Vyankatrao highschool Ajara fun fair

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024

Комментарии • 4

  • @pgholase4637
    @pgholase4637 5 дней назад +1

    खूप सुंदर मॅडम आणि शाळेने राबवलेला उपक्रमही मुलांना व्यवहार ज्ञानाचं आकलन होण्यासाठी उत्तम. खरं तर आपला शेतीप्रधान देश. तर असंच एक दिवस मुलांना शेतातील कामासाठीही न्यायला हवं कदाचित त्यांची मातीशी नाळ जुळेल त्यातून. किमान आपण जे अन्न खातो त्यासाठी किती कष्ट पडतात हेतर कळेल. नाहीतर आजकाल शेतकऱ्याची मुलंही शेतातील काम करायला लाजतात. तुमचे खूप आभार आणि अभिनंदन इतका सुंदर व्हिडीओ केलात.

  • @deepakharmalkar2691
    @deepakharmalkar2691 4 дня назад

    खुप छान

  • @smitakumbhar7329
    @smitakumbhar7329 4 дня назад +1

    मॅडम ,खूप छान.
    ABCD and marks सोडून मुलं मार्केटिंग आणि व्यवहार ज्ञान पण शिकत आहेत...
    Inspirational peoject by व्यंकटराव हायस्कूल .may this video inspire more schools .
    Well done madam.
    All the best 👍

  • @NeetaHarer
    @NeetaHarer 5 дней назад

    खूप छान मॅडम... 🎉❤