अतिशय सुंदर आणि सुरेल गायलं आहे. बासुरी, तबला व इतर साथ संगत फारच छान. मी तुमचे सर्व व्हिडिओ ऐकते. भावपूर्ण गायनाने मन प्रसन्न झालं . मी स्वतः शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, नाट्य संगीताचे खूप कार्यक्रम केले आहेत. आता श्रवण भक्ती करते. तुम्हाला सर्वांना खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा !!! 💐💐
Wow awesome love mauli mauli We friends use this cover of dinachi mauli bhajan to sing in our bhajan group👌👌🥀🌷 Love you all brother from nagpur Jai shree Ram Har Har mahadev Mauli mauli 🙏🙏🏵️🏵️🙏🙏🌼🌼
ह्या गाण्याचं राग कोणता आहे ? आणि सुरवातीचं मला लिहून कमेंट बॉक्स मध्ये पाठवा,,, महाराज तुम्हच्या गायनाला माझं सलाम आहे खुपचं सुंदर गायन एकदम अप्रतीम आहे कितीदा स्तुती करावी ,,,, खुपच छान प्लिज मला पाठवा
अतिशय सुंदर भावपूर्ण गायन गायक वाद्य वृद्ध सर्वच अप्रतिम भगवंतापर्यंत पोहोचण्याचे साधन म्हणजे संगीत हे तुमच्या गायनातून सिद्ध होते फारच छान धन्यवाद
अतिशय सुंदर आणि सुरेल गायलं आहे. बासुरी, तबला व इतर साथ संगत फारच छान. मी तुमचे सर्व व्हिडिओ ऐकते. भावपूर्ण गायनाने मन प्रसन्न झालं . मी स्वतः शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, नाट्य संगीताचे खूप कार्यक्रम केले आहेत. आता श्रवण भक्ती करते. तुम्हाला सर्वांना खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा !!! 💐💐
अप्रतिम गायन🙏❤👏👏
Simply outstanding nice voice
सुऺदर, मस्तच, मधुर जबरदस्त माउली 🙏🙏🙏🙏
अत्यंत सुरेल आणि भावपूर्ण.. 👌🏼👏🏼👏🏼
वाह क्या है. फारच सुंदर मन प्रसन्न.
Ram krushn hari (apratim ,jabardast ,khup chhan......
जय जय रामकृष्ण हरी
Thanks for the big data for recommending this abhang.. Listening on loop... More power to you Jhankar bhajana mandali🔥
अप्रतिम मन प्रसन्न...👍👍🙏🙏
जय श्री राम कृष्ण हरी
Very Very nice congratulations
Wah bahut sundar🙏
पकवाद वादन खूप छान
वा बुवा अप्रतिम...... सुंदर...
कान तृप्त झाले..
तुमच्या गायकिला आणि सादरीकरण ला नमस्कार..
Iswwh
वा क्या बात है सादरीकरनाला मानाचा मुजरा
Chhhan khup sunder
खुप सुंदर ! राम कृष्ण हरि 🙏
👍👍
🙏🙏🙏
खूप छान!!!
Kharch chan..sundae👍👌🙏🙂
Apratim sir❤😊
खूप छान
अदभुत 🙏🙏
कर्णमधुर
Superb voice
जय हरी 🙏🙏🚩
Chan
अप्रतिम
🌱🌷🌱
Hii
खूपच सुंदर........ अप्रतिम
very Nice
jay hari vitthala🙏
Super👌👌
Khup sundar
खुप छान
Kay apratim chal ahe, man prasanna jhale aikuni
Apratim
अप्रतिम माऊली 🙏🙏
Thank You Very Much..
Very nice
super
🙏💐🌹🌺🌼👌
Good
Wow awesome love mauli mauli
We friends use this cover of dinachi mauli bhajan to sing in our bhajan group👌👌🥀🌷
Love you all brother from nagpur
Jai shree Ram
Har Har mahadev
Mauli mauli
🙏🙏🏵️🏵️🙏🙏🌼🌼
Thank You Very Much...
@@nagendraprabhu3332who is singer
ह्या गाण्याचं राग कोणता आहे ? आणि सुरवातीचं मला लिहून कमेंट बॉक्स मध्ये पाठवा,,, महाराज तुम्हच्या गायनाला माझं सलाम आहे खुपचं सुंदर गायन एकदम अप्रतीम आहे कितीदा स्तुती करावी ,,,, खुपच छान प्लिज मला पाठवा
धन्यवाद 🙏🙏🙏
समचरण सरोजम सांद्र नीलाम्बुधाभं |
जघन निहित पाणिं मण्डनं मण्डनानां ||
तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं |
सधय धवल हासम विठ्ठलं चिन्तयामि ||
Bhoop
@@jhenkaratroupe Thanks
❤❤❤❤❤❤😂🎉🎉🎉
Name of the bhajan mandali and place
Sree Lakshmi Venkatesha Yuva Bhajana Mandali Udupi.Popularly Known as Jhenkara Troupe..Prog held at Sree Vitobha Devasthanam Kochi
Kid: get a life somewhere else NOT by a rap version of Abhang Bhajan Keerthan. I mean... ,🙆 Nakk charda.. 🙏 Dev koptalo