Solar buildingla asel tar society mentainence pan kami yeto solar aslelya project madgey ghya future electricity costing vachte aani gas pan kharcha vachto
या प्रोजेक्टपासुन पनवेल रेल्वे स्टेशन 10.1 किमी आहे. 25 मिनिटे लागतील गुगल मॅप प्रमाणे. अमिटी युनिव्हर्सिटी बाय रोड 1.2 कि.मी. आहे. गुगल मॅप मध्ये अमिटी युनिव्हर्सिटी आधी शोधा नंतर ड्रीम सिटी शोधा. लोकेशन मिळेल.
मुंबईच नाव घेऊन घेऊन हे बिल्डर लोक ग्राहकांना वेड्यात काढतात. घर घेतल्यावर खऱ्या अडचणी समोर येतात. चांगले रस्ते नाही, पाणी नाही, वीज खंडित होते, पावसाळ्यात तर अजूनच खराब परिस्थिती होते..
नवी मुंबई, महा मुंबई अस करता, करता तिथला भुमी पुत्र.,. भुमीहिन झाला.. काहीं तर कंगाल झाले.. सिमेंट ची जंगल उभी राहिली... निसर्ग संपला.. गाव गेली.... पैसा च्या पाठी लागुन.... खुप काही गमवल...😮
पैसा मिळतो... व्हिडीओ बनवून पोस्ट करायला.. काहीपण बनवू नका.. लोंकाना मूर्ख बनवू नका... आधी इतिहास बघा बिल्डर चा... तुम्ही प्रामाणिक असाल तर......हल्ली प्रत्येक मराठी youtuber.... नवी मुंबई च्या बिल्डर चे व्हिडीओ बनवतोय
जन्म , शिक्षण , लग्न , घर , कर्ज काढणे , कर्ज फेडणे , मरणे - भारतीय लोकांचे जीवन 😢
Solar buildingla asel tar society mentainence pan kami yeto solar aslelya project madgey ghya future electricity costing vachte aani gas pan kharcha vachto
Tumhi kitihi vicharle tari price sangnar nahit karan khari gammat tethe gelyavarach te karatat.
Bhava mi panvel madhe 25 varshe zali rahto tu jho project baghitla aahes tite investment karu nako pani cha khuop motha problem aahe
To investment nahi advertisement kartoy 😂😂
Kuthe ahe mag changle flats Panvel madhe
या प्रोजेक्टपासुन पनवेल रेल्वे स्टेशन 10.1 किमी आहे. 25 मिनिटे लागतील गुगल मॅप प्रमाणे. अमिटी युनिव्हर्सिटी बाय रोड 1.2 कि.मी. आहे. गुगल मॅप मध्ये अमिटी युनिव्हर्सिटी आधी शोधा नंतर ड्रीम सिटी शोधा. लोकेशन मिळेल.
नवी मुंबई हि वाशी ते बेलापूर पर्यंत आहे दादा पनवेल नवी मुंबई मधे येत नाही
Add karyche kiti milale te pan sanga
1bhk all inclusive prize kiti aahe
🎉सगळे तुम्हिच घेवूण टाका दोघांनी
Aaplyakade population khup vadhte tyamule gharanchya kimyi vadhatach rahanar. Pratyekane ghar gheunach thevle pahije
सर्व मस्त पण पाणी लाईट प्राॅब्लेम असेल तर त्याचा काय उपयोग
पाण्याची सोय बघून घ्या !
Navra baiko nasel tr chaha nahi piu sakat ka?
छान व्हिडियो बनवला भावा तू आगरी भाषा मस्त म्हणजे तू कोकणी माणूस
1 Rk price kay aahe
आमच्याच गावातील आहे हे
मुंबईच नाव घेऊन घेऊन हे बिल्डर लोक ग्राहकांना वेड्यात काढतात. घर घेतल्यावर खऱ्या अडचणी समोर येतात. चांगले रस्ते नाही, पाणी नाही, वीज खंडित होते, पावसाळ्यात तर अजूनच खराब परिस्थिती होते..
Gn gg
Yes true
Ho barobar
पाणी 4 दिवस नसते. पनवेल पासून 2 कि. मी. म्हणजे खोपोली
सांगा.
Khary amcha pn room panvel la ahe tithe survati Pani hot nantar 1 varsh zal Ani panyacha problem suru zala sevti amhi punha Mumbai t alo
कधी आले होते
नवी मुंबई, महा मुंबई अस करता, करता तिथला भुमी पुत्र.,. भुमीहिन झाला.. काहीं तर कंगाल झाले.. सिमेंट ची जंगल उभी राहिली... निसर्ग संपला.. गाव गेली.... पैसा च्या पाठी लागुन.... खुप काही गमवल...😮
Me pan gelo hoto khanda Colony madhe tyanchi side shivkar gavat aahe ka
Kai kimat ahe
Hi namaste sir, i am interested in buying this flat 1BHK first or second floor kindly send me the details of this flat thanks 🙏
Details dya
Aata panvel badlapur phakta 15 minutat road udghatan election agodar honar
Kiti sector
Best of luck bhau
काल तुम्हाला बघितल. संध्याकाळी 7 चा दरम्यान .करंजाडे मध्ये तुम्ही स्वीट कॉर्नर ला होता .खात होता म्हणून मी तुम्हाला डिस्टर्ब नाही केल ❤❤❤❤
Madhe madhe bolu naka ekane purn kara
❤❤❤😊 Bhakti Tai video Kyon Nahin a raha tha aapka
Pan road disat nahi cidcko develop naay
प्राइस कितना है1 बीएचके
प्राईज किती आहे
Home loan kutcha bank Madhey available Hai ka
Hair khup bhaari ahe tuze
मी ईथे जाऊन आलोय पनवेल पासून खुप लांब आहे
Ho ka? Exact location sangal ka plz kiti time lagto station pasun?
@@Sahil_raja78615te 20 min lgto
Mi pn panvel made ch rahtr
Second project mast pn to nala ny avdhla mage 😅
पहिला दाखवला होता तो
किमंत काय आहे ते सांगा
Changle blog banva jara abhyas karun
किंमत किती
Plz call sir
Plz Diva la invest karu naka, majority constructions he fake aahet aani unapproved aahet, tar plz savadh raha!!
Maja falt tikda ahe
Location kay ahe
5 mit boltoy ani 2 km pan boltoy antr smjt ka
KIDHAR HAI BHAI
किंमत नाही सांगितली
2BHK PRICE
पनवेल पासून एवढ्या लांब कोण जाणार... आजूबाजूला घर पण नाही, मार्केट, शॉप
Mast
Praise sanga
ही बिल्डर ची ऐड आहें का
Naala mast hota mage 😂😂😂
😂
मुंबई मुबंई करू नका 😂😂😂तुम्ही मुंबई च्या बाहेर गेलात आता 😂
Right 😂
मग तुम्ही नवीन घर येणार का
दिव्या पासुन पंधरा मिनिटांत येत हे आम्ही नेहमी बघतो हा टॉवर
Mi ethech rahate Karanjade r3
1bhk kiti pasun aahe
Station la yenyasathi sadhan kay aahe
अजीवली
केस किती लांब आहेत तुमचे 👌
तुझे पाहुणे या दारातून येतील आणि माझे पाहुणे त्या दारातून येतील😂😂😂.
Not interested 😔
Tumhi ghenar aahe ka flat😊
घेणार नाही फक्त ऍड करण्यासाठी बोलवले असेल त्याना...
Taichi kaise khoob Lamba distance Sundar dikhta kaisa
पैसा मिळतो... व्हिडीओ बनवून पोस्ट करायला.. काहीपण बनवू नका.. लोंकाना मूर्ख बनवू नका... आधी इतिहास बघा बिल्डर चा... तुम्ही प्रामाणिक असाल तर......हल्ली प्रत्येक मराठी youtuber.... नवी मुंबई च्या बिल्डर चे व्हिडीओ बनवतोय
सगळे मराठी youtubers 😂😂😂😂😂😂😂 नक्कीच घपला आहे
Devlop mhnje k manus 100varsha vlya 60 v ala yala ch devlop boltan k
कुठे आहे ते सांगत नाही 😢
सांगितलय सुरूवातीला.हा प्रकल्प शेडुंगला आहे सर.
शेडुंग हा khopoli ला आल
बकवास प्रोजेक्ट आहे हा
First view
Fakt airport airport kartat ani mug loot machao
Airpot dar roj jat nahi jawad station pahije
@@harishsingh3365right
Location kuthe aahe