ही गाडी रोज कायमस्वरुपी चिपळुणसाठी चालु व्हायला पाहिजे.विरारहुन सुद्धा अशी २० डब्यांची मेमू चिपळुण आणि रत्नागिरीसाठी सुरु झाली पाहिजे.ही आमचीच गावं आहेत.म्हणजे या गाडीतुन आम्हाला कधीही तिथे सहजपणे जाता येईल.
मुंबईतल्या पश्चिम आणि मध्य रेल्वेवरच्या सगळ्या १२ आणि १५ डब्यांच्या लोकल बदलुन त्यांच्या जागी अशा प्रकारच्या स्वच्छतागृहाची सोय असलेल्या मेमू लोकल गाड्या १२ , १६ आणि २० डब्यांच्या चालु व्हायला पाहिजेत.

कधीपासून चालू होणार काय माहित आहे का तुला
1 September pasun
या वर्षीचे विडिओ आहे का तूज्याकडे असेल तर पाठव
टाइम्स टेबलं आहे का तूज्याकडे असेल तर पाठव
या वर्षी आहे का ही ट्रेन चालू
हो झाली आहे चालू नवीन व्हिडिओ टाकला आहे
मुंबईतल्या पश्चिम आणि मध्य रेल्वेवरच्या सगळ्या १२ आणि १५ डब्यांच्या लोकल बदलुन त्यांच्या जागी अशा प्रकारच्या स्वच्छतागृहाची सोय असलेल्या मेमू लोकल गाड्या १२ , १६ आणि २० डब्यांच्या चालु व्हायला पाहिजेत.
ho tyamule lamb janarya lokanchi gairsoy honar nahi
Bhava tuzhyakade time table asel tar send kar.
Video madhe 7.54 la bgah time table takla ahe 🚆
Goregaon Road La hault ghetla ka?
Ani kiti vajta pochli
Ho ghetlela halt 10.40 parynt jate ratri
गेल्या वर्षीचे विडिओ टाकू नको भावा
@@sandeepgotekar3155 गेल्या वर्षीच व्हिडिओ टाकला आहे 😁
Thank You Bhava for Information ❤
Dhanyavad bhava ☺️