गौरवच्या आवशीन केल्यान कमाल नी चॉकलेट मोदकांनी उडाली धम्माल | कोंकणातील तृणधान्य पाककला स्पर्धा 2023

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
    #ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन #कोंकणातीलतृणधान्यपाककलास्पर्धा #चॉकलेटमोदक
    अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन RUclips चॅनेल ला नक्की भेट द्या
    मालवणी रायता : / @malvaniraita-8593
    Like | Share & Subscribe
    "गौरवच्या आवशीन केल्यान कमाल नी चॉकलेट मोदकांनी उडाली धम्माल | कोंकणातील तृणधान्य पाककला स्पर्धा 2023"
    #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
    #malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
    Vinay Ghadigaonkar
    Mukesh Ghadi
    मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
    Follow us on...
    Instagram
    / ghadi_vinay
    Facebook
    / ghadivinay
    All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar

Комментарии • 88

  • @RuchitaSurve-w2i
    @RuchitaSurve-w2i Год назад +25

    नाचणीच्या पिठाचे मोदक फारच सुंदर कल्पना. गौरवची आई बेस्ट.

  • @sujatanaik7261
    @sujatanaik7261 Год назад +14

    Gaurav's mother really a sensible Lady. She is cool and calm person

  • @madhurirane1045
    @madhurirane1045 Год назад +11

    अप्रतिम खुप छान उपक्रम शाळेने राबवला आम्हांला पन बघुन शिकता आलं बाबलया तु खुप मेहनत घेऊन हा व्हिडिओ बनवलास तुला पन धन्यवाद 😊😊

  • @deepadhaygude2622
    @deepadhaygude2622 Год назад +7

    अतिशय स्तुत्य उपक्रम 👍अस्मिता पुन्हा तुझं खुप कौतुक 😊अतिशय सुबक मोदक, निवऱ्या केल्यास 👌👌डायबेटीस असलेल्याना तुझा हा पौष्टिक पदार्थ खाता येईल 👍शिक्षकवृंदाना नमस्कार 🙏🏻🙏🏻

  • @savalidesai6458
    @savalidesai6458 Год назад +3

    स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व पाककृतीच्या रेसिपी तुम्ही तुमच्या चॅनेल वर दाखवा .खुप छान पदार्थ होते. सर्व महीलांचे अभिनंदन .

  • @अमृतवेल
    @अमृतवेल Год назад +9

    खूप सुंदर उपक्रम 🙏 शाळेतील सर्व गुरूजनवर्ग खूप मेहनती आणि मनमिळाऊ आहेत 🙏 दत्त विद्यामंदीर मधील सर्व शिक्षकवृद्यांस नमस्कार 🙏

  • @bhilabaideshmukh3885
    @bhilabaideshmukh3885 Месяц назад

    खरच खूप सुंदर आणि अप्रतिम

  • @vaishalisawant2081
    @vaishalisawant2081 Год назад +1

    खूपच छान प्रदर्शन आहे. नाचणी चे पदार्थ फारच छान एक नंबर

  • @manasi5815
    @manasi5815 Год назад +13

    गौरवच्या आईने मोदकाला छान डिझाईन केली , नाचणीच्या लाडवांची रेसिपी दाखवा

  • @amitabapat9909
    @amitabapat9909 Год назад +9

    छान केलेले सर्वांनी पदार्थ
    अभिनंदन गौरव आई v पुनग्या
    नाचणी टेबल का बक्षिस ,2 नंबर
    🎉

  • @meghagawde1153
    @meghagawde1153 Год назад +6

    खूपच सुंदर आजचा व्लाॅग. असा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक शाळेत राबवला पाहिजे. नाचणीचे लाडू बनविते. मला नाचणीच्या लाडूची ऑर्डर असते. मी बनवून देते.

  • @ravindrathakur9040
    @ravindrathakur9040 Год назад +29

    सगळ्यात हेल्दी पदाथं नाचणीच पदार्थ होते मेन म्हणजे साखर आणि तेल नव्हतं त्याच्यात हेच हेल्दी पदार्थ होते

  • @rekhapatil7340
    @rekhapatil7340 Год назад +6

    Poona tai che menu mastch aahet
    Rocking

  • @babujoshilkar1537
    @babujoshilkar1537 Год назад +3

    खरोखर आमचे कोकण लईभारी आहे कोकण आमचे महाराष्ट्र ची शान आहे

  • @sangeetamanjrekar1014
    @sangeetamanjrekar1014 8 месяцев назад +1

    मस्तच 👏

  • @mahi76061
    @mahi76061 Год назад

    उत्तम संकल्पना आणि आणि पारंपारिक पद्धत सर्व महिलांना शुभेच्छा आणि अभिनंदन 🙏🌹

  • @pallavinachanekar1154
    @pallavinachanekar1154 Год назад +1

    विनू स्पर्धेतले सर्व पदार्थाची रेसिपी दाखव, खूप मस्त आणि हेल्दी आहेत सर्व, खूप खूप कौतुक सर्वांचे , सर्व महिला उत्तम सुगरणी आहेत.खूप खूप अभिनंदन सगळ्यांचे❤❤❤

  • @priyankaprakashsawant1689
    @priyankaprakashsawant1689 Год назад +5

    Actually KOKANI BAYKANCHE ABHINANDAN 🎉🦚🦚🦚🦚 Sarv Bayani or Tai ni khup cchhan mehanat ghetli aahe.....💪❤️

  • @nareshsawant5012
    @nareshsawant5012 Год назад +1

    खुप सुंदर उपक्रम 👌 तुम्ही सर्वजण आपुलकीने आणि उत्साहाने काही चांगलं करता हे बघुन छान वाटते👍💐🌴🌴

  • @saritapatil9475
    @saritapatil9475 Год назад +2

    खुपच छान काय तरी नविन बघायला मिलाल मला खुपच आवडल ❤❤🎉

  • @AshishMeshrsm-xc3yu
    @AshishMeshrsm-xc3yu Год назад +2

    Best school, awesome teachers, obidient students.... ❤❤❤❤❤ Naringre Zindabaad🎉🎉🎉🎉

  • @pratikshawanjari2724
    @pratikshawanjari2724 Год назад

    मस्त

  • @sachingawas4456
    @sachingawas4456 Год назад

    नाचणीची मोदक खुप छान आहे🎉🎉🎉 सुंदर आहे शुभ अभिनंदन

  • @sampadaw5125
    @sampadaw5125 Год назад +2

    Upkram ekdum stutya .Parikshak Madam chchan Parikshan karat hotya aani chchan bolathi hotya.Hya shaleche Sir hi khup mehnat ghetat mulansathi..Hats off to him..Asech chchan chchan video aamchyasathi gheun yenya baddal Colours Of Kokan che Aabhar😊

  • @devapro3653
    @devapro3653 Год назад +3

    सर्वात भारी नाचणीचे लाडू दिसत आहेत

  • @nilampadwal4849
    @nilampadwal4849 11 месяцев назад

    नाचणीची अंबील बनवायला पाहीजेत त्यात ताक घलतात पौष्टिक असते बाळुमामाचा ईकडे पसाद देतात. सर्व पदार्थ छान झालेत ❤❤❤

  • @vilasjadhav1232
    @vilasjadhav1232 Год назад +1

    खुपच छान.👌👌👌👍👍👍👍

  • @anwarhakim2211
    @anwarhakim2211 Год назад +5

    विनुसाहेब तुम्ही कोकणात होम स्टे चालू करा तुमच्या मदतीस बाबलो आणि पूनम आहे

    • @ColoursofKonkan
      @ColoursofKonkan  Год назад +5

      Poonam nahi hot tayar.. zali tari madhech maghar gheil mag amchi waat..

  • @ravibhagatm.hcable9507
    @ravibhagatm.hcable9507 Год назад +3

    छान प्रदर्शन होते 🎉🎉🎉

  • @rupalitandel4675
    @rupalitandel4675 Год назад

    छान उपक्रम

  • @janhavichavan3430
    @janhavichavan3430 Год назад +1

    Superb Vedio 👌👌👌👌👌

  • @babujoshilkar1537
    @babujoshilkar1537 Год назад +3

    गौवर च्या ममी ने भारी बनवले पदार्थ जुनी आठवणं झाली

  • @anwarhakim2211
    @anwarhakim2211 Год назад +1

    नाद खुळा वाण्याच्या दुकानात तुन काही घेतलं नाही म्हणून पदार्थ भारी झालेत

  • @sawantsawant3061
    @sawantsawant3061 Год назад

    सर्वांनी खूप छान पदार्थ बनवले. नवीन पदार्थ माहिती झाले. सर्वांचे अभिनंदन. शुभेच्छा...

  • @sangeetadalvi294
    @sangeetadalvi294 Год назад

    अतिशय उत्तम उपक्रम

  • @sharvarikadam7441
    @sharvarikadam7441 Год назад

    उपक्रम अतिशय उत्तम

  • @nehamestry5422
    @nehamestry5422 Год назад

    Ek no mast

  • @imemyself2244
    @imemyself2244 Год назад +1

    अतिशय स्तुत्य उपक्रम.

  • @prashantrawool3665
    @prashantrawool3665 Год назад

    Nachni ek number majhi favorite ahe... ❤

  • @madhaviberde795
    @madhaviberde795 Год назад

    खुप सुंदर

  • @snehalratnakantdalvi9233
    @snehalratnakantdalvi9233 Год назад

    Khupch chaan prishan kele.baei ni srv ch recipe chaan hotya nachnicha pizza zala asta kela asta tr aek namber aala asta khupch chaan video Thanks bablya

  • @ganeshbagade3762
    @ganeshbagade3762 Год назад

    खुप सुंदर पाककृती.

  • @rupalipatankar3355
    @rupalipatankar3355 Год назад +1

    खुप सुंदर, अश्या रेसीपी विडियो मध्ये दाखवा.

  • @pranitdarde8591
    @pranitdarde8591 Год назад

    Ek no kup mast vatal

  • @madhavidorlekar2841
    @madhavidorlekar2841 Год назад

    खुप छान उपक्रम 🎉🎉

  • @tanishagambhir6167
    @tanishagambhir6167 Год назад

    Khup chan upakaram🎉🎉🎉

  • @prashantrawool3665
    @prashantrawool3665 Год назад

    Atishy ha mahtvacha vlog ahe...

  • @pritidolas7512
    @pritidolas7512 Год назад

    अप्रतिम 😊

  • @jyotsnajoshi1472
    @jyotsnajoshi1472 Год назад

    खूपच सुंदर उपक्रम,पदार्थ,परीक्षण.आम्ही शळेत होतो तेव्हा असलं काही नव्हतं.👍

  • @shashikantparab-ui3cs
    @shashikantparab-ui3cs Год назад

    मस्तच

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 Год назад +2

    Asa upkram all Maharashtra t kela pahije🎉🎉🎉

  • @rupeshdesai7933
    @rupeshdesai7933 Год назад

    Ek no

  • @aartimayekar6265
    @aartimayekar6265 Год назад

    Mast upkram

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Год назад

    Bhari Apratim Menu
    😋😋👌👌👌👌
    Mast Blog

  • @rupalipawar1559
    @rupalipawar1559 Год назад

    इकड़े पन एक जोगलवाड़ी आहे तालुका मोखाड़ा at post khodala kasarya jawal jhila ठाणे

  • @prashantkhedekar8014
    @prashantkhedekar8014 Год назад

    अप्रतिम ❤❤❤❤ bhari asa. 👍👍👍👍👌🎉🎉

  • @dayakarangutkar5003
    @dayakarangutkar5003 Год назад

    👌👌👌👍

  • @sharvarikadam7441
    @sharvarikadam7441 Год назад

    नाचणी ला खूप मागणी आहे. मी स्वतः नाचणी लाडू बनवून विक्री करते. प्रचंड मागणी आहे. आपणच मुलांना बिस्कीटाची सवय लावतो.

  • @anwarhakim2211
    @anwarhakim2211 Год назад +3

    बाबलो तू गुड न्यूज दे म्हणजे आम्हाला बरे वाटेल

  • @balkrishnavirkar1191
    @balkrishnavirkar1191 Год назад

    👌💐💐💐

  • @bhartisharma3512
    @bhartisharma3512 Год назад

    पुनमला नीळा कलर आवडतो. नेहमी निळ्या रंगाची साडी नेसते.

  • @KT-qu1vo
    @KT-qu1vo Год назад

    Khup chan sagle padarth 👌👌
    Pudhchy veles nachnichy thalipith v nachnicha cake banva

  • @manishachavan8865
    @manishachavan8865 Год назад

    🌟🌟🌟🌟🌟👍

  • @rupalisawant7778
    @rupalisawant7778 Год назад

    नाचणीचे पदार्थ खूपच छान बनवलात

  • @shreyapatil2627
    @shreyapatil2627 Год назад

    👍👍

  • @reshmajadhav8075
    @reshmajadhav8075 Год назад +1

    👍👍👍

  • @PoonamHadkar
    @PoonamHadkar Год назад

    Sarva mast ...nachani chi recipe dakhava .

  • @rajendrasalunkhe9073
    @rajendrasalunkhe9073 Год назад

    Chanch.

  • @madhavihadal1187
    @madhavihadal1187 Год назад

    खूप छान पोस्टीक नाचणीचे पदार्थ 👌👌

  • @mishkapatil.2020
    @mishkapatil.2020 Год назад

  • @neenabhatkar2008
    @neenabhatkar2008 Год назад

    मस्तच उपक्रम केला .
    नाचणी chi aambil का नाही केली.
    इडली पण करता आली असती.

  • @Devyani57
    @Devyani57 Год назад +19

    खुपच छान 👌 आता गणपतीत याहून सुंदर व्हिडिओ टाका. आणि कृपया आता कोणीही विनू आणि बाबल्याला गणपती व्हिडिओ मध्ये पूनम का नाही, फुगडी घालताना पूनम का नाही विचारू नका.ज्यांना माहिती नाही त्यांनी जुने व्हिडिओ पहा..आणि ती नसताना व्हिडिओ लाख पटीने छान असतात.तिच्याबदल काही राग मुळीच नाही पण तीच वचवचा बोलण,बोलताना सतत दुसऱ्याला कमी लेखण, तिला मस्करीचा राग आला लोक समजू शकतात.(सर्व खेळीमेळीने सुरु होते. बर तिची मस्करी पण कोणी केली तिच्या वडीलांच्या वयाच्या नानांनी )त्यात काहीच चूक नव्हते..पण आपल्या तोंडून काही तरी वाईट निघाल आहे याचा साधा पच्छाताप नाही वर वेगळाच रुबाब..ए दो टके का Attitude nhi chalega👎 तिच्यात चांगले गुण सुद्धा आहेत पण अश्या वागण्याने ते झिरो ठरतात..असो तिच्याशिवाय व्हिडिओ खुप छान आणि सर्व कुटुंबाला धरून वाटतात..असेच या पुढे सुद्धा येउदे. खुप साऱ्या शुभेच्छा ❤️

    • @Devyani57
      @Devyani57 Год назад +6

      मी माझं वैयक्तिक मत मांडले आहे.. कोणी पुनम प्रेमीने येऊवून comment ला रिप्लाय करू नये. आपली कंमेंट separate करावी. अन्यथा योग्य शब्दात खरपूस समाचार घेतला जाईल.

    • @priyankaprakashsawant1689
      @priyankaprakashsawant1689 Год назад +4

      U r right 👍 bcz Tila Vinu aani Bablya ne Dokyavar chadhvale aahe......she don't know.....gharatli goshta gharat asavi.....Vinu che pan tichya shivay halat nahi.....Varsha is very decent and georgious lady.....❤❤❤❤lots of love 🎊🙏🙏

    • @priyankaprakashsawant1689
      @priyankaprakashsawant1689 Год назад +2

      Pan halat nahi.....by mistake word type nahi zala.....Vinu is supportive person 😊

  • @madhavinaik1576
    @madhavinaik1576 Год назад

    Padarth kase banavale tyancha video banva

  • @ravindrathakur9040
    @ravindrathakur9040 Год назад +1

    पूनम ताई कुळीथ च्या काही तरी करायचं न दीपिका पादुकान आलिया भट कुळीथ पीठ नेतात कोकणातून

  • @swatithomas4371
    @swatithomas4371 Год назад

    👌👌👌🙏🙏

  • @ravindrakom8470
    @ravindrakom8470 Год назад

    परिक्षकांनी प्रत्येक पदार्थ चाखायला पाहिजे होते.

  • @mishkapatil.2020
    @mishkapatil.2020 Год назад

    😂

  • @pragatipowale9880
    @pragatipowale9880 Год назад

    Nachani clalshiyam asate bajarila mmod kadhun khichdi kartat khandeshi lok

  • @ashutoshjohari9807
    @ashutoshjohari9807 Год назад +1

    ha karyakram iter shalamadhe pan howyala hawa

  • @amrapalimore4527
    @amrapalimore4527 Год назад

    खूप च छान उपक्रम 🎉🎉🎉🎉