प्रतिभेला, मानले पाहिजे, एवढ्या रात्री सासू लेकी साठी सुनेला त्रास देत आहे. तरीही बिचारी सून हसत काम करत आहे. या जमान्यात अशी सून मिळणार नाही. तुमचे भाग्य आहे..
संजोग खुप छान विडीवो दाखवला प्रतिभा तुम्ही दोघंही खुप जोक करत असतात घरात आई बाबानं शिवाय मज्जा नाही प्रतिभा पण आई सारखी सुगरण आहे वेदांत ला गोड गोड आशीर्वाद आईबाबांना नमस्कार असेच छान छान विडीवो दाखवत रहा
Sasu ghar aste tar sunela Kiti help karte……ek diwas family saati raatra te pan fakta omelette saati kasla traas…..thts understanding n bond……saas n sanjogche sis sunela Kiti support kartat…..te pan paha…….
बहीणीची मजा आणि बायकोला सजा वेदांतचे लाड करणारे। आजोबा आजी आले वेदांत त्याचे लाडके आजोबा आजी घरी नव्हते तर उदास होता आजोबा आजीला बघून त्याला आनंद होईल लहान मुलांना फॅमिलीची सवय असते नाहीतर ते उदास होतात बहिणीचा नवरा खूपच शांत म्हणून तुमची बहिण सुखात आहे

2,2.30 ला कोण जेवत? कशाला त्रास द्यायचा गुपचूप झोपायच अस अवेळी जेवायचच नसत किंवा सोबत काहीही खायला असणार च ते खायच झाले
संजोग खुप छान विडीवो दाखवला प्रतिभा तुम्ही दोघंही खुप जोक करत असतात घरात आई बाबानं शिवाय मज्जा नाही प्रतिभा पण आई सारखी सुगरण आहे वेदांत ला गोड गोड आशीर्वाद आईबाबांना नमस्कार असेच छान छान विडीवो दाखवत रहा
Sasu ghar aste tar sunela Kiti help karte……ek diwas family saati raatra te pan fakta omelette saati kasla traas…..thts understanding n bond……saas n sanjogche sis sunela Kiti support kartat…..te pan paha…….
वहिनी खरच खूप मस्त आहे ❤❤ आणि ती बरोबर बोली कि एक झोपला की दुसऱ्याला पण झोप येते ❤❤❤❤ love you all ❤❤
Kichen kiti gaan aahey
Rutuchi gud news asnar ahe fkt thode divsani declare krnar ..... Khush ahe amhi pn tumha sarvana happy bghun..
Vedand ajun feed karto ka
Dada aai chi kup kalji gheta tumi
Aho tumchi ai pavsh mdhe disleli amhla Ratnagiri mdhe
वाहिनी बनवला आहे दादा 😂 खूप छान वाहिनी ❤
Ek number i watched full video
Khup chaan pratibha
बहीणीची मजा आणि बायकोला सजा वेदांतचे लाड करणारे। आजोबा आजी आले वेदांत त्याचे लाडके आजोबा आजी घरी नव्हते तर उदास होता आजोबा आजीला बघून त्याला आनंद होईल लहान मुलांना फॅमिलीची सवय असते नाहीतर ते उदास होतात बहिणीचा नवरा खूपच शांत म्हणून तुमची बहिण सुखात आहे
Chan hota vlog
Kadhi siknar Pratibha
नमस्कार🙏🌺🌺
छान व्हिडिओ 👌👌
विरारला कुठे राहता तुम्ही सर्व
खूप छान व्हिडिओ दादा 😂😂😂😂
मस्त व्हिडिओ
Iove you oll❤❤❤❤❤
And enjoyed lots❤
👌👌👌👌👌
❤
🙏🏼🙏🏼🙏🏼
Very nice video ❤️❤️
Nice family
Nice video
Mast❤