द्वैत: मी ,तु ,ही सृष्टी वेगवेगळी आहे असे मानणे,देव आपल्यापेक्षा वेगळा मानणे.ही सृष्टी खरी म्हणजे आपल्याला द्वैत भासते,पण ती वेगवेगळी नसून" अद्वैत" आहे. अद्वैत :द्वैत नसलेले, हे अस्तित्व जे आपल्या ला दिसते ते एकाच परमेश्वराची कलाकृती असल्याने प्रत्येक ठिकाणी एकच आहे.
रामकृष्णहरी
Very nice 🎉
श्री हरी श्री हरी श्री हरी 🙏🙏🙏💐💐💐
हरिपाठ चिंतन पूर्ण मला पाठवाल का🙏
Farach chhan
Very butiful saund.
शब्दातीत माऊलींची प्रतिभा,आणि सरांचे भाषांतर काव्य अप्रतिम
राम कृष्ण हरी
ओव्या बरोबर म्हणत नाही येत
very nice
🙏🙏
ह्या ओव्या ज्ञानेश्वरीतील नाही असे चुकीची प्रकाशन करणे बरोबर नाही मूर्खपणाचे आहे
पण आम्हाला हेच पाहिजे
Ram krushan Hari Hari om tatsat
द्वेत आणि अद्वेत चा अर्थ काय आहे ?
द्वैत: मी ,तु ,ही सृष्टी वेगवेगळी आहे असे मानणे,देव आपल्यापेक्षा वेगळा मानणे.ही सृष्टी खरी म्हणजे आपल्याला द्वैत भासते,पण ती वेगवेगळी नसून" अद्वैत" आहे.
अद्वैत :द्वैत नसलेले, हे अस्तित्व जे आपल्या ला दिसते ते एकाच परमेश्वराची कलाकृती असल्याने प्रत्येक ठिकाणी एकच आहे.