मला कळत नाही Fhaltu व्हिडिओ la कमेंट मिळतात. आणि ताई मनापासून सांगतात त्याला का like करत नाही राव तुम्ही 😔😔🙏🙏 पूर्ण नंगे आहे तो आणि ताई कर तू त्याला खरंच nang केले, आम्ही आहे तुमच्याबरोबर ताई
आरक्षण देण्याचा अधिकार मागासवर्गीय आयोग च आहे। त्याना आज समजले की तुलजापुर ला जाताना १० हजार गाड्याचा ताफा होता। जर मागास असणार तर १० हजार गाड्या कुटून आल्या ? या वरती आयोग अभ्यास करत आहे
महाराष्ट्रची वाघिन सगीता ताई वानखेडे शुर वीर झाँसी की रानी ❤❤❤
संगीताताई आमची सगळ्यांना पुरून उरली जय श्रीराम हर हर महादेव
ताई तुम्ही हिम्मतवान आहात... लोक विरोधात स्टेटस टाकायला घाबरतात... तुम्ही online न डगमगता बोलतात
तुमच्या धैर्य आणि संयमाला 🙏🇮🇳
श्री स्वामी समर्थ, गुरुदेवदत्त,
ता ई तुमची देशाला फार गरज आहे तुमी z सुरक्षा घ्या हो ता ई हे निजामी लोको खुप बद मास आहे
अगदी बरोबर
@ajaykarad3934 तुमी पन सांगा हो संगीता ता ई ला
जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र जय महाकाली
जय हिंद जय महाराष्ट्र
ताई तुम्ही सत्य बोलतात
ताई you are great खरंच 👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩 जय श्रीराम 🙏🏻🚩
ओम काली जय जय श्रीराम
ताई अगदी बरोबर बोललात तुंम्ही आम्हाला अंभीमांन. आहे तुंमंचा जय शिवराय जय जिजाऊ मातां
नमस्कार ताई जरांगे यांनी आपल्या समाजाचं वाटोळं केलं आणि e w s आरक्षण पण गेले 😢😢
Jarange sambhandi comment. अत्यंत दुर्भाग्यपूर्ण..... एका कहावत याद आ गई... " बन्दर के हाथ उस्तरा "
एक शिक्षीत समाज घडवतो, आणि एक अनपढ समाज बिघडवतो
मला कळत नाही
Fhaltu व्हिडिओ la कमेंट मिळतात.
आणि ताई मनापासून सांगतात त्याला का like करत नाही राव तुम्ही 😔😔🙏🙏
पूर्ण नंगे आहे तो आणि ताई कर तू त्याला खरंच nang केले, आम्ही आहे तुमच्याबरोबर ताई
सत्यमेव जयते ताई
,ताई एकदम बरोबर आहे जय श्री राम जय हिंदू राष्ट्र ❤❤❤❤
Sangitatai I am proud of you God bless you vivek Kurwade police inspector yavatmal
आताच सुशील कुलकर्णी यांचे व्हिडीओ खाली मी comment दिली आहे जरांगे तू बस तुला आमची संगीताताई जेलमध्ये बसवतील
जय शिवराय 🚩
कर भला
होगा भला
अंत भले का भला🚩
Jay shivray 🎉🎉🎉
जय महाराष्ट्र
जय श्रीराम, जय हिंदु राष्ट्र
Salute salute madam
जय जिजाऊ जय शिवराय, झाशीची राणी जय.
मराठी मिडिया निव्वळ निच यांच्या पुढे बुधवार पेठेतील धदेवाली काहीच चुकीचे करत नाही तेवढे निच प्रवृत्तीचे मराठी मिडिया आहे ताई
Jay shreeram
बरोबर
Jai shri ram
जय श्रीराम हर हर महादेव जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र
संगिताताईला z सुरक्षितेची गरज नाही.ह्याही पेक्षा कठीण परिस्थितीतून सामना करून उभी आहे.देव तिचे रक्षण करेल.व आपण सगळेजण तिच्या सोबत राहू.
संगीता ताई खर आहे
जय भगतसिंग
जय शिवराय ताई
अगदी बरोबर ताई
Jay Shri Ram Har Har Mahadev
जय सम्भाजी
लय भारी ना 😅
JAY SRIRAM 😍🔥 JAY HIND
जरांगे ची एस. आय. टी. चौकशी व्हायला पाहिजे.
tai vaitacha ant vaitatach hoto jay malhar jay sree ram tai
जयतु हिंदुराष्ट्रम❤
SangitA tai 1 no ashi vaghin aaj tk zali nahi namaskar tai tumhala
जे दुसऱ्यास दु:ख करी। ते अपवित्र वैखरी। आपणास घात करी। कोणे एके प्रसंगी।।
🙏 (संत वाणी) 🙏
ताई ओबीसी वर पन बोला ताई
ताई आपल्या धाडसाचे खरच कौतुक कराव तेवढ कमी आहे
४था स्तंभ साहेब🙏🙏🙏😂❤❤
आता ही अफवा कुणी उठवली की नंगे कुणबी दाखला घेऊन Chief Justice of Afghanistan होणार😂😂😂😂😂
बोला
🎉
Hi
Maza samaj asa n tsa karun samajala bhavnik krto jarangya😢😢
जय श्रीराम ताई
जरांगे उपोषण आंदोलन याच्यासाठी करतोय की सरकार आता जेलमध्ये टाकणार त्यांना
Hoo tai kashi bhasha a tyachi 😢😢
दुसऱ्याला खड्डा खोदला की , असेच होते ताई .
मराठी मिडिया पूर्ण विकली गेली
ताई बांगलादेशात हिंदूवर होणाऱ्या अत्याचारा बाबत VDO बनवावा .
मागच्याच आठवड्यात ही बातमी आली होती.
4था स्तंभ साहेब😂😂😂😂
Video करत असताना mobile airplane mode वर ठेवा म्हणजे call येत नाहीत.
मेरी झाशी नही दुगी, इंग्रज शिल्लक आहे, ताई जय🇮🇳 हिंद🇮🇳🇮🇳🇮🇳
Tai tula patheba. Ahie
Tai ashi uruti ashel tar tyacha niyati etka vait shevat hoil to hal hal sadun marel pan yam pan lavakar nenar nahi purn bhogalyashivay
मिडिया फक्त जरांगेची चाटती...
हे मीडीया वाले भीकार चोट आहे
तिचे चायनल च नाव काय ताई
Jaaarange ni maratha samaj cha vatola kela.
तंत्र का पुरा ज्ञान है आपको
आरक्षण देण्याचा अधिकार मागासवर्गीय आयोग च आहे। त्याना आज समजले की तुलजापुर ला जाताना १० हजार गाड्याचा ताफा होता। जर मागास असणार तर १० हजार गाड्या कुटून आल्या ? या वरती आयोग अभ्यास करत आहे
😢😢😅
सत्त्य विश्लेषण ताई .
ताई मला तुमचा नंबर पाठवाना
tumch bolan खूप chsn आहे
पितळ उघडं करताय
best luck
जय श्रीराम जय शिवराय जय भीम ❤❤❤
Wankhede maratha astat ka kadhi
गायकवाड, वानखेडे असे आडनाव असणारे भरपूर आहेत मराठा समाजात, आडनावावरून जात शोधणे सोडा..
ताई आज जरा नंगे 90 मारून झोपला असेल
जय भीम ताई