♦️माढा विधानसभेसाठी विठ्ठल परिवाराची भूमिका ठरली | या नेत्याला करणार परिवार मदत..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • #maharashtramazanews #vitthalparivar #bhagirathbhalake #kalyanraokale #yuvarajpatil

Комментарии • 135

  • @Mr._Avinash_shinde_1024
    @Mr._Avinash_shinde_1024 4 дня назад +16

    अभिजित पाटील किंगमेकर असणार 👑

  • @nanasobhosale8507
    @nanasobhosale8507 4 дня назад +29

    काळे साहेबांच्या बोलण्यातून असे दिसून येत की 100 रू मधील 50 रू काळे साहेबाना मिळावं 😂😂😂😂

  • @dattaupase4869
    @dattaupase4869 3 дня назад +10

    एक वर्षात तीन पक्ष बदलणारं काळे साहेब तुमी

  • @Prajwal8585
    @Prajwal8585 4 дня назад +12

    तुम्ही तेवढं कारखान्याची बिल वेळेवर देत जावा म्हणजे झालं तुमचा कारखाना नवीन आहे नवीन आहे असा मी चाळीस वर्ष झाला ऐकत आहे सगळ्या गावाच्या मागे दर असतो आपल्या कारखान्याचा

  • @lalashinde4589
    @lalashinde4589 4 дня назад +22

    यंदा पंढरपूर माढ्यांचे #फिक्स_ आमदार_अभिजीत_आबा_पाटीलच💪✌ 💯

  • @tanajigaikwad8011
    @tanajigaikwad8011 4 дня назад +15

    पंढरपूरची चांडाळ चौकडी

    • @bharatkadam1167
      @bharatkadam1167 3 дня назад

      एकच नंबर. आता बाळासाहेब कोण हे पण सांगा

  • @युवाशेतकरीहर्षवर्धनगायकवाड

    अभिजीत आबा पाटील फिक्स आमदार

  • @pandurangbhosale198
    @pandurangbhosale198 3 дня назад +7

    आगोदर बिल दया कल्याणराव बाकीच राहू द्या

  • @RamdasRonge-jz4ym
    @RamdasRonge-jz4ym 4 дня назад +17

    कल्याण राव चंद्रभागेच्या थकलेल्या बिलाचे बोला. विधानसभेचे तुमच्या सारख्यांनी बोलू नये.

  • @mr.shelby7212
    @mr.shelby7212 4 дня назад +17

    विठ्ठल परिवार झिंदाबाद..❤

  • @sampatlawate463
    @sampatlawate463 2 дня назад +2

    विठ्ठल कारखान्याचा चेअरमन तोच असतो विठ्ठल परिवाराचा नेता. बाकीचे कोणीही चालणार नाही.

  • @VitthalGhadge2023
    @VitthalGhadge2023 4 дня назад +14

    😅काळुराम कारखाना सीताराम खाल्ला😂

  • @s.p.8773
    @s.p.8773 4 дня назад +8

    विठ्ठल परिवार पांडुरंग परिवारात विलीन करायचा विचार आहे यांचा
    वाटून खाण्यासाठी ,जनतेला येडं बनवू नका जनता आता हुशार झाली आहे
    पब्लिक है, ये सब जानती है😅
    ओन्ली अभिजीत पाटील पॅटर्न✌️

  • @dhanjay8
    @dhanjay8 2 дня назад +2

    कमीशन खावू माणूस आहे हा जनतेने यांना ओळखलय

  • @dattadange6251
    @dattadange6251 4 дня назад +11

    फक्त आभिजित आबा पाटील यांना निवडून द्यावे

  • @sandipburungale7377
    @sandipburungale7377 3 дня назад +1

    मी उभा राहणार आहे आता फक्त बघत रहा काय होते मी सर्वांची भेट घेतली आहे मला लोकांनी सांगितले आहे तुम्ही एक सामान्य घरातून आहात तर तुम्ही उभे राहिलात तर आम्ही तुमच्या सोबत आहोत त्यामुळे 100% आपण निवडणूक लढवणार आहे

  • @kuldeepbhosale1501
    @kuldeepbhosale1501 2 дня назад

    Only Aabasaheb 💖 💖

  • @sandipbabar4709
    @sandipbabar4709 3 дня назад +1

    हे लोक जळतेत फक्त अभिजित आबांवर..
    बापांच्या जिवावरच गडी चौघेपण
    यांच कार्य काय ते जनतेला विचारा

  • @आपलंपंढरपूर-द9प

    काळे साहेब गेल्या वर्षी साखर दिली नाही तुम्ही सभासदांना यावर्षी तर नक्की द्या कारखाना नीट चालवा नाहीतर जाईल दुसऱ्या ताब्यात

  • @pandurangkale6142
    @pandurangkale6142 4 дня назад +3

    कारखाना नीट चालवा एक कारखाना धनश्री परिवाराला विकला आपण कामगारांच्या पगारी केल्या का शेतकऱ्यांच्या ऊसाचे बिल दिल का❓

  • @goutamtonape3989
    @goutamtonape3989 4 дня назад +5

    यावेळी आमदारकि साठी माढयातुन उमेदवारांचे कुत्र्याच्या छत्री सारख अचानक भरपुर पिक आलय

  • @AbhayBhosale-lp8fb
    @AbhayBhosale-lp8fb 2 дня назад +1

    काररखना सभासदाचा आहे

  • @SudhirKarale-p4l
    @SudhirKarale-p4l 4 дня назад +6

    कल्याण तु मुख्यमंत्री आहे कि काय तु फक्त मागे ऊभा रहा😂😂😂😂

  • @prakashpatil-3921
    @prakashpatil-3921 4 дня назад +6

    Only Abhijitaba patil 🎉

    • @RahulJadhav-i3m
      @RahulJadhav-i3m 4 дня назад

      आबा तुला केळं, देणार

  • @tanajivhanamane5064
    @tanajivhanamane5064 2 дня назад

    भैय्यासाहेब साहेब

  • @AnandBandgar-w9n
    @AnandBandgar-w9n 4 дня назад +5

    नाव दमदार भावी आमदारच मिलनताई साठेच माढा मतदारसंघातून

  • @SushantPatil-p2z
    @SushantPatil-p2z 4 дня назад +6

    स्वतःचं काम लागते बापाच्या जीवावर किती दिवस मते मागणार मतदार शहाणा झालाय केलेल्या कामाला केले मना नाहीतर लोक तुम्हाला घरी बसवतील काम बोलतोय समाधान दादा

  • @Vision-pnpe
    @Vision-pnpe 4 дня назад +5

    विठ्ठल परिवार❤

  • @navnathgavhane4712
    @navnathgavhane4712 4 дня назад +4

    आपण कारखान्याची वेळेत बिल दिली आहेत का तर जनता आपल्याला किंमत देईल आपल्या काळातील बिल अभिजित आबान दिली फिक्स आबाच

  • @User_9063
    @User_9063 4 дня назад +14

    आमदार आमचे कल्याण काळे साहेब होणार. आणि उसाला दर ४००० मिळणार...आणि शेतकरी राजा होणार..

    • @VitthalGhadge2023
      @VitthalGhadge2023 4 дня назад

      @@User_9063 😅😅

    • @Fhfyhgjjh
      @Fhfyhgjjh 3 дня назад +1

      या जन्मात घरी नाही😂😂😂😂

  • @Omkardhumal7620
    @Omkardhumal7620 3 дня назад

    आमदार तर आबाच होनार.... 🔥🔥🔥🔥✌️

  • @yuvrajvasudkar5945
    @yuvrajvasudkar5945 День назад

    सुरुवात झाली कमिशन मागायला

  • @SomnathShendage-ok7fi
    @SomnathShendage-ok7fi 4 дня назад +2

    शिवाजीराजे कांबळे हे सर्वांना सोबत घेणार

  • @marutikolekar8467
    @marutikolekar8467 4 дня назад +1

    Only shivaji Nana jindabad

  • @hanumantkawade7751
    @hanumantkawade7751 4 дня назад +4

    वेगळा नाही तुमी सुपारी घेतलीय आबाला पडायची

  • @gopalpawarpawar1607
    @gopalpawarpawar1607 2 дня назад

    100

  • @YuvarajPawar-ng1sw
    @YuvarajPawar-ng1sw 4 дня назад +2

    Only Dada 💯🔥 hi

  • @sandipbabar4709
    @sandipbabar4709 3 дня назад

    स्वयंघोषित विठ्ठल परिवाराचे हे नेते

  • @ParshuramKhurd
    @ParshuramKhurd 4 дня назад +3

    आपण आपल्या शेतकऱ्याच्या बिलाच बघा

  • @dattabarale2766
    @dattabarale2766 4 дня назад +1

    पवार साहेब सांगतील तोच उमेदवार निवडून येणार आहे तुम्ही बेचाळीस गावात मीळुन एक माणूस उभा करा

  • @balasahebnagtilak6721
    @balasahebnagtilak6721 4 дня назад +1

    काळे आतुन काळे नाव पण काळे तुम्ही एकदा माढयातुन उभे राहिले होते माढयाच्या लोकांना 700 भाव दिला आणी बिल लवकर दिले नाही चंद्रभागेचे

  • @mhetreshivaji2039
    @mhetreshivaji2039 3 дня назад

    नॉट रिचेबल माणसे रिचेबल झाली.हे एक आश्चर्य आहे

  • @Rayaba-tad-999
    @Rayaba-tad-999 4 дня назад +5

    999❤

  • @jyotiramchavan1150
    @jyotiramchavan1150 4 дня назад

    Shiv baba ❤

  • @marutishinde8409
    @marutishinde8409 4 дня назад +3

    999 ❤❤

  • @VijayShinde-b2x
    @VijayShinde-b2x 4 дня назад +2

    गणेश दादा पाटील

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 4 дня назад +1

    Only Tutari chach Aamdar Honar 💯

  • @shambudum4712
    @shambudum4712 4 дня назад +1

    माढा मध्ये अभिजीत आबांची हवा

  • @shankargadade2376
    @shankargadade2376 3 дня назад

    केसावर फुगे😂😂😂😂😂❤❤❤😢😢😢आवघड आहे

  • @shivajilendave8144
    @shivajilendave8144 4 дня назад +1

    कोणीतरी आलं तरी जे करायचं तेच करणार
    हे ठरलेले आहे

  • @kishorghadge3613
    @kishorghadge3613 День назад

    गना पाटलन आजुन बील दील नाही 22.23सीझनच 😂😢😂😂

  • @BMore-u4q
    @BMore-u4q 2 дня назад

    काळे साहेब खालच्या कमेंट वाचा म्हणजे तुम्ही कळ चाल

  • @vishalghadage5569
    @vishalghadage5569 4 дня назад +1

    विठ्ठल परिवार..✌️

  • @rajburungale6656
    @rajburungale6656 4 дня назад +1

    Only samadhan Dada ❤❤

  • @Vk2767-r2e
    @Vk2767-r2e 4 дня назад +4

    9️⃣9️⃣9️⃣

  • @haridaszambare3016
    @haridaszambare3016 4 дня назад +2

    सध्या तरी तुम्ही सर्व जन वेगवेगळ्या पक्षात आहात

  • @vishalmukane-j3h
    @vishalmukane-j3h 2 дня назад

    अरे यार काय बोलतात हे... उघड उघड 50% भगीरथ भालके चा निधी गेला..😂😂

  • @shivaraj-d3t
    @shivaraj-d3t 4 дня назад +1

    तु कधी एका ठिकाणी राहत नाही

  • @amitshinde29
    @amitshinde29 4 дня назад +1

    Kalyan kadhi shetkaryiach kalyan kel nahi vittal parivarat yala pudh karu naka bill dil nahi ajun yalach dya nimm

  • @balasaheb1999
    @balasaheb1999 4 дня назад +2

    फक्त बैठकी घ्या

  • @dnana.384
    @dnana.384 3 дня назад

    Tya khairya yuvrya la kashala ghetal

  • @अनिलघाडगे-ल5ध
    @अनिलघाडगे-ल5ध 4 дня назад +5

    999

  • @amirshaikh933
    @amirshaikh933 3 дня назад

    ओन्ली शिवाजी नाना कांबळे

  • @anandmore4910
    @anandmore4910 3 дня назад

    Only Abhijit Aba Patil 📯🤙💯✌️🔥

  • @samadhankharat5191
    @samadhankharat5191 4 дня назад +2

    कल्याण bhurat बिले दे थोथैंड

  • @Maheshkhatakale-vq6fb
    @Maheshkhatakale-vq6fb 4 дня назад +1

    Only Samadhan DADA

  • @ankushgaikwad5740
    @ankushgaikwad5740 4 дня назад +1

    भावी आमदार गणेश दादा पाटील

  • @ranjitdoke5817
    @ranjitdoke5817 4 дня назад +5

    Ganesh dada patil

  • @dattadange6251
    @dattadange6251 4 дня назад +9

    तुझे घर पहिले साभाळ पुरगी नेली दुसरयानी ती पहिले बघ

    • @rameshnagne2310
      @rameshnagne2310 4 дня назад +3

      यांना अब्रु नाही बिन आबरून मिडिया समोर बोबलतय उसाची बिल वर्षांनी देनारा चेरमन😂😂😂

    • @AshwiniGajare-k2k
      @AshwiniGajare-k2k 4 дня назад +2

      😂😂😂

    • @onkarawatade5829
      @onkarawatade5829 4 дня назад +3

      मला नाय आब्रु कशाला घाबरू😂😂😂

  • @yogeshgidde2009
    @yogeshgidde2009 2 дня назад

    चोर सगळे एकत्र आले आहेत 😂😂

  • @dilipsurwase1192
    @dilipsurwase1192 День назад

    Te Aamhi karu pawar

  • @shankargadade2376
    @shankargadade2376 3 дня назад

    कमेंट वाचत चला जय हो

  • @sidrampatil5106
    @sidrampatil5106 4 дня назад +3

    ओन्ली भगीरथ भालके 999

  • @suhasshinde1468
    @suhasshinde1468 3 дня назад

    झाला आमदार बस बोंबलत

  • @suraykantpatil8171
    @suraykantpatil8171 3 дня назад

    L

  • @rohanmane5714
    @rohanmane5714 День назад

    बिल द्या आधी

  • @jagdeshdevadkar6628
    @jagdeshdevadkar6628 4 дня назад

    K K kadhi pasun Vitthal Parivarache nete zale 😂😂😂😂

  • @samadhankharat5191
    @samadhankharat5191 4 дня назад +1

    तुम्हाला एका पक्षात आहे का किती बदलतोय

  • @dilipsurwase1192
    @dilipsurwase1192 День назад

    Kanrao काले nko

  • @BAnd-f9b
    @BAnd-f9b День назад

    अ. पाटील आत्ता भाजप मधून तुतारीत जाणार आहे ka😂😂😂

  • @dilipsurwase1192
    @dilipsurwase1192 День назад

    Pagar 5varsapasun नाही लयकीचा नाही

  • @Maheshkhatakale-vq6fb
    @Maheshkhatakale-vq6fb 4 дня назад +1

    Only 100

  • @rutujanimbalkar9549
    @rutujanimbalkar9549 3 дня назад

    सम दु : खी नेते

  • @ShivaKarale-oo5pn
    @ShivaKarale-oo5pn 4 дня назад +2

    वर्षाला बिल देणारा तू

  • @arjunpawar2693
    @arjunpawar2693 4 дня назад

    4आमदार झाले बाबा

  • @ManojJadhav-jh9em
    @ManojJadhav-jh9em 2 дня назад

    पन्नास टक्के विकासासाठी नक्की का

  • @sushantshirsager3909
    @sushantshirsager3909 11 часов назад

    Vikas konacha

  • @karimshaikh6840
    @karimshaikh6840 4 дня назад +2

    फिक्स आमदार रंजितसिंह बबनदादा शिंदे साहेब विजय होणार 💪💪✌️🕋🕋🕌🤲🇮🇳

  • @grpdfcgh
    @grpdfcgh 4 дня назад +1

    😂😂 काय upyog नाही काहीही mat milnar nahit...तुमच्या paiki ekane hi kam kela nahi sagalyana mahiti ahe...no vision 😅😅

  • @dattaupase4869
    @dattaupase4869 3 дня назад

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @Harishsolankar9999
    @Harishsolankar9999 4 дня назад

    Kaykartyala kon vichrto yedyao

  • @appasahebayush
    @appasahebayush 4 дня назад

    बबनदादा फक्त नको

  • @sukhadeojadhav6859
    @sukhadeojadhav6859 4 дня назад

    आता जाग आलीकाय

  • @parlhadgaikwad9414
    @parlhadgaikwad9414 4 дня назад +1

    दिलेला निधि तुम्ही वाटुन घेनार आहे का

  • @Nikhil9781
    @Nikhil9781 4 дня назад

    😂😂

  • @aniketgaikwad5592
    @aniketgaikwad5592 4 дня назад

    9799

  • @DadasoDongare
    @DadasoDongare 3 дня назад

    अनेक उस वाहतुकदारांना वाहन विकायची वेळ आणली कल्यान तु तुझ कोण ऐकणार

  • @DhondiramGholap
    @DhondiramGholap 4 дня назад

    Attahanaputinamaushichpanaalakai

  • @RahulJadhav-i3m
    @RahulJadhav-i3m 4 дня назад

    आता गणेश दादा पाटील फिक्स आमदार राहुल जाधव जळोली

  • @vikasingole9244
    @vikasingole9244 4 дня назад +1

    999