Chhagan Bhujbal यांची भेट घेऊन Dhananjay Munde यांचा OBC नेत्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्लॅन सुरू?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии • 23

  • @chaitanyaborude5980
    @chaitanyaborude5980 16 часов назад +14

    समस्त ओबीसी समाज हा सन्माननीय भुजबळ साहेब आणि धनु भाऊ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.

  • @vishalgadge7073
    @vishalgadge7073 21 час назад +18

    फक्त भुजबळ साहेब

  • @uttamraoraut6106
    @uttamraoraut6106 16 часов назад +4

    अगदी बरोबर आहे

  • @SachinPayghan-uv6zn
    @SachinPayghan-uv6zn 14 часов назад +5

    फक्त साहेब 💪👑

  • @VishwasTandel-pv1ge
    @VishwasTandel-pv1ge 16 часов назад +4

    Only One Lion Chaganbhujbal Saheb ✊💪🙏💐

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 18 часов назад +4

    आम्ही ओबीसी भुजबळ साहेबांसोबत

  • @ओबीसी-ङ3थ
    @ओबीसी-ङ3थ 21 час назад +18

    भुजबळ साहेब समर्थक

  • @Mps-m9o
    @Mps-m9o 16 часов назад +4

    जरंगे चा टांगा पलटी करण्यासाठी सुरेश धस आणि फडणवीस यांची खेळी आहे. 25 तारखेला होणार असलेला मोर्चा केन्सल झाल्यावर तुम्हांला कळेल थोडं थांबा 😂

  • @devidassonawane1267
    @devidassonawane1267 16 часов назад +5

    ओबीसी

  • @jaideepkhedkar1980
    @jaideepkhedkar1980 21 час назад +8

    जरांगे ग्रस्त सगळे नेते एकत्र येणार.
    भूजबळ, फडणवीस, मुंडे, हाके, वाघमारे.
    जरांगे सर्व मराठेत्तर नेत्यांना शिव्या देतो.

  • @Abhiak15235
    @Abhiak15235 14 часов назад +3

    Bhujbal Brand

  • @SwatiChaudhari-w3j
    @SwatiChaudhari-w3j 3 минуты назад

    अगदी बरोबर आहे जय ओ बी सी

  • @ajitpawar1510
    @ajitpawar1510 12 часов назад +1

    मराठा नेत्यांनी पण या ओबीसी चे मताचा विचार न करतां मराठा समाज साठी एकत्र यावे, मराठा एकत्र आले तर हे ओबीसी कुठे उडून जातील त्याचा त्यांना पण पत्ता लागणार नाहीं जय शिवराय.

    • @TrueLegalQuestions
      @TrueLegalQuestions 11 часов назад

      OBC 1k zale tar 100 cross honar nahi?..check karyache asel tar vidhansabha nihaya check kara data..fakta OBC 1k hot nahi

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 20 часов назад +2

    कठीण समय येता कोण कामास येतो

  • @SidhanathKale-t6w
    @SidhanathKale-t6w 2 часа назад

    हे भूगजल महाशय दोन समाज्यात दंगली घडवन्याच्या तयारित आहेत

  • @devrajgharjale2610
    @devrajgharjale2610 7 часов назад

    कसली मोठि आडचण या प्रकरणा सी मुंडेचा काय समंद तपास चालु आहे अगोदरच दोसी करार देणारे तुम्ही कोण

  • @allaboutfitness1335
    @allaboutfitness1335 21 час назад +3

    He lok kahi jhl trr lagech obc ch pangurn gheich