माझा मामा नेहमी बोलत असतो की पमोद वालावकर खुप मेहनती माणूस आहे गावात जर कुणाच दुकान जरी बंद असल तरी वालावकरांच दुकान कधी बंद भेटणार नाही बाबा खरच खुप मेहनती आहे
सुंदर आई खुप खुश वटत होती आणि बाबा पण आई च्या बाजूला बस्ताना आई चा खांन्द्यावर हात ठेवताना जे लाजत होते ते भारी होत खुप छान देव तुमच्या सगळ्या ईच्छा पुर्ण करो
तुला कोणी हक्क दिला आहे अंकिताला वाईट बोलायचा खरा रावराणे एका आई चा असलास तर तीला नंबर दे मग तू एक पुरुष आहे हे समजू नाही तर मग समज तू कोण आहे ते मला वेगळ काही बोला यला नको
Very very beautiful and loveable movement really inspired and motivated and enjoyable,,,,❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ u and ur entire family is very good love it,,,,,
खरच अंकिता तू खूप great ahes hats of you, हा vlog जरा मनाला भावला , म्हणजे सर्व एकत्र फॅमिली फोटोशूट चालू आहे , आणि मनात येत अरे यार किती किती गोड, थोड फार डोळ्यात पाणी आणलं या ब्लॉग ने 🥲 , जीवनात अशीच पुढे जात जा, खूप मोठी हो ,खूप खूप शुभेच्छा तुला पुढच्या वाटचाली साठी.
Video chi sirvaat khup Sundar hoti,me evdhe radli ki kaay saangu,mazhe aai vadil nahit khup miss kerte me Tyanna,tyancha sathi me kahich karu shakle nahi.tumhi sagle khup blessed ahat ashe ektre raha,khush raha,dev tumhachi khup bhar bharati karu de hich manapasun prarthana
ख्याती खूपच गो $$$$$$ ड आहे ग 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘आणि तिला तुला अंकिता च म्हणु दे😀....मोठी झाल्यावर ती नक्कीच काहीतरी बनेल, एक यशस्वी व्यक्ती, lots of Love to ख्याती 💞💞
खूप छान, एकदा आई बाबा ना कुठे तरी फिरायला घेऊन जा , माहीत आहे ते येणार नाही अन हट्टा ने घेऊन जा , आज जसे फोटो काढायला तयार झालेत तसेच फिरायला पण तयार होतील , कोकणातली माणसं साधी भोळी 😎😍😘
अंकिता,nice photos & family also, आई आणि बाबा खूपच मस्त किती साधे आहेत दोघेही ,तसेच तुझ्या दोघीही बहिणी पण खूप छान आहेत आणि अभ्यास मध्ये खूप हुशार आहेत ,सरस्वती देवीचा आशीर्वाद आहेच ,तो कायम सोबत राहिलाच ,परत एकदा तुझे आणि तुझ्या पूर्ण फॅमिली चे मनापासून अभिनंदन
तुझ्या साठी व तुझ्या family ली साठी दिवाळी च्या शुभेच्छा व टिम साठी सुध्दा शुभेच्छा लवकर खुप मोठया पडदयावर बघायच आहे तुमच्या टिम बरोबर तुला देवाक काळजी
khup chan mi ani aai dogh pan enjoy kart hoto.....keep it up ani kaamch kay vishay nahi looke pardeshat jaaun pan kahi karu shaktat tar apan ka nahi Mi sotach gharchi farshi clean kartoh ghar mhote aslya karne aata aai la nahi jaamt pan ek exercise bagh pan hoto ani light feel hote aai karita.
Photoshoot daylight madhe ajun chan jhale aste, ata tumhi je shoot kelay tyat shadow jast aalya astil. Possible asel tar parat daylight madhe shoot kara website var upload karayla.
अंकिता , खूपच छान रंग आणि संकल्पना वापरून तुमच्या व्यवसायाला नव्याची झळाळी दिलीत .. अभिनंदन .... तुझे आई आणि बाबा मितभाषी परंतु पारदर्शक असावेत असा माझा अंदाज .. तुझे सहकारी उत्तम आहेत ... फक्त बाबांच्या खिशातील मोबाईल जसा काढलास तसाच तुझ्या मधल्या बहिणीलाही मोबाईल थोडावेळ बाजूला ठेवायला सांगितले असते तर कौटुंबिक प्रकाशचित्र अजून बहारदार व नैसर्गिक वाटले असते ... असो , तुझ्या प्रगतीचे कौतुक आम्हाला कायमच असेल .. आवश्यकता भासली तर कधीही आवाज दे ( कुकारो घाल ) नक्की प्रतिसाद देऊ . शुभेच्छा ! ॲड.माधवी आणि संजय नाईक, ठाणे - ९७०२५८५८५८
माझा मामा नेहमी बोलत असतो की पमोद वालावकर खुप मेहनती माणूस आहे गावात जर कुणाच दुकान जरी बंद असल तरी वालावकरांच दुकान कधी बंद भेटणार नाही बाबा खरच खुप मेहनती आहे
❤️ आई आणि बाबांनी गर्वाने म्हटलं पाहिजे माझ्या मुली म्हणजे मुलांपेक्षा वरचढ ❤️ आहेत 😀100
अंकीता तुझी आई खुप सुंदर दिसते, त्यांचे स्माईल खूप गोड आहे. आणि स्वभाव खुप शांत वाटतो.
मस्त family 👌👌 वालावलकर याना देवाने खूप छान तीन रत्न दिली आहेत छान वाटल तुमची फॅमिली बघून
मला वाटलं अजून एखादी मुलगी असावी
चार बहिणी आहेत का? एखाद्या आयएएस अधिकाऱ्याची मिसेस आहे 🙂🙂
Maharashtrian dads are always open minded and they love their daughter the most
Ankita kharach tuze aai baba kiti sadhe aahe tuzi aai sundarch aahe pan aaj ti hya sadi madhe khoopch sundar disat hoti tumhi sagale sundar aahat chan group photos 🤩👌👍
Aani tuzi bhachikharch tuza sarkhi aahe tichi smile kiti god aahe aajcha video khoopch Chan 👌👍
सुंदर आई खुप खुश वटत होती आणि बाबा पण आई च्या बाजूला बस्ताना आई चा खांन्द्यावर हात ठेवताना जे लाजत होते ते भारी होत खुप छान देव तुमच्या सगळ्या ईच्छा पुर्ण करो
तुला कोणी हक्क दिला आहे अंकिताला वाईट बोलायचा खरा रावराणे एका आई चा असलास तर तीला नंबर दे मग तू एक पुरुष आहे हे समजू नाही तर मग समज तू कोण आहे ते मला वेगळ काही बोला यला नको
आणी आज बोललास जर परत बोललास वाईट तर मग आमच्या शी गाठ आहे हे लक्षात ठेव मालवणी आहोत हे लक्षात ठेव
@@rakshitaprabhu9723 कोणा साठी बोलताय आपण
@@girishpatil5905 jyachyasathi lihilay to comments delete karun palala watt...Ankita chi Instagram war story bagha mag samjel
@@rakshitaprabhu9723 ज्याला आपण बोलताय त्याचे नाव मेंशन करावे ताई
अंकिता दीदी तुमच्या रिसॉर्ट वरचे वारली चित्रकला कोणी काढले आहे खूप मस्त आहे वारली चित्रकला❤❤
अप्रतिम फॅमिली फोटो शूट कार्यक्रम 👌👌
विषय हार्ड फोटोशूट/फोटोग्राफी.. सगळे छान दिसत आहेत..
Devi sarasvati cha aashirwad tuza kutumbavar kayam raho hi ishwar charni prathana🙏👏
@kokanheartedgirl हा शूट जेंव्हा चालू होता तेंव्हा आम्ही तुमच्या घरी टुरिस्ट म्हणून राहायला होतो😍
Very very beautiful and loveable movement really inspired and motivated and enjoyable,,,,❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ u and ur entire family is very good love it,,,,,
Mi aalo tr nakki yein tumcha jawl Ha Ankita Tai khup photo shot mast very nice family ♥️♥️🤩😍🤝
या वेळेस कृष्ण मंदिराचा वर्धापन दिन खुप जबरदस्त साजरा होणार आम्ही नाशिक कर जरुरु येणार मंदिरातील सर्व कामे करु पण जेवणार नाही जय शिवराय जय महाराष्ट्र
Khup chhan vatle aai baba chi chhan photos and videos pahun👍👍👍👌👌👌
मस्त गो अंकिता. खुपच छान.. तुम्ही सगळीजणा अशीच हसत खेळत रवा....हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना 🙏
खरच अंकिता तू खूप great ahes hats of you, हा vlog जरा मनाला भावला , म्हणजे सर्व एकत्र फॅमिली फोटोशूट चालू आहे , आणि मनात येत अरे यार किती किती गोड, थोड फार डोळ्यात पाणी आणलं या ब्लॉग ने 🥲 , जीवनात अशीच पुढे जात जा, खूप मोठी हो ,खूप खूप शुभेच्छा तुला पुढच्या वाटचाली साठी.
Video chi sirvaat khup Sundar hoti,me evdhe radli ki kaay saangu,mazhe aai vadil nahit khup miss kerte me Tyanna,tyancha sathi me kahich karu shakle nahi.tumhi sagle khup blessed ahat ashe ektre raha,khush raha,dev tumhachi khup bhar bharati karu de hich manapasun prarthana
ख्याती खूपच गो $$$$$$ ड आहे ग 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘आणि तिला तुला अंकिता च म्हणु दे😀....मोठी झाल्यावर ती नक्कीच काहीतरी बनेल, एक यशस्वी व्यक्ती, lots of Love to ख्याती 💞💞
जय महाराष्ट्र, अंकिता जी छान कौटुंबिक फोटो शूटिंग
walawalkar resort 1 steps forward, way to 4 ⭐⭐⭐⭐ stars ratings, good going, keep it up 👍
Nice अंकिता तुझे आई बाबा छान आहेत 👌👌
अतिशय मायाळू ,देखण्या आणि कर्तबगार आहात तुम्ही बहिणी...
Ankita tujhe aai baba khup god aahet😍
मला तरी खूप मज्जा आली बघायला छान वाटलं रियल व्हिडिओ बघायला मिळाला एक मुलगी आपल्या आई-बाबांना कसं एकत्र आणून फोटोशूट करते
खूप छान, एकदा आई बाबा ना कुठे तरी फिरायला घेऊन जा , माहीत आहे ते येणार नाही अन हट्टा ने घेऊन जा , आज जसे फोटो काढायला तयार झालेत तसेच फिरायला पण तयार होतील , कोकणातली माणसं साधी भोळी 😎😍😘
Ankita Taai तुमची कुलदेवी चेंदवन/वालावल मध्ये आहेका??
💕💕
मस्त झाले फोटो शूटींग😍
खूपच सुंदर
अंकिता,nice photos & family also, आई आणि बाबा खूपच मस्त किती साधे आहेत दोघेही ,तसेच तुझ्या दोघीही बहिणी पण खूप छान आहेत आणि अभ्यास मध्ये खूप हुशार आहेत ,सरस्वती देवीचा आशीर्वाद आहेच ,तो कायम सोबत राहिलाच ,परत एकदा तुझे आणि तुझ्या पूर्ण फॅमिली चे मनापासून अभिनंदन
Very nice photo session of family with descent poses.
Good and nice Family👌👌👍
तुझ्या साठी व तुझ्या family ली साठी दिवाळी च्या शुभेच्छा व टिम साठी सुध्दा शुभेच्छा लवकर खुप मोठया पडदयावर बघायच आहे तुमच्या टिम बरोबर तुला देवाक काळजी
wow ,ekadam bhari posi martal 😍😍
मस्त फॅमिली
It's a golden day ...
khoop mast ...
खूप छान फॅमिली
Best family 👍🏻👍🏻
khup chan mi ani aai dogh pan enjoy kart hoto.....keep it up ani kaamch kay vishay nahi looke pardeshat jaaun pan kahi karu shaktat tar apan ka nahi Mi sotach gharchi farshi clean kartoh ghar mhote aslya karne aata aai la nahi jaamt pan ek exercise bagh pan hoto ani light feel hote aai karita.
खूप छान आई बाबा छान कुटूंब 👌👌👍👍
Khup chhan..ashya muli mhanje aai vadilancha abhiman...
Tai tuje vlogs khup chan astat👌❤
Am curious to know was this a rehersal for R's wedding photo shoot???
Aai Baba lay bhari Smile😍😍
अच्छी सूरत को सँवरने की जरूरत क्या हैं
सादगी में भी कयामत की अदा होती हैं...
Nice Family 😊
Mala tar aaichya bhagyacha heva vatato asha chan chan muli aslyacha
Photoshoot daylight madhe ajun chan jhale aste, ata tumhi je shoot kelay tyat shadow jast aalya astil. Possible asel tar parat daylight madhe shoot kara website var upload karayla.
Hi Ankita khup Chan boltes kutehi motepna vatt nahi God bless you👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏🙏💯💯💫💫💫💫💫💥💥💥💥💥💗💗💗💗💗
Nice photo shoot nice family
मस्त!!! खुप छान अंकीता!!
Rutuja khup sundar ahe
Very nice ,hard working
Khup goad family aahe....ekada tari mala tula bhetaych aahe.
AMHI ATA USA MADHE AHOT PAN INDIA LA ALO KI NAKKI YENAR AHOT WALAWALKAR RESORT LA FOR ONE WEEK!!!!
💖💖💖💖💖💖
It's good memories.
Bhari photo shoots
Very nice..
Nice photo shoot
best
Wow 4K 😲🤩😛
👌👌👌
पप्पा साधा माणूस आहे पण छान आहेत
Madam mala tumhala ekda bhetayche aahe mi Ani maji wife tumchi khup mothe fan aahot
Ankita tu ya vlog madhe boltes ki mi bhandi ghaste aani big boss madhe tar sangat hotis ki mala bhandi ghasayacha troma aahe manun🤔🤔🤔
Great
Ankita ur family are lovely
So sweet😍❤️❤️
Ohho mast.. Very nice photoshoot👌👌
Fantastic Family 👌👌
Nice 🎉
So sweet family
Didi IT company mde job sathi guidance hv hot tujyakdun ki ks shodaych vgere
खूपच छान 👍
Wow
मस्त
शुभंम भवतु- शतायुषी भव
किती गोड फोटो आहे
आई बाबा बहिणी यांना मान व
प्रेम देणारी मुलगी तू
तुझ खूप कौतुक वाटत
So sweet family 😊❤️❤️
छान व्हिडीओ
Ankita aapse ek request hai jhule (jhopala) ko aur bada karo.
खूप छान
1st Like
Chaan video Tai
खुप छान फॅमिली फोटो शुट.अतिशय छान फॅमिली.
👌👌👌👌🎉👍
Nice
Last la je photo kadhle fan sobt te kalyan la rahnare aahet.... Yoga teacher aahet te..
Nice🙂
💖
Malvan madhe gelo hoto khup mahag aahet lut lavli hoti sagli kade sagale mahag kaypan charges
Asa nahi bolaycha,aplyala parwdat nahi te manya karaych
@@KokanHeartedGirl manya kel tumchya ekde lokancha khaunach mothi zalit vatat
@@KokanHeartedGirl helo Tumcha कॉन्टॅक्ट No dya Aamhala yaych आहे Tumchya रिसॉर्ट ला पत्ता saga tumcha
ok💯
👌👌👌👌👌
Good morning
Tumchya poji baghun man lay anandlay
मी स्वतः भांडी घासते 🤣🤣🤣
Tu sutti madhe ghari aste na mag nakki bhatyala yenar aapn mumbai madhe bhetalo hoto r k madhe
Hi mst ankita kashi ahes
Khup chan ahe family
अंकिता , खूपच छान रंग आणि संकल्पना वापरून तुमच्या व्यवसायाला नव्याची झळाळी दिलीत .. अभिनंदन .... तुझे आई आणि बाबा मितभाषी परंतु पारदर्शक असावेत असा माझा अंदाज .. तुझे सहकारी उत्तम आहेत ... फक्त बाबांच्या खिशातील मोबाईल जसा काढलास तसाच तुझ्या मधल्या बहिणीलाही मोबाईल थोडावेळ बाजूला ठेवायला सांगितले असते तर कौटुंबिक प्रकाशचित्र अजून बहारदार व नैसर्गिक वाटले असते ... असो , तुझ्या प्रगतीचे कौतुक आम्हाला कायमच असेल .. आवश्यकता भासली तर कधीही आवाज दे ( कुकारो घाल ) नक्की प्रतिसाद देऊ . शुभेच्छा ! ॲड.माधवी आणि संजय नाईक, ठाणे - ९७०२५८५८५८
Nice Photo shoot
❤️❤️❤️❤️❤️