सोलापुरात वातावरण पेटलं, युवक काँग्रेसच्या Ganesh Dongre यांचा शरद कोळींना इशारा | Sharad Koli

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 136

  • @nit...1838
    @nit...1838 19 часов назад +132

    असल्या पाडापाडीचे राजकारणा मुळेच कॉंग्रेस चि ही अवस्था आहे

    • @shishirsakhare2231
      @shishirsakhare2231 18 часов назад

      UBT सेना जिथे ताकद नाही तिथे जागा मागते आणि हरल्या वर काँग्रेसवर खापर फोडते

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 18 часов назад +62

    डोंगरे तू साधा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. शरद कोळी हे शिवसेनेचे उपनेते आहेत. फार नाद करू नको. शिवसैनिकांच्या सहकार्यामुळे प्रणिती शिंदे , खासदार झाली आहे. हे समजून घ्या, ध्यानात घ्या.

  • @SandipBedreOfficial
    @SandipBedreOfficial 18 часов назад +44

    शरद दादा एकच नंबर.....

  • @ShubhamZore-k6y
    @ShubhamZore-k6y 17 часов назад +64

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे होते म्हणूनच तुमचे खासदार निवडून आले अन्यथा तुम्हाला महाराष्ट्रात एकही खासदार निवडून आला नसता

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 15 часов назад +4

      स्वतःचे निवडून आणा आधी २३ मधून ९ आले😂😂😂😂😂😂

    • @अयुबप्यारे
      @अयुबप्यारे 15 часов назад

      @@SQ1RQ2ZQ उद्धव ठाकरेंनी विश्वास केला होता राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस पक्षावर आणि ते सुद्धा काँग्रेस पक्षाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवारांचा प्रचार करण्यात बिझी होते त्यामुळे त्यांचे 23 पैकी फक्त नऊ खासदार निवडून आले का तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी वाल्यांनी त्यांचा प्रचार केला नाही ही वैमानिक आहे

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 15 часов назад

      @अयुबप्यारे अस काही नाहीये, इथे धुळे शहरची जागा मागून घेतलीय उबाठाने, एक pn नेता फिरकला सुद्धा नाही इकडे, नुसत्या जागा घेऊन काही होत नाही, निवडून pn आणाव्या लागता.

  • @sanjaywaydande7675
    @sanjaywaydande7675 18 часов назад +39

    उबाटा कळलं का काँग्रेस कसा आहे

  • @santoshyadav4067
    @santoshyadav4067 18 часов назад +57

    कॅाग्रेस स्वताचा पायावर धोंडा पाडुन घेत आहे अपक्ष आमदाराला पांठिंबा कोणी दिला हे सर्वान समोर आले आहे

  • @manojkulkarni9305
    @manojkulkarni9305 18 часов назад +37

    धोकेबाज पक्ष कांग्रेस सांगलीला असंच फसवलं उद्धव साहेब धोका दिला आधीच सांगायचं ना कशाला धोका देता रे मीडियावर येता

  • @गजमलइंगळे
    @गजमलइंगळे 16 часов назад +23

    काय करायचे ते कर शरद कोळी एकच नंबर

  • @dattabhalekar5131
    @dattabhalekar5131 17 часов назад +30

    ठाकरेंनमुळे कांग्रेस चे दिवस चांगले आलेत हे ते विसरत आहेत.
    आधीच कांग्रेस ने आपली काशी करायची असते

  • @AdmiringAstroStation-ji7rz
    @AdmiringAstroStation-ji7rz 16 часов назад +9

    शरद कोळी बरोबर बोलतोय

  • @dhanajiwayale-ph1wt
    @dhanajiwayale-ph1wt 15 часов назад +11

    प्रणितीने चूक केली असेल तर.. क्षमा नाही...लवकरच मध्यiवधी निवडणूक लागू शकते..!

  • @maheshlande8314
    @maheshlande8314 18 часов назад +19

    अरे कोण आमदार झाले आम्हाला काय करायचं शरद कोळी च बरोबर आहे

  • @chandrakantmahapure1567
    @chandrakantmahapure1567 18 часов назад +30

    मला नाही आबरू मी कशाला घाबरू

    • @ABHI87462
      @ABHI87462 16 часов назад

      😂😂🤣🤣

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 14 часов назад

      @@chandrakantmahapure1567 धुरळा 😜😜😜

  • @Gar391
    @Gar391 15 часов назад +5

    इतिहास आहे की काँग्रेस अशी मागून मारते ❤

  • @कोकणस्वार
    @कोकणस्वार 17 часов назад +7

    अशीच एकमेकांची इज्जत काढा विरोधक मजा बघतात बसून काय ते विषय सोडवायचं

  • @mangeshpatil3341
    @mangeshpatil3341 16 часов назад +6

    या काँग्रेस ने लोकसभेला सांगलीत धोका दिला आणि आता विधानसभेला सोलापुरात अश्या मित्रानं सोबतच्या वागण्यामुळे काँग्रेस संपत चालली आहे

  • @jadhavp5285
    @jadhavp5285 3 часа назад

    शरद दादा कोळी आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है 😊

  • @pappugaikwad7537
    @pappugaikwad7537 12 часов назад +1

    फक्त ठाकरे

  • @kishorkhot3330
    @kishorkhot3330 16 часов назад +5

    महाविकास आघाडीची काय अवस्था आहे शेवटी जनते समोर आलं😢

  • @आपलामाणूस-त6ख
    @आपलामाणूस-त6ख 19 часов назад +34

    अरे शरद, ज्याचा मालक स्वतः काँगेस ने टाकलेल्या बिस्कीट वर जगतोय त्यांनी.... आम्हाला शिकवू नये.

    • @creativeumesh
      @creativeumesh 18 часов назад +4

      tu kunacha biscut khatos

    • @sachinkijalkar8943
      @sachinkijalkar8943 18 часов назад +8

      पुढच्या लोकसभेला घोडा लावला जाईल लक्षात ठेवा

    • @आपलामाणूस-त6ख
      @आपलामाणूस-त6ख 18 часов назад +2

      @@sachinkijalkar8943 तोपर्यंत पक्ष राहील का?

    • @dattatraywaghmode8095
      @dattatraywaghmode8095 18 часов назад

      खरं आहे

    • @tshsu73
      @tshsu73 17 часов назад +2

      महाराष्ट्रात संपला होतात ठाकरे आणि पवार साहेबा मुळे जिवंत आहात

  • @haridasbankar2490
    @haridasbankar2490 13 часов назад

    Chhan chhan chhan Manoranjan chhalu ahe Maharashtra

  • @rajendrabendal3196
    @rajendrabendal3196 Час назад

    आमची जागा काय करतो पहिला आघाडीचा धर्म पाळा,तुझा खासदार पुढच्यावेळी नक्कीच पाडणार, शिवसैनिकाचा कौगेस ने नाद करायचा नाय

  • @sandee4you
    @sandee4you 12 часов назад +1

    फक्त जरांगे पाटील 🚩🚩🚩

  • @SantoshPatil-f8g
    @SantoshPatil-f8g 16 часов назад +1

    शरद कोळी ढाण्या वाघ ❤🐯🐯🐯🐯

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks 18 часов назад +3

    मोतीलाल शर्मा. क्राँग्रेस झाटा निलंबित करणार नाही.

  • @gopalthenge5417
    @gopalthenge5417 19 часов назад +6

    Thakre saheb la dhoka dela te gelea kuthe ganesh sir

  • @sureshborude174
    @sureshborude174 Час назад

    Pariniti Kay bolatoy Koli best comdey

  • @sujitgaikwad9945
    @sujitgaikwad9945 15 часов назад

    पहिल्यादाच महाराष्टात घोषित केल होत काही जिल्हात मैत्रीपूर्ण लढत होईल.

  • @umeshchougule5974
    @umeshchougule5974 31 минуту назад

    शरद दादा बरोबर आहे प्रणिती ल हकालपट्टी करा

  • @popatdhavale6311
    @popatdhavale6311 17 часов назад +5

    शरद येङझवा माणूस आहे संजू च्या भाषेत.........😂😅

    • @yogeshdhavan1550
      @yogeshdhavan1550 2 часа назад

      ओन रेकाॅर्ड बोलतोय हे😂

  • @sanjaydesai7294
    @sanjaydesai7294 12 часов назад

    ही आहे महा विकास आघाडी.

  • @Sanketgaykar07
    @Sanketgaykar07 18 часов назад +3

    Ay ganya tu gap 😂😂😂

  • @shivajibhosale9962
    @shivajibhosale9962 18 часов назад +3

    शरद कोळी हे बोलणं चुकीचे तुमचं

  • @milindlad5384
    @milindlad5384 13 часов назад

    😅😅😅MVA chi hasyajatra😅😅😅

  • @Rs-dc5fh
    @Rs-dc5fh 14 часов назад

    Baroar koli saheb

  • @jaywantbhilare8371
    @jaywantbhilare8371 13 часов назад

    Are re kay hi awasta

  • @chandrashekharshinde3116
    @chandrashekharshinde3116 13 часов назад

    शरद कोळी असभ्य माणूस.

  • @yogeshdhavan1550
    @yogeshdhavan1550 2 часа назад

    दोघेही पळपुटेच कांग्रेस काय नी उबाठा काय दोघेपण आता समविचारी पक्ष आहेत 😂😂

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 Час назад

    शरद कोळीचे पुढे येण्यासाठी प्रयत्न करतो. संजय राऊत, अंधारेताई, शरद कोळी हे चहा पेक्षा किटली गरम.😊

  • @sujitgaikwad9945
    @sujitgaikwad9945 15 часов назад +1

    प्रणिती हे नाव तर निट घ्या, आपण एकदम आडानी माणसा बोलता, थोडी आपली लायकी ओळखावी , शिंदे प्रस्थ खुप मोठे नेतृत्व आहे, तुमचा जन्म ही झाला नसेल त्याआधी पासून नेतृत्व करतात, कुशल व सभ्य भाषा नेतृत्व असायला हवे, गावंढळ पणा असला तरी भाषेचे शब्द निट वापरता आले पाहिजे. हे बोलण्यानने वजन वाढत नाही , उलट लोक निर्लज्ज म्हणतील

  • @vishalw7988
    @vishalw7988 12 часов назад

    उध्दव तुम्ही नांदेड उत्तर बद्दल बोला रे.... उद्धवने काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला नांदेड उत्तर मध्ये त्याबद्दल बोला.... नांदेड उत्तर मध्ये मुस्लिम कॅंडिडेट होता म्हणून उद्धवने महाविकास आघाडी मध्ये पाटीत खंजीर खुपसला

  • @rohitjj1166
    @rohitjj1166 12 часов назад

    असच भांडत रहा bjp ला फायदा होईल.. ह्यामुळे mva ला अपयश येणार आहे

  • @grpdfcgh
    @grpdfcgh 13 часов назад

    5000 matache मालक कोळी साहेब 😅😅

  • @Me7717
    @Me7717 15 часов назад

    शरद दादा कातकरी तुम आगे पडो हम तुम्हारे पिच्छे है

  • @jadhavp5285
    @jadhavp5285 3 часа назад

    तुझी लाईकी आहे का रे दादा ला बोलायची

  • @bharatnews1049
    @bharatnews1049 13 часов назад

    Bjp ब टीम कांग्रेस ,,

  • @avidjsolapur2114
    @avidjsolapur2114 16 часов назад

    Parnti la khup masti ahe

  • @dhuldevshelake8939
    @dhuldevshelake8939 4 часа назад

    ओन्ली भाजप

  • @parbatnale6416
    @parbatnale6416 16 часов назад

    Koli tula Praniti manta yet nahi
    Parniti manto kolsya❤❤

  • @chandrashekharvibhute6175
    @chandrashekharvibhute6175 12 часов назад +1

    काँग्रेस अशा गोष्टीमुळेच मागे पडत आहे. ठिक आहे शरद कोळींची भाषा योग्य नव्हती पण ताईंनी सुद्धा खूप मोठी चुक केली असं वाटत नाहि का. त्यामुळे महाविकास आघाडी एकत्र राहु द्या भांडण करू नका.

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 17 часов назад

    नाँटी रौत व मटनकरी ची दहावी झेराँक्स कोळुद्दीन

  • @Bharatsisode
    @Bharatsisode 11 часов назад

    Shardya la tikit nahi bhadotri aahe

  • @DipakFunde-e3q
    @DipakFunde-e3q 8 часов назад

    घे सुपारी घोट बोला रेटुन बोल

  • @devekaragro1491
    @devekaragro1491 15 часов назад

    गण्या गाण्या म्हण

  • @SamdhanPimple-l1g
    @SamdhanPimple-l1g 18 часов назад +2

    Koli cha bhund sola

  • @boycottbollywood923
    @boycottbollywood923 Час назад

    आघाडी वाल्यांच जमत नाही एकमेका सोबत आणि हे चालले राज्य सांभाळायला....

  • @rekhabilgude1175
    @rekhabilgude1175 12 часов назад

    Bhai fakta Gaadi naka fodu ek mekana pan foda 😊

  • @ifubadiamyourdadanna7558
    @ifubadiamyourdadanna7558 16 часов назад

    5 वर्ष वाट बघ हा 😂😂😂😂शरद

  • @Rajbhai12905
    @Rajbhai12905 13 часов назад

    Sharad koli la hat lavun bg tula kalel kon ahe

  • @sachinhalnor
    @sachinhalnor 17 часов назад

    डोंगरे गप बस ... उगाच फालतु पणा नको करू

  • @NarendraAmbure-d7y
    @NarendraAmbure-d7y 13 часов назад

    Sslya. Modi. Modi

  • @vikasshinde5114
    @vikasshinde5114 15 часов назад +1

    Hyaa sharad ko li laaa gu kha mhnavv nehami camera bgitlaa ki gu khato nehmi , ganesh hanaa yalaaa 1daaaa 😂😂😂😂

  • @छत्रपती-ह7य
    @छत्रपती-ह7य 17 часов назад +2

    थर्ड क्लास शऱ्या कोळी मासे धऱ्या दलिंदरला प्रणिती,, असा सुद्धा उच्छार करता येत नाही,,,, असला नेता मालका सारखा

  • @pankajpandhare7573
    @pankajpandhare7573 5 часов назад

    😂😂😂

  • @vitthalbalap2120
    @vitthalbalap2120 12 часов назад

    तू मराठा आहेस का मला

  • @kiranDhulam
    @kiranDhulam 17 часов назад +1

    😂 अरे तुम्ही दोघं आहेत तरी कोण 😆

  • @samadhansapkal4046
    @samadhansapkal4046 16 часов назад

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 17 часов назад

    😅😅😅😅😅😅😅😅

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 17 часов назад

    😂😂😂😂😂😂😂

  • @rekhabilgude1175
    @rekhabilgude1175 12 часов назад

    😂

  • @MRK-j7h
    @MRK-j7h 18 часов назад

    😂😂😂😂

  • @ashokdhepe9838
    @ashokdhepe9838 17 часов назад

    आरे बाबानो,,काय चालले आहे, ,आगोदर कश्याला ऊभा केले तर थांबयचे. थोडे

  • @VishalKhude-p2i
    @VishalKhude-p2i 17 часов назад

    आर गण्या शिवसैनिक शांत बसतील का 😆

  • @prakashgavade4254
    @prakashgavade4254 19 часов назад +1

    प्रणिती शिंदे गठ बंधन धर्म पाळला पाहिजे होता, पण असे झाले नाही, उध्दव जी ठाकरे यांचे जेव्हा सोलापूर मध्ये सभा झाली तेव्हा प्रणिती ताई कुठे होत्या, पण शरद कोळी यांने असे उघड आंदोलन करायला नाही पाहिजे होते, जोडे मारणे,निदान राहुल जी गाँधी पाहून, झाले ते झाले आता हे कडवट सोडून एकमेकांना मदत करा,

  • @Subo2024
    @Subo2024 4 часа назад

    Adani nete 😂😂😂😂😂 Thodi tari common sense asudya

  • @creativeumesh
    @creativeumesh 18 часов назад +4

    असल्या पाडापाडीचे राजकारणा मुळेच कॉंग्रेस चि ही अवस्था आहे