घरी बसल्या कमवा हजारो, कंपनी कच्चा माल हि देईल, बनवलेला माल हि घेईल |small business ideas in Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 сен 2024
  • हा व्यवसाय सुरु करण्यासाठी इथे संपर्क करा :-
    8767524607
    9322625248
    7666754493
    8459242213
    पत्ता :- Pragati
    Office No.110-111
    1st floor President tower .
    Opp Tata stirling motors .
    Gadakari chowk Trambaka Naka Signal
    Nashik - 422001
    Pragati gruh Udyog,
    Shop no 9, vaitra building, datta mandir signal, nashik- pune road
    Nashikroad , nashik 422101
    ------------------------------------------------------------------
    Title :- घरी बसल्या कमवा हजारो, कंपनी कच्चा माल हि देईल, बनवलेला माल हि घेईल |small business ideas in Marathi
    --------------------------------------------------------------------------
    नमस्कार मी दर्शन राजपूत . ह्या चॅनेल द्वारे मी तुम्हाला नवीन व्यवसायानंबद्दल माहिती देतो जेणेकरून नवीन उद्योजकांना मॅनुफॅसिटुरिंग इंडस्ट्री मधील व्यवसाय सुरु करण्याआधी त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी माहित होतात.
    या चॅनेल द्वारा तुम्ही संपूर्ण भारतामधील लहान , मध्य्म , आणि मोठ्या व्यवसायांची माहीती घेऊ शकता जे तुम्हाला संधी देतात स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी.
    ह्या चॅनेल द्वारे तुम्ही बघू शकाल डिस्ट्रिब्युटरशिप बिसनेस कसा सुरु करायचा. फ्रॅन्चाइस बिसनेस कसा सुरु करायचा. हे चॅनल तुम्हाला ती सगळी माहिती देईल जी एक नवीन बिसनेस सुरु करण्यासाठी गरजेची असते ते हि थेट अश्या लोकांकडून जे तो व्यवसाय आधीपासून करत आहेत आणि त्यांना चांगला नफा होत आहे.
    ह्या विडिओ द्वारा तुम्ही जाणू शकता कि हा बिसनेस सुरु करण्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट किती लागेल, प्रॉडक्ट बनवण्यासाठी लागणारया गोष्टी काय-काय आहेत आणि त्या कुठून मिळतील, बनवलेल प्रॉडक्ट तुम्ही कुठे विकू शकता आणि तुम्हाला किती नफा होऊ शकतो.
    अश्याच वेग वेगळ्या बिसनेस बद्दल मराठी मधून माहिती घेणयासाठी आमच्या चॅनल ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा जेणेकरून आम्ही जी काही नवीन माहिती घेऊन येऊ ती तुमच्याकडून मिस नाही होणार .
    Hello everyone have started this channel to make you aware and give you information about various manufacturing businesses all over India for you to start your new business in the manufacturing field. Through this channel, I present to you various business ideas in Marathi which can help you start your own business or distribution link, or franchise business.
    In this video, I have covered a profitable business idea in Marathi which you can start knowing the investment to be made to start the business, how to market it and what are the profit margins if you start this business. These new business ideas in Marathi can help you start your business while keeping you well equipped with all the information you need.
    All the Business ideas are shared in Marathi for the regional audiences to get the most benefit out of them. Subscribe to our channel and click on the bell icon to never miss any updates on the new business ideas in Marathi that we bring for you.
    ---------------------------------------------------
    अश्या प्रकारे आपल्या कंपनी चा व्हिडिओस बनवण्यासाठी संपर्क करा
    Business Class Marathi RUclips Channel Contact Number👇
    Mail ID:- drbi9119@gmail.com
    ------------------------------------------------------------
    मित्रांना तुम्हाला हा व्यवसाय आवडला असेल आणि तुमाला अजून व्याव्य्साय बद्दल असेच विडिओ बगायचे असतील तर चॅनेल ला Subscribe करा आणि Bell आयकॉन दाबा !
    या चॅनलचं उद्देश तुम्हाला वेगे वेगळ्या व्यवसायांबद्दल माहिती देणं असून तुम्ही विडीओ मधील कोणताहि व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात.
    तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किव्हा नुकसानाची जवाबदारी चॅनेल घेत नाही.
    प्रत्येक व्यवसायाचं यश किव्हा अपयश व्यवसाय करणाऱ्यावर अवलंबून असतं
    चॅनेलचं काम तुम्हाला नवीन गोष्टीनींची इत्यंभूत माहिती देणे आहे ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होते.
    **VIDEOS ON THIS CHANNEL ARE JUST FOR EDUCATIONAL PURPOSES AND SPREADING INFORMATION. WE ARE NOT RESPONSIBLE FOR ANY LOSS OR PROFIT THAT HAPPENS FROM ANY OF THESE VIDEOS, IT TOTALLY DEPENDS ON YOUR RESEARCH OF THE MARKET AND HARD WORK
    #Marathi #BusinessMarathi #MarathiBusinessIdeas #BusinessIdeasInMarathi #BusinessClassMarathi #Business #NewBusinessideasMarathi #MarathiUdyajak #smallbusinessideasinmarathi #bestbusinessideasinmarathi #buybackbusiness #buyback

Комментарии • 1,4 тыс.

  • @rishipatil3420
    @rishipatil3420 4 месяца назад +14

    ह्या प्रकरची कंपनी चे महाराष्ट्रत मोठ पीक आलेय....... ह्याना फक्त मशीन विकायची असतात..... सर्वसामान्य लोकांना कायदेशीर फसवले जाण्याचा हा प्रकार आहे

  • @vikrantsurve5172
    @vikrantsurve5172 2 года назад +60

    सर मी या कंपनीला कॉल केला होता इंटरव्यू मध्ये तर बोलतात की एग्रीमेंट रिन्यू होणार पण त्यांनी मला जे कोटेशन पाठवलं आहे त्याच्यामध्ये लिहिला आहे की एग्रीमेंट 11 महिन्यानंतर रिन्यूअल होणार नाही ही माहिती इंटरव्यू मध्ये चुकीची दिलेली आहे

    • @vasantingle7565
      @vasantingle7565 5 месяцев назад +1

      अरे बाबा हाताने सुध्दा वाती तयार केल्या जातात,ते सुध्दा मशीन पेक्षा झटपट

  • @chaitanyaghule2737
    @chaitanyaghule2737 2 года назад +20

    सगळेच तुमचे असूद्या आम्हाला फक्त रोज द्या

  • @shrikantjoshi3703
    @shrikantjoshi3703 2 месяца назад +3

    स्टॅम्प पेपर वर गॅरेण्टी लिहुन देऊन नंतर बेवकुफ बनवणारे शेकडो लोक आले आणि गेले. सावध रहा आणि आपल्या पैशांची काळजी घ्या.

  • @omsairam7907
    @omsairam7907 Год назад +13

    खरतर युटुबवर खोटे विडीओ बनवने हाच लोकांचा मोठा व्यवसाय झाला आहे. अणेक विडीओमधे फोन नं देतात ,फोन लागत नाही ,उचलत नाही ,पत्ता नाही,संपुर्ण माहीती न देणे ,फक्त विडीओ बनवने हेच काम आहे.

  • @kavitaghuge9643
    @kavitaghuge9643 2 года назад +205

    Comments वाचताना मला लक्षात आलं की यांनी एकाही कॉमेंट ला उत्तर दिलं नाहीय.सांगितलेली माहिती परीपूर्ण नाही. किंमत कशाचीच सांगितली नाही.पर्यायाने हे विश्वासार्ह वाटत नाहीयेत. आकर्षक पॅकिंग मध्ये सुरा घेऊन आलेले खाटीक वाटत आहेत.

  • @yogitathorat1409
    @yogitathorat1409 2 года назад +80

    माहिती चांगली दिली पण आपण सर्व काही उघड करून सांगायला हवे, जसे की मशीन ची किंमत, मेंटेनन्स कॉस्ट, किती वेळेत मशीन ची रिपैरींग व installation होईल.
    उत्तम प्रकारे मदत होईल जर तुम्ही ह्या कडे आधिक लक्ष देवून मराठी माणसांना मदत केलीत तर.

    • @sandeepambekar11
      @sandeepambekar11 2 года назад +1

      Barobar ahe

    • @tejusdaute3924
      @tejusdaute3924 2 года назад

      Please he pn sangave apan saheb

    • @gamingkings11
      @gamingkings11 2 года назад

      इथेच तर मार खातात

    • @sagarbhuwad4568
      @sagarbhuwad4568 2 года назад +1

      मशीन घेऊन त्यावर सर्व्हिसिंग कॉस्ट किती आहे...हे पण थोड सांगितलं पाहिजे....नाहीतर चाराण्याची कोंबडी आणि बारा मसाला व्हायचा.

    • @pavandesai5908
      @pavandesai5908 2 года назад +2

      मशीन घ्या आणी गप्प बसा पैसे बिसे काय भेटत नाही फसवे गिरी आहे ही सगळी

  • @shaileshpanchal5414
    @shaileshpanchal5414 2 года назад +24

    नमस्कार मंडळी,
    जर कोणी हा व्यवसाय करणार असेल तर पहिला training घ्या गोल वाती ची मशीन अजिबत घेऊ नका कारण त्याचे product खूप defult आहे वाती घेताना त्या वाती check करून घेतात त्यामुळे तिथे plant आहे company चा तिथे जाऊन पहिलं सगळ clear करून घ्या.लांब वाती ची मशीन घेतली तर फायदा आहे .
    धन्यवाद.

  • @swapnilpatil8171
    @swapnilpatil8171 2 года назад +157

    Jar koni mashin ghetil asel tr tyacha anubhav saga mhanje etr lokana help hoil plz🙏

  • @satishkale7415
    @satishkale7415 2 года назад +19

    हर चमकने वाले चीज सोना नही होती, कडवी है बात पर सच है.

  • @rajutambde7409
    @rajutambde7409 2 года назад +11

    व्यवसाय मार्गदर्शन ठीक आहे पण मशीन ची किंमत किती त्याचे व्यवस्थापन कसे करावे याची पूर्ण माहिती द्या

  • @pratib2737
    @pratib2737 2 года назад +13

    जर तुम्ही मशीन भाड्याने दिली तर ती व्यक्ती तुम्हाला भाडे देत असते किंवा जी व्यक्ती emi वर घेत आहे ती व्यक्ती emi भरत आहे , अशा परिस्थितीत तुम्ही सगळ्यांना एकच किंमत दिली पाहिजे पक्क्या मालाची .
    कारण हे लोक तुमच्यासाठीच काम करणार आहेत की ज्यांना खरच पैसे अडकवणे शक्य नाही . पण मेहनत , वेळ आणि energy , सगळेच सारखी घालवणार आहेत .
    तेव्हा पक्क्या मालाची किंमत सगळ्यांना सारखीच पाहिजे .

  • @happyclub4786
    @happyclub4786 2 года назад +6

    15 हजाराची मशीन 85 वा वा काय मस्त काम चालू आहे

  • @StockMarketSarthi007
    @StockMarketSarthi007 Год назад +2

    Apurn mahiti dili aahe video madhe.

  • @trushalsonawane4771
    @trushalsonawane4771 2 года назад +17

    हा फक्त मशीन विक्री करुन मशिन माथी मारून घेन्या ची योजना आखली आहे. यात मला फक्त मशिन विक्रेत्या चाच सरळ सरळ फायदा दिसत आहे.

    • @suchitakhatau8627
      @suchitakhatau8627 2 года назад

      तुमचा फोन नंबर मिळेल का माहिती समजली

    • @suchitakhatau8627
      @suchitakhatau8627 2 года назад

      नंबर what's upवर करा

    • @dnyandeomandge3190
      @dnyandeomandge3190 2 года назад

      Barobar bolallss bhawa!!

    • @user-gr3cz1jc1t
      @user-gr3cz1jc1t 6 месяцев назад

      एकदम खरय फक्त रोज 1500 दिवसाला कमाई पण माल रोज भरपुर बनवला पण सेल कसा होणार यांनी मशीन विकायची आहे

  • @namdeowaghmare239
    @namdeowaghmare239 2 года назад +2

    हे लोक एका पण कॉमेंट ला उत्तर देत नाही म्हणजे हे फक्त आपली मशीन विकायचा धंदा करताय मित्रांनो पूर्णपणे माहिती घेतल्याशिवाय कोन्हीही असला वेवसाय करू नये

  • @laxmanfatak3265
    @laxmanfatak3265 2 года назад +10

    आपल्या ऑफिस चा पत्ता आणि तुमचा मो नं पण पाठवा म्हणजे सगळयांना त्याचा फायदा होईल

    • @sandeepsatpute3148
      @sandeepsatpute3148 2 года назад

      Screen vr number dilay

    • @vilinpawar600
      @vilinpawar600 7 месяцев назад

      फक्त नंबर दिला आहे ॲड्रेस पण सांगा आणि मशीन ची किंमत पण सांगा

  • @siddarammali5432
    @siddarammali5432 2 года назад +10

    मला पण हा उद्योग करायचा आहे सर मला याचं माहिती पाहिजे

  • @ramsolanke9472
    @ramsolanke9472 2 года назад +5

    आम्हाला पण असे काम करायचे आहे..

    • @jyotipatil5046
      @jyotipatil5046 2 года назад

      Call karat aahe me pan phone kohni receive nahi karat aahe

  • @ganeshkaranjkar6711
    @ganeshkaranjkar6711 Месяц назад +1

    Very nice

  • @azharuddinpirjade2683
    @azharuddinpirjade2683 2 года назад +5

    खूप छान माहिती दिली व्यवसायाबद्दल पण यांचे ऑफिस कोणत्या शहरामध्ये आहे? हे कळेल का? कारण दिलेली नंबर फोन रिसीव करत नाही....

  • @shivananddhanshetti7679
    @shivananddhanshetti7679 2 года назад +5

    सर सोलापुर मध्ये काम सुरु करावयाचे आहे कुठे भेटावे लागेल? Please...

    • @vinodade3725
      @vinodade3725 2 года назад

      सर यवतमाळ मध्ये काम सुरायचे आ हे

  • @sanjaybhagwankamble9765
    @sanjaybhagwankamble9765 2 года назад +6

    सर खुप छान 👍🙏 धन्यवाद मशिन ची प्राईज काय आहे.आपलऑफीस कुठे आहे.

  • @yogeshgaikwad9745
    @yogeshgaikwad9745 2 года назад +1

    खूप छान माहिती दिलीत सर मला सुद्धा हा व्यवसाय करायचं आहे

    • @shilapatil769
      @shilapatil769 2 года назад

      सर मलापन हा व्यवसाय कराया आहे आपदा अपना कांटेक्ट नंबर पाटला प्लीज

  • @vijayahiremath4505
    @vijayahiremath4505 2 года назад +19

    सर कोल्हापूर जवळ कुठे नाही का तुमचं ऑफिस आम्हाला पण काम करायचं आहे

    • @laxmijangam7551
      @laxmijangam7551 2 года назад

      तुम्ही हे काम करत आहे काय करत असाल तर 🙏कृपया मला तुमच्या कामाचा अनुभव सांगा मी ही काम कराणार आहे

    • @sureshpatil1043
      @sureshpatil1043 2 года назад +1

      तुम्हाला मिळाले काय मशीन

    • @shivananddhanshetti7679
      @shivananddhanshetti7679 2 года назад

      सर सोलापुरात काम करायचे आहे, कुठे भेटावे लागेल? Please.....

  • @shivajipatil6861
    @shivajipatil6861 2 года назад +26

    कच्चा माल देणार कसा किलो व पक्का माल घेणार कसा किलो हे जरा सांगा.धन्यवाद सर

  • @adeshkalkhaire6953
    @adeshkalkhaire6953 2 года назад +12

    मशीन ची किंमत किती आहे आॅफिस चा पत्ता सांगा मला हा व्यवसाय करायला आवडेल

  • @sunitakandekar-ji7kd
    @sunitakandekar-ji7kd 7 месяцев назад +1

    Khup chan आहे

  • @tukarammane2651
    @tukarammane2651 2 года назад +42

    सर्वांना मूर्ख बनविणाचा धनदा आहे आम्ही अशा या धंद्यात फसवणूक झाली आहे यापासून सावधान !!!!

    • @happiesthuman2296
      @happiesthuman2296 2 года назад +7

      Kay fasavnuk zali tumchi? Please sanga

    • @aradhyasalokhe4957
      @aradhyasalokhe4957 Год назад

      Kharcha ky kiti investment keleli tumhi ki rente ghetla hote nemka ky jale tumchyasot

    • @NagrikSahayataTrust
      @NagrikSahayataTrust Месяц назад

      आरोप करणाऱ्यांनी उत्तर दिलें पाहिजे फक्तं आरोप करून उपयोग नाही...
      जेणेकरून सत्य काय ते समजेल

  • @Akvianbands1
    @Akvianbands1 2 года назад +1

    Aplya ghenavr ahe market mde 10000 to 50000 prynt prize nusar available ahe

  • @MrHarshawardhan
    @MrHarshawardhan 2 года назад +4

    Round cotton wicks fully automatics machine आहे का

  • @ashokkatigar9471
    @ashokkatigar9471 6 месяцев назад

    Mi call kela hota utube baghun
    Hya madhe dhandat khote present karun 45 thousand chi mashine viknar tyach barobar 1000 penache raw material 1600 ghenar tayar karun zalayvar aaplyala 2000 denar mhanje 1000 finish goods mage fakt 400 rupye denar mahtvche mhanje finished good tyncha pryant pohchinyachi javdari ani kharch pan aapla.
    Aapan takle le 45000/- kadhyla kamit kami 100 varsh lagtil 😂😂😂😂😂

  • @sunitanagapurkar3371
    @sunitanagapurkar3371 2 года назад +76

    मशिन ची किमत काय आहे, आपले प्रगती गृहउद्योग चा पत्ता पाठवा ,तसेच वाती काय किलो नी घेणार, कच्चा मालाचा भाव काय हे कृपया सांगणे

    • @archanajadhav2945
      @archanajadhav2945 2 года назад +2

      Machine 1 lakh rs price

    • @archanajadhav2945
      @archanajadhav2945 2 года назад +5

      Vati kitihi barik kelya tari rejectach kartat
      Mehanatichi kimmat nahi Yana

    • @abhimanyumahajan7149
      @abhimanyumahajan7149 2 года назад

      No. Mm.

    • @sunilkamble8152
      @sunilkamble8152 2 года назад +2

      Kapas kay kilone denar vaati kay kilone ghenar.nahi tar vati be barik aali mothi aali manu naka nahi tar aamcha वेळ vaya Jail.

    • @amarnathkachare1077
      @amarnathkachare1077 2 года назад

      @@archanajadhav2945 तुम्ही घेतली आहे का machine, scheme fraud ahe ka

  • @ganeshpartegnii407
    @ganeshpartegnii407 2 года назад +1

    सर तुमच्या विडियो खरच खूप चांगले असतात 👍

  • @somnathyeole1880
    @somnathyeole1880 Год назад +3

    सरजी संपूर्ण माहिती मिळाली तर काही तरी विचार करता येईल.सध्या मी कोव्हीडमुळे पूर्णपणें जाँबलेस आहे.please.

  • @PopatPatil-eu8my
    @PopatPatil-eu8my 10 дней назад

    सर मशीनची किंमत आणि आपल्या ऑफिसचा पत्ता पाठवा कागदपत्रे काय काय लागणार ते पण पाठवा

  • @mohinimaghade8458
    @mohinimaghade8458 2 года назад +17

    Video start from 7.48

  • @aartipawar9940
    @aartipawar9940 25 дней назад

    Intrested

  • @urmilakhade3021
    @urmilakhade3021 2 года назад +31

    सर मशीनची किंमत किती आहे ऑफिसचा पत्ता सांगा मला पण बिझनेस करायचे आहे

    • @ash-np4zz
      @ash-np4zz 2 года назад +4

      Ghetli ka tumhi mashine

    • @ujwalajadhav4270
      @ujwalajadhav4270 2 года назад

      Description box madhe contact details dile aahet... Please check

    • @Urmila-lz4mb
      @Urmila-lz4mb 2 года назад

      40हजार

  • @ajayraut1478
    @ajayraut1478 2 года назад +1

    Thanks a lot for sharing with us, someone who bought machine and doing business for many years. The review of that person with contact also important and secondary what are the machine rate and raw material charges, and buyback charges and after how many days later payment done by owner.

  • @arundatkhile4106
    @arundatkhile4106 2 года назад +11

    माहिती देतात फार चांगले आहे. पण बिझनेस साठी address किंवा मोबाईल नंबर देणार नसेल.तर संपर्क कसा साधणार.

  • @user-if6vw2do2f
    @user-if6vw2do2f 7 месяцев назад +1

    मला पण उद्योग व्यवसाय करायचे आहे अनिता अजुॅन पाटील मी बचतगटची सी आर पी आहे मला महीलाना घेऊन काम करायचे आहे

  • @ankushpatil5945
    @ankushpatil5945 2 года назад

    याला म्हणतात क्लीन अँड क्लिअर व्यवहार

  • @surendraparab3149
    @surendraparab3149 2 года назад +19

    तुमचा आॅफिसचा पत्ता कुठे आँँहे

  • @shilpaindulkar6462
    @shilpaindulkar6462 2 года назад +10

    Sir आपल्या प्रगती गृहउद्योग चा पत्ता पाठवा

  • @nellu2011
    @nellu2011 2 года назад +9

    संपूर्ण माहिती पाठवा

  • @NKGAMER-ke7de
    @NKGAMER-ke7de Год назад +1

    Bhetayach ahe

  • @UdayNalawade3421
    @UdayNalawade3421 2 года назад +3

    बोहोत अछा👌👌

  • @rohinigiramkar6144
    @rohinigiramkar6144 2 года назад +2

    Thanks....

  • @satyajitmane5573
    @satyajitmane5573 2 года назад +12

    सर तुमचा ऑफिस का पता सांगा

  • @sambhajinagarbabya9296
    @sambhajinagarbabya9296 2 года назад +1

    Mitrano js he sangata ts nahi he tithe gelyavar aplya manat akahi machin ghenyachi iccha hot nahi me jaun aalelo ahe tithe plz

  • @warshachaudhari6717
    @warshachaudhari6717 2 года назад +8

    मशीन ची किंमत किती आहे.
    तुमचा ऑफिस चा address send करा.

    • @dnyandeomandge3190
      @dnyandeomandge3190 2 года назад

      Ek mahina rent ne gheun, kam jamate ka nahi te pahile pahije
      Paisa na latkawata tryal kara, he
      Phasavanyache udyog astat, jar 800-1000paryant kamai asel tar mashin owener ledu kamgar 300/-pramane

    • @dnyandeomandge3190
      @dnyandeomandge3190 2 года назад

      Lawun 500 per hed kamavmar nahi ka? Veera candle compni madhe mi+anek garaju faslo aahe, na mal
      Banvta yeto na rojgar bheto Mashin la paisa latkato, vichar kara

  • @radhikapatil7437
    @radhikapatil7437 2 года назад +5

    Hya machine chi prize kay ahe..
    Ani solapur jilhyat milel ka..

    • @prveenshaikh1902
      @prveenshaikh1902 6 месяцев назад

      Mi getli hi machin 50000 ru kimat aahe tumhala havi ashel tr sanga mazaykade packin tashi aahe

  • @mayankchiuthathev8030
    @mayankchiuthathev8030 2 года назад +5

    Mam I’m excited for this job

  • @rekhamane1751
    @rekhamane1751 2 года назад +4

    संपुर्ण माहिती पाठवा सर

  • @prakashgodbole6360
    @prakashgodbole6360 8 месяцев назад

    एक दिवसात 2/3 किलो माल बनवला तर 1 किलो पॅकेट किती रुपयाला विकले जाउ शकते
    रॉ मटेरियल ची किंमत किती
    800 रू चा फायदा प्रती दिवशी होतो ते समजावून सांगा तर नक्की हा व्यवसाय करायचा की नाही ते ठरवता येईल

  • @goshtimahatvachya234
    @goshtimahatvachya234 2 года назад +9

    सर कॉल केल्यानंतर उत्तर मिळत नाही
    मशीन ची सम्पूर्ण किंमत व मटेरिअल किंमत सांगितली नाही.कृपया प्रतिसाद नीट द्या

  • @nitinmadhurigaikwad7922
    @nitinmadhurigaikwad7922 Месяц назад

    I intrested

  • @kundashinde6969
    @kundashinde6969 2 года назад +20

    सर मशिनची किंमत कीती आहे,
    मला पण हा उधाेग करायचा आहे,.

  • @Mrsham770
    @Mrsham770 Год назад

    बेरोजगार मंडळीच सहर्ष स्वागत

  • @pranitatemkar3200
    @pranitatemkar3200 2 года назад +26

    नमस्कार सर आणि मेडम मला मोबाईलवर माहिती दया मला हा व्यवसाय करायचा आहे

  • @shradhapimpariya234
    @shradhapimpariya234 5 месяцев назад

    Chukunhi ya bhangadit naka padu ya machin chi setting tyanchya hishiba ne Keli aahe

  • @yoginireshma3522
    @yoginireshma3522 2 года назад +6

    I am interested for this job

  • @sonalitambe8155
    @sonalitambe8155 2 года назад +4

    खुप छान माहिती दिली त्याबद्दल प्रथम आपले धन्यवाद,सर बनवलेल्या एक किलो मालाची किमत किती मिलते आणि मशीनची किंमत किती आहे हे सांगा🙏

    • @niting1844
      @niting1844 2 года назад

      Okay,,,

    • @amoldadre5732
      @amoldadre5732 2 года назад +1

      सांगत नहीं फेके लोक आहेत हे

  • @shanbhar.vishranti
    @shanbhar.vishranti 2 года назад +1

    तुमच्या व्यवसायाची जागा कुठे आहे.माल कसा किलो देणार आणि कसा किलो घेणार

  • @nileshbhalavi7844
    @nileshbhalavi7844 2 года назад +12

    मी उत्सुक आहे sir ha business करायला plz कॉन्टॅक्ट मी

  • @shivdasjadhav2919
    @shivdasjadhav2919 2 года назад +2

    Best 🙏🙏👑

  • @nishapendase7152
    @nishapendase7152 2 года назад +4

    पॅकिंग च्या पिशव्या तुम्ही देणार का

    • @pavandesai5908
      @pavandesai5908 2 года назад

      सगळे ते देणार पण घेणार कोन

  • @prachimusale6912
    @prachimusale6912 2 года назад

    मशिनची. किमंत काय आहे आपले प्रगती Gruhउद्योग चा पत्ता पाठवा तसेच वाती काय किलो घेता कच्चा माल काय भाव देता काम छान आहे🙏🙏

  • @jyotipatil1085
    @jyotipatil1085 Год назад +4

    सर पण आमच्या पर्यंत कोणतीही संधी येत नाही आम्ही सुद्धा काम करायला तयार आहेत पक्त आम्ही कधि पासुन ऐंकतो आणी कॉमेट मध्ये सागंत आहे की आम्हाला काम करायचे आहे तुम्ही तरी लक्ष द्याल ही अपेक्षा... प्लीज सर आम्हाला ही गरज आहे सर कामाची...

  • @shreeswamisamarth3391
    @shreeswamisamarth3391 2 года назад +2

    Deposit baddal tr sanga mhanje lokana kalel

    • @pavandesai5908
      @pavandesai5908 2 года назад

      50 ते 60 हजार भरणार का

  • @nehakadam4084
    @nehakadam4084 2 года назад +18

    Information nit nahi dili. Sagle details dayla pahijel Karan machine che maintenance ani tyala kiti light lagel kiti mahinaya kharch lagel kiti profits hoel nit nahiye

  • @imtiazmakandar6305
    @imtiazmakandar6305 2 года назад +2

    मी जवळ जवळ बरेच कॉमेंट वाचले,तरी यांनी एका ही कॉमेंट ला उत्तर दिलेलं नाही,व्हिडिओ ऐकत असताना असे वाटले,रोजगार द्यायचे नाही तरी मशीन विकायची आहे त्यांना..
    बे रोजगार आधीच किती तरी समस्यांनी त्रस्त असतो,असा कोटलातरी खरेच वेवसाय करायचं म्हंटले तरी तो कुठे तरी उसनवार करतो पण फायदाच झाला नाही तरी तो आणखीन कर्ज बाजारी होतो.plz रिक्वेस्ट आहे माझी ज्यांनी हा interview घेतला त्यांनी त्यांची संपूर्ण माहिती खरी समजून घेवून च interview घ्यावी.

    • @ranirupnar5967
      @ranirupnar5967 2 года назад +1

      Yes sir me ter phasle 120000 cha nuksan kale yane maz

  • @livenews5476
    @livenews5476 2 года назад +8

    Hi sir ,mam I am interested, details plz

  • @ashwinitupe1720
    @ashwinitupe1720 2 года назад +2

    Helpful aahe i agri .....👍

  • @anitachopade5766
    @anitachopade5766 2 года назад +7

    सुरवातीला घेतात नंतर तर फोन पण नाही उचलत हे लोक
    माल तसाच पडून राहतो माल नेत नाहीत हो

    • @sayali.navare
      @sayali.navare 2 года назад

      Ohhh.. Ty for sharing your experience

  • @thegladiator.4896
    @thegladiator.4896 2 года назад +1

    कमेंट सेक्शन वाचून एक लक्षात आले की हे पर fraud किंवा fake आहेत.कुणालाही उत्तर दिलं नाही.

  • @ovo451
    @ovo451 2 года назад +4

    आमच्याकडे मसीन आहे सर वाती पण आहेत मसीन वीकायची आहे तर घेसाल का आम्ही हीगोलीत राहतो

  • @kalpanakulkarni3161
    @kalpanakulkarni3161 Год назад

    कल्पना कुलकर्णी वडाळामहादेव तालुका श्रीराम पुरजिआहमदनगर वडाळामहादेव
    सरॢआपणफोन्ऊचतनाहीतरआमीतुम

  • @purvassociologysolutioncla2572
    @purvassociologysolutioncla2572 2 года назад +3

    सर 🙏मशीन ची किंमत किती?भाड्याने घेतली तर भाडे किती?सांगा कृपया🙏

  • @coolmindset9047
    @coolmindset9047 2 года назад +2

    मित्रांनो तुम्हाला एवढंच सांगतो अजिबात असल्या नादाला लागू नाका जेवढं हे काम सोपं वाटत तेवढं सोपं नाहीये मी करून बसलो आहे मशीन पण परत घेत नाही 150000 फसलो आहे तुम्ही फसू नाका

  • @carolswamy4722
    @carolswamy4722 2 года назад +5

    Hi sir please provide e commerce, online business information

  • @aniladhav2110
    @aniladhav2110 2 года назад

    Discription madhye dilele phone lagta nahit phone lagla ter call receive karat nahit

  • @BhagyshriDeshmukh-h2z
    @BhagyshriDeshmukh-h2z Месяц назад

    Tx

  • @ajju2006
    @ajju2006 2 года назад +3

    Please kunala khoti asha dakhvu naka kharach madat karaychi asel tar mo no v patta dya

    • @businessclass7507
      @businessclass7507  2 года назад

      Dilay dada description madhe bagha..ani purna video bagha

  • @urmilatitirmare9726
    @urmilatitirmare9726 2 года назад +2

    सर माहिती सांगा मशिन कुठे मिळते

  • @surekhasonwane5278
    @surekhasonwane5278 2 месяца назад

    yes

  • @cookingpassion.......1729
    @cookingpassion.......1729 2 года назад +6

    Mala karych ahe...pn machine price kiti ahe, sir tumcha contact no dya plz

    • @bhakti9486
      @bhakti9486 2 года назад

      Have u started the business

  • @ramanmadne3035
    @ramanmadne3035 2 года назад

    Khup chan

  • @savitakalokhe3735
    @savitakalokhe3735 2 года назад

    Lamb vatiche mashin koni vaprt assel tar plz aapla anubhav sanga..

  • @jayashreekalantri7651
    @jayashreekalantri7651 2 года назад +4

    I m intrested

  • @dhruviraut1341
    @dhruviraut1341 2 года назад

    V4 karun machin ghya khup cost ahe ... Nahi parvadt he kam..

  • @anitabeloshe2558
    @anitabeloshe2558 2 года назад +5

    सर मी दोन-तीन वेळा फोन केला होता उचलत नाही सर कॉन्टॅक्ट कसं करणार

  • @vitthalsalunke877
    @vitthalsalunke877 2 года назад

    Kay bhavane vati ghenar Ani light bill kiti yete machinchi kimmat kiti half information naka deu

  • @siddhibhavke8908
    @siddhibhavke8908 2 года назад +13

    I am intrested mashin chi prize ky

  • @vatsalapatil8534
    @vatsalapatil8534 2 года назад

    कृपाकरून दोन्ही . मशीनची किती काती की मंत आहे ते सांगा मि एक आजी बोलते मला ही मशीन नगदीत विकत घ्यायची आहे धन्यवाद सर

  • @jayeshchavan3897
    @jayeshchavan3897 2 года назад +6

    I m Interested sir

  • @vidyabhagwat5298
    @vidyabhagwat5298 6 месяцев назад

    प्रगती गृहउद्योग हे कुठे आहे म्हंजे त्यांचा पत्ता आणि मशीन ची डिटेल सांगा मॅडम की एकूण मशीन ची किंमत, हाप्त्यावर घेतली तर किती हप्ता पडेल,तसेच रेंट वर घेतली तर त्याचे
    डीपोझिट किती व रेंट काय आहे मंथली हे सांगा

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 2 года назад +4

    मित्र भेटेल, मैत्रीण भेटेल.भाऊ भेटेल,बाबा भेटतील.मनुष्य प्राण्यानांच भेटेल हा शब्द वापरतात.
    घर मिळेल,हातोडा मिळेल.निर्जीव वस्तूना़ंच मिळेल हा शब्द वापरतात.कुत्रा दिसेल,हत्ती दिसेल,मांजर दिसेल.ऊंदीर दिसलां कां? प्राण्यांनाच दिसेल,दिसला हे शब्द वापरतात.

    • @kamalakantshinde714
      @kamalakantshinde714 2 года назад

      सर नमस्कार,
      एवढ्या कमेंट्स प्रगती गृह उद्योग कंपनीला प्राप्त झाल्या आहेत पण एकाही कमेंटला उत्तर मिळाले नाही. असे का ?मला असे वाटते फोनवर सविस्तर बोलाल. असं म्हणावं तर एकजण म्हणतोय आपण फोन उचलत नाही. बघूयात मी पण फोन करणार आहे. घरातील पाच जणांना घरी काहीतरी उद्योग हवा आहे.धन्यवाद....

    • @bhakti9486
      @bhakti9486 2 года назад

      @@kamalakantshinde714 sir have u started the business pls reply

    • @sujatakadam1435
      @sujatakadam1435 3 месяца назад

      सर अजून मशीन आणि माला बद्दल सविस्तर माहिती देण्यात यावी

  • @amjadkazi7053
    @amjadkazi7053 6 месяцев назад

    माल विकत घेणार आणि 1 वर्षाचा कॉन्ट्रैक्ट करता.. तर डिपाजिट काय दयाल का?
    आम्ही मशीन घेऊ कच्चा माल कैश वर घेऊ. एग्रीमेंट चा वेळी दुपॉजिट दयाल का