' चा knowlege प्लॅटफॉर्म आहे, जिथे आपण नागरिकांशी संबंधित सर्व मूलभूत विषयांवर चर्चा करणार आहोत.
    पक्षीय राजकारणापासून लांब राहून, केवळ नागरिकशास्त्र
    आणि राज्यशास्त्र या विषयांचा सामान्य नागरिकांच्या आयुष्यातील स्थान समजून घेण्याचा आणि अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न आहे.
    ह्या एपिसोड चा दुसरा भाग आपल्या नवीन channel वर नक्की बघा!
    Credits:
    Guest: Dr.Chaitra Redkar, Political Science Scholar.
    Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav.
    Editor: Shrutika Mulay.
    Edit supervisor: Tanwee Paranjpe.
    Edit Assistant: Mohit Ubhe.
    Intern: Sohan Mane, Mandar Alone.
    Social Media Intern: Sonali Gokhale.
    Subscribe to our new channel Nagarik Shastra: youtube.com/@NagarikShastra?s...
    Amuk Tamuk Instagram: / amuktamuk
    Amuk Tamuk Facebook: / amuktamukpodcasts
    Amuk Tamuk Twitter: / amuk_tamuk
    Spotify: open.spotify.com/episode/6HO0...
    #AmukTamuk #marathipodcasts
    Chapters | Society
    00:00 - Introduction
    04:39 - What is society
    06:19 - Individuals and social institutions
    13:23 - Factors leading to change in society
    19:04 - Do we need society and state institutions
    30:42 - Identity of individual in society
    37:34 - Pride and hate in society

Комментарии • 57

  • @amuktamuk
    @amuktamuk  5 месяцев назад +2

    Subscribe to our new channel Nagarik Shastra: youtube.com/@NagarikShastra?si=uVtvpouF3t9mW1QG

  • @Earthkathaa
    @Earthkathaa 5 месяцев назад +2

    नागरीकशास्त्र हा सगळ्यात महत्वाचा पण दहाबारा मार्कांपुरता मानलेला दुर्लक्ष करण्याचा विषय खरातर आपल्या जगण्याचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. अमुकतमुक ने तो चर्चेसाठी आणला म्हणून अभिनंदन. चांगला झालाय एपिसोड

  • @meenazmusic9442
    @meenazmusic9442 5 месяцев назад +9

    As usual... खूप मस्त पॉडकास्ट... जाती व्यवस्थेला "दोष"असं संबोधलंत... त्या साठी मना पासन धन्यवाद..🙏👍👍

    • @nilimapawar4078
      @nilimapawar4078 5 месяцев назад +1

      जातीवाद हा पोर्तुगीज यांनी आणला.casta हा शब्द त्यावरून कास्ट हा शब्द आला.आणि इंग्रजांनी त्याला भारतीय जनमानसात फूट टाकण्यासाठी खत पाणी घातले. मूळ आपल्या संस्कृती मध्ये वर्ण व्यवस्था होती.आणि वर्ण व्यवस्था ही संकल्पना खुप व्यापक आहे.त्याचा तुम्ही अभ्यास करावा.

  • @qwerty-gl2ug
    @qwerty-gl2ug 2 месяца назад

    विराथु शरणं गच्छामि|

  • @MAHESHTHORAT-en8ug
    @MAHESHTHORAT-en8ug 5 месяцев назад +3

    Dr Chaitra, खूपच छान माहिती सविस्तरपणे दिलीत. Great
    नागरिकशास्त्र, नागरिक म्हणून असलेले माझे अधिकार आणि कर्तव्य बद्दल खरंच लोकांना खूपच कमी माहिती आहे

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 5 месяцев назад +1

    अभिनंदन ! नागरिक शास्त्र हे नव्याने शिकण्याची गरज होतीच. सहज गप्पा मारत हा विषय नक्कीच आवडेल ही खात्री! डॉ चैत्रा यांचा अनुभव खूप असल्याने, एपिसोड्स ना उपयोगी पडेल.. अशीच हेल्दी बाळे जन्माला घालवीत, तुम्हाला खूप शुभेच्छा !

  • @maheshmore2356
    @maheshmore2356 5 месяцев назад +2

    ❤❤❤😂😂😂podcast chanachey...vishay pan khup masta...ani tumhich hallo..lolololo...hyavar hasta he ankhich majeshir..enjoyable😂😂😂❤❤❤

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 5 месяцев назад +4

    अमुक तमुक खूप वेगवेगळ्या विषयांवर आधारीत उपक्रम करत आहे त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप कौतुक, अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा🎉
    समाजाची आवश्यकता ह्या विषयावर खूप छान चर्चा ऐकायला मिळाली. व्यक्ती आणि समाज म्हणून आपण जगतो त्याचं खूप छान शब्दांकन , त्या मागील भूमिका, अपेक्षा, विचार, गरजा ह्याबाबत ह्या चर्चेमुळे खूप स्पष्टता आली . धन्यवाद.😊

  • @renukapatil6598
    @renukapatil6598 5 месяцев назад +1

    अतिशय सुंदर सुंदर विषय घेऊन तुम्ही नेहमीच आमच्या भेटीला येत असता. प्रत्येक एपिसोड ऐकताना असं वाटतं की अरे हे तर माझ्या डोक्यात येऊन गेला आहे हीच माझी भावना होती😂
    मला फार सोपं झालं आहे बहीण भावात मैत्रिणींसोबत कधी बोलताना कुठल्या विषयावर बोलायचं झालं आणि माझं मत मांडायचं झालं तर मी बोलते की तुला एक एपिसोड सेंड केला आहे तो ऐक हेच मला म्हणायचं आहे. या विषयावरती आणि मग त्यांचा रिप्लाय असतो खरच खूप छान सांगितलं त्यांनी 😅

  • @priti280
    @priti280 5 месяцев назад +2

    Kevadh easily sangtaet hya. School madhe asha teachers chi khup jast garaj ahe. Basic clear karnya sathi. Too good chaitra mam. Just loved to listen this. Otherwise civics me tr nehmi option la taklay. Omkar n shardul question bank Khup mast.😊😊keep it up Amuk tamuk team. N all the very best for Nagrik शास्त्र . 😊

  • @meenalpandit4204
    @meenalpandit4204 5 месяцев назад +1

    किती साध्यासोप्या पद्धतीने छान समजावून सांगितले आहे ़़़ खूप सुंदर विश्लेषण 👍🙏

  • @Earthkathaa
    @Earthkathaa 5 месяцев назад +2

    एक suggestion -या विषयासाठी मृणालीनी नानिवडेकर मॕडम, पळशीकर सर ,विनय सहस्रबुद्धे सर,धर्माधिकारी सर यांना बोलवावे.

  • @aparnakeskar
    @aparnakeskar 5 месяцев назад +1

    Thank you 🙏🏽💖

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 5 месяцев назад

    खूप सोप्या भाषेत समाज व राज्यसंस्था याबद्दल महिती दिलीत.सुरूवातच नीट समजल्याने पुढील भाग समजणे सोपे जाईल..madam व आपणा सर्वांचे आभार..विदियो आवडला..धन्यवाद..👌👌🙏

  • @jahnavibodas3606
    @jahnavibodas3606 5 месяцев назад

    Khoop aavashyak aani sundar podcast

  • @sunitapimprikar2105
    @sunitapimprikar2105 5 месяцев назад +1

    Best
    ...as usual!

  • @rohinichaphalkar6055
    @rohinichaphalkar6055 5 месяцев назад

    vishay khuuuup avadala👍 khup sundar sanvaad 👌👌 fruitful content!!! thank you for creating it🙏🏻

  • @akshatatamhankar1973
    @akshatatamhankar1973 5 месяцев назад

    खूपच छान एपिसोड धन्यवाद

  • @pranita1405
    @pranita1405 5 месяцев назад

    अप्रतिम podcast 🙏🏼👍🏽👌🏽

  • @vedantpathak9035
    @vedantpathak9035 5 месяцев назад

    Excited 😮

  • @user-ci9bp6hd8q
    @user-ci9bp6hd8q 5 месяцев назад

    Khup chaan Vishay ghetla,Dr redkaranni chaan savister pane sangite,dhanyawad,asech chaan chaan wishay gheun ya,all the best for nagrikshastra.

  • @user-tm6ij3ye1z
    @user-tm6ij3ye1z 5 месяцев назад

    सुंदर एपिसोड 🎉

  • @Pranjanaa
    @Pranjanaa 5 месяцев назад

    Lovely ❤

  • @ManaliDeshpande-mk9tm
    @ManaliDeshpande-mk9tm 5 месяцев назад

    Khup mast ❤

  • @sharmilapuranik229
    @sharmilapuranik229 5 месяцев назад

    चांगला विषय ,चांगली कल्पना व मॅडम खूप छान बोलल्या आहेत

  • @GayatriLele
    @GayatriLele 5 месяцев назад +1

    Chaitra madam ❤

  • @Devanshme
    @Devanshme 5 месяцев назад +2

    Khoop mast.. Jya padhatine channel growth hotey... Khoopch kamal aahe. Pratek vishay yogya padhanine haatalala jatoy..
    Khoop mothya lokankadun changlya gosti aikayala milalat.
    Khoop shikanya sarkh aahe.
    Omkar, Shardul jodi 👌
    Channel sathi krnare mehanat.. 👍
    Aapan insta vr bollatoch pn mhnnla aj ithe boluya..
    Channel grow honyacha anand ani navnavin krnyachi umed tumchayakadun motivation milatay mala pn.

  • @rujutamorey8680
    @rujutamorey8680 5 месяцев назад

    Navin channel sathi best luck🎉

  • @manikpatil485
    @manikpatil485 5 месяцев назад

    🙏🌹

  • @rohinipande
    @rohinipande 5 месяцев назад

    'तटस्थ' व्यवस्था हे महत्वाचे

  • @naturesnest555
    @naturesnest555 5 месяцев назад +2

    Pls make podcast with experts on Smart study for 9th, 10th, 12th std

  • @phoenixkids1208
    @phoenixkids1208 5 месяцев назад

    खूप छान तज्ज्ञ व्यक्तींना बोलवता

  • @jahnavibodas3606
    @jahnavibodas3606 5 месяцев назад

    Khoop utsukta aahe

  • @mangeshdhaj9846
    @mangeshdhaj9846 4 месяца назад

    तुमचे episodes हे एखाद्या विषयाच्या reference book सारखेच असतात, त्या विषयाच्या सर्व शंका दूर होतात.

    • @amuktamuk
      @amuktamuk  4 месяца назад

      धन्यवाद!

  • @sharmilapuranik229
    @sharmilapuranik229 5 месяцев назад

    तुम्हाला भारतीय व जागतिक लेकशाही ,याविषयी “अरविंद वैद्य “ सर यांना बोलवू शकता .

  • @poojaprkash
    @poojaprkash 5 месяцев назад

    Videos are really life changing 🙏

  • @chandrakalav-eu6pz
    @chandrakalav-eu6pz 5 месяцев назад +1

    Atishay uttam podcast.akandarit jativyavsthevarach hote . Tumhi jar buddhiman asal ,uchha padastha asal ,uchha varniy asal tar ya goshti face karavya lagat nahi ,dhadas gun mahtwach factor aahe . Comunity chi garaj padat nahi . Satat transfer var aayushya sope hote .kuthlehi chiktun rahta yet nahi .mag kuthli comunity aani kuthla samaj . Aaple kaam hich comunity ,aani aaple kaam hach samaj ..fakt tumhi dhadshi aani down to arth have ,ugach hawa Nako
    😀😀😀

  • @suneetadeshmukh3966
    @suneetadeshmukh3966 5 месяцев назад

    If I can suggest a topic...may I suggest Marriage and Live in a relationship as one?

  • @archanadhavalikar234
    @archanadhavalikar234 5 месяцев назад

    Sahawar kadhi आली.

  • @user-fs5nx7bx3t
    @user-fs5nx7bx3t 5 месяцев назад +2

    या भागात होस्ट कडून इंग्लिश चा खूप जास्त वापर झाला.

    • @PP-yi4uh
      @PP-yi4uh 5 месяцев назад

      Ho....malahi ase vatle

  • @kalyanibadgujar2121
    @kalyanibadgujar2121 4 месяца назад

    श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यातले अंतर आणि जे नियम आणि अटी लागू.... म्हणजे अगदी झाडू कसा ठेवावा घरात, हे असंच केले पाहिजे, चप्पल ही उलटी असली अपशकुन ...वैगरे वैगरे हे जे प्रकार चालतात प्रत्येक घरात....पण आपण विचारले की असं का...त्यावर उत्तर नसते घरातल्या मोठ्या व्यक्तींकडे...फक्त आम्ही सांगतोय म्हणून कर...ह्यावर एक व्हिडिओ कर please

  • @sandie_jr
    @sandie_jr 5 месяцев назад +1

    Just stop with that long intro/highlights BS. Your content is good and it'll reach out.

  • @girishabhyankar6553
    @girishabhyankar6553 5 месяцев назад +3

    आपण या चैनल वर संस्कार आणि ओब्लिगेशन या विषयावर एक एपिसोड करु शकाल का?
    ... बर्याच वेळा आपल्या वरील संस्कारामुळे आपण सेफ मोड वर जगत असतो अर्थातच नवीन काही करण्याच्या उमेदीवर दबाव आणतो. तसंच नवीन सिच्युएशन ला सामोर जाताना कमी पडतो....
    असं आणि बरच काही.

  • @sanjaydurgude3819
    @sanjaydurgude3819 5 месяцев назад

    Sattepudhe shahanpan chalat nahi,hya subject var podcast karal ka,can ufight against injustice?Are u negotiable?i do not fright to negotiate,but i will not negotiate by the fear,on this also u can podcast.kamjaron ke samne badi aawaj,durbalon ko satana,gyan dena,or power ke samne zuk jana,slaver ban jana ,what is yur opinion

  • @adnyat
    @adnyat 4 месяца назад

    १. फॉरमॅट जर तोच असेल तर एका विषयासाठी वेगळा चॅनेल काढायचे प्रयोजन काय? गरज वाटत नाही.
    २. ही चर्चा नागरिकशास्त्रापेक्षा समाजशास्त्राची होती.
    ३. या मॅडमवर केवळ पाश्चात्य विचारसरणीचा प्रभाव दिसतो.
    ४. जातीव्यवस्था आणि स्त्रियांवरील बंधने हे भारतीय समाजातील दोष हजार वर्षांच्या आक्रमणांमुळे तयार झाले आहेत. इथे तीन पिढ्यांच्या मागे काय झालं हे माहिती नसतं. कशामुळे आपण ही पद्धत पाळतो ते माहिती नसतं. तर हजार वर्षे म्हणजे किमान ४००० पिढ्या काही कारणांमुळे समाजात जे बदल घडले ते कसे माहिती असणार? उदाहरणार्थ, घुंगट/पडदा ही प्रथा वेद, रामायण, महाभारत, पुराणे यात कुठेही आढळत नाही. मग ती आज कशी दिसते? बरं ती दक्षिणेत नाही, फक्त उत्तरेत कशी? तर ती आली मुस्लिम आक्रमणाच्या काळात. आणि जिथे मुस्लिम सत्ता होती, तिथेच ती प्रथा रुजली. असेच अनेक समाजदोष हे आक्रमणाच्या काळात निर्माण झाले आहेत. त्याचा मूळ भारतीय तत्वांशी संबंध नाही. युरोपीयांनी आपल्याला प्रगत केले या भ्रामक समजुतीतून लवकर बाहेर या. वास्तव नेमके उलट आहे.
    ५. समाजातील नियमनासाठी सत्ता निर्माण झालेली नाही. हे अगदी अलीकडचे स्थित्यंतर आहे. संसाधनांच्या मालकीसाठी गट, टोळ्या निर्माण झाल्या. त्यांनी आधी सत्ता निर्माण केली. त्यानंतर समाज नियमनाचे अधिकार आपसूक त्यांच्याकडे आले किंवा त्यांनी ते घेतले. कारण ते नियमन प्रत्यक्षात आणण्याचे सामर्थ्य त्यांच्यात होते.
    ६. धर्मसत्ता ही संकल्पना भारतात आणि भारताबाहेर वेगळी आहे. इतरत्र रिलीजनसत्ता म्हणा हवं तर. भारतीय विचारधारेत राजा हा विष्णूचा अवतार मानला जातो. धर्मसत्ता ही राजसत्तेचा अविभाज्य घटक आहे. सत्तेवर धर्माचा म्हणजेच righteousness चा अंकुश असणे बंधनकारक आहे (धर्म म्हणजे रिलीजन नव्हे). अन्यथा सत्ता निरंकुश होते, जशी ती पाश्चात्य देशांमध्ये झाली. त्यामुळे तिथे क्रांती झाली आणि लोकशाहीची संकल्पना पुढे आली. भारतात त्याच्याही खूप पूर्वीपासून जनपद व्यवस्था अस्तित्वात होती. ज्यात लोक आपले प्रतिनिधी निवडत.
    एकंदरीत हा पॉडकास्ट तथ्याधारीत न वाटता विचारसरणीआधारित आणि अर्धवट माहितीवर आधारित वाटला.

  • @chandrakalav-eu6pz
    @chandrakalav-eu6pz 5 месяцев назад +2

    Aapan gruhshashrami mhanje aapan samajatach rahto ,mi sodun baki sarv tyala samaj mhantat .aata konta samaj tumhi gola karta te tumchyavar aahe .uchha padasth aani transferable vyakti swata bhovti swatachech valay nirman karto . Kolishtakasarkhe .he saglyana honar nahi . Aani mhanun samaj ,samaj mhnun Bui thopttat .😀😀😀😀

  • @painterprashant
    @painterprashant 5 месяцев назад

    Why this uncouth people are not sitting properly atleast in front of such educated and respected woman ?

    • @shardulkadam4980
      @shardulkadam4980 5 месяцев назад

      Hi Sir
      I would like to understand how is this uncounth? मांडी घालून बसणं हे disrespectful कसं आहे?
      We truly respect all our guests and make sure they're comfortable with our format of the show.
      Our idea is have a homely set up to discuss vital topics through an informal conversation.

    • @painterprashant
      @painterprashant 5 месяцев назад

      @@shardulkadam4980 kindly read some books on manners and have an episode on it which your geography and culture may be in need the most, kindly go through other vidios too.I do have sympathy for your ignorance. Hope you'll take it in right spirit.

    • @painterprashant
      @painterprashant 5 месяцев назад

      मांडी घालून बसणे आणि एक पाय वर करुन बसणे यात सोयीस्कररीत्या गफलत करून घेऊ नका

    • @shardulkadam4980
      @shardulkadam4980 5 месяцев назад

      @@painterprashant Dear
      I take pride in my culture and geography. We dont need an outsider to teach us about manners. I am proud uncouth if your idea of cultured & well mannered is to insult others.
      Let me reiterate, We make sure our guests are comfortable with the arrangement.

    • @painterprashant
      @painterprashant 5 месяцев назад

      @@shardulkadam4980 yes inbuilt rudeness is already mentioned on puneri patya by default you are proving the same, Congrats!