बाळासाहेब तुमचा एपिसोड खुपचं मस्त होता आणि सर्व एपिसोड खुपचं छान असतात पण नितीन राहुल आणि चतुर या तिघांचा सिने पन दाखवत चला या तिघां शिवाय आणि तुमचा भोळेपना हे पाहायला वेगळीचं मजा येते 👍👍👍👍आसेचं छान छान एपिसोड पाहायला आम्ही तुमचे चाहते मंडळी सदैव आतुर आहोत 🙏🙏🙏🙏 पन नितीन चा सिन दाखवत चला 🙏
बाळासाहेब सूर्य सुध्दा सकाळ ची नवी किरण घेऊन येतो तुमच्या पण आयुष्यात अशीच एक किरण आले आहे सायली च्या रूपाने 😊 plz नवीन सुरवात करा आणि real life मध्ये पण ही जोडी बेस्ट आहे हा 😝😝😝😝😝😃😃😛😛बेस्ट स्टोरी
Ek gav tera bhangdi mi pratek somvari aathvnine bagto pan pahilya peksha he don teen episod khup chan vatle ..bala saheb aayushat yenari pratek mulgi sarkhi naste juna sodun navin survat kara 👍
Thats Great. Asech Balasaheb patil Apan aplya pratisthechi kimmat rakhavi. Ani maji request aahe Ki Aplya episode cha 16 min cha time vadhavun Per Week 30min paryant show karava. I like *Ek Gaon Tera Bhangadi* Serial
नमस्कार उञेश्वर शेळके खामसवाडी आजचा एपिसोड खुप खुप आवडला पुढील वाटचाली सवं टिमला खुप शुभेच्छा असेच विडिवो पहायला मिळतील हिच अपेक्षा कृपया एक हात जोडूनच विनंती कि वेळ वाढवून पाहिजे एपिसोडची खुप वाट पहायला लाऊ नये
ओ पाटिल आता लय भाव खाऊ नका राव बोला की सायली वहीनी ला पाटिल नशिबान अशी मुलगी भेटते राव बोला आता टाईम वाया घालु नका हि तुमच्या लहाण्या भावाची विनंती समजा अशी वहिणी पुन्हा नाही भेटणार आम्हाला प्लिज बोला❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सायली अन सोनी ची मैत्री झाली तर लई झाक 👌 होईल बघा,,,
बाळासाहेब तस साध सरळ त्यांच्या च्यान नाय जमायच, ❤️
बाळासाहेब तुमचा एपिसोड खुपचं मस्त होता आणि सर्व एपिसोड खुपचं छान असतात पण नितीन राहुल आणि चतुर या तिघांचा सिने पन दाखवत चला या तिघां शिवाय आणि तुमचा भोळेपना हे पाहायला वेगळीचं मजा येते 👍👍👍👍आसेचं छान छान एपिसोड पाहायला आम्ही तुमचे चाहते मंडळी सदैव आतुर आहोत 🙏🙏🙏🙏 पन नितीन चा सिन दाखवत चला 🙏
बाळासाहेब सूर्य सुध्दा सकाळ ची नवी किरण घेऊन येतो तुमच्या पण आयुष्यात अशीच एक किरण आले आहे सायली च्या रूपाने 😊 plz नवीन सुरवात करा आणि real life मध्ये पण ही जोडी बेस्ट आहे हा 😝😝😝😝😝😃😃😛😛बेस्ट स्टोरी
Balasaheb la acting jamat nahi..
@@dadasomote3859 Balasaheb ek Uttam character ahe ... Ani ASI वेंधाळे पणाची अॅक्ट करायला वाटत तेवढं सोप्प नसत... उभरत नेतृत्व आहे support Kara त्यांना
Acting over watate...
Nice
@@dadasomote3859 nahi 😊प्रत्येकाच्या बघण्याचा दृष्टीकोन
हा एपिसोड मला खूप खूप खूप आवडला आहे , बाळासाहेब लाजू नाका ,लाजेत आलेलं प्रेम निघून जाईल ,,
सायली च पात्र मला तर आवडलं आणखी कोणाकोणला आवडल त्यांनी लाईक करा
मस्त
Best
मममम
एकदम मस्त
Mala pan lai aavdl
बाळासाहेब व सायली यांची निखळ प्रेम चांगल्या प्रकारे दाखविण्यात आले आहे
एक गाव तेरा भानगडी बघितल्या शिवाय माझा तर दिवस पुढे जातच नाही राव
Kai bolata
खर तर हया सिरीज चा पहिलाच भाग
मि आज बघितला एक्टिंग तर खुपच छान आहे परंतु तुमच्या बैकग्राउंड म्युज़िक चा दिवाना झालो राव आता सगले पार्ट बघणार
एक नंबर यार....😍
चतूरची आता चांगलीच जिरली ...हाहाहाहाहा
धन्यवाद शेवटी ती धुन लवली लय भारी वाटलं राव...😍💘
सायली आणि बाळासाहेब यांचा जादा एपिसोड दाखवा .तेचि जोडी चांगली आहे
डजबजतघबथघभथछगभ
*मेला कि माझ्याकडे या आणि ३०००/- घेऊन जा चतुर ने लावला घोडा.. मेल्यावर या* 😂😂😂😂😂😂
Boot banun chaturchya mankutiwa basto
.
😂😂
Hasu nka o
Omkar Create a new ,
खूप छान बाळासाहेब मला खूप हा ऐपिसोडे आवडला बाळा साहेब तुम्ही साहिलीला खूप आवडतात वाटतं
बाळासाहेब आतातरी हिम्मत करा सायली बरोबर बोलायला जोडी सुपर रुपि पेक्षा सुंदर आहे सायलि आणि हो नित्या गौरीला पण दाखवा त्यांची पण लव स्टोरी छान रंगेल
सायलि आणि बाळासाहे या दोगानचि जोड़ी एक नंबर आहे
नितीन ला तुम्ही दुकानला नेलता तिकडचा एक एपिसोड दावा
बरोबर आहे
पेपर चालु आहेत वाटतय त्याचे
Sorry te dukan Mumbai la ahe 🤣 lamb cha prawas hoto
बरोबर हाय
Super
बाळासाहेब आहे तसंच राहिलं नाईस एपिसोड
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌बाळासाहेब तुमची बुलैट आन् तुमची सायली खुपच सुंदर हाय आन् सरांचे खुप खुप आभार आसा छान एपीसोड बनवला आणी हो बाळासाहेब तुमच लाजन एकच नंबर आणी बाळासाहेब ही संधी सोडु नगासा खरच बाळासाहेब लय साध भोळ हाय 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Ganesh Sant 😀😁✌️
बळी नाना एक नंबर अॅक्टींग करता राव तुम्ही 👌👌👌👌👌
खूपच छान स्टोरी आहे...nice आजचा एपिसोड खूपच छान होता राव... आजी कडून खूप पैसे घेतले पण यांनी 😁😁😁😁😁
Ek gav tera bhangdi mi pratek somvari aathvnine bagto pan pahilya peksha he don teen episod khup chan vatle ..bala saheb aayushat yenari pratek mulgi sarkhi naste juna sodun navin survat kara 👍
नित्या आणि गौरी ला पण दाखवा
Ha please Nitya ani Gauri pahije
Superrrrrrrrrrrrrrrrrr Balasaheb
खूपच आवडला हा एपिसोड,चतुरनी आज खूप भारी काम केल,
खूप entertainment करता तुम्ही आम्हाला,
Thank you all teem,
All the best next episode sathi.
एकच नंबर झाला एपिसोड मला तर खूप आवडलं इतका भारी एपिसोड बनवल्याबद्दल तुमचे मनापासून आभारी
असं वाटतंय रोज एक एपिसोड यावाव 😀👌👍👑
एक नंबर विटा Brand
Episode madhli saglyat best acting बळी नानांची aste👍👍👍👍👍👍👍👍
सुपर हिट एपिसोड खूप सुंदर
बाळासाहेब गुड मॉर्निंग धन्यवाद
खूप भारी लव्हस्टोरी आहे
एक गाव तेरा भानगडी वेबसिरीज अतिसुंदर👌👌👌👌👌
मस्त एपिसोड होता म्यूजिक एक नंबर दाखवली सायलीची कोणाकोणाला हा एपिसोड आवडला
Thats Great.
Asech Balasaheb patil
Apan aplya pratisthechi kimmat rakhavi.
Ani maji request aahe
Ki
Aplya episode cha 16 min cha time vadhavun
Per Week 30min paryant show karava.
I like *Ek Gaon Tera Bhangadi* Serial
मस्त acting बाळासाहेब, सायली, ऐक नंबर, सुपर, छान
बाळासाहेब इन्टरेस्टींग स्टोरी ,छान एपिसोड...🙏👍💐👏
बाळासाहेब हिरा माणूस आहे 🙏👍👍एपिसोड कडकच होता
पूर्ण युट्युब वर no1 ची वेब सिरीयस आहे.मस्त 1 नंबर
याडपाट वेब सिरीज कडून खुप शुभेच्छा
मि आज पर्यंत एक पन एपिसोड बग़ायचा सोडला नाय
मी पण
Bar
Mi pan sodlela nahi
Mi pn...👍👍👍👍
Mi pan bhava
Kdk episodes
साहेब पुढील भागात तेवढं गौरी चं दर्शन घडवा ओ..... लई miss करतोय लेका तिला
साईलीचे पात्र खूपच मस्त आहे. बाळासाहेबांचा तर... नादच खुळा.
नितीन आणि राहुल्या शिवाय एपिसोड बघण्यात मजाच नाही
Haa kharch na Rupali la pn दाखवा
Ho ho
Balasaheb ani sayli chi jodi mla khup aavdte🥰😍
बाळासाहेब तुमी खूप छान काम करताय आणि पहिले प्रेम कधीच नाही मिळत हे नक्की miln
ओवर ऐक्टिंग बाळासाहेब
प्रेम कराचेआसेतर बाळासाहेबासारखे करा number 1 Hero
आम्हाला बाळासाहेब आणि साईली प्रेम प्रकरण लय म्हणजे लय आवडला. जसे की सैराट सारखाच भाग. खुप खुप भारी.
खूप छान वेब सिरीज आहे आपल्या दोनच फेवरेट वेब सिटीज आहे 1 म्हणजे चांडाळ चॉकडी आणि दुसरी म्हणजे एक गाव तेरा भानगडी😊💐
बाळासाहेब तुमचे खुप चाहते आहेत. कारण तुमची स्टोरी लय लोकांना आवडते. प्लिज तुमची स्टोरी जरा मोठी आसावी.👍👍👌👌💯✅
काय पण म्हणा ही वेबसिरीज बघायला खुपच भारी वाटतय.... बाळासाहेब विषय हार्ड
मागचे सारे कलाकार दाखवा.नित्या, रावल्या,सोनी,पवणीबाय,आणि रामा.मगच मजा येईल
एक गांव तेरा भानगडी फार सुंदर व मस्त आहे. मला आवडल
नादच खुळा 👍👍👍👌👌👌✌️✌️✌️
हा यपोसेड लइ भारी आहे
रोहन एक नंबर एक्टिंग केली आहे सायलीला चॉकलेट घ्यायला पाहिजे होतं
Ekk gav tera bhangadi is great
झुल्या पक्का स्किमर आहे राव.. चतुरला चांगलाच जुडीदार घावलाय 😆😆..महत्वाच म्हणजे बॅकग्राऊंड music छान वाटल.
झुल्या झोलर आहे
1 no acting balasaheb
आपला एपिसोड हा 1 नंबर होता तुमी पुढील भाग लवकरात लवकर कडा ही अपेक्षा धन्यवाद
स्सिम लय भारी आहे राव चतुर भावड्या . तुझं मिस्त्री गोत्यात आणतो राव ..😄😄🏃😄👍👍👍
देवा लवकरच जुळुदे बाळासाहेबांच आनि सायलिच
बाळासाहेब , चतुर अक्टिंग मस्त
बाळासाहेबांना बघितल्यावर दिवस चांगला जातो
बाळासाहेब असं किती दिवस.....
एक घाव दोन तुकडे करा लवकर
सायली चा होकार आहे कधीचा....❤
नमस्कार उञेश्वर शेळके खामसवाडी आजचा एपिसोड खुप खुप आवडला पुढील वाटचाली सवं टिमला खुप शुभेच्छा असेच विडिवो पहायला मिळतील हिच अपेक्षा कृपया एक हात जोडूनच विनंती कि वेळ वाढवून पाहिजे एपिसोडची खुप वाट पहायला लाऊ नये
प्रेम पण कस असत ना कधी कोणा वर जीव जडेल सांगता येत नाही. मला तर रोजच आठवण येते माझं प्रेमाचं.
बाळासाहेब बोलून टका सायलीला तिच्या मनात विचार येतो पण तुमच्या मनात नाही येत करणार आहे तिला प्रॉपच🌹🥀🥀💘💘❤️💔💔
बाळासाहेब सायलि एक नबर लवकर मैत्री झाली पायजे
Khoop mast background music aahe I like it totally ❤️
पाहुणीचा अभिनय लाजवाब
नित्याचा पण मस्त
बळीनानाचा आवाज, बोलण्याची स्टाईल मस्त आहे.
Hmm
मस्तच...विडिओ चा end मस्त केलाय
नितीन आणि गौरी आणि रामभाऊ दाखवा राव आठवण येते राव त्यांची 😙👌👍👑🔥🔥🔥🔥🌷😍💪✔👆❤❤❤❤❤💪✔✔✔✔✔
bagchay aadich like👍
बाळासाहेब जरा Attitude दाखवा🔥🔥🔥🔥🔥 हम खडे तो सरकार से भी बडे असा🔥🔥🔥
Ek dam super Balasaheb pati
पण दोन लोकांनची कमी भासतेय नितीन आणि राहुल ते नाही तर मजा नाही राव
बरोबर बोला तू
@@sagarjairaj213 मग काय तर
Ho kharach
@@pravinkarande9605 ते नाही तर मजा नाही राव खरच एक वेळ तो झुलया नसेल तरी चालेल पण नित्या आणि राहुल पाहीजे तरच बघायला मजा येते
👌👌 जोरात विडियो आहे चतुर
नित्या आणि गौरी पन दाखवा
नित्या पण धावा की राव आणि बाळसाहेब आणि साहिलीची जोडी ऐक नंबर हाय👌👌👌👌👌😍😍
दुकानाकडे एक व्हिडिओ बनवा नितीन ची झलक दाखवा
खरंच दुकानाकडचा एक भाग तयार करून अपलोड करा हीच नम्र
चतुर लयी भारी
Ek no..... background music very lovely heart touch ...
एक.दम.झकास.आहे.बाळा साहेब
ओ पाटिल आता लय भाव खाऊ नका राव बोला की सायली वहीनी ला पाटिल नशिबान अशी मुलगी भेटते राव बोला आता टाईम वाया घालु नका हि तुमच्या लहाण्या भावाची विनंती समजा अशी वहिणी पुन्हा नाही भेटणार आम्हाला प्लिज बोला❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर जी, पूरानें ज़ख्म भरनें में टाईम लगता हैं। आगें आगें देखों होता हैं क्या। आपकी मनो कामना भी धिरें धिरें पूरी हों जायेंगी, धीरज रखो।🙏
मलापण ह्यांची प्रेम कहाणी...खूप आवडते ....सर्व पटेलांचा बाळा sahebanna खूप पाठिंबा आहे
@@nandinigondole1074 आप के मुंह मे घी शकर नदिनी मॅम thanks🙏🙏👍👍
बरोबर आहे...बाळासाहेब करत ऐकिने जीव गमावला
बाळासाहेब थोडा प्रयत्न करा
Mast
हो आणि पुढील भागात नित्या, राहूल, गौरी, रूपाली, पाहूनीबाई ह्यांना पण दाखवा...♥️🙏👑
लय भारी होता आजचा ऐपिसोड
बाळासाहेब रूपाली, आणि गौरी , राहुल, सोनाली, रामा, पाहूनी बाय, नीत्या हे दावा की त्या शिवाय मज्या येत नाही बगा, , 🙏🙏
A gp
सारखं काय तेच तेच सायली बघ आता
बतसयस
माझी पन अशी स्टोरी आहे
No 1 episode super next part sathi best stop luck Ram bhau la dakhba ki atta part mdhe Ani kadhi yenar aahet
नितीन ला गैरी का दाखवत नाही. बाळासाहेब तुम्ही नव्याने सुरुवात.करावी असे माझ मत आहे...💯💯💯💯
लय म्हंजी लय म्हंजी लय आवडला बघा हा एपिसोड.
💞आईशप्पथ प्रेमासाठी कायपण 💞
Ek gaon Tera bhangadi 👌👌❤️❤️❤️🙏👍
एकच नंबर बाळासाहेब ......
पण एक विचारू का तुम्ही एवढे लाजता का????????😀😀😀आता करा की नव्याने सुरुवात सायली सोबत मस्त मुलगी आहे ती
भाऊ मला तुमचे सर्व शो भारी वाटले पण त्याही पेक्षा 100 च्या पुढचे शो सर्वात मस्त आहे त हसेच तुमी शो काडत राहा बाळासाहेब पॉईंट आहे बरका शो मदे
Mast music entry for sayli
अगळे एपिसोड खुप चांगले आहेत..
👌👌सायली पात्र खुप छान आहे.मला आवडले.गौरी पण खुप छान एक्टिंग करते।।सगळ्यांच एपिसोड मधील काम खुप छान आहे
चतुर चाबर ।नविन स्किम आणली आणि😎😎😂😂😂
सायली आणि बाळासाहेब ही लवस्टोरी कायम टिकवून ठेवायला पाहिजे...पप्रेक्षकांना खूप आवडेल