पुणे गणपती दर्शन 🙏🏻😍
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- पुणे गणपती दर्शन 🙏🏻
मी गेले होते पुण्यातील गणपती दर्शन करायला .
मानाचे गणपती आणि मंडळाचे गणपती बघितले त्यातील सुंदर अशे देखावे केलेले मंडळ शनिपार मंडळ वृदावन देखावा आणि छत्रपती राजाराम मंडळ यांचे देखावे उत्कृष्ट होते.
तुम्हाला विडिओ आवडली असेल तर विडिओ ला like, share and comment करा .
असेच पुण्यातील व्हिडिओस बगण्यासाठी channel ला Subscribe करा.
🙏🏻गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🙏🏻
#ganpatibappamorya #ganpati #pune #kasbaganpati #tulshibag #dagdushethganpatimandir #shrimantdagdushethhalwaiganpati #youtubevlog #punekar #puneganapati #sharda #puneganpati