वैभव नाईक VS निलेश राणे | Nilesh Rane VS Vaibhav Naik
HTML-код
- Опубликовано: 21 окт 2024
- #Kokansadlive #NewsUpdate #BreakingNews #MarathiNews #KonkanNews
वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com
कोकणातील मनमोहक निसर्ग, जगाला वेड लावणारी खाद्य संस्कृती, लोककलेची परंपरा याबरोबरच आता कोकणची जगभरात ओळखं बनलं आहे ते कोकणचं नं. 1 महाचॅनेल "कोकणसाद LIVE". कोकणचं पारंपारिक प्रतिबिंब जपत, कोकणातील ताज्या घडामोडींचे 24 x 7 अपडेट देत, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रॅण्ड बनलेलं कोकणवासियांचं महाचॅनेल आज बातम्यांपलिकडं भरारी घेत कोकणच्या समृध्द आणि प्रगतीशील वाटचालीचा अविभाज्य भाग बनले आहे.
कोकणच महाचॅनेल 'कोकणसाद LIVE'
सबस्क्राईब करा - you tube वर www.youtube.co...
फेसबुक पेज लाईक करा - / kokansadlive
वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com
ट्विटरवर फॉलो करा - / kokansadlive
इन्स्टाग्रामवर फॉलो करा - / kokansadlive
निलेश राणे आमदारकीला पडणार आहे
छान चालय राणे कुटुंबाच दोन मुलगे आमदार होणार आणि बाप खासदार आहे साथीदारानो राणे घरीण्याच्या चट या उचल न्याच कामकारा
राणे साहेब भाजपा वाढवणारं की शिवसेना त्यापेक्षा अपक्ष राहून शिवसेनेचा पाठिंबा घ्यावा
Nilesh saheb ch
😂😂😂😂😂😂😂😂
Nilesh rane nivdun yetil
राणे साहेब नीवडूण येणार 🎉🎉🎉🎉
Shinde Aata kuthe gele Balasahebanche vichar jya ranela sahebana yach nilesh ranene kay kay bolale he visarlat saheb tar yachi bhar sabhet layki kadhayche tyanach pravesh detay thodi tari watali pahije
निलेश राणे साहेब च जिंकणार❤
Vinash kale viparit budhhi. ......tond gatar aahe.....polisala sudhha dhamkavto...madhya sarkhya adhikaryavar bolala asata tar tyala tithech bhopal asata
nntr honarya gambhir parinamana face karaychi takat aasnar hoti ka tumchyat? evd sop nast bhau, reel life vegli ani real vegli..ya ranencha hisbhob niyatich karnar.
Nilesh rane निवडून येतील अशी परिस्थिती आहे कुडाळ मालवण मध्ये