गुणरत्न सदावर्तेंनी एसटी बॅंक अडचणीत आणली ? सहकार विभागाचा खळबळजनक अहवाल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 янв 2025

Комментарии • 49

  • @prasadhure9870
    @prasadhure9870 21 день назад +33

    सदावर्ते हा भाजपचा चेला आहे त्याने बँकेचे व एसटीचे वाटोळे केले आहे . आणि यांचा बाप आता मुख्यमंत्री आहे त्यामुळे आता फक्त सहन करायचे

  • @nitinkashidpatil1003
    @nitinkashidpatil1003 21 день назад +13

    गुणरत्न सदावर्ते यासारखे अनेक चेले फडणवीस साहेबांनी पाळले आहेत सरकारकडून न्यायाची अपेक्षा करणे मृगजळ आहे संघर्षाशिवाय न्याय मिळणार नाही

  • @vaibhavmolane5632
    @vaibhavmolane5632 21 день назад +7

    डंके की चोट पे भ्रष्टाचार झाला आहे

  • @piyushnaitik1138
    @piyushnaitik1138 21 день назад +14

    गुण रत्न सदावर्ते याना बीड चे पालकमंत्री करा

  • @shrinivasdeshpande8299
    @shrinivasdeshpande8299 21 день назад +6

    आता ST कर्मचाऱ्यांना कळालं का त्यांचं कसा वापर झाला - आता ST महामंडळ खाजगीकरणात अदानी समूहाला विकलं की झालं मग ........... 🙏👍💐🌎

  • @RrD1212
    @RrD1212 21 день назад +17

    कावळ्याच्या हाती दिला कारभार ,त्याने हागुन भरवला दरबार अशी गत झाली😅.. पण कारवाई झाली पाहिजे

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar 21 день назад +6

    हेकण्या अवगुण्याच्या मागे एस. टी कर्मचाऱ्यांना विलीनीकरण विलीनीकरण ओरडायला मजा वाटली होती आता बसा बसा बोंबलत

  • @yoon-gimin4134
    @yoon-gimin4134 21 день назад +3

    Rahul Kulkarni, you are really doing a great job. I have been following you since you were on ABP majha.

  • @avinashkale8938
    @avinashkale8938 21 день назад +7

    हे भाजपा, सदाभाऊ खोत, पडळकर, सदावर्तेचे पाप आहे.
    भाजपा यातुन पळु शकणार नाही.
    मनमोहनसिंग बोलले होते,
    history will kind to me..
    आज त्यांची कींमत जाणवतेय...

  • @Cartoonba173
    @Cartoonba173 21 день назад +14

    त्याला सोडलं नाही पाहिजे सरकारने सखोल चौकशी केली पाहिजे

    • @varunkadam6638
      @varunkadam6638 19 дней назад

      काहीही नाही होणार त्याचा बाप मुख्यमंत्री आहे. 😅

  • @Gmgm189
    @Gmgm189 20 дней назад +3

    सदावर्ते ल गाढवा सहित अटक करा नंतर गाढवाला वन्य जिवात सोडून द्या तो मोकळा श्वास तर घेईल

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 21 день назад +5

    ज्यांनी ही बॅंक लुटली हे चेले कोणाचे आहेत हे जनतेला माहीत आहे त्याला जाणून बुजून ही बॅंक बक्षीस म्हणून आंदन देण्यात आली होती.त्यांने ती खरडून खाल्ली.कारण एके काळी केलेल्या मदतीची ही परतफेड आहे.

  • @ravindrasalunke434
    @ravindrasalunke434 21 день назад +4

    टोपी वर टोपी सदावर्तीची टोपी 😢😢😢😢

  • @सत्यUR
    @सत्यUR 21 день назад

    सर असेच सत्य सांगत चला... 👍

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 21 день назад +1

    राहुलजी धन्यवाद

  • @vijayauti2557
    @vijayauti2557 21 день назад +1

    अजुन घ्या चडून सदावर्तेला , मला कळत नाही एसटी कर्मचारी बँक सभासदांना अकाल नव्हती का. तेव्हा ते मांडीला मांडी बसता का हे सर्व ही मलिदा खात बसले का. बँक बुडायला लागल्यावर मग जागे होतात पण तो पर्यंत पुला खालून पानी निर्गुण गेलेलं असेल. जय महाराष्ट्र.

  • @tanmaytale3714
    @tanmaytale3714 21 день назад +6

    सदावर्ते ला कस्टडी मध्ये घ्या

  • @Handal-Without-Logic
    @Handal-Without-Logic 21 день назад +3

    आपला नेता कोण असावा हे सुध्दा कळणे आवश्यक आहे.

  • @shubhamgarad4793
    @shubhamgarad4793 21 день назад +10

    सर ही बातमी लावून धरा please

  • @vikrampatil1012
    @vikrampatil1012 21 день назад

    Abhinandan rahulda 🎉🎉🎉🎉🎉

  • @sanjaymahadik1135
    @sanjaymahadik1135 21 день назад +1

    एसटी कर्मचाऱ्यांची केवळ चूक नाही तर ते तद्दन मूर्ख आहेत.त्यांना सदावर्त्यांची "कीर्ती" माहिती नव्हती का?

  • @SachinUbale-eg7ti
    @SachinUbale-eg7ti 21 день назад +2

    राहुल सर हे दोघ पण चोर आहेत संदीप शिंदे ला कर्मचाऱ्याचे काही देण घेणं नाही st कार्मचारी मरतोय फहक्त

  • @dmk2324
    @dmk2324 21 день назад

    Bhari manus ahe ha ghotala ughad karnara

  • @VijaysinghPatil-o7j
    @VijaysinghPatil-o7j 21 день назад

    राहुलजी ❤

  • @manojpatil-qu4cb
    @manojpatil-qu4cb 21 день назад +1

    Einstein said ; लय अवघड आहे😂😂

  • @UserJaiMaharashtra
    @UserJaiMaharashtra 21 день назад +2

    काही नाही होणार पुढील पाच वर्षे, गुन्हे करा आणि मोकाट फिरा

  • @Rock47.
    @Rock47. 21 день назад +2

    Scrap policy नुसार बस कमी केल्यात आणि आहे त्या बस मध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी?
    प्रवासीचे आतोनात हाल व बसची तासन् तास वाट बघावे लागते.
    यावर बातमी दाखवावी साहेब

  • @DattaraoPatil-s1e
    @DattaraoPatil-s1e 20 дней назад

    पञकार साहेब आदी पुर्ण माहित घ्या आदि मग नंतर बगा

  • @ShirishHeman
    @ShirishHeman 21 день назад

    Parivahan Mantri & Sahakar Mantri real fact proper action ghetil.

  • @bamboosetum.
    @bamboosetum. 21 день назад

    Rahul dada...he Pavanchakki cha Kay prakaran aahe?

    • @bamboosetum.
      @bamboosetum. 21 день назад

      Thank you dada..lagech banvlat video

  • @pradeepmane7962
    @pradeepmane7962 21 день назад

    Aho.bank.jaundya.agodar.s.t.kamagaranche.thakit.paise.dya.😮😮😮😮😮

  • @ShirishHeman
    @ShirishHeman 21 день назад

    Dudh ka dudh aani pani detect kara.

  • @Nature1234-k8l
    @Nature1234-k8l 21 день назад

    Un fortunately Our state is on path of disaster

  • @Rock47.
    @Rock47. 21 день назад +4

    🔴🔴🔴 बातमी दाखवा साहेब
    कार मध्ये सीट बेल्ट घातली नाहीतर दंड पण बस मध्ये तुटलेल्या पत्रा निघालेल्या सीट वर बसणे यावर कुणीच बोलत नाही.

  • @SantoshMahangade-nm4cz
    @SantoshMahangade-nm4cz 21 день назад +4

    Gu ratna

  • @pradeepmane7962
    @pradeepmane7962 21 день назад

    Agodar.s.t.kamagaranche.thakit.paisha.var.bola.😮😮😮😮😮

  • @amolrahate2272
    @amolrahate2272 21 день назад

    Ed cbi zople astil aata😂

  • @ShirishHeman
    @ShirishHeman 21 день назад

    Hey konitari opposite union leader asel.

  • @vijaysangvikar1626
    @vijaysangvikar1626 21 день назад

    आरे सर हे shard pawar चे चेले आहेत

    • @varunkadam6638
      @varunkadam6638 19 дней назад

      आरे कोणाचेही चेले असू दे
      तुम्ही त्यांचे मुद्दे खोडून दाखवा !!!