Udhhav Thackeray गटाचे Unmesh Patil यांच्यामुळे Jalgaon मधलं गणित बिघडणार? | BJP | Shivsena UBT

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #JalgaonPolitics #VidhansabhaElection #UnmeshPatil
    विधानसभा निवडणुकीला आता काहीच दिवस शिल्लक राहिलेत. त्यामुळे सर्वपक्षातल्या इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबंधणी सुरू केलीय. बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे जळगाव जिल्ह्यात अकरापैकी किमान तीन ते चार विधानसभा मतदारसंघांत महायुतीतील घटकपक्षांच्या दावेदारीचं ‘ओक्हरलँपिंग' होताना दिसतंय, त्यामुळे प्रचंड रस्सीखेच असलेल्या या जागांचा मोठा प्रश्न महायुतीसमोर आहे. गेल्या दोन-अडीच वर्षात राज्यातील राजकीय समीकरण वेगान बदललीहेत. शिवसेना-राष्ट्रवादीत फूट पडून दोन स्वतंत्र पक्ष तयार झालेत. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांची संख्याही वाढलीये. स्वाभाविकच सत्तेतले वाटेकरी आणि विरोधकांच्या गटातलं पक्षीय बळही वाढलंय. लोकसभा निवडणुकीत आघाडी आणि युतीत जसा सामना रंगला, तसाच आता विधानसभा निवडणुकीतही रंगण्याची चिन्हे दिसताहेत. मागील व्हिडीओत आपण जळगाव जिल्ह्यातल्या जळगाव ग्रामीण, रावेर, मुक्ताईनगर, भुसावळ, जामनेर आणि पाचोरा या विधानसभा मतदारसंघांची गणित पाहिली होती. जळगावातल्या विधानसभा मतदारसंघाच्या या दुसऱ्या भागात आता आपण जळगाव शहर, अमळनेर, पारोळा - एरंडोल, चाळीसगाव आणि चोपडा या विधानसभा मतदारसंघांची गणितं नेमकी कशी असणारेत, ते पुढिल काही मिनीटात जाणून घेणार आहोत.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 71

  • @changdevwankhede1825
    @changdevwankhede1825 Месяц назад +36

    ज्यांनी गद्दारी केले ते पुन्हा येत नाही

  • @gopaljadhav9626
    @gopaljadhav9626 Месяц назад +23

    Udhav Thakre sahen

  • @popatraonikam4654
    @popatraonikam4654 Месяц назад +45

    चाळीसगाव फक्त उमेश पाटील

  • @aniketpawar135
    @aniketpawar135 29 дней назад +11

    चाळीसगाव फक्त आणि फक्त उमेश दादा ❤

  • @amrishsawant3487
    @amrishsawant3487 Месяц назад +14

    Only thakre

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 23 дня назад +4

    तुम्हाला आम्ही आजच सांगतो, महाराष्ट्रात महायुतीचा सुपडा साप होणार, लोक सभेला काही मतदारानी मोदीकडे बघून थोडे मतदान केले, पण आता विधानसभेला भाजप आणि मिंदेगटाचा सुपडा साप होणार, लिहून ठेवा..

  • @bhaleraopawar
    @bhaleraopawar Месяц назад +14

    चाळीसगाव उमेश दादा पाटील

  • @shivajiraut4839
    @shivajiraut4839 22 дня назад +2

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे👍✌

  • @SandipMarathe-fc5rw
    @SandipMarathe-fc5rw 27 дней назад +6

    चाळीसगाव विधानसभा उमेश दादा पाटील हेच विजय ✌️

  • @vilas_patil
    @vilas_patil 29 дней назад +3

    ह्या वेळेस सर्व महायुतीचे उमेदवार घरी जाणार ..

  • @ashubhammahajan6465
    @ashubhammahajan6465 13 дней назад +1

    चाळीसगांव नगरीत फक्त उन्मेष दादा पाटील ❤❤❤

  • @nik77880
    @nik77880 11 дней назад +1

    जळगाव किंग आण्णासाहेब चंद्रकांत सोनावणे, Chopada.

  • @nik77880
    @nik77880 11 дней назад +1

    जळगाव शहर - अश्विन भाऊ सोनावणे

  • @gajanankoli3988
    @gajanankoli3988 25 дней назад +3

    Dr चंद्रकांत बारेला ओन्ली चोपडा मध्ये

  • @PramodPatilPatil-xp6jt
    @PramodPatilPatil-xp6jt Месяц назад +7

    ४० गाव मध्ये एक च वादा राजीव दादा

  • @RinkuSingh-g8r
    @RinkuSingh-g8r 25 дней назад +3

    चोपडा - डॉ चंद्र्कांत बारेला - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट

  • @mangeshpatil3341
    @mangeshpatil3341 29 дней назад +6

    भावी आमदार उन्मेष दादा

  • @dipakchavan8924
    @dipakchavan8924 28 дней назад +6

    Chalisgaon Baji maar Nara one man army manje Mangesh Dada💯💯💯💪💪💪

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 28 дней назад +2

    ❤️ म वि आ ❤️

  • @AnilPatil-h6k
    @AnilPatil-h6k 25 дней назад +2

    Dr Chandrakant Barela Chopda

  • @Sachinpatil-kl8iw
    @Sachinpatil-kl8iw 25 дней назад +3

    चोपडा विधानसभा डॉ.चंद्रकांतदादा बारेला निवडून येतील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार

    • @nik77880
      @nik77880 11 дней назад +1

      आण्णा साहेब चंद्रकांत सोनावणे
      Boss

    • @LokeshKoli-yt8ui
      @LokeshKoli-yt8ui 10 дней назад

      नक्की चंदू आण्णा

  • @DhananjayPatil-nc5jy
    @DhananjayPatil-nc5jy День назад

    गुलाबराव देवकर😊

  • @Khileshbarela
    @Khileshbarela 25 дней назад +1

    Dr Chandrakant Barela Chopda Rashtrawadi congress sharadchandra pawar gat…

  • @fire-qd9jw
    @fire-qd9jw 12 дней назад

    अनिल दादा अमळनेर🎉🎉

  • @user-jo7lv6vl2c
    @user-jo7lv6vl2c 25 дней назад +1

    6:32 6:36 6:37 6:37 6:38 6:39 6:40 6:40 6:40 6:41 6:41 6:41 6:41 6:41 6:42 6:42 6:42 6:42 6:42 6:43 6:43 6:43 6:44 6:44 6:44 6:45 6:46 6:46 6:46 6:50 6:53 6:54 सेक्युलर कोन ज्यांना दोन बाप ते जातिवंत धर्मांध तो एका बापाचा

  • @mayurkoli6966
    @mayurkoli6966 27 дней назад +1

    राजु मामा भोळे निवडुन येनार नाही

  • @user-ql6dg2el5o
    @user-ql6dg2el5o 29 дней назад +1

    पारोळाएरंडोल मतदार संघ सतिश अण्णासाहेब च होतील

  • @ajayrathodkonganagar5700
    @ajayrathodkonganagar5700 Месяц назад +2

    Chalisgaon madhe fix aamdhar mangesh dada chavan

  • @gauravgamingff-fd7wz
    @gauravgamingff-fd7wz 12 дней назад +1

    Cagli mahiti aahe

  • @akkirajput7780
    @akkirajput7780 Месяц назад +4

    चाळीसगाव मंगेश दादा चव्हाण फिक्स ✌🏻

  • @PujaRajput-rq9me
    @PujaRajput-rq9me 13 дней назад

    Fkt uddhav saheb Thakre Jay Maharashtra 🔥🚩💯

  • @vivekpatil6339
    @vivekpatil6339 26 дней назад +2

    Anil dadach nivdnar

  • @pravinsonawane9852
    @pravinsonawane9852 Месяц назад +3

    उमेश दादा पाटील चाळीसगाव फिक्स आमदार

  • @VijayShirsTh
    @VijayShirsTh 17 дней назад

    चाळीसगांव उन्मेश दादा पाटिल

  • @bhushanpatil1757
    @bhushanpatil1757 Месяц назад +5

    १.चाळिसगांव - उन्मेष पाटील ( शिवसेना - ऊबाठा )
    २.पाचोरा भडगांव - अमोल पंडितराव शिंदे ( अपक्ष)
    ३.एरंडोल -पारोळा - डॉ. सतिष पाटील ( राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार गट ).
    ४. अंमळनेर - अनिल भाईदास पाटील ( राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार गट )
    ५. जळगांव ग्रामीण - गुलाबराव पाटील ( शिवसेना - एकनाथ शिंदे गट )
    ६. जळगांव शहर - जयश्री महाजन ( शिवसेना - ऊबाठा )
    ७. जामनेर - गिरीश महाजन ( भाजपा )
    ८. मुक्ताईनगर - रोहिणी खडसे ( राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार गट)
    ९. भुसावळ - संजय सावकारे ( भाजपा )
    १०. यावल - रावेर - शिरीष चौधरी ( काॅग्रेंस )
    ११. चोपडा - लताताई सोनवणे ( शिवसेना - एकनाथ शिंदे गट ) .

    • @RinkuSingh-g8r
      @RinkuSingh-g8r 25 дней назад +2

      चोपडा - डॉ चंद्र्कांत बारेला - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट

    • @Sachinpatil-kl8iw
      @Sachinpatil-kl8iw 25 дней назад +2

      चोपडा डॉ.चंद्रकांतदादा बारेला निवडून येतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

    • @sachinpatil6938
      @sachinpatil6938 25 дней назад +2

      चोपडा डॉ. चंद्रकांत बारेला साहेब निवडून येतील 1001% Fixxx Seat ahe

    • @MehulShinde-sc3yk
      @MehulShinde-sc3yk 3 дня назад

      अमळनेर शिरीष दादा चौधरी अपक्ष...

  • @bhaleraopawar
    @bhaleraopawar 25 дней назад

    चाळीसगाव उमेश दादा फिक्स आमदार

  • @swaraminiaturearts1891
    @swaraminiaturearts1891 25 дней назад

    Dr chandrkant barela saheb chopda मधून निवडून येतील

  • @yogeshthakur4169
    @yogeshthakur4169 12 дней назад

    पाचोरा विधानसभा मध्ये अमोल शिंदे निवडूण येतील

  • @user-jh7xy4se4o
    @user-jh7xy4se4o 5 дней назад

    Unmesh patil

  • @SachinDeshmukh-gs9pv
    @SachinDeshmukh-gs9pv 19 дней назад

    Chalisgaon Rajivdada Deshmukh

  • @namdevangolkar209
    @namdevangolkar209 Месяц назад +2

    Bjp hakala re

  • @bharatmali8167
    @bharatmali8167 14 дней назад

    AK.hati
    Sata..yenar

  • @user-cb9wr2bf8x
    @user-cb9wr2bf8x Месяц назад +2

    उमेश दादा

  • @user-pp9wh9jy1b
    @user-pp9wh9jy1b Месяц назад +2

    मंगेश दादा 100% निवडून येतील

  • @sravankasbe8043
    @sravankasbe8043 Месяц назад +3

    अनिल पाटील भारी माणूस आहे

  • @dnyaneshwarpatil4207
    @dnyaneshwarpatil4207 Месяц назад +2

    Chalisgaon unmesh patil

  • @aspakpinjari3269
    @aspakpinjari3269 Месяц назад +1

    Pachora Kai sangital nahi madam

  • @user-ci4xr5op6o
    @user-ci4xr5op6o 12 дней назад

    शटट उपटत नाहीं या ऊमया कढुन लोकसभेला लय जीरवली याची

  • @ashoksalunkhe9639
    @ashoksalunkhe9639 27 дней назад +2

    अमळनेर परत भुमिपुञ

  • @MahendraBhalerao-oc3wg
    @MahendraBhalerao-oc3wg Месяц назад

    Karyakarta sarvat sarvashresht

  • @AnilRathod-qw6gk
    @AnilRathod-qw6gk 23 дня назад

    उमेश पाटिल

  • @boomff6152
    @boomff6152 14 дней назад

    Mangesh chavan

  • @Anant-iv8kv
    @Anant-iv8kv Месяц назад

    काय बातम्या करतात ...काही ही बोलता तुम्ही लोक...कुठून माहिती मिळवता तुम्ही बसल्या बसल्या तुम्हालाच माहित... 10 चुका आहेत तुमच्या व्हडिओत ... जाऊ दया फक्त जलगांव महापालिकेतील नगरसेवक कोणत्या पक्षाचे किती हे ही तुम्हाला माहीत नाही ...मीडियानेच गेल्या काही काळात या देशाचं वाटोळं केल आहे हे तुमच्या या व्हिडिओ मुळे कळत ....

  • @GopalPatil..
    @GopalPatil.. 16 дней назад

    चाळीसगाव मधून मंगेश दादा चव्हाण

  • @mangalingale9522
    @mangalingale9522 27 дней назад

    मॅडम चोपडा मतदार संघात मंत्री यांच्या मतदार संघा पेक्षा जास्त निधी खर्च केला आहे

  • @AnilRathod-qw6gk
    @AnilRathod-qw6gk 29 дней назад

    उमेश पाटील चालीसगांव मधे

  • @PrakashKasture-x7u
    @PrakashKasture-x7u 28 дней назад

    अंमळनेर शिरीष भाऊ चोधरी

  • @kirandeshmukh5176
    @kirandeshmukh5176 Месяц назад +2

    चालिस गांव मध्य काही क दादा पादा आले आणि संपुन गेले चालिस गांव चा दादा एक च राजीव दादा