शॉप ला जरी गेलो आपण तरीही काहीही पहायला नाही मिळत आपण जे खरेदी करतो ते घेतो निघून जातो. पण सर्व डिझाईन नाव प्रकार तुमच्यामुळे कळाली खूप खूप आभार ताई vlog बद्दल 🙏
45 तोळे 🙆♀️🤭अजून तरी नाही पाहिले होते. तुम्ही खूप छान vlog करतात. किती छान माहिती देतात. डिझाईन पण खूप छान 👌👌👌👌आणि ताई तुम्हीही खूपच छान दिसत होत्या ज्वेलरी घालून 🥰
शॉप ला जरी गेलो आपण तरीही काहीही पहायला नाही मिळत आपण जे खरेदी करतो ते घेतो निघून जातो. पण सर्व डिझाईन नाव प्रकार तुमच्यामुळे कळाली खूप खूप आभार ताई vlog बद्दल 🙏
ताई खूप छान दिसताय तुम्ही. सर्व डिझाईन पण मस्तच आहेत 👍👌
इतक्या साऱ्या डिझाईन एकाच ठिकाणी बघायला मिळाल्या 👍👍मस्त भारीच आहे
पाहताच मनात भरतील अश्या डिझाईन आहेत आणि त्या सर्व डिझाईन तुमच्या मुळे बघायला मिळाल्या खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏🙏
Wow mast 👌 gold jewellery
वा ताई किती छान दागिने आहे 👌🏻👌🏻तू छान दिसत होती 👌🏻👌🏻👌🏻
45 तोळे 🙆♀️🤭अजून तरी नाही पाहिले होते. तुम्ही खूप छान vlog करतात. किती छान माहिती देतात. डिझाईन पण खूप छान 👌👌👌👌आणि ताई तुम्हीही खूपच छान दिसत होत्या ज्वेलरी घालून 🥰
छान बनवला ताई व्हिडिओ
Awesome 🤩
Nice
Very very nice shop 😂😅 ❤
Very nice
Waw छान कधी न पाहिलेली वस्तू दाखवली.......
Kalach gelelo ithe 6 tole ghetle. Reasonable, quality ani variety pn hotya. Best hot jwellers
Must
Will you provide any job? I am also a goldsmith and I have information about it.
EMI available aahe ka
नंबर दिलेला आहे त्यांचा विचारून बघा
80 - 90 tolya madhe navin dizai ny ka
तिथे गेल्यावर पहायला मिळेल अजून, नाहीतर जशी ऑर्डर असेल तसे बनवून देतील फोन करून बघा तिथे
हारदाखवा