आजचा व्हिडिओ एकदम भारी आहे.क्षितीज मुळे आणि मुलाचा हट्ट तुम्ही पूर्ण केला त्यामुळे तुमच्या दोघांसोबत आमची सुद्धा मस्त भटकंती या सुंदर वातावरणात झाली. तुम्हाला पशू-पक्षी आणि झाडपाल्यांचे ज्ञान उत्तम आहे.क्षितीज चे निरीक्षण सुद्धा उत्तम आहे कि वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवल्यावर काय फायदा झाला आणि तोच धागा पकडून तूम्ही सुद्धा त्याला छान कानमंत्र दिला.लाजवाब 👌👍🙏
संदीप बेटा , आजचा video उत्तम होता . चांगली माहिती दिलीस . वातावरण मन प्रसन्न करून गेले . चालणे हा सर्वांत उत्तम व्यायाम . क्षितिज चे कौतुक करावे तेवढे थोडेच नाहीतर शहरातल्या मुलांना रिक्षा , गाडी हवी असते. Very good boy क्षितिज. God bless you SaiRam.
खूपच छान व्हिडिओ झाला...दादा तुम्हाला सर्व प्राणी पक्षी वनस्पती शेती सर्वांची माहिती आहे . ग्रेट आहात तुम्ही..निसर्गाच्या सानिध्यात गाव आहे तुमचं..मस्त
🙏😊 संदीप भावा , आम्हांस रान शिवार ते गाव परिसर निसर्गानुभव देण्यासाठी तू अन क्षितीज चालत गेलात 🙏😊 बाप लेक सो ग्रेट ! 😊🙏 औषधी वनस्पती ज्ञान आणि पक्षी प्रेम १ च नंबर ! 🙏😊 स्वतःची अन् स्वतःच्या कुटूंबाची काळजी घ्या ! सध्या काही दिवस वादळी पाऊस सुरु ! 🙏🙏 जपले पाहिजे !
मी खांद्यावर बसतो तुझ्या ...... हा हा हा हा .... 😂😂 😂 😂 शेतातल्या घरापासून ते गावातल्या घरापर्यंतचा फेरफटका फारच छान वाटला . महानंदेचे झाड आणि फुले बघून मी तरी ती तोडून त्याचा वास घेतला असता आणि कदाचित पाकळ्या पण खाल्ल्या असत्या. पण दादा आम्हाला माहित नसलेली माहिती आपण दिलीत त्याबद्दल धन्यवाद ! खास करून क्षितिजाचे आभार. त्याने हट्ट धरला नसता तर हा नयनरम्य आणि माहिती पूर्ण फेरफटका आम्हाला पाहायला मिळाला नसता. मोत्याचे झाड सुंदर दिसत होते. प्रत्याक्षात तर फारच सुंदर दिसत असणार. परत परत पाहण्या सारखा हा एपिसोड आहे.
Khup maja Ali video pahatana. Gharat asunpan tumachya shetachi & gavakadachya vatechi safar karun aalyasarakhe vatale.kshitijchya ragachi acting chhan hoti.
खुप छान वाटले आज दादा. क्षितिज ची इच्छा पुर्ण झाली. आणि आम्हाला वेगवेगळ्या वनस्पतीची ओळख झाली. वातावरण बघून अस वाटल आपणही जाव तुमच्या बरोबर चालायला. आई लापशी ची रेसिपी दाखवा.
राम राम भाऊ खरं आहे मुलं बापाच्या पावावर पाऊल ठेवुन पुढ गेले पाहिजे तरचं आयुष्याचं चीज झाल म्हणुन समजावं !!होईल क्षितीज तसं आईचा स्वभाव शांत आजी आजोबांची पुण्याई कामी येईल भाऊ तुमचा स्वभाव लय आवडतो राव आपण कधीच रागवतांना दिसत नाही पण एक हक्काने सांगतो पावसाचं हे असे वातावरण असले की मुलं सोबत असताना कँमेरा घेऊन जाऊ नये🙏🙏🙏🙏🌷🌷🌷
नमस्कार दादा वहिनी विडीओ चा टायटल उत्तम एखाद्या पिच्चर सारखा, दादा पावसाळ्यात चालत जायला छान वाटतं, चिखलातून वाट शोधत चालन भारी वाटतं, दादा अगदी खर घरातील मोठ्या वेक्तींच्या पावलावर पाऊले टाकताना सुरक्षित वाटतं, किती छान वाटल शेतातून गावात चालतचा प्रवास गावाकडच्या सर्वच आठवनीना उजाळा मिळाला सर्व औषध वनस्पतीची माहीती पण मिळाली, दादा तुम्ही आईच्या जवळ खूप लाड करून घेता, मला खूप आवडत आपण किती ही मोठे झालो तरी आईकडून लाड करून घेणे खूप छान वाटतं
नमस्कार दादा वहिनी फॅमिली 🙏🙏 सकाळ सकाळ वातावरण आभाळ आलं आहे 👍 क्षितिज आणि दादा निघालेत कुर्डूवाडीला 👍 😷😷👍,आईना नमस्कार 🙏🙏,आई ही आईच असते बघा दादा तुम्ही काळ तिखट संपल म्हटल तर आई म्हणते ने जा इथल❤️❤️,दादा चटणीची तयारी चालू आहे👍👍मिरच्या👌👌,टाकी धुवायच काम चालू आहे,क्षितिजं बाळ खुप काम करतो 👍👍,दादा खुपचं क्षार आहेत पाण्यात🙄🙄,दादा विसरलात दूध😳😳,वहिनी नमस्कार 🙏🙏,चालत😳😳, क्षितीज ला खुप उत्सुकता लागली आहे चालत जायची😊😊,आभाळ,टिपके🙁,वहिनी पण बरोबर बोलल्या पाय दाब म्हणायचं नाही😀😀,प्लॅस्टिकची पिशवी डोक्याला बांधायला😂😂,दादा एवढा पाऊस पडतो आहे पण क्षितिज बाळ चालतच जायचं म्हणतो😂😂👌👌, बाल हट्ट आहे हा दादा तुम्ही खांद्यावर बसा बापूच्या😂😂,पावसा पावसा जा रे....😊😊,पिंडवलखा चिखल 👍,तरी पण बापू तयार चालत जायला,चालायचा आनंद पण लय भारी असतो👌👌🤗🤗, बेंद 👌👌, तरवड फुलं👌👌चिखल काढायला क्षितिज😀😀, महानंदीची फुल👌👌,आयुर्वेदिक माहिती मस्त मिळाली,म्हणून बापाच्या" पावलावर पाऊल ठेवून चालायचं असत म्हणजे कुठ कमी पडत नसत"👌👌👏👏🤗🤗👍👍, क्षितीज बाळ ला लवकर कळलय बघा👌👌👍👍,गुळवेल👍,खुप मस्त महत्व👍👍,"गावाकडची वाट"👌👌❤️❤️🌹🌹💐💐👍👍,टिटवी चा अभ्यास भारी केलात दादा👍👍,कोकिळा👌👌,वस्ती👍दादा खुप चालवलात हा आम्हाला व्हिडिओत पाय दुखाय लागले आता👌👌😊😊👍👍,खुप खुप गावाकडची आठवण आली मला आज वातावरण बघून😔😔,हिंगण👍,किती छान माहिती देता ओ दादा आम्ही कधी न ऐकलेल्या गोष्टी तुमच्याकडून ऐकायला मिळते मेक बांधायचे कारण......👌👌👏👏👏😊😊🙏🙏, टॉवर 👍, नर्सिहा च मंडी👌👌🙏🙏,घराची पडझड😳,आपण आलो घरी👍👍🤗🤗,आई ग,बर झाल आला दुधाची बाटली...😂😂,आजी चच काम असत का....😂😂,चालत आला का 🙄🙄,लापशी🤤🤤😋😋👌👌,आजचा व्हिडिओ खुप सुंदर👌👌👏👏💐💐🌹🌹🤗🤗🙏🙏🙏🙏🙏🙏🙏........ दादा खुप चलवलात पाय दुखायला लागले😊😊 असच रोज आम्हाला व्हिडिओ तून फिरवून आणता हा दादा खुप भारी वाटतं🤗🤗🤗🤗🙏🙏🙏🙏🙏.......
नमस्कार दादा 🙏🏻🙏🏻 आजचा व्हिडिओ खूप खूप छान सुंदर होता 👌🏻 किडकी वांगीच चांगली असत्यात 👌🏻👌🏻👍🏻बापरे टाकीमध्ये किती क्षार पाण्यातून खूप क्षार येतात ना दादा या क्षारांनी मुतखड्याचा त्रास होतो 🙄 बाजारात मिरची घेतली ती कोणती लवंगा की चवळी, दूध विसरले परत दोघे गेले आजचा व्हिडिओमध्ये जास्त बापलेक दिसले 👌🏻👌🏻😊क्षितिज खूप छान बोलतो हुशार आहे तो दादा तो तुमच्यासारखा आहे त्याला कंटाळा येत नाही 👌🏻👍🏻😊जाता येता पाने🍃🍂 फुले🌸🌺यांची खूप छान माहिती दिली 👌🏻🙏🏻 आईनी लापशी 🍲करणार म्हणल्यावर माझ्या तोंडाला पाणी सुटले 😋😋😋😋😛 मला पण एक वाटी लापशी 😄😄😋😋😋 मला ना आईचे बोलने खूप आवडते 👌🏻👍🏻🤗 🙏🏻जय गुरूदेव दत्त 🙏🏻 मी शितल जाधव 🙏🏻
नमस्कार दादा व वाहिनी आज च वातावरण छान वाटत गावात चालत जायच मजाच तेही पावसात क्षितिजला मजा वाटती चतुर पक्ष्याचा आवाज किती छान गुळवेल माझ्या घरी आहे मुलाला कोरा ना झाला तेव्हा आमी सर्वजन काढा घेत होतो त्याचा फायदा झाला कोकीळाचा आवाज किती मंजुळ येतो
करोड़ों रूपये दिले तरी माणुस असा आनंद विकत घेवु शकत नाही खुप सुन्दर 👌👌
आजचा व्हिडिओ एकदम भारी आहे.क्षितीज मुळे आणि मुलाचा हट्ट तुम्ही पूर्ण केला त्यामुळे तुमच्या दोघांसोबत आमची सुद्धा मस्त भटकंती या सुंदर वातावरणात झाली. तुम्हाला पशू-पक्षी आणि झाडपाल्यांचे ज्ञान उत्तम आहे.क्षितीज चे निरीक्षण सुद्धा उत्तम आहे कि वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवल्यावर काय फायदा झाला आणि तोच धागा पकडून तूम्ही सुद्धा त्याला छान कानमंत्र दिला.लाजवाब 👌👍🙏
खूप छान वातावरण आहे दादा त्यात पायवाट जुने दिवस आटवले क्षितिज ची तर मजा
संदीप बेटा , आजचा video उत्तम होता . चांगली माहिती दिलीस . वातावरण मन प्रसन्न करून गेले . चालणे हा सर्वांत उत्तम व्यायाम . क्षितिज चे कौतुक करावे तेवढे थोडेच नाहीतर शहरातल्या मुलांना रिक्षा , गाडी हवी असते. Very good boy क्षितिज. God bless you SaiRam.
खूप छान मस्त विडिओ झालाय ,बघून फिरून आल्यासारखं वाटलं
निसर्गाच्या सानिध्यात पायी चालत जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो अगदी आनंदी आनंद ...👌👌👍👍
खूप खूप छान होता व्हीडीओ , कोकिळेचा आवाज, टीटवीणीचा आवाज इंग्लंडमधे बसून खूप आनंद घेतला. धन्यवाद दादा
वा मजा आली.तुमच्या रुचकर भाज्या,गरम भाकरी,आनंद,उत्साह मोकळ्या वातावरणात काम,उपयोगी गप्पा मला खूप आवडतो.
दादा तुम्ही शितिजला छान शिकवण देत आहेत. बापाच्या पावलावर पाऊल ठेवून चाललं की अडचण येणार नाही असे समजाऊन सांगितले आणि ते शितिजला समजले आहे.👍🙏
खुप खुप खुप सुंदर होता विडियो दादा.निसिर्ग बगुन खुप प्रसन्न झाल मन.👌👌👌
Mast nice video banaye apne sir Thomas
हा विडीयो खुपच छान भारी वाटल. किती छान वातावरण आहे. मन आनंदी झाल .वनस्पतीची माहिती दिली खुप छान. 👌असेच नेहमी मस्त आनंदी राहा 👍
खूप सुंदर वातावरण आहे आनंदी कुटुंब आम्ही तुमचे सर्व ब्लाँग पाहतो डिघी ता नांदुरा जिल्हा बुलढाणा
दादा खूपच सुंदर वातावरण झालेले आहे निसर्गाचे मला खूप आवडते पावसात भिजायला 🌹🌹
Khup Mast watla.. Nisarga bagun
Hya videot kshitij 1 no hero. Chalnyacha hatt dharla kiri chan. Nahitar aamchi natvand chala gadine rikshane chalalel ast. Gavach vatavaran akdam mast hot. Maja aali.aai ni vahini sarkhya kam kartat. Laxmicha hath firtoy gharat. Khup chan video.
खूप छान वाटले,असेच आनंदी हसतरहा
शहरात राहून कै प्रकृतीचे अनुभव जगूश नाहिशे झाले। निसर्गाच्ये हे अप्रतीम दर्शनासाठी आपले फार आभार।
Purn gharacha vedio banva ekda
Waa mastchh video 👍👌👌👌✌✌bapu beta mastt cute babu 🍫🍫walk kelaya baddal
Dada kiti chaan mahiti dilit tumhi shitij la credit jata chalat anlyacha khupach chaan video dada
मस्त छान आहे वातावरण👌👌
खुपच छान 👌👌👌👌 आईला उगाच छळायचे. खुप खुप आवडले. मजा आली भाग पाहून 😁😁😁
अगदी बरोबर भाऊ, टिटवी कधीच दिसली नाही झाडावर बसलेली. नेहमी जमिनीवर.
खरच तूंमच कूटूंब खूप सूंदर आहे आनंदी राहनं आपलया हातात आहे
Nisarg khup chan aahe dada aaplya gavacha
वातावरण खुप छान😊शितीज एकदम भारी 😊😊
Gavachi safar chhaanch nisargaramya vatavaran aahe paei chalate gele bar vatale. Excellent 👌👌
क्षितिज ल किती उत्साह आहे चालत जाण्याचा..आणि निरीक्षण पण छान केले पावला वर पाऊल टाकण्याचे
बरोबरच आहे आपल्या मुलांनी बापाच्या पायावर पाय ठेवूनच ताठ मानेने चालले पाहिजे.पावसाच्या वातावरणात पाई चालताना चपलांचा चिखल दगडांच्या साह्याने साह्याने काढताना पाहुन जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.आईच्या हातची लापसी रेसिपी दाखवा एकदा.मस्त विडियो.👌👌👌👍👍👍
तूम्ही मस्त निसर्गा त राहता खुपच नशीबवान आहात.
खूप छान दादा दुसर काही हवं असतं आई बाबांना आपल्या मुलांनी आपल्या पायावर पाय ठेवून सरल मनाने ताट वाघाव🙏🙏🙏
आजचा व्हिडिओ खूपच छान होता व्हिडिओ पाहून मन प्रसन्न झाले👌👌🌹🌹
खूपच छान व्हिडिओ झाला...दादा तुम्हाला सर्व प्राणी पक्षी वनस्पती शेती सर्वांची माहिती आहे . ग्रेट आहात तुम्ही..निसर्गाच्या सानिध्यात गाव आहे तुमचं..मस्त
Khup mast vatal vat baghun
Aamhi pan asach chalat jat hoto
🙏😊 संदीप भावा , आम्हांस रान शिवार ते गाव परिसर निसर्गानुभव देण्यासाठी तू अन क्षितीज चालत गेलात 🙏😊 बाप लेक सो ग्रेट ! 😊🙏 औषधी वनस्पती ज्ञान आणि पक्षी प्रेम १ च नंबर ! 🙏😊 स्वतःची अन् स्वतःच्या कुटूंबाची काळजी घ्या ! सध्या काही दिवस वादळी पाऊस सुरु ! 🙏🙏 जपले पाहिजे !
मी खांद्यावर बसतो तुझ्या ...... हा हा हा हा .... 😂😂 😂 😂
शेतातल्या घरापासून ते गावातल्या घरापर्यंतचा फेरफटका फारच छान वाटला . महानंदेचे झाड आणि फुले बघून मी तरी ती तोडून त्याचा वास घेतला असता आणि कदाचित पाकळ्या पण खाल्ल्या असत्या. पण दादा आम्हाला माहित नसलेली माहिती आपण दिलीत त्याबद्दल धन्यवाद ! खास करून क्षितिजाचे आभार. त्याने हट्ट धरला नसता तर हा नयनरम्य आणि माहिती पूर्ण फेरफटका आम्हाला पाहायला मिळाला नसता.
मोत्याचे झाड सुंदर दिसत होते. प्रत्याक्षात तर फारच सुंदर दिसत असणार.
परत परत पाहण्या सारखा हा एपिसोड आहे.
Nice video nice information 👍👌❤️❤️❤️
Dada aajcha video kup chan hota very nice.
आजचा व्हिडिओ लई भारी.खूप आवडला thanks to क्षितिज आम्हाला गावाकडची वाट दाखवली
Paus changla jhala.ka video ek no👌🙏
Dada tumhi rahta kuthe tumca address sanga please district sanga
किती सुंदर जीवन जगत आहात तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात.
खूपच छान माहीतीपूर्ण video
Very nice video Dada. Your village is very beautiful.
Video छान आयुर्वेदाची माहिती 👌होती
🙏 Good morning. Dada vahini,
Skali uthlki tumcha video pahun khup prasan vaate. Thanku
Ram Ram Bhavu
दाराला तोरण छान आहे,वातावरण मस्त,vdo छान🙏👍
Mast
खुप खुप मस्त..👌👌👌👌👌
Very nice vlog , and very useful information 👌👍🙏❤️
Khup chan walking journey bap lekachi
Khup chan vedeo hota dada
Khup sundar video banavla dada.. Khup chhan vatavarn... Khup chhan mahiti dili... Aj kshitij cute hota... Aai disli chhan vatle..
Gava pasun yevdya lamb kase kay rhata tumi
खुपच छान, एकच नंबर व्हिडिओ. 👌👌👍👍🖕♥️
Khup maja Ali video pahatana. Gharat asunpan tumachya shetachi & gavakadachya vatechi safar karun aalyasarakhe vatale.kshitijchya ragachi acting chhan hoti.
खुप छान वाटले आज दादा.
क्षितिज ची इच्छा पुर्ण झाली. आणि आम्हाला वेगवेगळ्या वनस्पतीची ओळख झाली. वातावरण बघून अस वाटल आपणही जाव तुमच्या बरोबर चालायला. आई लापशी ची रेसिपी दाखवा.
Pn khup chan ahe tumche ranatle vatvrn
जंगलातून भ्रमंती छान वाटली...आणि कष्टाची पाऊल वाट तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी सुरेख करून ठेवली आहे...ज्यावरून चालताना त्यांना आनंद व तृप्ती च मिळेल. 🙏
Tumche gaav konte
Khupch chaaannnnnn👌👌👌👌👌👍
खूप छान आहे
पाण्यात खूप क्षार आहेत.... आमच्या कडे पण तिन चार दिवस खूप पाऊस वादळ झाले. त्यामुळे तुमचे ब्लॉग बघितले च नाही... आज बघितल्यावर बर वाटलं..
मस्त व्हिडीओ दादा
Dada 18 Mahinyachya balach vajan vadhnyasathi kahi upay sanga na
आपण हे आयुर्वैदीक ग्यान कोठून शिकला?
पाहण्याचा दृष्टिकोन जसा असतो तसा निसर्ग दिसतो, पावसाच्या थेंबात मोती दिसले ,मग या मोत्यांची किंमत अनमोल आहे भाऊ
दादा वातावरण छान आहे मस्त पाऊस पडतोय
Super 👍👍👍👍👍👍
Dada mast video hota
बेंद म्हणजे काय ?
लापशी म्हणजे गव्हा चा शिरा का
राम राम संदीप भाऊ
Nice 😘😘
Vairag la ghari aalywar tumchya gavala yevu ka tumhala bhetayala? Khup chan bolata tumhi
खूप छान video
Good morning tai dada mastch aahe video 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
Gavakadachi vaat chanay...gav javal aalyavar disanare gav👌, mi hyaveli asach lambun gaav dolebharun pahun aale, shetatun ch disanare gaon pahun aale....kiti kshar aahet na, plasic chi taki asalyane chikatale nahit.
राम राम भाऊ खरं आहे मुलं बापाच्या पावावर पाऊल ठेवुन पुढ गेले पाहिजे तरचं आयुष्याचं चीज झाल म्हणुन समजावं !!होईल क्षितीज तसं आईचा स्वभाव शांत आजी आजोबांची पुण्याई कामी येईल भाऊ तुमचा स्वभाव लय आवडतो राव आपण कधीच रागवतांना दिसत नाही पण एक हक्काने सांगतो पावसाचं हे असे वातावरण असले की मुलं सोबत असताना कँमेरा घेऊन जाऊ नये🙏🙏🙏🙏🌷🌷🌷
Dada kal tikhat kase kartat kiva Kay Kay lagte te dakhava
*जे काही सगळे मस्त आहे पण तुंम्हचे गाव कोनचे*
बापाच्या पाऊला पाऊल ठेवून चालायचं लय भारी 👍👍👍👍
👌👌👌🙏🙏🙏💪💪💪
खुप छान वाटते गावा ला
Gav konte aahe tumch🙏
Bhau 👌👌👌❤️
दादा तो कोनचा पक्षी आहे
नमस्कार दादा वहिनी विडीओ चा टायटल उत्तम एखाद्या पिच्चर सारखा, दादा पावसाळ्यात चालत जायला छान वाटतं, चिखलातून वाट शोधत चालन भारी वाटतं, दादा अगदी खर घरातील मोठ्या वेक्तींच्या पावलावर पाऊले टाकताना सुरक्षित वाटतं, किती छान वाटल शेतातून गावात चालतचा प्रवास गावाकडच्या सर्वच आठवनीना उजाळा मिळाला सर्व औषध वनस्पतीची माहीती पण मिळाली, दादा तुम्ही आईच्या जवळ खूप लाड करून घेता, मला खूप आवडत आपण किती ही मोठे झालो तरी आईकडून लाड करून घेणे खूप छान वाटतं
कसे आहात
खुप छान आजचा व्हिडीओ आम्हाला पण तुमच्या सोबत चालण्याची मजा आली
नमस्कार दादा वहिनी फॅमिली 🙏🙏 सकाळ सकाळ वातावरण आभाळ आलं आहे 👍 क्षितिज आणि दादा निघालेत कुर्डूवाडीला 👍 😷😷👍,आईना नमस्कार 🙏🙏,आई ही आईच असते बघा दादा तुम्ही काळ तिखट संपल म्हटल तर आई म्हणते ने जा इथल❤️❤️,दादा चटणीची तयारी चालू आहे👍👍मिरच्या👌👌,टाकी धुवायच काम चालू आहे,क्षितिजं बाळ खुप काम करतो 👍👍,दादा खुपचं क्षार आहेत पाण्यात🙄🙄,दादा विसरलात दूध😳😳,वहिनी नमस्कार 🙏🙏,चालत😳😳, क्षितीज ला खुप उत्सुकता लागली आहे चालत जायची😊😊,आभाळ,टिपके🙁,वहिनी पण बरोबर बोलल्या पाय दाब म्हणायचं नाही😀😀,प्लॅस्टिकची पिशवी डोक्याला बांधायला😂😂,दादा एवढा पाऊस पडतो आहे पण क्षितिज बाळ चालतच जायचं म्हणतो😂😂👌👌, बाल हट्ट आहे हा दादा तुम्ही खांद्यावर बसा बापूच्या😂😂,पावसा पावसा जा रे....😊😊,पिंडवलखा चिखल 👍,तरी पण बापू तयार चालत जायला,चालायचा आनंद पण लय भारी असतो👌👌🤗🤗, बेंद 👌👌, तरवड फुलं👌👌चिखल काढायला क्षितिज😀😀, महानंदीची फुल👌👌,आयुर्वेदिक माहिती मस्त मिळाली,म्हणून बापाच्या" पावलावर पाऊल ठेवून चालायचं असत म्हणजे कुठ कमी पडत नसत"👌👌👏👏🤗🤗👍👍, क्षितीज बाळ ला लवकर कळलय बघा👌👌👍👍,गुळवेल👍,खुप मस्त महत्व👍👍,"गावाकडची वाट"👌👌❤️❤️🌹🌹💐💐👍👍,टिटवी चा अभ्यास भारी केलात दादा👍👍,कोकिळा👌👌,वस्ती👍दादा खुप चालवलात हा आम्हाला व्हिडिओत पाय दुखाय लागले आता👌👌😊😊👍👍,खुप खुप गावाकडची आठवण आली मला आज वातावरण बघून😔😔,हिंगण👍,किती छान माहिती देता ओ दादा आम्ही कधी न ऐकलेल्या गोष्टी तुमच्याकडून ऐकायला मिळते मेक बांधायचे कारण......👌👌👏👏👏😊😊🙏🙏, टॉवर 👍, नर्सिहा च मंडी👌👌🙏🙏,घराची पडझड😳,आपण आलो घरी👍👍🤗🤗,आई ग,बर झाल आला दुधाची बाटली...😂😂,आजी चच काम असत का....😂😂,चालत आला का 🙄🙄,लापशी🤤🤤😋😋👌👌,आजचा व्हिडिओ खुप सुंदर👌👌👏👏💐💐🌹🌹🤗🤗🙏🙏🙏🙏🙏🙏🙏........ दादा खुप चलवलात पाय दुखायला लागले😊😊 असच रोज आम्हाला व्हिडिओ तून फिरवून आणता हा दादा खुप भारी वाटतं🤗🤗🤗🤗🙏🙏🙏🙏🙏.......
नमस्कार दादा 🙏🏻🙏🏻
आजचा व्हिडिओ खूप खूप छान सुंदर होता 👌🏻
किडकी वांगीच चांगली असत्यात 👌🏻👌🏻👍🏻बापरे टाकीमध्ये किती क्षार पाण्यातून खूप क्षार येतात ना दादा या क्षारांनी मुतखड्याचा त्रास होतो 🙄 बाजारात मिरची घेतली ती कोणती लवंगा की चवळी, दूध विसरले परत दोघे गेले आजचा व्हिडिओमध्ये जास्त बापलेक दिसले 👌🏻👌🏻😊क्षितिज खूप छान बोलतो हुशार आहे तो दादा तो तुमच्यासारखा आहे त्याला कंटाळा येत नाही 👌🏻👍🏻😊जाता येता पाने🍃🍂 फुले🌸🌺यांची खूप छान माहिती दिली 👌🏻🙏🏻 आईनी लापशी 🍲करणार म्हणल्यावर माझ्या तोंडाला पाणी सुटले 😋😋😋😋😛
मला पण एक वाटी लापशी 😄😄😋😋😋
मला ना आईचे बोलने खूप आवडते 👌🏻👍🏻🤗
🙏🏻जय गुरूदेव दत्त 🙏🏻
मी शितल जाधव 🙏🏻
Dada tumhi pratek gosti madhe anand shodthat khup chan vatat
दादा तुमचं गाव कुठे आहे? कचरे वाडी बोलला तुम्ही.कुठला तालुका आहे? कृपया सांगा.
नमस्कार दादा व वाहिनी आज च वातावरण छान वाटत गावात चालत जायच मजाच तेही पावसात क्षितिजला मजा वाटती चतुर पक्ष्याचा आवाज किती छान गुळवेल माझ्या घरी आहे मुलाला कोरा ना झाला तेव्हा आमी सर्वजन काढा घेत होतो त्याचा फायदा झाला कोकीळाचा आवाज किती मंजुळ येतो
Vatavaran Khup Chan vatty dada
व्हिडिओ बघुन खुपच छान वाटल अस वाटल मीच शेता तून चालत आहे
निसर्गात्या सानिध्यात चालण्याची मजा काही वेगळीच असते.खूप छान. गुळवेलीची पाने खाल्ली तर चालते का?
Mala pn anubhav aahe dada bapachya payavar pay theun chalaycha bapacha anubhav ha khup bhari asto hech mala pn maje vadil boltet ankin khup ahe vadilababat..............!