सत्य कळाल्याची भणकही लागू न देता सुखदा गायब झाल्याने मालिकेत ट्विस्ट|मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 ноя 2024

Комментарии • 5

  • @shilpakulkarni4297
    @shilpakulkarni4297 Месяц назад

    सर्वात महत्वाचे म्हणजे 'अभिषेक रहाळकर' सरांचा अभिनय परत कधी बघायला मिळणार हे प्रभू श्रीरामांनाच माहित !
    भुमिका कोणतीही असली तरी ते त्याचे सोने करणारच ...

  • @latadesale3418
    @latadesale3418 Месяц назад +23

    श्राध्दाला फक्त सार्थक व आनंदी च येतात का .बाकघ कुठे गेले . घरात श्राद्ध आहे हे कोणालाच माहिती नाही काय .व स्वयंपाक कोणी बनवला .

  • @arunasansare1256
    @arunasansare1256 Месяц назад +6

    कोणतीही पूजेत बायको नवर्‍याबरोबर उजवीकडील बाजूस बसून उजवीकडील हाताने पतीला साथ देते. चुकीचे काहीही दाखवू नका. पोस्ट टाकण्यात आधी नीट तपासूनच पाठवा. प्रेक्षक मूर्ख नाहीत.

  • @suhasinirangnekar3331
    @suhasinirangnekar3331 Месяц назад +4

    सुखदाला संशय आलेला दिसतोय.

    • @YamunnaPatil
      @YamunnaPatil Месяц назад +2

      आनंदी आणि सार्थक खरे नवरा बायको आहेत ते बेगळे कसे होणार