MNS candidate list | मनसेकडून 45 उमेदवारांची घोषणा , अमित ठाकरे विधानसभेच्या रिंगणात

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 142

  • @vijayshivare3034
    @vijayshivare3034 Час назад +62

    रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देणारे सर्वसामान्य कुटुंबातील पोरं विधानसभेत जायला हवे

    • @deepunikam9245
      @deepunikam9245 Час назад +3

      Ho Khandani ghyalaya jaudya (mi aamdar ahe aata de mala Khandani (Supari)

    • @sunilshendge3153
      @sunilshendge3153 Час назад

      A shahanpana kartos ka re tujya kunakadun khandani ghetali re?tujhi gap ..........ghalaychi mag tula mns style mahit ahech tula shodhayla vel nahi laganar

    • @sureshchangune6014
      @sureshchangune6014 Час назад

      भोकालाच पवार चा चोख्या ​@@deepunikam9245

    • @peterparker-x2b
      @peterparker-x2b 44 минуты назад

      ​@@deepunikam9245 आलात या अफवा पसरवताय पसरवा जाताना श्रीफळ आणि शाल घेउन जा 🚩🙏🥥

  • @rajesh256-n6s
    @rajesh256-n6s Час назад +61

    शून्यातून उभ रहणाऱ्याला हरण्याची भीती नसते. वारं फिरलय, मनसे ठरलय 🚩🙏 २००९ चा चमत्कार परत होणारच 💪

    • @deepunikam9245
      @deepunikam9245 Час назад

      Br punha ekadha supari king gang

    • @peterparker-x2b
      @peterparker-x2b 43 минуты назад +2

      मनसे 🚩💯

    • @peterparker-x2b
      @peterparker-x2b 43 минуты назад +1

      🚩🚂वार फिरलय मनसे ठरलय 🚩🚂💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

    • @deepunikam9245
      @deepunikam9245 37 минут назад

      @@peterparker-x2b ghanta supari king gang 😀

  • @sanjayyeolekar
    @sanjayyeolekar Час назад +16

    सर्वांचे स्वागत व अभिनंदन..जय महाराष्ट्र...

  • @ajayingale5999
    @ajayingale5999 Час назад +10

    या वेळेस फक्त राज ठाकरे यांनाच मतदान करणार रेल्वे इंजिन चिन्हावरील बटण दाबून मनसेच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा ❤

  • @aniketmore9926
    @aniketmore9926 Час назад +13

    ह्या वेळेस फक्त मनसे❤ राजसाहेब

  • @TechMH04
    @TechMH04 Час назад +23

    यावेळी फक्त vote Mns🚂

  • @tejashhbadhey
    @tejashhbadhey 2 часа назад +86

    नको डबल इंजिन नको ट्रिपल इंजिन...आता फक्त रेल्वे इंजिन 🚂.

    • @deepunikam9245
      @deepunikam9245 Час назад +2

      Ho na Khandani gheyala mokale

    • @tejashhbadhey
      @tejashhbadhey Час назад +4

      @@deepunikam9245 अरे सोडा रे तुमची खंडणी...

    • @shreemansatyawadi3788
      @shreemansatyawadi3788 51 минуту назад +1

      पण कोळशाचे इंजिन बंद होऊनही आता खूप वर्ष लोटली आहेत.

    • @milindnandgaokar8657
      @milindnandgaokar8657 12 минут назад

      ​@@shreemansatyawadi3788tuja aaichya gandit pay

  • @satishrawal5162
    @satishrawal5162 Час назад +11

    Congratulations Our MNS Candidate. Vejai Bhava.

  • @tejashhbadhey
    @tejashhbadhey 2 часа назад +38

    आता एकच पक्ष एकच सरकार
    महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज सरकार 🚂

    • @deepunikam9245
      @deepunikam9245 Час назад +2

      Ho Ekach Nara Supari Baaz aana

    • @supriyapawar3231
      @supriyapawar3231 59 минут назад

      महाविकास आघाडीबरोबर

  • @lovemadhu9390
    @lovemadhu9390 Час назад +18

    महाराष्ट्रात मनसे हाच मराठी माणसांचा भगवामय खरा प्रादेशिक पक्ष आहे .....❤

  • @jagadishgavankar4948
    @jagadishgavankar4948 Час назад +15

    २०२४ विधानसभा फक्त आणि फक्त मनसे ❤

  • @jai-maharashtra
    @jai-maharashtra Час назад +10

    MNS काही सीट मुंबई मधे नक्की येणारं🔥

  • @viralvideo22030
    @viralvideo22030 Час назад +22

    सगळ्याच चॅनेल वर मनसेच गाजु राहील एकदा व्यूज पहा सगळ्या न्यूज चॅनेलचे मनसेने यादी जाहीर केली त्या बातमीवर लोक मनसेचा यादीचीच वाट पाहत होते वाटत
    जय मनसे 🚂🚩

  • @अनिलबेळेकर
    @अनिलबेळेकर Час назад +8

    सगळे निवडून येतील संदीप देशपांडे यांचं काय खरं नाही

  • @swapnilbhuwad136
    @swapnilbhuwad136 2 часа назад +18

    Jay manse

  • @supriyapawar3231
    @supriyapawar3231 Час назад +6

    महाविकास आघाडीबरोबर

  • @suresharshende7934
    @suresharshende7934 56 минут назад +3

    Sandip padnar 😂😂😂😂💯💯✌️🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩Aditya Thackrey

  • @shaileshjadhav7121
    @shaileshjadhav7121 Час назад +25

    मनसेच्या विरोधात प्रतिक्रिया करणाऱ्या लोकांना एवढं कळलं पाहिजे की..आपल्या मराठी अस्मितेला राज ठाकरे यांच्यामुळे आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला हे प्रत्येकाला कळाल पाहिजे....

    • @celfogamer09
      @celfogamer09 Час назад +2

      Are pan bhumika darroj badltat

    • @mrsiddheshtalekar
      @mrsiddheshtalekar Час назад

      Ao pan tumche saheb aata Marathi asmite baddal kuthe boltat? Te tar aata Marathi hruday Samrat varna Hindu jan Nayak zhalet ki…..

    • @supriyapawar3231
      @supriyapawar3231 Час назад

      रंगबदलू राज...बिनभरवश्याचा

    • @आपलकोकण-न8फ
      @आपलकोकण-न8फ 55 минут назад +1

      आपलं मराठी माणसाचे कस आहे. भले बाकीचे नेते मराठी बद्दल कधी भूमिका घेताना नको दिसू दे पण जे घेत आहेत त्यांना नाव ठेवायची. आणि कोणी उपरे त्रास द्यायला लागले की मग मनसे आठवणार. तेव्हा ज्यांना vote dile ahet त्यांच्याकडे नाही जाणार. अशी आपल्या मराठी लोकांची भूमिका आहे. मग ५ वर्ष त्यांना तो आमदार ह्याने काम नाही केली तरी चालेल.

    • @सुंदरकोकणस्वर्गकोकण
      @सुंदरकोकणस्वर्गकोकण 52 минуты назад +1

      राज ठाकरे महाराष्ट्रातील मराठी भैय्यांना कधी कळणार नाहीत. कटू आहे पण सत्य आहे

  • @121vaibhav
    @121vaibhav 2 часа назад +28

    यावेळी फक्त मनसे 🔥🚩

  • @pravinlahare22
    @pravinlahare22 Час назад +7

    अमित ठाकरे साहेबांनी केस कापायला पाहिजे

  • @AnandPatekar-n2i
    @AnandPatekar-n2i Час назад +8

    Jay Maharashtra, Jay Manse

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 Час назад +3

    राज ठाकरे यांना तीन दिवसांपुर्वी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस भेटले आणि तुम्ही या ठिकाणी उमेदवार उभे करा यादी देऊन गेले
    संदीप देशपांडे काय निवडून येत नाही म्हणुन त्याला वरळीतुन उमेदवारी दिली

  • @Manish_Chavan7
    @Manish_Chavan7 Час назад +11

    मनसे... 🚩

  • @vidyarawade6633
    @vidyarawade6633 2 часа назад +26

    जय मनसे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @DasharathMulikofficial
    @DasharathMulikofficial Час назад +7

    #राज सरकार २०२४

  • @udaydambarchor
    @udaydambarchor 46 минут назад +2

    संदीप देशपांडे पडणार फिक्स

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 49 минут назад +2

    आता मनसेच पाहिजे❤

  • @akshaydhule5813
    @akshaydhule5813 Час назад +8

    M n s fakt

  • @gauravrasane5984
    @gauravrasane5984 Час назад +11

    Only rajsaheb ❤

    • @deepunikam9245
      @deepunikam9245 Час назад

      Supari King

    • @rajvardhanpatil3579
      @rajvardhanpatil3579 Час назад

      ​@@deepunikam9245तूझा जन्म पण सुपारी घेऊन झालाय,,, खोटं असेल तर तुझ्या शेजाऱ्याला विचार

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih Час назад +4

    काही कारण नाही निवडणूक म्हणल्या वर प्रतिस्पर्धी उमेदवार द्यावे लागेल

  • @rajendrajadhav6322
    @rajendrajadhav6322 Час назад +7

    mns only

  • @vinitthakare1790
    @vinitthakare1790 2 часа назад +19

    Mns

  • @anandaugale5904
    @anandaugale5904 Час назад +4

    आता..भाजपने.. बिनशर्ट.. नाही आता शर्ट काढून पाठिंबा देतात काय पाहू ...😅😅😅

  • @prashantmali4545
    @prashantmali4545 Час назад +13

    तासगांव कवठेमहाकाळ मधून वैभव कुलकर्णी आमदार फिक्स ❤🚩🚩🚩

  • @supriyapawar3231
    @supriyapawar3231 Час назад +3

    फक्त मशाल

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 36 минут назад +1

    🚂🔥🔥🔥

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 47 минут назад +1

    या वेळी जनतेने मनसेला संधी द्यावी ❤

  • @SanjayDivekar-o1q
    @SanjayDivekar-o1q Час назад +4

    जय शिवराय जय मनसे

  • @supriyapawar3231
    @supriyapawar3231 Час назад +3

    संदीप पळफुटा पडणार

  • @santoshnikam466
    @santoshnikam466 Час назад +3

    बिन शर्थ पाठिंबा 😂

  • @KiranLunge
    @KiranLunge Час назад +4

    राजसाहेब ठाकरे 🙏🙏👍

  • @rihenrana6105
    @rihenrana6105 57 минут назад +5

    Aaditya Thakarey Youth Icon ❤

  • @vijayfokmare7219
    @vijayfokmare7219 Час назад +3

    खाते उघडले तरी बस

  • @rajeshpatil4812
    @rajeshpatil4812 Час назад +24

    संदीप देशपांडे चा डिपॉझिट जप्त होणार…..

    • @mangeshgunjal8672
      @mangeshgunjal8672 Час назад

      Pappa na as nko bolu..gharat nhi ghenar tula

    • @aniljanhavicreations
      @aniljanhavicreations Час назад +7

      भाऊ लोक विचारत आहेत...कोण आहे आदित्य ठाकरे....विजय पक्का तो..फकत संदीप देशपांडे....🎉🎉

    • @dashrathmohite5736
      @dashrathmohite5736 Час назад

      जोपत आहेस तू

    • @supriyapawar3231
      @supriyapawar3231 Час назад +1

      संदीप पळफुटा😅😅😅😅​@@aniljanhavicreations

    • @aniljanhavicreations
      @aniljanhavicreations 13 минут назад

      @@supriyapawar3231 ...अहो ती शिवसेनेची चाल होती ....Tayla अडकवयाची to sandip dada कोणाच्या हाताला थोडी लागणार आहे ...आता जय महाराष्ट्र....

  • @mahendrapatil7997
    @mahendrapatil7997 Час назад +1

    Jalgaon Shahar Dr. Anuj Patil fix ❤🔥🔥🔥🔥🔥

  • @santoshbhagade4630
    @santoshbhagade4630 2 часа назад +16

    संडास देशपांडे गेला

    • @hemantmapari4538
      @hemantmapari4538 Час назад

      Vidhansabhet na , ek no bhawa ..👍🚩🚩🚩

  • @vitthalhumbe5403
    @vitthalhumbe5403 Час назад +11

    ओरिजनल शिवसेना म्हणजे मातोश्री आणि उद्धव साहेब ठाकरे

  • @chakli88
    @chakli88 51 минуту назад +1

    Sandeep Deshpande is not right candidate for Worli. He would not win that seat for sure. He has no even primary base in Worli or People of worli does not recognize him.

  • @vijaymore7724
    @vijaymore7724 Час назад +7

    Only Aditya Thackeray

  • @Khatrokabadshah-i3m
    @Khatrokabadshah-i3m Час назад +6

    UBT ला मत देण्या पेक्षा या 4 mns च्या सीट जनतेने निवडून दयाव्या

  • @supriyapawar3231
    @supriyapawar3231 Час назад +5

    एकही निवडून येणार नाहीत

  • @DineshDeshkar-r7s
    @DineshDeshkar-r7s 47 минут назад

    राज ठाकरे चं काहीच नाही होऊ शकत ,देव त्यांना सद्बुद्धी देवो हीच ईश्वरा कडे प्रार्थना.

  • @007Monty
    @007Monty Час назад +1

    Bap re Bap ....😂😂😂😂😂MNS ek pun 😂😂😂😂Yenar nahi😂😂😂😂

  • @dayanandkamble6024
    @dayanandkamble6024 16 минут назад

    अभिनंदन मनसे सर्व शिलेदारांना

  • @sujatajadhav1365
    @sujatajadhav1365 Час назад +2

    MNS vijayibhav

  • @mandarhaldankar6397
    @mandarhaldankar6397 Час назад +1

    यापुढे vote Mns

  • @KevinPawar-y5c
    @KevinPawar-y5c 58 минут назад

    Jay Manse🚩🚩🚩Jay Raj Saheb🚩🚩🚩 Jay Maharashtra 🚩🚩🚩 Manse Win 💯💯💯🚩🚩🚩🔥🔥🔥❤️❤️❤️🔥🔥🔥

  • @nprsannap4381
    @nprsannap4381 38 минут назад

    सुपारीकिंग ने चड्डी काढून पाठिंबा दिला होता लोकसभेला.

  • @ishwarsomani8341
    @ishwarsomani8341 Час назад

    Best of luck raj saheb

  • @vitthalhumbe5403
    @vitthalhumbe5403 Час назад +5

    माहीम मध्ये ओरिजनल शिवसेनेचा उमेदवार असणार

  • @giteshdalvi4646
    @giteshdalvi4646 Час назад

    फक्त मनसे आता. Vote for MNS now

  • @SandipNalawade-ot4rf
    @SandipNalawade-ot4rf 15 минут назад

    फक्त जरांगे पाटील जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा

  • @pratham98708
    @pratham98708 Час назад +10

    Maha विकास आघाडी❤❤❤❤❤❤❤❤

  • @yogeshbinnar6121
    @yogeshbinnar6121 Час назад +2

    🎉

  • @anandaugale5904
    @anandaugale5904 Час назад +11

    संदीप देशपांडे ..पोलिस पाठी लागले की पळून जाणार माणूस😊😊😊

  • @ashishl4081
    @ashishl4081 Час назад +1

    फालतू कार्यकर्ते लोक बागा बाप आपल्या पोरा ल उभा करतो तुम्ही बसा चाटत सगळे आमदार करता जनता गुलाम गु खा

  • @akshaythombare8617
    @akshaythombare8617 20 минут назад

    मयुरेश वांजळे खडकवासला

  • @supriyapawar3231
    @supriyapawar3231 Час назад +1

    सेटलमेंट

  • @akashparkhi3063
    @akashparkhi3063 Час назад

    ✌️✌️🚩🚩💯💯👍👍

  • @YogaHiwa
    @YogaHiwa Час назад

    काँग्रेस आणि राष्ट्रवादी, भाजप सेना दोन्ही मनसे पण प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात कायम असतात

  • @Shivram-iz3tk
    @Shivram-iz3tk Час назад

    😊😊

  • @vinodshinde9005
    @vinodshinde9005 Час назад +4

    नाही होऊ शकत.... आदित्य ठाकरे समोर कोणीच नाही

  • @sagarkadam4111
    @sagarkadam4111 Час назад +6

    Mns❤

  • @ganeshkashid7670
    @ganeshkashid7670 Час назад +5

    Ek hi deposit japt honypasun watchnar nahi. 😂

    • @aniljanhavicreations
      @aniljanhavicreations Час назад +2

      मराठी माणूसच मराठी लोकांना विरोध केला जातो....हीच खंत....भाऊ आले निवडून तर काय अडचण आहे....

    • @supriyapawar3231
      @supriyapawar3231 Час назад

      महाविकास आघाडीबरोबर

  • @rahulvlogs6131
    @rahulvlogs6131 Час назад

    Only mns 🚩 ok I

  • @vitthalhumbe5403
    @vitthalhumbe5403 Час назад +2

    वरळी मध्ये कोणी उभा राहू दे पडणार

  • @gauravpawar3095
    @gauravpawar3095 Час назад +5

    सर्व उमेदवार प्रचंड मतांनी पराभूत

  • @Nileshpatil96K-02
    @Nileshpatil96K-02 2 часа назад +7

    MVA Only

    • @anandsondulkar2779
      @anandsondulkar2779 Час назад +1

      Ghe udvun
      Puri vatl lavli maharashtrachi
      Marathi manus vichardhara raj thakre after balasaheb thakre
      Evdhu varsha deun Kay uotli
      Attatri chance denar mns
      Mi pan mviala support karat hoto pan atta nahi
      Pahila marathi hit janak

  • @ajinkya4310
    @ajinkya4310 Час назад +1

    Deposit japt

  • @judaism1505
    @judaism1505 41 минуту назад

    🚂🚂🚂🚂🚂

  • @ganeshpatil9004
    @ganeshpatil9004 Час назад +1

    Tumi bjp chaya add vir kara

  • @latishpatil450
    @latishpatil450 2 часа назад +6

    MVA

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v Час назад +1

    मनसे सगळ्या 100% हिंदुत्व पाळणारा माणूस दोन बामन दिले बर का चार मध्ये😂😂😂

  • @vinodshinde9005
    @vinodshinde9005 Час назад +2

    संदीप देशपांडे ... नाही टिकणार

  • @कायरावतुम्ही
    @कायरावतुम्ही 46 минут назад

    Ya veli pn bhajpakadun supari bhetlyamule man sainikanmadhye anadache watavaran

  • @pradipsalve8598
    @pradipsalve8598 Час назад +1

    मतदार नसलेली सेना
    म न से

  • @shaktidalvi7969
    @shaktidalvi7969 Час назад +1

    B team of shinde sena

  • @sanjaynagmoti4183
    @sanjaynagmoti4183 Час назад +1

    ह्या मुळे पक्ष संपवला सुपारी बाज

  • @ajinkya4310
    @ajinkya4310 Час назад +1

    B team

  • @nileshdesai1913
    @nileshdesai1913 Час назад +3

    Phakt Udhav thakre

  • @sunilmanjrekar9080
    @sunilmanjrekar9080 Час назад +1

    Sarva ch diposit japt honar ut dupari supari khaj thakre

  • @जयमहाराष्ट्र-ब6ब

    देशिपांडे तर्राट होऊन पडणार 😂😂

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 Час назад +5

      आणि कोण बोलताय 500 घेऊन मतदान करणारे.. 😅😅😂😂

    • @जयमहाराष्ट्र-ब6ब
      @जयमहाराष्ट्र-ब6ब Час назад

      @@Manish_Chavan7 तू घेतो कारे 500 तरच तुला माहितेय 🤣🤣 लवड्या निष्ठावंत आहे पहिल्यापासून कोणाची हिम्मत पण होत नाही बोलायची आम्हाला मतदान कर म्हणून

    • @supriyapawar3231
      @supriyapawar3231 Час назад

      ​@@Manish_Chavan7संदीप पळफुटे

  • @maganjagtap5211
    @maganjagtap5211 51 минуту назад

    सर्व उमेदवार माती खाणार सर्वांचा पराभव अटळ आहे सुपारी घेऊन उमेदवारी दिली . जनता सब कुछ जानती है।

  • @जयमहाराष्ट्र-ब6ब

    देशीपांडे😂😂

  • @sachinkhandarkar3937
    @sachinkhandarkar3937 Час назад +1

    Paadre shiledar

  • @nakulshinde1794
    @nakulshinde1794 Час назад

    Mns