वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच आंबेडकरांची मोठी घोषणा | Prakash Ambedkar HA3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 54

  • @madhavkamble7198
    @madhavkamble7198 3 дня назад +11

    VBA ❤️

  • @bajiraosabale4976
    @bajiraosabale4976 3 дня назад +6

    वंचित बहुजन आघाडी चा सत्तेसाठी प्रवास होणे आवश्यक आहे✌✌🙏🙏

    • @bapuraoo
      @bapuraoo 3 дня назад +1

      शून्य जगा मिळाल्या तर ?
      😂😅😂

  • @ShahadevGaikwad-m4i
    @ShahadevGaikwad-m4i 3 дня назад +2

    वंचित बहुजन आघाडी येणार लिहून घे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @BacchuSawant
    @BacchuSawant 3 дня назад +2

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 🔥 💪👍

  • @RushikeshChavan-x8v
    @RushikeshChavan-x8v 3 дня назад +10

    वन अँड ओन्ली वंचित बहुजन आघाडी ❤️🚩💙🇪🇺🙏💯👑🔥💪

  • @Zen-gt5fx
    @Zen-gt5fx 3 дня назад +11

    VBA 🤍🤍

  • @rajendraingale462
    @rajendraingale462 3 дня назад +3

    महा विकास आघाडी राऊत मुळे सत्तेत येणार नाही. ही दगावरची रेष आहे बाळासाहेबांचा विचार तू नको करू म्हणा तू तुझे पाहा

  • @nitink.status989
    @nitink.status989 3 дня назад +6

    Only VBA 🎉

  • @AkshayBabar-h9u
    @AkshayBabar-h9u 3 дня назад +2

    Vba❤🎉🎉🎉🎉

  • @bapuraoo
    @bapuraoo 3 дня назад +12

    शून्य जागा येणार...

    • @pradipgaikwad5092
      @pradipgaikwad5092 3 дня назад

      Ambedkar. Bap ahe tuza tuzya bapala vichar, haramya sanvidhanavar Tu jagtos haramkhor.

  • @amitsontakke9187
    @amitsontakke9187 3 дня назад +1

  • @sandeeppingalwad3575
    @sandeeppingalwad3575 3 дня назад +5

    1 seat ana agodar

  • @sachinsvolg6154
    @sachinsvolg6154 3 дня назад +1

    VBA

  • @sahilchavan3242
    @sahilchavan3242 3 дня назад +2

    संध्या फक्त बोलायला पोपट आहे

  • @deepaksable7841
    @deepaksable7841 3 дня назад

    Only VBA

  • @VishawasTripure
    @VishawasTripure 3 дня назад

    याची बाईट कशाला दाखवता ऐक पण उमेदवार निवडून येणार नाही याचा 😁😁😁😁😁😁

  • @vishalingle-x3p
    @vishalingle-x3p 3 дня назад +2

    Vba akola Murtizapur Ani balapur akola madhe amdar yenar aahet

  • @bbgajbhare4018
    @bbgajbhare4018 3 дня назад

    किती उमेदवार निवडून येतील.....?
    यावेळी पाच दहा जागा निवडून आल्या नाहीतर वंचितच राजकारण समाप्त होईल...

    • @rajendraingale462
      @rajendraingale462 3 дня назад

      वंचित पक्षाला महामानवाची विचार धारा आहे भाऊ हा पक्ष कधीच संपू शकत नाही विचारधारा संपत नसतो किती तरी कल्प लागतो

  • @sachinbalraj
    @sachinbalraj 3 дня назад

    उद्धव ठाकरे शिवसेना यांचे किती जागा ये दुसऱ्यांच्या जागेचा विचार नको करू अशी टाईट भूमिका घेऊनच पार्टीचं वाटोळं केलं

  • @maheshzagade2043
    @maheshzagade2043 3 дня назад +5

    😂😂😂😂😂adhi mat mojani hou dya

  • @rajushirsath8663
    @rajushirsath8663 3 дня назад +1

    Tumche yetil ka 50 -60

  • @RadheshyamRaut-n8m
    @RadheshyamRaut-n8m 3 дня назад +1

    VBA bsp RPI brsp yana. jante ne nakar

  • @rajendraingale462
    @rajendraingale462 3 дня назад

    VBA नक्कीच काही उमेदवार निवडून येतील पण तुझ्या पक्षाला पाठिंबा देणार नाही तू वेळोवेळी बाळासाहेबांचा अपमान केला

  • @balajisakarge3770
    @balajisakarge3770 3 дня назад +1

    Vanchit BJP akach ahet mnun Bjpla support karel.

  • @GanuKaka
    @GanuKaka 3 дня назад

    Kharokhar.bjp.b.team

  • @riyajshaikh386
    @riyajshaikh386 3 дня назад +3

    खतेच उघडणार नहीं....तर जाणार कुठे

    • @shaileshjadhav6973
      @shaileshjadhav6973 3 дня назад

      शेख??
      तुम्ही लोक फक्त काँग्रेस चे तळवे चाटत राहा.
      बाळासाहेब आंबेडकर हे नेहमी मुस्लिम लोकांच्या बाजूने उभे राहतात पण तुम्ही लोक जे तुमच्यावर अन्याय करतात त्याच लोकांनां तुम्ही मतदान करता.
      सगळ्यात जास्त मुस्लिम उम्मेदवार बाळासाहेब आंबेडकर यांनी दिले होते. जर तुम्ही लोकांनी वोटिंग केले असते तर मुस्लिम समाजाचेच आमदार निवडून गेले असते. पण तुम्ही लोक हाजी हाजी करण्यात आणि काँग्रेस चे तळवे चटण्यातच पुढे आहात.
      जय भीम.

    • @shaileshjadhav6973
      @shaileshjadhav6973 3 дня назад

      ज्यांनी बाबरी मस्जिद पडली तुम्ही लोक त्यांच्या सोबत उभे राहता.
      तुमच्या मुलांवर केसेस होत होत्या तुम्ही औरंगजेब चे स्टेटस ठेवल्या मुले तर बाळासाहेब स्वतः औरंगजेब च्या कबर वर गेले मग कोणाचीच हिंमत झाली नाही मुस्लिम मुलांन वर केसेस करायची.
      पैगंबर बिल बाळासाहेब आंबेडकर यांनी कपिल पाटील यांच्या मार्फत विधान सभे मध्ये मांडले, वफ बिल ला सपोर्ट केला तरी तुम्ही लोक जे वफ च्या बिल वर बाहेर निघून गेले त्यांनाच vote करता.
      खरंच दिमाग नाही तुम्हाला लोकांना. तुम्हाला स्वाभिमान नावाची गोष्टच नाही.
      जय भीम.

  • @digambarmanwar7071
    @digambarmanwar7071 3 дня назад

    Loksabhesathi thik aahe Pan Vidhan sabhe vishai yuti vishai kahi aikayala milale nahi.

  • @ShahadevGaikwad-m4i
    @ShahadevGaikwad-m4i 3 дня назад

    संजय राऊत चे तोंड पाहू नाही वाटत 😂😂😂😂😂😂

    • @VishawasTripure
      @VishawasTripure 3 дня назад

      आम्हाला पण तुमचे बेकार थोबडे पाहु वाटत नाही.अंघोळ करत नाही आठ आठ दिवस 😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁

  • @Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj
    @Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj 3 дня назад +1

    😅😅😅 as hi yala kon ghenar ek hi umedwar nivdun yenar nay yacha

  • @ShriramKamble-np4uq
    @ShriramKamble-np4uq 3 дня назад

    Sajay raut ha vanchit samuhacha dvesh karto .atishay kujakat bolato,sandhi milel tevha ambedkarancha uphas karto .bhadvyala chop dila pahije.

  • @dharmvirshinde774
    @dharmvirshinde774 3 дня назад

    Jail return jaminavar sutalele aaropi yanna aadarniya BALASAHEB AMBEDKAR yanchya babat bolanyacha naitik adhikar nahi he janatela samajate chanel valyanni asha aropinna prasidhi devun chanel cha darja ghasaravu naye .

  • @sanjaykhare6837
    @sanjaykhare6837 3 дня назад

    Raabta tujhe garud naya wala

  • @rajratnabele9405
    @rajratnabele9405 3 дня назад +4

    एक पण जागा निवडून येणार नाही आणि चालले पाठिंबा द्यायला

    • @SanjayGamre-m9k
      @SanjayGamre-m9k 3 дня назад +4

      OBC, SC, ST vs Maratha Reservation factor in this Election 👍

    • @RambhauAdhav-g8v
      @RambhauAdhav-g8v 3 дня назад +1

      23 तारखेला बघणं मुंग्या किती जागा येतात तर

    • @bhaskarnileshchaudhari8561
      @bhaskarnileshchaudhari8561 3 дня назад

      ​@@SanjayGamre-m9kme st aahe pn kadhi vanchit la mat denar nahi ..kay kamachi aahe hi vanchit ..aani ha ek pn nivdun yenar nahi kalal ka

    • @shaileshjadhav6973
      @shaileshjadhav6973 3 дня назад +2

      ​@@bhaskarnileshchaudhari8561तु ST आहे पण तुला डोकं नावाची गोष्ट नाही. तुमच्या साठी म्हणजेच ST Sc आणि OBC च्या reservation साठी बाळासाहेब आंबेडकर यांनी सगळं महाराष्ट्र पिंजून काढला आणि तुमच्या आरक्षण साठी आवाज उठवला.
      काय करणार तुम्ही लोक खरंच अडाणी आहात.
      जय भीम.

    • @bhaskarnileshchaudhari8561
      @bhaskarnileshchaudhari8561 3 дня назад

      @shaileshjadhav6973 ये त्याची गरज नाही आणी डॉ. बाबासाहेबांनी आरक्षण दिलय .प्रकाश आंबेडकर साहेबांनी नाही.आणी कोण कोणाचं आरक्षण चोरू शकत नाही. आणी पिंजून काढला म्हणजे .कोण बोल होत आरक्षण संपतंय..तु पाहिला संविधान वाच नंतर मला बोल डोक आहे का नाही.कधी पण जातीचा विचार करण्या बरोबर महाराष्ट्राचा पण विचार केला पाहिजे ..आम्ही आदिवासी असलो तरी . आम्ही काय करतो आणी काही करत नाही हे कोणी आम्हाणला शिकवण्याची गरज नाही
      जय आदिवासी जय जोहार जय महाराष्ट्र

  • @rameshrokade7892
    @rameshrokade7892 3 дня назад +1

    एक पण आमदार येणार नाही 😂

  • @amitsontakke9187
    @amitsontakke9187 3 дня назад

    • @nagendraraipure6215
      @nagendraraipure6215 3 дня назад +1

      राऊत साबाळुन बोल बाळासाहेबाबदल

    • @amitsontakke9187
      @amitsontakke9187 3 дня назад

      @nagendraraipure6215 राऊत हा डाउट करण्यासारखा