शरद सोनावणे सेनेत आले नसते तर भाजपात गेले असते, आणि युती झाल्याने सिटिंग आमदार म्हणून 50 50 फॉर्मुल्या नुसार हि जागा भाजपाला गेली असती, त्यामुळे सेनाप्रमुखांनी शरद दादाला सेनेत घेऊन सेनेसाठी हि जागा शाबूत करून घेतली आहे.
प्रामाणिकपणे शिवसैनिक म्हणून रहा। मी पणा गर्व कशाला पाहिजे। आमदारकीचा हव्यासापोटी किती बदनामी झाली। आमदार नाही झाला तर डोंगर नाही कोसळणार। तुम्ही इतर पक्षात गेलात तर तुमचे स्वागत होईल। गेलात तर तुमची मर्जी।पण तुमचा नारायणराव राणे होणार हे ठरवा।आता ही मुलाखत मध्ये गुर्मी आणि स्वार्थ दिसतोय। आगाऊपणा सोडून द्या। मातोश्री आदेश का प्रत्येक शिवसैनिक साठी धर्म आहे। धर्मात राहावे ही शुभेच्छा देऊन पक्षनिष्ठा अबाधीत ठेवलं हा विश्वास आहे। जय महाराष्ट्र।
पत्रकार साहेब तुम्ही साहेबांचा शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उल्लेख केला ते पक्षप्रमुख नव्हे,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणा।ताईंच्या लक्षात यायला हवी होती ही बाब पण नाही आली।जय महाराष्ट्र
*पक्षातून स्वतः जाणे व बाहेर काढणे यात खूप फरक आहे* *2009 सालि उद्धव साहेबयांच्या आदेशाने शरद दादा थांबले व उपजिलहाप्रमुख पद जाऊनही 2014पर्यंत पक्षसोबतच राहिले* *शरद दादा सोनवणे हे स्वतः सन्मानानं बाहेर पडले होते व पुन्हा सन्मानाने परत आले* *शरद दादा सोनवणे यांनी कुठलीही पक्षविरोधी कारस्थाने न करता स्वतः ला सिद्ध करून दाखवले व उद्धव साहेब व शिवसेनेवर कधीही टीका न करता सन्मानाने परत आले* *शिवसेनेत स्वतःहून बाहेर पडणे व बाहेर काढणे यात खूप फरक आहे* *शिवसेनेत स्वतः हून बाहेर पडलेले स्वतःहून परत आलेत परंतू पक्षविरोधी कारवाया करून बाहेर काढलेल्या पक्ष पुन्हा थारा देत नाही* *शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांना अपशब्द बोलणारे अविश्वास दाखवणारे पक्षाच्या जीवावर मोठे झाले 20 वर्षात संघटनेत काम करून तुम्हाला संघटना समजली नाही हे मोठे दुर्दैव आहे* *एका बाजूला पक्षात नसूनही उद्धवसाहेब ठाकरे यांचा आदर करणारे शरद दादा आणि त्याच पक्षाच्या जीवावर मोठे होऊन पक्षप्रमुख यांच्यावर अविश्वास दाखवणारे तुम्ही हाच फरक आहे तुमच्यात आणि शरद दादात* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *शिवसेना हा शिवसैनिक यांचा व आदेश पाळणारा पक्ष आहे* *जय महाराष्ट्र* 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
तुम्हाला आमदार व्हायचे आहे म्हणून तुम्ही निष्ठावंत शिवसैनिक नाही ताई जर तुम्ही निष्ठावंत शिवसैनिक असता तर तुम्ही पक्ष विरोधी काम केले नसते तुम्ही पदाला हापापले
बाकीच्याना काय पाहिजे. जर शिवसैनिकांनो तुमच्या दम असेल तर म्हणा शरद अण्णा चौधरी यांना तिकीट द्या. आंबेगाव मध्ये लिड भेटले त्याचे काय रे.आंधळे भक्त 21 व्या शतकात असल्यावर भारताची वाट लागणार ना रे.
@@munirchaugule4859 भावा जेव्हा शिवाजी महाराजांनी पन्हाळ्याच्या तहात २३ किल्ले गमवले तेव्हा सगळ्यांना वाटले की संपल आता सगळ सोडून द्यावं व सगळ पण महाराजांनी त्या तहा नंतर संपूर्ण स्वराज्य उभ केल.. तुझ मत तुझ्या जागी योग्य असेन पण मला अस वाटत की हार कधी मानायची नाही आणि मला असा विश्वास आहे की आशाताई बुचके याच २०१९ ला आमदार होणार..१००%
@@sidpawar167 tuza gandit pay ghalel mala mahit ahe tu kon ahe tula madrchot personal kon bolala nahi tula khupch pulka asel na ghari neun thev chutya did damdicha tu mala nako shikau
किती वेळा आम्ही फेल मतदान करायचं होतं आतां थांबा दोन वेळा मतदान फेल गेले आता मतदान फेल जाऊ नाही म्हणुन योग्य निर्णय म्हणजे शरद दादा सोनवणे आपला माणूस यांना आम्ही मतदान करनार शेवटी विकास कामाणपुढे कुठलाही विरोधक टिकणार नाही
तुमचं तालुक्यातलं काम खूप मोठं आहे..
जुन्नर ची जनता नेहमी तुमच्या पाठीशी आहे..
२०१९ विधानसभेला जुन्नरच्या आमदार ताईच असतील..😘😘
ताई ज्यांनी तुम्हाला त्रास दिलाय त्यांचे "वस्त्रहरण" कराच झाकलेली मूठ उघडाच सर्वसामान्य तुमच्या बरोबर आहेत..!!🙏🙏
शरद सोनावणे सेनेत आले नसते तर भाजपात गेले असते, आणि युती झाल्याने सिटिंग आमदार म्हणून 50 50 फॉर्मुल्या नुसार हि जागा भाजपाला गेली असती, त्यामुळे सेनाप्रमुखांनी शरद दादाला सेनेत घेऊन सेनेसाठी हि जागा शाबूत करून घेतली आहे.
ताई तमाम सामान्य जनता तुमच्या बरोबर आहे
Dhanyvad
तू तुझ्या पक्षच बग दुसऱ्या च्या मध्ये कशाला काड्या घालतो
ताई तुम्ही रणरागिणी आहात..... तुमच्यात हिम्मत आहे.... आमचा मान आमचा शान... आमची ताई...... आता फक्त Wait nd Watch 💥💥💥🔥🔥💥🔥💥🔥💥🔥💥🔥💥🔥💥🔥💥🔥💥🔥💥🔥🔥💥
प्रामाणिकपणे शिवसैनिक म्हणून रहा। मी पणा गर्व कशाला पाहिजे। आमदारकीचा हव्यासापोटी किती बदनामी झाली। आमदार नाही झाला तर डोंगर नाही कोसळणार। तुम्ही इतर पक्षात गेलात तर तुमचे स्वागत होईल। गेलात तर तुमची मर्जी।पण तुमचा नारायणराव राणे होणार हे ठरवा।आता ही मुलाखत मध्ये गुर्मी आणि स्वार्थ दिसतोय। आगाऊपणा सोडून द्या। मातोश्री आदेश का प्रत्येक शिवसैनिक साठी धर्म आहे। धर्मात राहावे ही शुभेच्छा देऊन पक्षनिष्ठा अबाधीत ठेवलं हा विश्वास आहे। जय महाराष्ट्र।
Wait and watch ashatai is back
कीतीदा टिकीट दयायच
Only tai Sarkar
*#व**ाघिणीला_डिवचले_तर_परिणाम_काय_होतो_हे_अक्खा_जुन्नर_तालुका_बघेल*
@@amolghaywat4097 tumhi ky pitay tumhala pan mhit ahe
ताईसाहेब मनसेत येऊन शरद सोणवने यांना त्यांची जागा दाखवु
ताईसाहेब मनसेत प्रवेश करा.....
राजाभाऊ गुंजाळ सेनेबद्दल बोलतात तेच खर आहे. बाकी नुसता मी पनाचा अतिरेक आहे.
Ky boltat
काही फरक पडणार नाही आमदार फक्त आपला माणूस शरद दादा सोनवणे
ताई वाघीण आहे वाघीण काय करू शकते हे आता जनता पाहणार आमदार ताई 2019,,,,,101
पत्रकार साहेब तुम्ही साहेबांचा शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उल्लेख केला ते पक्षप्रमुख नव्हे,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणा।ताईंच्या लक्षात यायला हवी होती ही बाब पण नाही आली।जय महाराष्ट्र
ताई आता अजून पण शिवसेना शिवसेना करू नका
बरोबर
जे उडाले ते कावळे राहिले ते मावळे !शिवसेना सोडली ते संपले उलट शिवसेना जोमाने वाढत आहे
@@jayprakashdoke1618 bhajya chya kubdya gheun....yevdhi himmat hoti tar yuti todun ladhyach na...Mg kalal ast vadhli ka ghatli
*पक्षातून स्वतः जाणे व बाहेर काढणे यात खूप फरक आहे*
*2009 सालि उद्धव साहेबयांच्या आदेशाने शरद दादा थांबले व उपजिलहाप्रमुख पद जाऊनही 2014पर्यंत पक्षसोबतच राहिले*
*शरद दादा सोनवणे हे स्वतः सन्मानानं बाहेर पडले होते व पुन्हा सन्मानाने परत आले*
*शरद दादा सोनवणे यांनी कुठलीही पक्षविरोधी कारस्थाने न करता स्वतः ला सिद्ध करून दाखवले व उद्धव साहेब व शिवसेनेवर कधीही टीका न करता सन्मानाने परत आले*
*शिवसेनेत स्वतःहून बाहेर पडणे व बाहेर काढणे यात खूप फरक आहे*
*शिवसेनेत स्वतः हून बाहेर पडलेले स्वतःहून परत आलेत परंतू पक्षविरोधी कारवाया करून बाहेर काढलेल्या पक्ष पुन्हा थारा देत नाही*
*शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांना अपशब्द बोलणारे अविश्वास दाखवणारे पक्षाच्या जीवावर मोठे झाले 20 वर्षात संघटनेत काम करून तुम्हाला संघटना समजली नाही हे मोठे दुर्दैव आहे*
*एका बाजूला पक्षात नसूनही उद्धवसाहेब ठाकरे यांचा आदर करणारे शरद दादा आणि त्याच पक्षाच्या जीवावर मोठे होऊन पक्षप्रमुख यांच्यावर अविश्वास दाखवणारे तुम्ही हाच फरक आहे तुमच्यात आणि शरद दादात*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*शिवसेना हा शिवसैनिक यांचा व आदेश पाळणारा पक्ष आहे*
*जय महाराष्ट्र*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
आज पर्यंत 6 वेळा संधी दिल्या ताई तुम्हाला
हट्ट सोडा...
शिवसेनेतच मोठ्या दिसता तुम्ही.
Only Shivsena 🚩
Ashatai is great
Thx 🍫
Tai timhi apksh lada amdar honarch ani mg dakhu apn udhwaji nna talukyat tainchi takt ky
Manset ya 🙏
आपला आमदार
आपला माणूस
किल्ले शिलेदार श्री शरद दादा सोनवणे
पुन्हा एकदा आमदार
sena sodun Kolhe Sonawane mothe zale tai tumhi pan honar.
शरददादा आमदार म्हणून नाही तर एक समाजसेवक म्हणून तुम्ही निवडून येणार.
Mag jaa bar ghari
@@sidpawar167 ka tula aag lagli ka
किति काहि करा आमदार शरददादा सोनवणे हेच होणार
Tula Deasl Tai Aamdar zalyavr
तुम्हाला आमदार व्हायचे आहे म्हणून तुम्ही निष्ठावंत शिवसैनिक नाही ताई जर तुम्ही निष्ठावंत शिवसैनिक असता तर तुम्ही पक्ष विरोधी काम केले नसते तुम्ही पदाला हापापले
बाकीच्याना काय पाहिजे. जर शिवसैनिकांनो तुमच्या दम असेल तर म्हणा शरद अण्णा चौधरी यांना तिकीट द्या. आंबेगाव मध्ये लिड भेटले त्याचे काय रे.आंधळे भक्त 21 व्या शतकात असल्यावर भारताची वाट लागणार ना रे.
आता शरद दादा आमदार होणारच
Tai is back 🔥🔥🔥
आशाताई,सोनवणे,बेनके तुम्ही सर्व माझा पक्षात या मी आमदार होणार आहे ही काळ्या दगड वरची रेष आहे
तात्या तुमीच
SAGLYANA PAD PAHIJET.
PAD NAHITAR BEIMANI.
Only Atul benkech...
मनसेत या ताई..
बंड करू नका थोडी वाट पहा निश्चित विचार केला जाईल शिवसेना सर्वसामान्यांचा पक्ष आहे आपल्यावर ताई अन्याय होणार नाही जय महाराष्ट्र
hi balasahebanchi sena nahi rahili aaj chi sena lachar aahe
लाचार सेना
ताई खर्याचि दूनिया नाहि
2019 Amdar atuldada benke
Lai time zala tai khar tr Balasaheb gele ani shivsena lachar zali atta Raj sahebanna mana ani manase kadun ubhe raha
manse madhe jal tar padal tai.....
Manaset ya ho jast vichar karat basu naka.
होऊन जाउद्या ताईसाहेब एकदा....
Aasha Tai Na Ncp kdun Ubh krnar
Atulseth benke ⏰ ⏰ ⏰ ⏰
सुंदर स्पिच
tai amdar honar
Aasha Tai Gret
Sharad dada sonwane kadhi padle pan nahi aani padnar pan nahi
Dada he ek samaj kary kartat
Tyamule aamhala kashachi bhiti pan nahi
MNS join kara ata..
ताई मनसेत या
@@amolghaywat4097 कळेल विधानसभेला
@@amolghaywat4097 tuzy benke la tevdhe tari ahe Ka😂😂😂😂
Shivsena konachya bapachi nay apala dam dakhawa muth ughadha feku nako
Amdar atulset ch honar
ताई बस झालं तुमचं आता शिवसैनिक तुमचं काही ऐकणार नाही.
tai manse join Kara
ani pada....
आशाताई तुम्हीच आमदार होणार..
आता असे वाटते की राजकारण सोडून दिले पाहिजे
@@munirchaugule4859 भावा जेव्हा शिवाजी महाराजांनी पन्हाळ्याच्या तहात २३ किल्ले गमवले तेव्हा सगळ्यांना वाटले की संपल आता सगळ सोडून द्यावं व सगळ पण महाराजांनी त्या तहा नंतर संपूर्ण स्वराज्य उभ केल..
तुझ मत तुझ्या जागी योग्य असेन पण मला अस वाटत की हार कधी मानायची नाही आणि मला असा विश्वास आहे की आशाताई बुचके याच २०१९ ला आमदार होणार..१००%
⛳⛳Only shivsena Kam fhakta bhagvy ca⛳⛳
tai tumi atta ncp made ja
😅😅😅😅
तुम्हाला पक्षाने खूप काही दिले होते थोडा विचार करायला हवा होता बाकीचे पण नेते आहेत की पक्षात त्यानी अस नाही केलं
Atta ticket dil asat tr parat senech junnar mdhn padal asat....so....Saheb nirnay ghetat to ekdam yogya
Tai tumhi nakki aamdar honar
तो फोटो काढ पहिला बिचारा गेला पण त्याचा त्रास नाय कमी झाला तो गेल्याव सेना नाय लाचारसेना
are shanya nit bol saheban badal .....are ture karu nako....
Amhi ghari basvnar tumhla amhi senechya umedvarala cha support. Tumchya sarkhe swarthi pahile nahi 2 vela ticket dili na
Ji jith tith kashala aai ghalto re
@@sidpawar167 tuza gandit pay ghalel mala mahit ahe tu kon ahe tula madrchot personal kon bolala nahi tula khupch pulka asel na ghari neun thev chutya did damdicha tu mala nako shikau
@@sidpawar167 personal bol mag dakhvto social site tuza bapane vikat ghetali ka.
@@skhandagale1870 mag...ja re kay karyach te kar... ghabart nahi amhi kunala.... tujya sarkhe lai pahile....
Ani ghari basvaych vidhan sabhet he janata tharavil...tu kashala udya marto
Tai shant basa tyatach tumche bhale ,man tumcha fakt shivsenet
गूरमी
Mhilana as bolach Nahi Re
काय घंटा समजेल तू आता घरी बस बस झालं आता तुझं
भाऊ जरा निट बोला
Only sharad Dada..
1ch no
किती वेळा आम्ही फेल मतदान करायचं होतं आतां थांबा दोन वेळा मतदान फेल गेले आता मतदान फेल जाऊ नाही म्हणुन योग्य निर्णय म्हणजे शरद दादा सोनवणे आपला माणूस यांना आम्ही मतदान करनार शेवटी विकास कामाणपुढे कुठलाही विरोधक टिकणार नाही
अरे लायकी आहे का तुझी त्यांना बोलायची...
Fakta ashatai💓
जा आता n c p
Only Atul dada
स्वार्थी
Vba मध्ये जावा 🔥
ताई यांना तुमची किंमत कळली नाही लाचार आहेत हे लोक
मूठ वुघडु नका बरं होईल
आशाताई मनसेत या
tai aamdar honarach fakt tai
Aata fakat shrda dada cha amadar honar ahe tai tumi bas kara aata karan tumala 2 vela tikit dil hot aata amach thrhal ahe fakat dada cha 2019 dada cha
Tai tumi ya rasrivadi ahe tum cha pathishi ahe
Shiva sena che datta padle ahe atay nak kapli ahe
Kay kar nay bhau
ताई मनसेत या
ताई मनसेत या