१० जानेवारी, २०२५

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии • 19

  • @sachinpawar244
    @sachinpawar244 14 дней назад

    एकच बाईला काय प्रोब्लेम आहे काय माहित रोज तिची वाईट कमेंट आणि भांडण लावायचा प्रयत्न तेवढंच काम आहे वाटतंय तिला विजयश्री बोराटे

  • @YogitaKhuspe-f9h
    @YogitaKhuspe-f9h 14 дней назад +1

    ताई शनिवार, पौर्णिमा, आमवस्या आणि अडचण असल्यावर सारवत जावू नये.
    तुमची झाली तयारी संक्रांतीची, तुमच्याकडे सुगड घेवून कुंभार येतात का???

  • @kavitathroat992
    @kavitathroat992 15 дней назад +1

    रेश्मा , आई बप्पु खरेच फार कष्टाळू आहेत ... समधनी आहेत त्यांच्या चेहऱ्यावर दिसते ते कष्टाचं चीज सुख नेहमी हसतमुख 😊❤

  • @vijayashreeborate4032
    @vijayashreeborate4032 15 дней назад +6

    बहिन कसली मदत करणार धून धुवायला रोज फुकट दूध नेते फुकट मग गोठा झाडायला शेण काढायला लाव त्या bkila नुसत aaite पाहिजे तिला नुसती fukti रेश्मा तीच जेवण चहा पाणी करती

  • @atharvamane2739
    @atharvamane2739 15 дней назад +4

    Ravi Shinde,ase aalevar tari Reshmala madat kara

  • @sushmagaikwad1018
    @sushmagaikwad1018 15 дней назад +6

    कामं काय चुकले नाही सांभाळुन करा रेश्मा माऊली माऊली सुखाची सावली कीती काम करते तरी हासत हासत खेळत ठाणे

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 15 дней назад

    Nice video🎥. Take care

  • @sangitasawant2886
    @sangitasawant2886 15 дней назад +5

    बोट कापले तर बहीणीला साग एक दिवस कपङे धोयाला

  • @vishnukudale1181
    @vishnukudale1181 15 дней назад

    शुभ प्रभात वहिनीसाहेब ❤❤

  • @anujspart4405
    @anujspart4405 15 дней назад

    🙏👌👌

  • @nitinsurve3886
    @nitinsurve3886 14 дней назад +1

    काळजी घ्या ताई घाई गडबड करू नका कामात

  • @suvarnapawar7585
    @suvarnapawar7585 15 дней назад +1

    Good morning 🌄

  • @sunitalonkar830
    @sunitalonkar830 15 дней назад

    Good Afternoon

  • @archanakukade3558
    @archanakukade3558 15 дней назад +1

    Good morning.आई रेश्मा बापू

  • @AnitaBhise-i9d
    @AnitaBhise-i9d 15 дней назад +1

    Hi good morning

  • @seemashere6134
    @seemashere6134 15 дней назад +1

    Nandekad jayche asel

  • @RanjeetJadhav-lh1zz
    @RanjeetJadhav-lh1zz 15 дней назад +1

    शुभ सकाळ

  • @SandhyakaleArmy
    @SandhyakaleArmy 15 дней назад +1

    रेश्मा जपून