पंकजा मुंडे चॅलेंज | बीडमधून स्वतः शरद पवार उभे राहू द्या,तरी मीच जिंकणारयं Pankaja Munde on Pawar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • परळीत धनंजय मुंडेंचं आव्हान, पंकजा मुंडे म्हणतात....
    राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) बीड (Beed) जिल्ह्यातील 5 उमेदवार विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) जाहीर केले आहेत. परळी विधानसभा मतदारसंघात (Parali Constituency) राष्ट्रवादीने धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मैदानात उतरवलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री आणि परळीच्या विद्यमान आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची प्रतिक्रिया टीव्ही 9 मराठीने जाणून घेतली.
    पंकजा मुंडे म्हणाल्या, “परळीत आव्हान माझ्यासाठी नाही तर, त्यांच्यासाठी आहे. त्यामुळेच त्यांनी सर्वात आधी बीडच्या जागांची घोषणा केली आहे. आहेत ती माणसं सोडून जाऊ नये म्हणून एकप्रकारे त्यांना उमेदवारी देऊन अडकवून ठेवलं आहे”
    बीडमध्ये रंगतदार लढती
    परळीच्या मैदानात 2014 मधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी (Beed Vidhansabha Big Fight) झालेल्या रंगतदार सामन्याची पुनरावृत्ती यंदाही घडणार आहे. कारण पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या चुलत भावंडांमध्ये यावेळीही लढत होणार आहे. पंकजा आणि धनंजय या दोघांमध्ये नेहमीच वाक्-युद्ध रंगताना दिसतं. आता निवडणुकीच्या प्रचारात ते शिगेला पोहचताना दिसेल.
    राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई
    राज्यातील हायप्रोफाईल लढतीचा जिल्हा म्हणजे बीड (Beed assembly seats) अशी ओळख आहे. या विधानसभा निवडणुकीत प्रमुख विरोधी पक्ष असलेली राष्ट्रवादी अस्तित्वाची लढाई लढत आहे. कारण, 2014 ला बीडमध्ये (Beed assembly seats) राष्ट्रवादीचा केवळ एक आमदार निवडून आला, ते जयदत्त क्षीरसागरही सध्या शिवसेनेत आहेत. दुसरीकडे शिवसेना आणि भाजपने जिल्ह्यातील सर्व सहा जागा जिंकण्यासाठी तयारी सुरु केली आहे. त्यामुळे 2014 चा निकाल यावेळी कशा पद्धतीने बदलतो आणि कुणाचं पारडं जड राहतं याकडे लक्ष लागलंय.
    ही निवडणूक माझ्या जीवन-मरणाची आहे, मी गेल्या 24 वर्षात केलेल्या सेवेचं फळ मला द्या, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी आपल्याला विजयी करण्याचं भावनिक आवाहन केलं होतं.
    Don't Forget to SUBSCRIBE to our RUclips Channel.
    Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------
    ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
    ► RUclips : / viralinindia1
    ► Facebook : / viralinindiayoutube
    ► Write us : teamviralinindia@gmail.com
    About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Комментарии • 323

  • @VIRALININDIA1
    @VIRALININDIA1  5 лет назад +16

    *कोण जिंकेल लढाई ? धनंजय मुंडे कि पंकजा मुंडे*
    *आपले मत कमेंट मध्ये लिहा...!!*

  • @mohanvaidya1870
    @mohanvaidya1870 5 лет назад +37

    मोदीनी काय केले ते सांगु नका तुम्ही काय केले ते सांगा

  • @satyamwalunj6183
    @satyamwalunj6183 5 лет назад +74

    ताई तुमचं जेवढं वय आहे ना तेवढं त्यांनी पावसाळे पहिले आहे बाकीचं सोडाच

    • @arvindkotwal3022
      @arvindkotwal3022 5 лет назад +1

      Bhai sembadya mula chya bolna kade laksha dyayche naste. Aadarniy Gopinath Mundhe yanchi punya, baki kay.

  • @Saurabh_Patil_Nikam45.
    @Saurabh_Patil_Nikam45. 5 лет назад +26

    अपने गल्ली मै कुत्ता भी शेर होता हैं😂😜

  • @nitinkanwate6752
    @nitinkanwate6752 5 лет назад +45

    पवारसाहेबांच्या विरोधातला माणुस त्यांच्या टक्करचा पाहिजे.
    असला रडका उमेदवार नको.😜😜😜

  • @jaym3470
    @jaym3470 5 лет назад +18

    EVM machine charge keli vatt😀

    • @jaym3470
      @jaym3470 5 лет назад +1

      Atta tr BJPch jinknar

  • @sanjaybhosale5099
    @sanjaybhosale5099 5 лет назад +3

    याचा अर्थ हया लोकांना evm देवीवर किती विश्वास आहे है समझूंन येत

  • @RSLegal_talks91
    @RSLegal_talks91 5 лет назад +17

    2 varsh zale parli- Ambajogai Road cha kaam chalu ahe te adhi kara.. lokannna khup trass hotoy tumvhya kamacha

  • @360Videoindianews
    @360Videoindianews 5 лет назад +1

    बाई तू जास्तच नाही बोलली का ?.....

  • @sourabhmali7222
    @sourabhmali7222 5 лет назад +2

    Aaple age ky aapan boltay kay

  • @सुनिलरामचंद्रगायकवाड

    ताई आता पर्यंत अभ्यास केला सरकार ने आता जनता करणार आहे. ......

  • @subhashghodhake229
    @subhashghodhake229 Месяц назад

    आयुष्यात निवडणुकीत निवडून येणार नाही फक्त पाठीमागील दारातून यावे लागले आता 😅😅

  • @nikkunde
    @nikkunde 5 лет назад +3

    Balish tai

  • @sg1994sg
    @sg1994sg 5 лет назад

    तुमच्या सारखे धरनात मुतलो नाही आम्ही

  • @swapnilhadawale6820
    @swapnilhadawale6820 5 лет назад +6

    चिक्की चोर

  • @santoshkharat9887
    @santoshkharat9887 5 лет назад +1

    तु घरी जा

  • @chandrashekarmule4748
    @chandrashekarmule4748 5 лет назад +29

    जय पंकजाताई तुम्हाला जर तेवढा आत्मविश्वास आहे शरद पवार उभे राहिले तरी तुम्ही निवडून येतात तर तेवढेच काम करा तिकडल्या निवडणुका ह्या बॅलेट पेपर वर घ्या मग बघू तुमच्या कर्तुत्वावर किती विश्वास आहे लोकांचा ते

    • @dhanajipatil7806
      @dhanajipatil7806 5 лет назад +1

      ताईच निवडुन येणार

  • @abhigaikwad7953
    @abhigaikwad7953 5 лет назад +16

    चिक्की मागे वळुन पाहा....
    *स्टेजवर तेच सर्व बसलेले आहे*
    कॉग्रेस राष्ट्रवादी 😜

  • @RSLegal_talks91
    @RSLegal_talks91 5 лет назад +21

    Parli cha road kara adhi ..

  • @aniketraut5063
    @aniketraut5063 5 лет назад +21

    Only DM

  • @sultanshaikh9370
    @sultanshaikh9370 5 лет назад +41

    ताई तुमी school la jayche Na tava pawar saheb मुख्यमंत्री होते

  • @ajayjadhav6620
    @ajayjadhav6620 5 лет назад +10

    बाई वाड्यात या

  • @aakashdevardekar2518
    @aakashdevardekar2518 5 лет назад +35

    तु कोन आहेस रे तुला कोन ओलखच बापाला ला पन असच बोलाची का

    • @vaibhavdighule3357
      @vaibhavdighule3357 5 лет назад +3

      Tuza bap aahe vatat sharad pawar

    • @mj7825
      @mj7825 5 лет назад +1

      Hahahah

    • @yuvrajhange1509
      @yuvrajhange1509 5 лет назад

      Tuna bap aahe ka shared pawar

    • @aakashdevardekar2518
      @aakashdevardekar2518 5 лет назад +1

      @@vaibhavdighule3357काय गांडीशि आल का तुजा

    • @aakashdevardekar2518
      @aakashdevardekar2518 5 лет назад +2

      @@yuvrajhange1509 आनी तू कोन रे तुजी आई लगतेका साल्या

  • @santoshjatale8514
    @santoshjatale8514 5 лет назад +19

    Only DM. bhau...👹👹👹

  • @videshifyaktri3292
    @videshifyaktri3292 5 лет назад +17

    tu bai Ata padnar

  • @bappamore3439
    @bappamore3439 5 лет назад +19

    Pawar cha nad nako karu

  • @akshaykolhe9447
    @akshaykolhe9447 5 лет назад +9

    शिरुर चे आढळराव यांना विचारलं तर बरं होईल काय केलय पवार साहेबांनी त्याच......तर तुम्ही काय करणार.....ते पण असच काही तरी वेगळे बोलायचं

  • @modernmotorssupa2156
    @modernmotorssupa2156 5 лет назад +17

    ONLY NCP

  • @prashantranmal2674
    @prashantranmal2674 5 лет назад +18

    ताई वडिलांच्या नावावर का बोलता तुमचे बोला तुम्ही काय केले ते सांगा नुसता मोठा आवाज आता फक्त राष्ट्रवादी ✌ ✌ ✌ 💪💪💪

    • @sg1994sg
      @sg1994sg 5 лет назад

      ना कुनाच्या दबावावर
      ना कुनाच्या हुकुमावर
      आम्ही चालतो फक्त
      आमच्या मनावर
      अन्याय करनार््यांच्या सत्तेला लाथाळनारे आम्ही आहोत,
      सत्त्ता कुनाचीपन आसो,
      आम्हाला सत्तेची गरज नाही,
      आम्हाला फक्त
      संघर्ष करायचा आहे,
      आणी काही लोकांचा
      (माज)
      ऊतरवायचा आहे,
      ,,,,,,,,,,,,,,,(एक मुंडेभक्त),,,,,,,,,,,

  • @shydevil1313
    @shydevil1313 5 лет назад +16

    Mhanje EVM set kela ahe he nakki...

  • @praggandhsapkal5348
    @praggandhsapkal5348 5 лет назад +8

    FRP देता येत नाही ..आणि बडबड बघा..याेग्यता आहे का आपली ? मा. मुंडे साहेब असते तर ते सुद्धा असे बोलले नसते।।
    म्हणूनच ते महानायक होते..

  • @pradeepchalke2621
    @pradeepchalke2621 5 лет назад +9

    Bai jasta maaz karu naka, asach maz, Adalrav Patil ni shirur madhe, tyancha Amol Kolhe ni parabhav kela, tumhi chikki ghotala kela.

  • @RRP198
    @RRP198 5 лет назад +12

    Only Ncp

  • @amolavi722
    @amolavi722 5 лет назад +3

    चक्की ताई

  • @RRP198
    @RRP198 5 лет назад +12

    Sarkar tuz ahe ky kam kele te sang feku nko

  • @swapnilhadawale6820
    @swapnilhadawale6820 5 лет назад +15

    Only DM...

  • @RRP198
    @RRP198 5 лет назад +9

    Jast bolu nka tai

  • @omkarstudio9664
    @omkarstudio9664 5 лет назад +7

    Jast zhal tumcha garv karu naka

  • @ganeshlonkar1760
    @ganeshlonkar1760 5 лет назад +9

    A gp lkaaa kiti boltis tu tuje vay kay tu vagtis kay

  • @save6989
    @save6989 5 лет назад +19

    Chal pal... Aata only Dhanubhau

  • @prakashdaphale30
    @prakashdaphale30 5 лет назад +12

    // कमळा शिवाय कोणालाही मतदान नाही //
    म्हणजे काहीतरी घोटाळा अाहे
    तुम्ही कोणतही बटन दाबा
    मत कमळालाच🌷🌷

  • @santoshborude1936
    @santoshborude1936 5 лет назад +5

    Bap sanpla pn pawar saheb nhi....tuza janm hi zala nasel ,,tenva pawar saheb lal divyachya gadit firaychet

  • @chartsbook4892
    @chartsbook4892 5 лет назад +5

    🤣 🤣 🤣 🤣 🤣 Swap n modi deshala lutal baba n firun firun lokanchya paischychi vat lavali, bandala java kamala kalal shetkarych kast kai ast

  • @AJ-ey8kp
    @AJ-ey8kp 5 лет назад +2

    बापाच्या जिवावार किती दिवस उड्या मारणार .

  • @chartsbook4892
    @chartsbook4892 5 лет назад +6

    Beakal bjp mantri kai respect nahi yanna

  • @rajaramdevkate7430
    @rajaramdevkate7430 5 лет назад +3

    तुमचे वडीलांचे निधन झाले त्यावेळी ....
    शरद पवार यांना इतकं वाईट वाटले होते की....
    त्यांनी तुमच्याविरोधात उमेदवारसुद्धा दिला नव्हता....!!!
    तुमच्यावडिलांपेक्षा जास्त वयस्कर आहेत ते ....!
    त्यांच्याबद्दल बोलताना थोडे भान ठेवून बोला....!!!
    आपली ही संस्कृती नाही ....ताई....!!!

    • @rahulsalunke9898
      @rahulsalunke9898 5 лет назад

      ताई मोदीचा मोठेपणा सोडा परळीच बोल रडू नको बापाला कोन संपवले ते बघ बेवडे

  • @RRP198
    @RRP198 5 лет назад +5

    Chikkitai

  • @bhushandesale2038
    @bhushandesale2038 5 лет назад +4

    सूबे में मराठवाड़ा का अकाल, किसानों की आत्महत्या, आपराधिक मामलों में बढ़ोतरी, राज्य के सिर पर बढ़ रहा कर्ज का बोझ, फसल बीमा योजना में हो रही गड़बड़ियां, कर्जमाफी के नाम पर किसानों के साथ हुई धोखाधड़ी, दम तोड़ती इकोनोमी समेत कई ऐसे विषय हैं

  • @sankethule9080
    @sankethule9080 5 лет назад +1

    ताई…आमचे पवार साहेब कुठे तुम्ही कुठे विचार करून बोला बस एकदा तोंड चालू झाले का काय पन बोलुन जातो. तुमच्या मोदी साहेब सल्ले घेतात पवार साहेबाचे… लक्षात असुदे आपले वय काय आपन बोलतोय काय…

  • @vikasbavane4655
    @vikasbavane4655 5 лет назад +3

    मोदी जरी आले ना तरी राष्ट्रवादीला संपऊ शकत नाही हो तुम्ही काय संपवनार

  • @mayurrajefilmproduction7055
    @mayurrajefilmproduction7055 5 лет назад +3

    Bapala tuch marles

    • @santoshborude1936
      @santoshborude1936 5 лет назад

      Did disat kobdi USAt ..hichya jnmachya agodar pawar saheb lal divyachya gadit firayache....hila laj watayla pahije aapn konavisyi boltoy te

  • @akshaykolhe9447
    @akshaykolhe9447 5 лет назад +3

    खोटे बोल रेटून प्रचार

  • @sandeepkanawade2554
    @sandeepkanawade2554 5 лет назад +2

    Sglya comment vachlya bho...ek comment BJP kdun ni...he nivdun ale EVM mule tri yanna manapasun mannare koni ni...jahiratiche srkar ahe phkt he..

  • @rajendramaske1857
    @rajendramaske1857 5 лет назад +5

    Ag bhavane tuz vay ky tu bolte ky

  • @AM-bt5zy
    @AM-bt5zy 5 лет назад +6

    Chikki ghotala

  • @ashokBadeofficial
    @ashokBadeofficial 5 лет назад +3

    me ashok bade jat hindu vanjari rhnarpathrdi tai saheb tumhi ky dive lvle pathrdit nusty matachi zoli gheun firta 5 vrshyt kdhi altka pathrdila aj tumhla sangto tumhi gppa marnyt ani sahebchy nvne mate mgta pn aj pathrdila khich dile nhi nusty gppa ksyla thokta sttechy jeevvr yavls amhi thrvly vnjarich niudun anychs tohi apax bjpla padnar srvjn milun laxat theva taisheb bjp hart aste tumhla kuni matdan krnr ny chelgvr sangto

  • @RRP198
    @RRP198 5 лет назад +4

    Only Dhanu bhau DM boss

  • @iskchannel9213
    @iskchannel9213 5 лет назад +4

    Evm fiks jhali mhnao ka

  • @ganeshsalunke19
    @ganeshsalunke19 5 лет назад +2

    आम्हाला मुंडे साहेब फक्त धनुभाऊ मधीच दिसतात तुमच काही खर नाही ताई

  • @sudhirkadam7066
    @sudhirkadam7066 5 лет назад +2

    बोलतात छान

  • @sachinmore3583
    @sachinmore3583 5 лет назад +2

    Chinal danda bjp

  • @udaypawar8600
    @udaypawar8600 5 лет назад +1

    Band kra he...... himmat asel tr theva online voting mg bhagu kon jinkte te......are ardhe lok tr votech krt nhi ..........tumhi sarva paishachya abhavi jinktat tehi tumchyach mansamule ......vait vatte ..........is bar rashtra vadi

  • @RRP198
    @RRP198 5 лет назад +4

    Pawar sahebanchi barobari kru nka

  • @pawarshivaji7983
    @pawarshivaji7983 5 лет назад +2

    तुम्ही जरा जास्तच बोलता अस तुम्हाला वाटत नाही का?तुम्ही फक्त बोलता सौता काय केल ते सागा?.मोदी मोदी करु नका .

  • @nikhilghare2651
    @nikhilghare2651 5 лет назад +2

    Pawar saheb klle nhit tumala tai.. ugch vaghala divchu nka

  • @pappumore2580
    @pappumore2580 5 лет назад +1

    बाकी राहूदे तुझच डिपोजिट वाचव धनंजय मुंडे पासून चाललि पवारसाहेबांना पडायला

  • @udaypawar8600
    @udaypawar8600 5 лет назад +2

    💯 comments he bjp chya virodhat ahe .......tri bjp kashikay jinkte......khitri ghotala ahe.....

  • @shrikantkotkar8184
    @shrikantkotkar8184 5 лет назад +1

    अख्ख्या देशातील एक झाली आहे, शरद पवार नावाच्या वाघाला घेरण्यासाठी, परंतु 80 व्या वर्षातही आमचा हा मराठा वाघ त्वेषाने लढत आहे. खरंच अभिमान वाटतोय आज या महाराष्ट्रात जन्माला आल्याचा कारण ईथं आज पण मरेपर्यंत हार न मानणारे मावळे शिल्लक आहे. एक लाखाला भारी असतो, हे ऐकलं होतं पण आज प्रत्यक्षात अनुभवतोय......

    • @ayurbhav1609
      @ayurbhav1609 5 лет назад

      Dawood.ibrahim barobar.partnership .karnare.hazaro.nishapap.lokanche.maranala.karan.tharanre .cha.abhiman.asto Ka.??desha.che.dushman.jihadi.lokana.protect.karnare.marathe.asu Shakat nahi! Chatrapati shivaji che varas asnarya marathanche navavar ase lok kalank nahi Ka? Vichar kara bhau tummi!

  • @prakashgite4898
    @prakashgite4898 Месяц назад

    ताईसाहेब नंबर एक म्हणजे लाखात एक नंबर भाषण खरोखरच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून योग्य वाटते आपण मुख्यमंत्री झाल्यावर खरच गरीबीचे दिवस दुर होतील शुभेच्छा ताईसाहेब जिंदाबाद

  • @vishwapaldhuldhule8125
    @vishwapaldhuldhule8125 5 лет назад +4

    Pm

  • @balajikarad
    @balajikarad 5 лет назад +2

    Nice

  • @टकलुहैवान
    @टकलुहैवान 5 лет назад +1

    बीड जिल्हा मागासलेला म्हणून आेळखला जाताे
    हा कलंक पुसला गेला पाहिजे

  • @sg1994sg
    @sg1994sg 5 лет назад +1

    लोकनेत्याच्या मुली बद्दल चांगली टिपनी
    करायला औकात लागते

  • @aspirantsspark5253
    @aspirantsspark5253 5 лет назад +3

    आधी वैद्यनाथ साखर कारखाने चे ऊसाचे बिलं काडा आणि मग भाषण करा.

  • @akbarnadaf951
    @akbarnadaf951 5 лет назад +2

    जनता तुम्हाला निवडूण देत नाही तर EVM तुम्हाला निवडूण देते

  • @devidasrathod5203
    @devidasrathod5203 5 лет назад +1

    5 varssyat 50 hajar berojgar kel

  • @shankarlokhande8501
    @shankarlokhande8501 5 месяцев назад

    गर्वाचे घर खाली असतं. असंच शिरूर लोकसभा मतदारसंघात म्हटले होते. शेवटीं आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेबां बरोबर सावली सारखे राहणारे श्री अमोल जी कोल्हे साहेब निवडून आले.

  • @sandipwalhekar1345
    @sandipwalhekar1345 5 лет назад +2

    अहंकार खूप झाला ताई तुम्हाला.. आती तिथे माती...

  • @akshaysapkal8265
    @akshaysapkal8265 5 лет назад +1

    भाजप वाले जरा पटेल असं फेकत चला ... चपल्या फेकून माराव्या ही पण लायकी नाहीये तुमची इतकं तर महारष्ट्र बुडविला तुम्ही बेरोजगारी वाढवली

  • @hemantingaledeshmukh3925
    @hemantingaledeshmukh3925 5 лет назад +4

    Lay Shahani 😂

  • @sg1994sg
    @sg1994sg 5 лет назад +1

    राष्ट्रवादी भिकेला लावनार एक दिवस
    व त्यांचे लोक

  • @suryakantjadhav7287
    @suryakantjadhav7287 4 года назад

    शेवटी घमेंड उतरवली ताई तुमची . परळी मुक्त भाजप केले.लहानग्यांची चिक्की खाऊन फस्त केले.त्याच फळ मिळाले.

  • @bhushandesale2038
    @bhushandesale2038 5 лет назад +3

    Chiki Tai

  • @mirgednyandeo3342
    @mirgednyandeo3342 5 лет назад

    माॅडम तुम्हच्या वडील ला राञी संपणात विचार की शरद पवार काय मानुस आहे प्रमोद महाजन व तुम्हच्या वडीला जन्म राजकारणा पवार साहेब मुळेच झाला.याचे प्रत्यक्ष उदा. प्रमोद माहाजन यांचा मुत्यु घोसीत झाला त्या दिवसी मधुकर भावे यांचा स्तंभ लेखाचे वाचन करा

  • @पैलवानपैलवान-स7श

    तुला धनुभाऊच बास

  • @akshayjadhav9705
    @akshayjadhav9705 5 лет назад +1

    Fakt tai

  • @ganeshchepte6974
    @ganeshchepte6974 5 лет назад +1

    ताई 1नंबर

  • @akshaygardi2181
    @akshaygardi2181 5 лет назад +1

    Only DM, NCP

  • @RRP198
    @RRP198 5 лет назад +1

    Tu padnar ata

  • @mayuragarkar8899
    @mayuragarkar8899 5 лет назад +1

    शेवटच्या सभेत फक्त रडु नका...

  • @bantipawar1911
    @bantipawar1911 5 лет назад +1

    Dm

  • @SubhashDeshmukh-x5g
    @SubhashDeshmukh-x5g Месяц назад

    हाच माज मोडला जनतेने.दोन वेळी

  • @bankatkatpure3303
    @bankatkatpure3303 5 лет назад +1

    Chiki khalika panku

  • @sourabhmali7222
    @sourabhmali7222 5 лет назад +1

    Only pawar saheb kon kuthli munde

  • @1938-l6b
    @1938-l6b 5 лет назад +2

    Chiki tai

  • @VishnuGopal-j8q
    @VishnuGopal-j8q 5 месяцев назад

    Aao taee majeetar vatlavalee modeene lokdaun padale aani maje luskan jale karan mi baand dukanahe bahade develagale hotya motya dukan darahe nukasan kele aata kamalala tar matadan taar denarah nahi nahi nahi nahi nahi nahi ok ok ok tumi sagale bajap vale hor aahet modee tumahe sardar aahet ❤ aata mata daan bajapala marata bandav tara naheeh karanar aaju dusare bandav beenahee karanar karan bajapala sagaleh vayatagalet te pardan matarihe kotebolane seta karyahe nukasan hotya motya dandya valyahe nuksan laheekele modeeni ok ok 1 maratya koti maratya jay sihivaraya

  • @nihalshinde1547
    @nihalshinde1547 5 лет назад

    एवढा कॉन्फिडंट EVM च्या जीवावर म्हणायचा

  • @azarshaikh1234
    @azarshaikh1234 5 лет назад +1

    Tai pawar saheb Political guru aahe

  • @gajananchavan7781
    @gajananchavan7781 5 лет назад +1

    Tai tumhi pn fekayla laglya.

  • @rameshdagade5928
    @rameshdagade5928 5 лет назад +3

    Tujhya laykit rahun bol... Bapachya samrajyavr jagtey... Saheb swata ek samrat ahet... Tujh bgh .. Nkte