गीतरामायण - नकोस नौके परत फिरू ग ....जय गंगे जय भागीरथी - Geet Ramayan - Jay Gange Jay Bhagirathi
HTML-код
- Опубликовано: 21 окт 2024
- १९५५ पासून मराठी रसिकांच्या जनमानसात अत्यंत मानाचे आणि श्रद्धेचे स्थान असलेल्या गीतरामायण या महाकाव्याचे सादरीकरण करणं हे अत्यंत कठीण काम होतं. जणू प्रति वाल्मिकी अशी प्रतिभा लाभलेले कविवर्य ग.दि.माडगुळकर आणि संगीत तपस्वी सुधीर फडके या द्वयीची गीतरामायण ही अमर रचनाकृती. शब्द- स्वरांचे हे शिवधनुष्य पेलण्याचा हा प्रयत्न श्रीरामार्पण
Jy shree Ram
मंजुश्री ताई खूपच छान गायन कान ऐकून मन
तृप्त झाले ताई तुमच्या गायनाने
आणि तबला डाक्टर श्री राजेन्द्र दुरकरजी
रामकृष्ण हरी ताई मी भैरवी गाणारा कस्तुरी
विठ्ठल मंदिर श्री नथु पांगारकर
आदिनाथ पांगारकर म्युझिकल धनकवडी पुणे
मन:पूर्वक धन्यवाद !
Khoob. Sundar
,🙏🙏
जय श्रीराम मंजुश्री
KHOOP SUNDAR
धन्यवाद !!!
अतिशय सुंदर
Thank you !!!
सुंदर!
"जय श्रीराम"
एकदम मस्त
धन्यवाद !
Sa🌹🌷🇮🇳🏆
फारच उत्तम! जय श्रीराम! 🙏 🙏 🙏
Manjushree Oak Madam, Khup Sundar.
Thank you !!!
खुप सुंदर आवाज आहे ताई. पुन्हा पुन्हा ऐकावे से वाटते.... जय श्रीराम.🙏🙏
मन:पुर्वक धन्यवाद !!!
Khup chhan
Khub sundar❤
जय श्रीराम
खुप छान ताई
धन्यवाद !!!