जन्माचे तें मूळ पाहिलें शोधून । दु:खासी कारण जन्म घ्यावा. Janmache te mul pahile shodhun

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2024
  • जन्माचे तें मूळ पाहिलें शोधून । दु:खासी कारण जन्म घ्यावा॥१॥
    पापपुण्य करूनी जन्मा येतो प्राणी । नरदेही येऊनी हानी केली ॥ २ ॥
    रजतमसत्व आहे ज्याचे अंगी । याच गुणॆं जगी वाया गेला ॥ ३॥
    तम म्हणिजे काय नर्कचि केवळ । रज तो सबळ मायाजाळ ॥ ४॥
    तुका म्हणे येथें सत्याचे सामर्थ्य । करावा परमार्थ अहर्निशी ॥ ५॥
    #motivation ​ #santtukarammaharaj​ #dnyaneshwarmauli​ #marathi​ #amarramjadhav
    #pandharpur​ #dehu​ #abhang​
    संत तुकाराम महाराज | संत तुकाराम | तुकाराम महाराज | संत तुकाराम महाराज अभंग | संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा | वारी | पंढरीची वारी | संत ज्ञानेश्वर महाराज | संत ज्ञानेश्वर माऊली | ज्ञानेश्वर माऊली | संत तुकाराम महाराज पालखी | अभंग | अभंगवाणी | तुकोबारायांचे अभंग | तुकोबाराय |
    देहू | देहू आळंदी | देवाची आळंदी | इंद्रायणी काठी | इंद्रायणी नदी | तुकाराम महाराज देहू | संत तुकाराम महाराज देहू | वारकरी | वारी सोहळा | मन कसं असतं | मन |
    Tukaram maharaj ki Katha | Dnyanoba Mauli Tukaram Bhajan | Vitthal songs Marathi abhang | Tukaram maharaj old Bhajan | sant Tukaram yanchi mahiti | dnyanoba Mauli Tukaram kirtan | Tukaram Maharajanchi Katha |
    Tukaram maharaj | Sant Tukaram Maharaj | Sant Tukaram Maharaj paalkhi prasthan sohala | Pandharpur chi vari | Pandharpur vari | pandharichi Vari | sant Tukaram | Sant Tukaram Maharaj paalkhi | sant Tukaram Maharaj Abhang | abhang | abhang Vani | abhangvani | man Kara re prasanna | tukobarayanche abhang | tukobanche abhang | Dnyanoba Mauli Tukaram |
    Marathi educational video | Marathi Motivation | Marathi Motivational Video |
    aashadhi vari | pandharpur chi vari | pandharichi vari | sant Dnyaneshwar maharaj palkhi prasthan sohala | sant Tukaram maharaj palkhi prasthan sohala | palkhi prasthan sohala | palkhi prasthan | palkhi | vitthal Rukmini | vitthal vitthal jay hari vitthal | ram Krishna hari |
    Subscribe to My RUclips Channel
    / @amarramjadhav
    Follow me on Social Media.
    www.instagram....
    www.instagram....
    www.facebook.c...
    #arjun #gitasandeshyatharup #geetavani
    #geetagyan #geetasar
    #krishna #amarramjadhav
    #arjun #तुकारामगाथा #संततुकाराम

Комментарии • 15

  • @श्रीरंगवलेकर
    @श्रीरंगवलेकर 11 часов назад

    ❤राम कृष्ण हरी जय हारी माऊली धन्यवाद ❤जय गुरू देव जय गुरू माऊली ❤धन्यवाद ❤आभारी आहे ❤अभिनंदन ❤श्रीराम जय श्रीकृष्ण ❤❤❤राम कृष्ण हरी जय हारी माऊली धन्यवाद❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @AmarRamJadhav
      @AmarRamJadhav  10 часов назад

      @@श्रीरंगवलेकर राम कृष्ण हरी माऊली हरी विठ्ठल. हरे कृष्ण हरे राम.

  • @IplCricket_07vs45
    @IplCricket_07vs45 7 дней назад +2

    Ram krishan hari 🙏

    • @AmarRamJadhav
      @AmarRamJadhav  7 дней назад

      राम कृष्ण हरी माऊली हरी विठ्ठल

  • @prashantsagare3013
    @prashantsagare3013 7 дней назад +2

    राम कृष्ण हरी माऊली

  • @mohannayakwadibhahutbadiya3691
    @mohannayakwadibhahutbadiya3691 22 часа назад

    सुंदर विवेचन, महाराज।

    • @AmarRamJadhav
      @AmarRamJadhav  21 час назад

      @@mohannayakwadibhahutbadiya3691 राम कृष्ण हरी माऊली हरी विठ्ठल

  • @pvshinde9512
    @pvshinde9512 6 дней назад +1

    Bhajan, jivanacha akand anand

    • @AmarRamJadhav
      @AmarRamJadhav  6 дней назад

      राम कृष्ण हरी माऊली

  • @PandurangAnande
    @PandurangAnande 4 дня назад +1

    राम कृष्ण हरी सखा माझा भगवंत जय हरी

    • @AmarRamJadhav
      @AmarRamJadhav  4 дня назад

      राम कृष्ण हरी माऊली

  • @divakardange4305
    @divakardange4305 4 дня назад +2

    राम कृष्ण हरि, माऊली!
    आईच्या विष्ठेपासून बाळाचे पोषण होत नाही. नाळेमार्फत पोषक अन्नरस बाळाला पुरविला जातो. आईची पचनसंस्था आणि प्रजनन संस्था या दोन भिन्न गोष्टी आहेत. बाळाची वाढ पोटात होत असली तरी ती गर्भाशयात, प्रजनन संस्थेत होते. विष्ठेची निर्मिती पचनसंस्थेतून होते.
    बाळ हे चैतन्याविष्कार, परमेश्वरस्वरूपच नाही का?
    (मी हे अभंगाबद्दल बोलत नाही, आपण विवेचन करतांना 'बाळाचे पोषण आईच्या विष्ठेपासून होते म्हणालात' ते पटत नाही.)
    अभंग आवडला.
    सप्रेम नमस्कार!
    राम कृष्ण हरि!!

    • @AmarRamJadhav
      @AmarRamJadhav  4 дня назад

      माझ्या शब्द रचनेमध्ये चूक झाली आहे . त्याबद्दल माफी असावे. सांगण्याचा आशय खालील प्रमाणे आहे .
      श्रीमत् दासबोध ॥
      ॥ दशक तिसरा : स्वगुणपरीक्षानाम
      समास पहिला : जन्मदुःख निरूपण
      वोका नरकाचे रस झिरपती । ते जठराग्नीस्तव तापती ।
      तेणें सर्वहि उकडती । अस्तिमांस ॥ ३०॥
      आईच्या पोटातील ओक आणि विष्ठा यातून पाणी झिरपते, रस झिरपतात, ते जठराग्नीमुळे तापतात, त्यामुळे गर्भाच्या अस्थी व मांस उकडून निघतात. (३०)
      त्वचेविण गर्भ खोळे । तंव मातेसी होती डोहळे ।
      कटवतिक्षणें सर्वांग पोळे । तया बाळकाचें ॥ ३१॥
      गर्भाला त्वचा नसते, तो नुसता मांसपिंड खोळीत असतो. तो हालचाल करू लागतो, तेव्हा मातेला डोहाळे लागतात. ती कडू व तिखट पदार्थ खाऊ लागते, त्यामुळे त्या गर्भातील बालकाचे सर्वांग होरपळते. (३१)
      बांधलें चर्माचें मोटाळें । तेथें विष्ठेचें पेटाळें ।
      रसौपाय वंकनाळें । होत असे ॥ ३२॥
      गर्भ म्हणजे चामड्याचे बांधलेले गाठोडे व आत विष्ठेचे पोतडे असते. नाभीपासून निघणाऱ्या नाळेच्याद्वारे जगण्यास आवश्यक असणारे रस त्याला मिळतात. (३२).
      अभिप्राय सांगितल्याबद्दल खुप खुप आभारी आहे . राम कृष्ण हरी माऊली हरी विठ्ठल.