पोलीस भरती अपडेट || हिवाळी अधिवेशन आणि भरती || किती जागा असणार | वयवाढ किती देणार || Harde Sir Live

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 дек 2024

Комментарии • 40

  • @kishordede5504
    @kishordede5504 4 дня назад +3

    खरच सर... मुकुल सर पोलीस भरतीच्या विद्यार्थी साठी झटतात 🙏🙏🙏❤....

  • @parshuramnagargoje697
    @parshuramnagargoje697 4 дня назад +3

    जागा वाढ झाली पाहिजे

  • @KavitaVarade-x1z
    @KavitaVarade-x1z 5 дней назад +5

    हो बरोबर बोलतय मुकुल सर तुम्ही त्यांचा कडून फक्त हे माहिती करा की वय वाढ कोणत्या मुलांना भेटणार आहे जर 88 ,89 पासून मिळत असेल तर सगळे मुलं मुली बाहेर पडतील आंदोलन करायला

  • @vilasgangurde-q4e
    @vilasgangurde-q4e 2 дня назад

    जेव्हा ऑनलाईन ला 1000 मुले येतात.
    तर आंदोलनाला 50% जरी मुले का येऊ नाही शकत.... जमा सर्व मुलांनी.. फक्त एकदा...
    आपल्या साठी

  • @nageshsawatkar-rq4fn
    @nageshsawatkar-rq4fn 4 дня назад +2

    Form भरायला 18 लाख मूल असतात
    आणि निवेदन द्यायला... एकपण नाही
    मुद्दा वय वाढीचा असल्यामुळे मागची भरती 17000 ची भेटली आता घरी बसून काही सुद्धा होणार नाही..

  • @gopalgarud5080
    @gopalgarud5080 2 дня назад +1

    Sir हे ऑकेडमी वाले तर इतर टाईम ला भरपूर बोलता आणि अश्या वेळेस कोणताच ऑकडेमी वळे बोलत नाही आहे यांच्या इथे जेवढे मुळे आहे तेवढे मुळे पण आले तरी होईल sir

  • @anilpardeshi-eb4mw
    @anilpardeshi-eb4mw 3 дня назад

    नोकरी न लागल्यामुळे एवढा अभ्यास करून नोकरी लागत नाही खूप वाईट वाटत सर शेती करावी लागत आहे

  • @prakashborgade
    @prakashborgade 4 дня назад +2

    Sir वय वाढ झाली पाहिजे

  • @aartimalaha6974
    @aartimalaha6974 День назад

    सर 2024 ला ज्यांचा वय संम्पल आहे त्यांच पण विचार करावे

  • @nageshsawatkar-rq4fn
    @nageshsawatkar-rq4fn 4 дня назад +1

    सांगा तारीख फक्त

  • @anilpardeshi-eb4mw
    @anilpardeshi-eb4mw 3 дня назад

    राजकारणी लोकांची वयाची अट नाही आहे मग मुलांनाच का करू द्या ना त्यांना त्यांची इच्छा असेपर्यंत भरती ५८ la रिटायर करा

  • @mithunshirsat7336
    @mithunshirsat7336 5 дней назад +2

    Sir police bharti madhe jaga vadalya pahije an age limit pan vadali pahije an vanrakshak made age limit vadali pahije

  • @dhirajdhule6090
    @dhirajdhule6090 5 дней назад

    Behumet kele aah dil

  • @BuntyBaviskar
    @BuntyBaviskar 5 дней назад +4

    Sir 1987 valyana cha mudda mada na

  • @nileshpatil4803
    @nileshpatil4803 5 дней назад +3

    सर आंदोलन तारीख सांगा खुप झालं आता

  • @krishnachipat7642
    @krishnachipat7642 5 дней назад +7

    वन सेवक ची पात्रता अट रद्द झाली पाहिजे सर

    • @sms_3236
      @sms_3236 5 дней назад +1

      Right 👍

  • @rajendragole1233
    @rajendragole1233 5 дней назад +2

    किंवा याच्या आधी

  • @MyRulesMylief
    @MyRulesMylief 3 дня назад

    Sir 1991 वाल्यांना मिळेल का संधी😢😢😢😢

  • @sachinpawar2836
    @sachinpawar2836 5 дней назад +1

    Nakki sir niwedan deu sir

  • @oneindiafunindia3705
    @oneindiafunindia3705 5 дней назад +2

    एमपीएससी ला प्रयत्न कर भावा...

  • @ChetanThorat-s3u
    @ChetanThorat-s3u 5 дней назад +4

    सर माझी जन्म तारीख 27/5/1991 आहे येणाऱ्या काळात मला संधी मिळेल ❓

  • @prakashdurge9357
    @prakashdurge9357 3 дня назад

    Msf che kay

  • @BuntyBaviskar
    @BuntyBaviskar 5 дней назад

    Sir

  • @mithunshirsat7336
    @mithunshirsat7336 5 дней назад +1

    Sir police bharti chya jaga vadalya pahije

  • @ravindrakunghadkar4131
    @ravindrakunghadkar4131 5 дней назад +3

    सर 25/11/1989 माझी date of birth आहे जमणार काय

  • @rajendragole1233
    @rajendragole1233 5 дней назад +1

    सलग 2 वेळा 18000 15000 भारतीय झाली मोठी

  • @charanjanghale8759
    @charanjanghale8759 5 дней назад

    Sir he kas hou shyakt ya hivali adivesion madhye virodhi pakshyache amdar lok nasanar mhnun

  • @charanjanghale8759
    @charanjanghale8759 5 дней назад

    Sir kay fakta virodhi pakshyache amdar apla police bhrti ch mudda mandanr ka

  • @rajendragole1233
    @rajendragole1233 5 дней назад

    Mukul bhauni ya bhartit form navhata भरला का

  • @avinashshinde9607
    @avinashshinde9607 4 дня назад

    2/13/1989 Basel ka

  • @ASHISHKALOKAR-u4c
    @ASHISHKALOKAR-u4c 5 дней назад +5

    87 येईल का वय

  • @shankargulabrawo7441
    @shankargulabrawo7441 3 дня назад

    Sir 1988 wale bhatal ka

  • @mithunshirsat7336
    @mithunshirsat7336 5 дней назад

    Sir Vijay apala zala pahije

    • @KavitaVarade-x1z
      @KavitaVarade-x1z 5 дней назад

      विजय होण्यासाठी सगळे एकत्र आले पाहिजे तर विजय आपला होईल

  • @rajendragole1233
    @rajendragole1233 5 дней назад +4

    Tumhi Kay mhanun tya mukul भाऊंना उगाच त्रास देता Sir
    Struggle te करतायत आणि तुम्ही खूप दिवस रोज update update mhanun evadha time vel खाल्लाय की एखाद्याचा पूर्ण पोलिस भरतीचा अभ्यासक्रम पूर्ण होईल तेवढा वेळ या खोट्या बातम्या मध्ये ghalavtay मुलांचा

  • @anilpardeshi-eb4mw
    @anilpardeshi-eb4mw 3 дня назад

    १९८७ पासून घ्या la लावा सरकार la कारण आमच्या कोरोना ने ४वर्ष वय गे ले आहे

  • @nageshsawatkar-rq4fn
    @nageshsawatkar-rq4fn 4 дня назад

    सांगा तारीख फक्त

  • @nageshsawatkar-rq4fn
    @nageshsawatkar-rq4fn 4 дня назад

    सांगा तारीख फक्त