@वाचावी द्यानेश्वरी अध्याय क्र. ५
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- @नित्य श्री द्यानेश्वरी........
अध्याय एक....... ओवी क्रमांक पाच.........
अष्टादश पुराणें.
तींचि मणिभूषणें.
पदपद्धति खेवणें.
प्रमेयरत्नांचीं.
ह्याचा अर्थ पुढील प्रमाणे असा आहे. ...
अठरा पुराणे, तीच गणपतीच्या अंगावरील रत्नांचे अलंकार असून पुराणातील गद्य-पद्यारचना हे सिद्धांतरत्नांचे कोंदण आहे. त्या गद्यपद्यांच्या कोंदणांत सिद्धांतरत्ने जडविली आहेत.
श्री द्यानेश्वर महाराज संस्थान कमिटी.
आळंदी देवाची ता. खेड, जि. पुणे यांच्या विद्यमानाने ...
नित्य द्यानेश्वरी ह्या व्हिडीओ आधारे आपणा सर्वांसाठी केलेला हा छोटासा प्रयत्न ...
www.facebook.c...
dadamahadik12.instragram
#dadamahadik12.instragram
#बालउपासणा #bal upasana
#वारकरी संप्रदाय #varakari
#भजन संप्रदाय #bhajan
@आम्ही कलेचे उपासक
@aamhi kale che upasak Видеоклипы