बकासुर बैलाची मुलाखत| bakasur mulakhat| मोहिल धुमाळ,मुळशी|mohil dhumal,mulashi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии • 265

  • @sandy_n_yadav
    @sandy_n_yadav  2 года назад +88

    असा अजून वेगळा बैल आहे का ?
    माझा संपर्क
    ● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x

    • @sandeshpatil4433
      @sandeshpatil4433 2 года назад +1

      टिंगु

    • @pravinpawar7773
      @pravinpawar7773 2 года назад +4

      दुधनबावडीचा बावऱ्या होता

    • @swapnilmohite3692
      @swapnilmohite3692 2 года назад +2

      डबल हिंदकेसरी गोटया ची मुलाखत घ्या

    • @Jamesbond-kv3xl
      @Jamesbond-kv3xl 2 года назад +2

      जीवन ड्रायवर यांचा बल्या

    • @pranavbalkawde9618
      @pranavbalkawde9618 2 года назад +1

      समर्थ अजित शेठ भेगडे यांचा मिल्खा शेठ

  • @alkakhengle2827
    @alkakhengle2827 Год назад +21

    बकासूर मला तुझा खुप अभिमान आहे तु किती शांत पन खरा करा वाघ आहे खुप अभिमान आहे माझा बकासूर

  • @Abhisabale9995
    @Abhisabale9995 9 месяцев назад +76

    कोण कोण हा व्हिडिओ 2024 मध्ये पाहतोय..❤❤❤

  • @nitinjadhav7554
    @nitinjadhav7554 Год назад +25

    बकासुर आपल्या घरी आहे, हे तुमचे पुण्य आहे. तुम्ही भाग्यवान आहात. खुप शुभेच्छा

  • @bharatmandlik2863
    @bharatmandlik2863 2 года назад +39

    मोहिल शेठ बकासुरणे मोठ मोठ्या बैलांची हवा काढली,खूप शुभेच्छा🙏🙏🙏

  • @Prashant-vm3zy
    @Prashant-vm3zy Год назад +18

    बकासुर चांगला डाव मारतो👍
    हवे पेक्षा स्पीड जास्त हाय
    याला जोड नाय भेटणार.. वारं
    पिवर गावरान👌

  • @gundugojagekar1347
    @gundugojagekar1347 2 года назад +56

    बकासुर आणि महिब्या
    मुर्ति लहान पण किर्ति महान
    असे बैल घरी असणं म्हणजे
    सात पिढ्यांच पुण्य लाभलं

    • @hemantkakade8564
      @hemantkakade8564 2 года назад +2

      यांची गाडी पन पळल चांगली बकासुर उजवी mahibya डावी

    • @prakashshamraokadamkadam9615
      @prakashshamraokadamkadam9615 Год назад +1

      बकासूरच्या रक्तात च शर्यतीची ईर्षा भिनलेली आहे तो त्याच्या चूकीमुळे किंवा कमी पळून हरू शकत नाही चूक फक्त आपल्या कडून झाली नाही पाहिजे

  • @kee9622
    @kee9622 2 года назад +36

    बकासुर 1 अलग बेल देवाने दिलेला 1 वेगळा जीव आहे ❤️

  • @Mok2100-t5u
    @Mok2100-t5u 2 года назад +56

    बकासुर GOD GIFT आहे ..

  • @jivansandhya7793
    @jivansandhya7793 2 года назад +14

    याला म्हणतात बैल👌, अत्यंत साधा आणि छान बैल बकासुर खुप खुप शुभेच्छा, छान विडिओ 👌👌👌

  • @swapnilpawartambavekr3445
    @swapnilpawartambavekr3445 2 года назад +119

    "जो पळतो त्याला वशिल्याची गरज लागत नाही"..या म्हणीचे उत्तम उदाहरण म्हणजे आवडता "बकासुर"..

  • @moryadairyfarm2497
    @moryadairyfarm2497 2 года назад +77

    घरचा बैल पळणे ही एक आपल्या आवडीची पुण्याई आहे अशी वस्तू दारात जन्माला यायला पण खुप नशीब लागतो अशी जपवणूक करून वस्तू जपून ठेवा

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 2 года назад +8

    मुळशी आणि बकासुरांचे मालकाच्या उद्धारासाठी बकासुराचा जन्म झाला आहे बकासुर किंग मेकर आहेच गाव राज्य देश जगभर नाव करे ल यात संदेह नाही धन्य ते गाव धन्य बकासुर धन्य त्याला जोवासणारा त्याचा मालक मालकाला परमात्मा परमेश्वराने God gift दिली मालकाने शेवटच्या श्वासापर्यंत बकासुर ची सेवा करावी अनेक पिढ्यांचा उद्धार होईल असे मला वाटते मुतोलहान दिसते पण किती महान होईल यात संदेह नाही धन्यवाद

  • @rohitdhumal238
    @rohitdhumal238 2 года назад +29

    चांगल्या बैलाबर पेहरा झाला तर कुठलीच गाडी बकासुर ठेवणार नाय खतरनाक स्पीड आहे

  • @santoshmanevlogs1361
    @santoshmanevlogs1361 Год назад +8

    बकासुर ची शर्येंत सांगली ची 🎉🎉मी पोलंड मधून बघत होतो

  • @kalpesharekar3208
    @kalpesharekar3208 10 месяцев назад +3

    Sandy bro... याचं पळायचं वैशिष्ट म्हणजे हा मॅरॅथॉन सारखं पळतो .. आधी थोड कमी असतो .. पण नंतर शेवटला ओव्हरटेक करतो नेहमी .. बाकी बैल आधी ताकद लावतात ..हा शेवटी ताकद लावतो .... Finisher🔥

  • @ashutoshbhilare4278
    @ashutoshbhilare4278 2 года назад +8

    भाऊ आम्ही नारायणपुरच्या मैदानाचे साक्षीदार आहोत बकासुरला लांब झाडाखाली बांधला होता त्याला पाहिल तेव्हा वाटल सुध्दा नवतं हा इतका वेगाने पळल पण त्याने डोळ्याच पारणं फेडल
    सरपंच तुझ्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @dhanajijadhav9090
    @dhanajijadhav9090 2 года назад +17

    बकासुर हा बैल फक्त शर्यती साठी देवांची देणगी आहे

  • @shubham2760
    @shubham2760 2 года назад +44

    Sandy यादव यांचे आभार मानव तेवढ कमीच आहे.आम्हाला घरी बसून सगळ्या बैलाची माहिती भेटती.

  • @dilipsurve11
    @dilipsurve11 Год назад +6

    बकासुर ❤❤❤❤❤
    खूप छान आहे.
    मूर्ती लहान पण कीर्ती महान.

  • @Prashant-vm3zy
    @Prashant-vm3zy Год назад +9

    बकासुर खिलार नसुन गावरान गाईच खोंड दिसत👌👌

  • @gauravnarkar2982
    @gauravnarkar2982 2 года назад +13

    सुंदर मुलाखत घेतली बकासुर ची 👌🏻👌🏻

  • @yourajgaikwad9405
    @yourajgaikwad9405 2 года назад +17

    श्री क्षेत्र नारायणपूर पुरंदर केसरी मानाचा मानकरी बकासुर मुळशी वाला🚩🚩🚩

  • @akshaykadam3262
    @akshaykadam3262 2 года назад +14

    आम्ही फक्त बकासुर आणि सोन्याचा पाहायला गुळूंचे मैदानावर गेलो होतो.बकासुरची मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे.

  • @yashyarankar8154
    @yashyarankar8154 2 года назад +10

    Sandy bhau tumhi ekdam barobar bolat garibacha pehelwan. Mi Panvel madhe rahto pn bakasur bailacha fan jhaloy

  • @Prashant-vm3zy
    @Prashant-vm3zy Год назад +8

    मुलाखत भारी.
    बकासुर वेगाला खातो कारण तो गावरान जातीचा.
    बकासुर ला बोलल सगळ कळतय आणि तो कसा ऐकतोय
    👍👍💐💐🚩🚩🚩

  • @harshsoshte1805
    @harshsoshte1805 2 года назад +22

    बकासुर ला टॉप च्या बैला बरोबर जुपा.बघायला मजा येईल

  • @parasharamkakatkar1695
    @parasharamkakatkar1695 2 месяца назад +1

    वावं बकासुर नाद खुळा असाच पळत रहा आणि मालकाचे नाव महाराष्ट्रात अखंड नाव कर

  • @DigambarTupe-pp1gg
    @DigambarTupe-pp1gg 7 месяцев назад

    शेंडी भाऊ तुमचा शब्द खरा झाला आपला बकासुर अख्ख्या महाराष्ट्रात नाहीतर आख्या जगात नाव करतोय

  • @akashphalke6592
    @akashphalke6592 Год назад +4

    काल झालेल्या मैदान बारामती डोरलेवडी मध्ये बकासुर ला पळताना पहिला खरचं एक नंबर बैल पळतो गटातून त्याने नंबर पण काढला पण काही भांडण झाल्यामुळे बकासुर हा सेमी फायनल न पळता निघून गेला पण जरी तो आसता तरी फायनल विनर बकासुर आणि दुश्मनच हिच गाडी आली असती

  • @pradipborade7120
    @pradipborade7120 2 года назад +1

    Lai bhari.bakasur.nad khula.yachi powar ch daivi aahe.itka.lahan asun kay paltoy.ha.tyachya jivapeksha jast.
    Khup khup.shubhechha .

  • @bapughadge70
    @bapughadge70 2 года назад +13

    पिस्टन आणि बकासुर गाडी १ नंबर पळाली चौधरवाडि मैदानात पण फायनल ला मुद्दाम गावातील गाडी मधी टाकली आणि बकासुर ची गाडी कडणी टाकली

    • @svsautoumbraj9923
      @svsautoumbraj9923 2 года назад +2

      Asalya maidanavar final var bahiskar takayacha gadyach sodaychya nahit ...as karane mhanje sakshat mahadevacha apaman karane ahe

  • @aniketpisal8755
    @aniketpisal8755 Год назад +5

    नाद खुळा..only बकासुर 💥✨

  • @mustakshaikh2386
    @mustakshaikh2386 2 года назад +2

    कुणालाही, असा नावाचं बहुमान सहजासहजी मिळत नाही ,ते प्रेम म्हणजे आमच्या सारख्या बैलावर निस्वार्थी प्रेम करणारे ,धन्य तुमची अफाट माया

  • @sachin07hosurkar79
    @sachin07hosurkar79 2 года назад +15

    मोस्ट वॉन्टेड बकासुर माय फेवरेट बुल आय लव यू

  • @PrathmeshShelar09
    @PrathmeshShelar09 2 года назад +7

    👍🏻 याचीच वाट पाहत होतो...

  • @sunilpatil1658
    @sunilpatil1658 2 года назад +6

    अशी बैलं Unique असतात 🙏

  • @ranipawar6747
    @ranipawar6747 2 года назад +3

    मुर्ती लहान पण किर्ती महान आहेश👌👌👌👌

  • @HarshalNaik-q4f
    @HarshalNaik-q4f Год назад +2

    ❤ हर्षल संजय नाईक निंबाळकर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @randhirchavan998
    @randhirchavan998 2 года назад +2

    Aapla bakasur khup cagla aani. Aaplya bakasur chi magni. Phon karnare Sonya che malk he hi khup hushar 🙏🙏🙋🙋

  • @atuldeshmukh488
    @atuldeshmukh488 6 месяцев назад

    2024 मध्ये दोन दिवसांत 2 हजार गाड्यातून दोन दा प्रथम क्रमांक करून हिंदकेसरी झालाय बकासुर❤❤❤

  • @TusharKakade-q8x
    @TusharKakade-q8x 9 месяцев назад +1

    देव आहे बकासुर ❤

  • @vijayjadhav6352
    @vijayjadhav6352 2 года назад +13

    बकासुर हा गावरान 25 टक्के आहे

  • @offical__bailgada4p.egroup878
    @offical__bailgada4p.egroup878 2 года назад +4

    खरचं कडक चं की राव बकासुर is gret

  • @OmkarPatil-bi6gv
    @OmkarPatil-bi6gv 2 года назад +6

    बकासुर ला पुढच्या वा टचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @prashant__1997
    @prashant__1997 2 года назад +24

    Don't judge by book it's cover 🔥✌️🤙

  • @mayurch36572
    @mayurch36572 8 месяцев назад

    Badshaha sandy bhau 1 no video ❤

  • @santoshkale2838
    @santoshkale2838 2 года назад +1

    एक नंबर बैलं शेतकऱ्यांची शान

  • @suhasbhosale3396
    @suhasbhosale3396 2 года назад +3

    Ek no mulakhat sandy mulashi king 👑💖

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 2 года назад +1

    Ha bail/ khond 1 Aashchry ahe.
    Apratim. Dhanywad

  • @Prashant-vm3zy
    @Prashant-vm3zy Год назад +4

    गावाची शान होणार 🙏🙏

  • @YogeshMahatre
    @YogeshMahatre 9 месяцев назад +1

    बकासुर नंबर वन

  • @aniketthorave1028
    @aniketthorave1028 2 года назад +5

    तुम्ही एकदा जवान सुशांत वीर (रुई) येथे मुलाखत घेतली होती..त्याच गावातील महाराष्ट्र हिंद‌ केसरी रमेश ड्रायवर रूई यांची मुलाखत घ्या.. मळ्या मोत्या ची माहिती मिळेल 🙏❤️

  • @sureshbadadad5034
    @sureshbadadad5034 2 года назад +4

    बकासुर गरीब कीर्ती महान 👌👌

  • @adityaraj-bs3or
    @adityaraj-bs3or 2 года назад +2

    khupach chan...... murti lahan kirti mahan

  • @niketandalvi2181
    @niketandalvi2181 2 года назад +17

    बिचारा शांत उभा आहे,बाकीची बैलं कडला पण येऊ देत नाहीत
    कुणालाच स्वप्नात पण वाटणार नाही हा पळत असेल
    बाकीची बैलं थांबतील पण हा थांबणार नाही
    का?
    कारण तो गावठी आहे...
    गावठी म्हणजे विषयच नाय हो...

  • @rohitdeshmukh2205
    @rohitdeshmukh2205 2 года назад +4

    बकासुर एक नंबर आहे ❤

  • @parvejpathan_248
    @parvejpathan_248 2 года назад +2

    अतिशय छान मुलाखत झाली

  • @0.2...94
    @0.2...94 2 года назад +4

    I love you बकासुर ❤️❤️❤️

  • @yashshirke7520
    @yashshirke7520 2 года назад +21

    बकासुर आणि महिब्या पळावा कि ✌️✌️

    • @dhirajborate531
      @dhirajborate531 2 года назад +5

      बरोबर खरंच पळवा महिब्या आणि बकासुर

  • @RUPESHkadam-jv9st
    @RUPESHkadam-jv9st Год назад +1

    Sandy bhau ..mi bailgadi sharyat baghat pan navato .pan ekada असाच utube var asatana Bakasur cha video baghitla...Ani तेव्हापासून बकासुर चा एवढा fan झालोय की एक मैदान पण बघायचं सोडत नाही .एक व्हिडिओ पण सोडत नाही...

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 2 года назад +1

    Daiv jangle kuni.
    Dhanywad

  • @sachintikone8957
    @sachintikone8957 Год назад +7

    बारकाइने पहा बकासूर मध्ये आत्मविश्वास खुप आहे.

  • @nileshtavade4505
    @nileshtavade4505 2 года назад +9

    किंग बकासुर 🔥

  • @mayurmetkar8023
    @mayurmetkar8023 2 года назад +20

    मोठा लक्ष्याची मुलाखत घ्या परत

  • @ganeshmadane3855
    @ganeshmadane3855 2 года назад +6

    येळीवच्या महाकाल ची मुलाखत घ्या 🙏🙏

  • @SatishPatil-jb5vg
    @SatishPatil-jb5vg 2 года назад +2

    खूप छान मुलाखत

  • @gauravrakhunde455
    @gauravrakhunde455 2 года назад +2

    भाऊ तुमची मुलखात च लय खास असते तुम्ही भारत केसरी ऑम्या ची मुलाखत घ्या वारींगे यांची

  • @satishvishe1750
    @satishvishe1750 2 года назад +10

    Mulshi 👑👑👑bakasur 👑👑👑

  • @योगेशमानेम्हासुर्णेकर

    अण्णा काळे यांच्या हिंदकेसरी प्रधान ची मुलाखत घ्या🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sohelshaikh1916
    @sohelshaikh1916 2 года назад +3

    मावळ च्या सोना ची मुलाखत घ्या म्हातारा झाला आहे तरीही अजून पण 1 no करतोय

  • @balkrishnaavhad3050
    @balkrishnaavhad3050 2 года назад +1

    1 no bhau.....👍

  • @yashyarankar8154
    @yashyarankar8154 2 года назад +2

    Bhau mulakhat chhan jhali jasa malakach khup prem ahe bakasur var. Shant malak kontyaahi prakaracha attitude nahi bolanyat. Ekdam sadha manus khup chhan.

  • @sachindhundye6602
    @sachindhundye6602 2 года назад +2

    बाकासुर भाऊ 1 नंबर

  • @mulaniaayan313
    @mulaniaayan313 Год назад +3

    Sandy Bhau vajir 916 la bhet dya
    Plz bhau

  • @ananthate2111
    @ananthate2111 Год назад +1

    बकासुर याला कोनि हरवु सकत नाही

  • @aaditydeshmukh4690
    @aaditydeshmukh4690 2 года назад +2

    सिद्धेश्वर कुरोली च्या शिवाची मुलाखत घ्या

  • @राहुलदेसाई-द4ध
    @राहुलदेसाई-द4ध 2 года назад +1

    बकासुर नाद खुळा आहे

  • @sagarhandgar9044
    @sagarhandgar9044 2 года назад +2

    Bakasurala khup khup shubhechha

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 2 года назад +1

    Palnara .Asa disanara fact ani fact bakasurach.
    Dhanywad

  • @diliphilam927
    @diliphilam927 Год назад +2

    बकासुर 👍🔥🤟🤟🤟🤟

  • @DinkarNarale-im4od
    @DinkarNarale-im4od Год назад

    खरसुंडी याञे मधे गाजलेला छोटा बकासुर पर्यंती ता. माण जि.सातारा जिल्ह्य़ात आहे

  • @ओम्याड्रायव्हर

    खुटाळवाडी करांचा रावण ची मुलाखत घ्या प्लिज

  • @VasantKadam-r9p
    @VasantKadam-r9p Год назад +2

    Babysitting I ❤❤❤❤❤

  • @saurabhgogawale6809
    @saurabhgogawale6809 2 года назад +2

    किरण शेठ म्हात्रे आणि पांडूरंग आण्णा घिसरे यांचा शेहनशाहा बैलची माहिती घ्या ..

  • @miteshpotdar5663
    @miteshpotdar5663 2 года назад +2

    सूंदर मुलाखत झाली

  • @rohitgaikwad1814
    @rohitgaikwad1814 2 года назад +4

    बकसूर 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @nikhilkhutwad295
    @nikhilkhutwad295 2 года назад +4

    वेसण टाकली वाटत 🔥🔥🔥

  • @gokuljaras1998
    @gokuljaras1998 Год назад +3

    🕺💪🏻

  • @someshkhadekar9122
    @someshkhadekar9122 2 года назад +2

    good job

  • @कोकणकरशुभम
    @कोकणकरशुभम 2 года назад +2

    Sandy n yadhav तुम्ही कल्याणी ताई एक्स्प्रेस यांची मुलाखत घ्या त्यांनी प्रधान बैलाला विकल आहे plzz तुम्ही jaun tyanchi mylakhat ghya🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @SachinYadav-ue7jb
    @SachinYadav-ue7jb Год назад +3

    बकासुर कुठल्या गावचा आहे कोणी सांगेल का

  • @pravinpawar7773
    @pravinpawar7773 2 года назад +4

    दुधनबावडीचा बावऱ्या सारखे शरीर बकासुरचे आहे

  • @omkarbhoir_3647_
    @omkarbhoir_3647_ 2 года назад +2

    बकासुर king 👑💪👑💪

  • @rohangangadhar2323
    @rohangangadhar2323 Год назад +2

    Bakasur❤️

  • @sachinwangade1729
    @sachinwangade1729 2 года назад +2

    छान मुलाखत झाली बकासुरची

  • @rahuldeshmukh5970
    @rahuldeshmukh5970 2 года назад +1

    Khupch chhan bakasur 250000 detoo detyka

  • @sudhirkhetale3818
    @sudhirkhetale3818 2 года назад +1

    Khup motha fan ahe mi khup dekhana ahe ani tyacha pal tr naadkhulach ahe

  • @sachinbhilare808
    @sachinbhilare808 2 года назад +1

    एक नंबर बैल

  • @vikasdhakol3260
    @vikasdhakol3260 2 года назад +1

    Mast palto bakasur mipan sarv sharyti pahilyat