Live : Dhananjay Munde ह्यांना Namdev Shastri यांची क्लिनचीटचा अर्थ काय?| Beed | Parali

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 фев 2025
  • #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    #DhananjayMunde #NamdevShastri #Beed
    मोठी बातमी LIVE : भगवानगडावरून आणली क्लिनचीट, धनंजय मुंडेंनी डाव टाकायला सुरूवात केली?
    #RPT0155
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi #marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 240

  • @kishorbavdekar3349
    @kishorbavdekar3349 7 дней назад +22

    श्री.नामदेव शास्त्री यांचे श्री.ज्ञानेश्वरी वरील प्रवचन ऐकून मी अत्यंत प्रभावित झालेलो आहे. एव्हढा त्यांचा श्री.ज्ञानेश्वरीचा गाढा अभ्यास आहे. श्री.ज्ञानेश्वरी ग्रंथ प्रवचन सादर करणे अतिशय कठिण आहे म्हणूनच मी अत्यंत प्रभावित आहे. त्यानुसार ते मला खूपच वंदनिय आहेत.‌‌त्यामुळे ते मला‌ एक सन्माननिय व्यक्तिमत्व आहेत.
    परंतू आज त्यांचे बोलणे ऐकून मी अक्षरश: तिरमिरलो आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात एव्हढी‌ अमानुष हत्त्या आजपावेतो झालेली नाही असे श्री.संतोष देशमुख हत्त्या‌ प्रकरण आहे. गुन्हेगारांचा सराईत गुन्हेगार म्हणून २ ते १६ गुन्ह्यांचा रेकाॅर्ड
    पूरेसा आहे.

    • @nileshugale4521
      @nileshugale4521 7 дней назад +2

      धक्कादायक आहे.

  • @rupeshdeshmukh9208
    @rupeshdeshmukh9208 7 дней назад +22

    म्हणजे न्यायालयांची गरज आता संपली, या पुढे प्रत्येकाने आपापल्या समाजाच्या महंतान कडून क्लीन चिट घ्यावी व निर्दोष म्हणुन मिरवावे

  • @GaneshS2712
    @GaneshS2712 7 дней назад +40

    कसले महंत हे? निदान त्या गादीचा तरी मान राखा... 🙏

  • @gajendranangare8737
    @gajendranangare8737 7 дней назад +30

    शास्त्रींची भूमिका म्हणजे न्यायालयाची भूमिका नाही. जनभावना महत्त्वाची बाब आहे आणि तितकेच मुंडे विरुद्ध सापडणारे परिस्थितीजन्य पुरावे देखील. शास्त्रींचे विधान खुळचटपणाचे आहे.

    • @Bhaskar-x6o
      @Bhaskar-x6o 7 дней назад +1

      शास्त्री यांचा जन्म

  • @मराठायोद्धा
    @मराठायोद्धा 7 дней назад +48

    महंत सुध्धा राजकीय,जातीय होत आहेत हे खूप वाईट वाटत आहे

    • @vishnubangar9307
      @vishnubangar9307 6 дней назад +2

      # नारायणगड सुद्धा

    • @Tanmay-9999
      @Tanmay-9999 5 дней назад

      ​@@vishnubangar9307गुन्हेगारांच समर्थन कोणत्याही समाजांतील लोकांनी करणे योग्य आहे का

    • @ksameer2222
      @ksameer2222 5 дней назад

      ​@@vishnubangar9307 tumacha ya gunamule.. MH madhe namushaki zali... Beed cha baher jag ahe.. kay kinmat rahil asalya vagnyan.. ani asr morche kadun

  • @arjunkadam6077
    @arjunkadam6077 7 дней назад +26

    नामदेव शास्त्री काय देव झाला आहे का पापाचा बाप आहे लोभ आणि नामदेव शास्त्री यांचा लोभ नावाचा बाप अजून तरी मेला नाही म्हणून ते या पापात सामील होत आहेत

  • @PHISIKOARTS
    @PHISIKOARTS 7 дней назад +23

    महाराष्ट्रातील जनता हुशार आहे,वो सब जानती है

  • @Annad-w4s
    @Annad-w4s 7 дней назад +27

    डाव कितीही ही टाका राज्यातील सुज्ञ जागरूक जनता जनार्दन मध्ये आक्रोश वाडत चालला आहे

    • @rajantamboli7052
      @rajantamboli7052 7 дней назад +3

      जनता जागरुक असती तर पिस्तुल घेऊन मतदारांना दुर ठेउन आलेला निकाल स्विकारला असता का? कुंभकर्ण झोप घेतेय जनता..

  • @sandipaute4758
    @sandipaute4758 7 дней назад +11

    दाऊदने भारतात येऊन मस्जिद मध्ये जाऊन मौलाना कडून निर्दोष असल्याचे सर्टिफिकेट घ्यावे

  • @vishalwali4259
    @vishalwali4259 4 дня назад

    खरंच Mumbai Tak चे सर्वच पत्रकार अतिशय छान व मुद्देसुद विश्लेषण करतात.. खासकरुन संतोष देशमुख यांच्या परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी यांचे विशेष प्रयत्न दिसतात. लोकशाही चा चौथा स्तंभ म्हणुन अतिशय चोख भुमिका बजावताना आपल्याला हे पत्रकार दिसत आहेत... .
    Sault 🙏🙏🙏

  • @DilipDeshmukh-d9r
    @DilipDeshmukh-d9r 7 дней назад +10

    महंत चे कै. संतोष देशमुख बद्दल काय मत आहे,?
    आता पैशाने कुणाला पण विकत घेता येते.

  • @VinayakD75
    @VinayakD75 7 дней назад +9

    मुंबई तक च्या टीम ने अटकेत असणाऱ्या सर्व आरोपींच्या पालकांच्या घरी जाऊन त्यांचाही इंटरव्ह्यू घ्यावा म्हणजे बऱ्याच गोष्टी बाहेर येतील ही विनंती 🙏🏻🙏🏻

  • @manishaganage2298
    @manishaganage2298 7 дней назад +22

    हे कसले न्यायचार्य...

  • @goldanbeans7179
    @goldanbeans7179 6 дней назад +2

    Aanujatai तुम्ही खूप मोठी रिस्क घेऊन या प्रकरणात लक्ष वेधले आहे त्याबद्दल तुमचे आभार पण ताई सबुर आणि जपून हे लोक कोणत्याही स्तरावर जाऊन तुमचे नुकसान करू शकतात. तेव्हा सावध रहावे ही नम्र विनंती धन्यवाद

  • @rajantamboli7052
    @rajantamboli7052 7 дней назад +19

    आता काय मठाधिपती न्यायाधिश झालेत काय? कुठे जाणार महाराष्ट्र? "गुजराष्ट्र" मधे दुसरी काय अपेक्षा...

    • @Hulk_war
      @Hulk_war 7 дней назад

      @@rajantamboli7052 aho dada mg damania dhas jarange nyayadhish zalet ka ?
      Hey nirnya denare kon ki dhananjay mumde aropi aahe
      Purave astil tr court madhe tumi pn dya na
      Roj sakali uthayacha arop karat sutayacha mg purave dya ki courtat

  • @kishors7702
    @kishors7702 7 дней назад +6

    संजय राठोड ने ही त्यांच्या समाजातील महंत समोर आणून असंच राजकारण केलं होतं असं मी कुठे तरी त्यावेळेस ऐकलं होतं किंवा वाचलेला आहे नेमकं आठवतं नाही परंतु महंत आशा गोष्टी बाबत राजकीय नेत्यांना वाचवण्यासाठी स्टेटमेंट देत असतील हे बरोबर नाही.

  • @abhijitpatil1710
    @abhijitpatil1710 7 дней назад +19

    ओन्ली सुरेश दास साहेब

  • @Vij472
    @Vij472 7 дней назад +5

    नामदेव महाराज यांनी कृष्णा आंधळे सुदर्शन घुले आणि सर्वांना क्लीन चिट द्यायला हवी म्हणजे सर्व केस संपली...अजित पवार फडवणीस यांचं ही काम झालं..

  • @ramdasjagtap5469
    @ramdasjagtap5469 7 дней назад +8

    धान्याला.उचला.टाका.आत.बास.झाले.नामदेव.शास्त्री.हे.चुकीचे. बोलत.आहेत. गादीचा.मान.राखला.पाहिजे. यच्यात.पडू.नये

  • @dattatraykadam2955
    @dattatraykadam2955 7 дней назад +8

    चापट ची प्रतिक्रिया खून असेल तर अशा निर्घृण खुनाची प्रतिक्रिया काय???

  • @atulgote4885
    @atulgote4885 4 дня назад

    अचुक विश्लेषण,,,,,,👌👌👌👌🙏

  • @SuryakantJadhav-x1f
    @SuryakantJadhav-x1f 7 дней назад +6

    अगदी बरोबर आहे पंकजा मुंडे पुढे जातील म्हणून ते शास्त्री धनंजयची बाजु घेत आहे

  • @गोदाकाठचाक्रांतिकारक

    पंकजा मुंढे यांना हा सर्वात मोठा धक्का आहे... शास्त्री आपली सर्व शक्ती धनु च्या मागे लावली आहे... 💯☑️

  • @ishwarkale7625
    @ishwarkale7625 6 дней назад

    मुंबई तक चे मनापासून आभार🙏💕
    तुम्ही छान विश्लेषण केले आहे आणि तुम्ही पहले दिवसापासून स्व संतोष देशमुख ना न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे आणि पुढही करणार आहे यात काय दुमत नाही
    मुंबई तक न्यूज चे मनापासून आभार🙏💕

  • @SunilPansare-i5w
    @SunilPansare-i5w 5 дней назад +1

    Mumbai Tak super

  • @ganeshgurjar8254
    @ganeshgurjar8254 6 дней назад +2

    माननीय नामदेव शास्त्री यानी संतोष देशमुख प्रकरणी यापासून दूर राहिले पाहिजे होते.किंवा देशमुख कुटुंबीयांची बाजू ऐकून घेऊन प्रतिक्रिया देणे आवश्यक होते.

  • @MachindraGaikwad-p7w
    @MachindraGaikwad-p7w 7 дней назад +17

    अन्यायाचार्य

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 5 дней назад

    धनंजय मुंडे नामदेव शास्त्री यांनीच पंकजा मुंडे यांचा पराभव केला असा निष्कर्ष निघतो

  • @sandipgharat2043
    @sandipgharat2043 7 дней назад +2

    महाराष्ट्रातील जनता दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या सोबत आहे.

  • @bandupatilgawande6202
    @bandupatilgawande6202 7 дней назад +5

    धंनजय मुंडेला मोठे केले तेव्हा शरदपवार सुप्रिया ताई तुम्हाला माहीत नव्हता काय?

  • @दरशा-ज4ष
    @दरशा-ज4ष 6 дней назад

    ज्याला कवडीची अक्कल नाही अशा व्यक्तीच्या पाठीशी जर नारायणगड उभा राहत असेल तर कर्तुत्वान धनंजय मुंडे यांच्यासारख्याच्या पाठीशी भगवान गडाने का उभा राहू नये 🙏

  • @vilasgulabraopatil9248
    @vilasgulabraopatil9248 7 дней назад +5

    धनु भाऊला भगवान गडाचे महाराज बनवा.
    आता खरच गरज आहे.
    वाल्याचा वाल्मिकी झाले तसच धनू भाऊचा धनजंय ( श्री भगवान श्री कृष्ण )

  • @RamakantDhawle
    @RamakantDhawle 6 дней назад

    Joshi sir.
    Correct 💯 analysis...!

  • @NileshSonvane-k9t
    @NileshSonvane-k9t 7 дней назад +2

    बिडजिल्हा चीं जनता सुशिक्षित नसल्याने जास्त हुशार नाही आहे आणी हुशार नसल्याने वोटिंगच्या वेळेला विकतघेतात लोकांना राजकीय मंडळी

  • @ChandrakantBiradar-y6g
    @ChandrakantBiradar-y6g 7 дней назад +4

    महाराज संतोष देशमुख हत्या प्रकरणाबद्दल बोला काही तरी

  • @santoshshinde1941
    @santoshshinde1941 7 дней назад +4

    गड कोणत्याही जातीचा नसतो. तो सर्व जातींचा असतो.
    धार्मिक स्थाने या प्रकारे वापरली जात असतील तर हे दुर्दैव आहे.

  • @AD21000
    @AD21000 5 дней назад

    कोण नामदेव शास्त्री आम्ही याला ओळखत नाही, आणि किंमत ही देत नाही. न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे...

  • @MangeshArkasFarm
    @MangeshArkasFarm 5 дней назад

    नामदेव शास्त्री ना एवढा मुंडे चा कळवळा आहे तर त्यांनी आपला वारस धनंजय ला करून घ्यावं व भगवान गडाचा पुढील महंत कराव पण आत्ता मुंडेला राजीनामा द्यायला लावावा

  • @ganpatmhaske7242
    @ganpatmhaske7242 5 дней назад

    महाभारतामध्ये पितामह भीष्म यांनी पापाला मूक संमती दिली होती म्हणूनच सर्वात मोठा योद्धा शरपंजरी पडला

  • @dhyneshavarsangale6625
    @dhyneshavarsangale6625 6 дней назад +1

    कमेंट वरून निर्णय घेतला जातो का

  • @मातृपीतृदेवोभव

    🎉कोणत्याहि धार्मिक संस्थाप्रमूखानि
    राजकारन होइल असे वक्तय करू नये
    आपआपल्या ॉशिष्याना भक्ताना शूभेच्छा च ध्यायात राजकिय बोलूनये?

  • @NileshSonvane-k9t
    @NileshSonvane-k9t 7 дней назад +1

    गडा बिडा जाऊन बाबांना बुवांना पुढेकरुन लोकांना भावनिक करायचा प्रयत्न आहे हा कारण लोकं खुप भावनिक आहेत बीड मधले
    त्या धनंजय देशमुख ला बघा 4 दिवसात मीडिया समोर आला आहे म्हणून थोडंजरा बोलता येत आहे त्याला
    बावळट पना बंद केला पाहिजे राजकीय लोकांनी

  • @shrikrushnasathe1036
    @shrikrushnasathe1036 5 дней назад

    Top channel honar he Mumbai tak

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 5 дней назад

    आता सर्व नेते आपल्या जातींचे संत महंत बाबा साधू निर्माण करतील आपला बचाव करण्यासाठी

  • @AshokSakhare-mh.44
    @AshokSakhare-mh.44 5 дней назад

    अहो मॅडम हे धनंजय मुंढे, वाल्मीक कराड, हे महाराज हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत..?

  • @rajendrakhamkar1478
    @rajendrakhamkar1478 7 дней назад +4

    हे काय चाललं आहे देवा....

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 6 дней назад +1

    Mumbai Tak 💯 👍 🙏

  • @sangrammhaske1154
    @sangrammhaske1154 7 дней назад +1

    श्रध्दा वेगळी आणि कायदा वेगळा ठेवा

  • @prakashpatil6085
    @prakashpatil6085 7 дней назад +6

    बुडत्याला जातीचा आधार ‼️

  • @abhijitwagh7189
    @abhijitwagh7189 6 дней назад

    या भूमिकेनंतर नामदेव यांनी एवढ नक्कीच सिद्ध केल की......ते 100% राजकीय आणी जातीय बोलतात

  • @dhyneshavarsangale6625
    @dhyneshavarsangale6625 6 дней назад +1

    गावात ल भांडणाचा एवढा विपर्यास

  • @bandupatilgawande6202
    @bandupatilgawande6202 7 дней назад +7

    पंकजा बाई काही बोला तुझे का बर बोलन बंद झाल - देवद्रा CM चा दबाव आहे काय

  • @gorobakolhe137
    @gorobakolhe137 6 дней назад

    नामदेव शास्त्री, यानी स्वतः ची खिचडी करुन घेवू नये. धनंजय मुंडे खरच सज्जन माणूस असेल तर,आणि ते काय आहेत, हे शास्त्रीना माहिती असतांना देखील असे वक्तव्य केले आहे.
    खूप वाईट वाटते, शास्त्रींबद्ल.

  • @rajendrakhamkar1478
    @rajendrakhamkar1478 7 дней назад +4

    हे काय चाललं आहे देवा ?

  • @goldanbeans7179
    @goldanbeans7179 6 дней назад

    नामदेव यांना रिमांड मध्ये घ्या खुप काही उघड होईल असे वाटते

  • @AyushJedhe-l2j
    @AyushJedhe-l2j 6 дней назад

    नामदेव शास्त्री हे संप्रदायाचा उपयोग धनु मुंडेंच्या राजकारणासाठी करत आहे.लोकांना ज्ञान देण्याच्या पाठीमागून लोकांची जमवा जमाव करून त्या जनतेचा उपयोग धनु निवडून येण्यासाठी हे नामदेव शास्त्री करत आहे असे मला वाटते.

  • @dattatraykadam2955
    @dattatraykadam2955 7 дней назад +2

    महत्वाची चर्चा घडवून आणली

  • @dineshbikkadthtgttbn5901
    @dineshbikkadthtgttbn5901 5 дней назад

    मुंडेंचा अस्तित्व कधीच संपणार नाही सुरेश धस सारखा रेडा काय करणार आहे त्याला

  • @bhikadarade8999
    @bhikadarade8999 6 дней назад

    नामदेव शास्त्रीय आता राजकारण करावे बाबा गीरी सोडावि

  • @kisanshinde9583
    @kisanshinde9583 7 дней назад

    शास्त्रींनी क्लीन चिट दिली म्हणजे अख्ख्या जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे खरं वास्तव

  • @eshaakjafarshaikheshaak8508
    @eshaakjafarshaikheshaak8508 7 дней назад +1

    भगवानगड म्हणजे सर्वोच्च न्यायालय नाही भगवान गड हा आस्थे चा विषय आहे आनी त्याच राजकारण करू नये तिथले महंत हे पाहिल्या पासून वादाच्या भोवऱ्यात राहिलेले आहे

  • @vaijenathkande6041
    @vaijenathkande6041 5 дней назад

    धनंजय मुंडे आरोपी आहेत का महंतांचे काय चुकलं

  • @KEDAR412
    @KEDAR412 7 дней назад +3

    या असल्या दिड दमडीच्या क्लीन चीटला काडीचीही किंमत नाही

  • @dhairyaraut1804
    @dhairyaraut1804 5 дней назад

    म्हणुन आधीच त्यांच्यावर action घ्यायला हवी होती. आता तरी त्यांचा राजीनामा घ्यावा

  • @shivajiyadav3563
    @shivajiyadav3563 7 дней назад

    मुंबई तक धन्यवाद

  • @maheshjadhav1006
    @maheshjadhav1006 6 дней назад +1

    सगळा वंजारी समाज नाही हो
    फक्त लाभार्थी

  • @rahulkohok9926
    @rahulkohok9926 5 дней назад

    1 वाल्मिक कराड ला मोठे कोणी केले.
    2 वाल्मिक कराडने केलेल्या अवैध धंद्यातून मिळणाऱ्या पैशाचे लाभार्थी कोण कोण आहेत.
    3 न्यायासमोर कोणी महंत मोठे नाहीत किंवा त्यांचे वक्तव्य महत्वाचे नाही, न्याय व्यवस्था महत्वाची.

  • @prashantmagar8141
    @prashantmagar8141 6 дней назад

    या प्रकरणी त्यांचे काही संबंध नाही तर नामदेवराव शास्त्री आणि मुंडे एवढी धडपड का करत आहेत

  • @balajichavan6246
    @balajichavan6246 6 дней назад

    Sir tumhi agdi barobar bolat

  • @ramdasjagtap5469
    @ramdasjagtap5469 7 дней назад +2

    काही.पला.नाही.गाठला.गोपीनाथ.मुंडेंनी.आणले.पुढे.याला. नामदेवराव.बाजू.घेऊ.नये

  • @madhavrankhamb4124
    @madhavrankhamb4124 6 дней назад

    काही हि असो मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी धनंजय मुंडे यांचा सहभाग आहे हे खरं आहे नामदेव शास्त्री म्हणजे चौकाच्या उलट्या बोबा होय

  • @bakatmore9184
    @bakatmore9184 6 дней назад

    सर्वोच्च न्यायालय भगवान भक्ती गड सरन्यायाधीश नामदेव महाराज शास्त्री

  • @vishwanathchavan3418
    @vishwanathchavan3418 6 дней назад

    या असल्या ना समज माणसाकडे जाऊन पाठिंबा मिळवण्याची समज सुद्धा टरबुज्या ने च् दिली असावी,,

  • @vishalkaradvk5875
    @vishalkaradvk5875 6 дней назад

    मुंबई तक😅 चालू द्या तुमचं आसच काही होणार नाही...

  • @bhalchandrasant1972
    @bhalchandrasant1972 6 дней назад

    साहिलची बोलण्याची वेळ आली की पटापट बोलतो
    साहिल पूर्ण सेशन मध्ये जागा राहा, कायम खाली नको पाहू

  • @santoshjohekar7531
    @santoshjohekar7531 5 дней назад

    ..ना संत ...ना महंत..केवळ राजकीय पंत...😮...

  • @ashokshinde1
    @ashokshinde1 5 дней назад

    सोशल मिडियावर एक पोस्ट बघायला मिळाली की, महाराष्ट्रातील जनता परळीच्या त्या 194888 लोकांना शोधत आहे, ज्यांनी असे नग महाराष्ट्राच्या भोकांडी मारले आहेत.

  • @suhaskhandagle3390
    @suhaskhandagle3390 5 дней назад

    नामदेव शास्त्री ची चौकशी चौकशी व्हावी

  • @Vtooka
    @Vtooka 7 дней назад

    महाराजांचा चेहरा खरं बोलत आहे त्यांना किती दडपण आले आहे यावरुन

  • @sanjaykale4361
    @sanjaykale4361 6 дней назад

    धर्माच्या गादी सोडून म्हणजे गादीवरून खाली ऊतरून पाठीशी उभं रहावं

  • @AmolWandhekar-j8l
    @AmolWandhekar-j8l 6 дней назад

    Tai apla channel Maharashtra 1 number cha cahnnel honar ahe kahi divsat

  • @smb4459
    @smb4459 6 дней назад

    आरोपींची बाजूही समजून घ्यायला पाहिजे होती असे म्हणणे म्हणजे बुद्धी भ्रष्ट झाल्याचे लक्षण आहे.

  • @dattahumbe2636
    @dattahumbe2636 7 дней назад +2

    Namdev.shastris.statement.is.like.politacle.leader

  • @bhalchandrasant1972
    @bhalchandrasant1972 6 дней назад

    साहिल आजतक वर कार्यरत होता म्हणजे तो खूप मोठा आहे असं नाही, एकतर तो स्वतः ला खूप शहाणा समजतो किंवा...

  • @Adu_Hri
    @Adu_Hri 7 дней назад

    आमच्या ताईला , गडावर राजकीय सभा होऊ देणार नाही असे म्हणुन हाकलून लावणारे ते शास्त्री हेच आहेत. आम्ही फक्त भगवान बाबाला मानतो. ह्या धनु भाऊंनी आमच्या साहेबांना अणि ताईला खुप जास्त त्रास दिलेला आहे. कोणी जरी विसरले तरी आम्ही साहेबांचे कट्टर समर्थक आहोत कधीच विसरणार नाहीत

  • @sangrammhaske1154
    @sangrammhaske1154 7 дней назад

    धनजय मुंढे यांनी चूक केली आहे त्यांनी गडावर जायला नको होते ,ते गडावर निर्दोष ठरले काय अन नाही काय याला फारसा फरक पडत नाही लोकांच्या मनात काय आहे हे महत्त्वाचे आहे.

  • @AnantYatri-lh1zb
    @AnantYatri-lh1zb 5 дней назад

    नामदेव महाराजांला जर एक कानंफाटात मारली तर नामदेव माहाराज लगेच त्याचा खुन करणार का ???
    शास्त्रीच्या चमच्यानी उत्तर त्यावेत . . .

  • @rupeshdeshmukh9208
    @rupeshdeshmukh9208 7 дней назад

    आम्ही तर नामदेव सानप शास्त्री यांना ओळखत पण नही

  • @babaraoingale1994
    @babaraoingale1994 6 дней назад

    आसाराम बापू,राम रहिम यांना देशाने पाहिले खरंच हे तथाकथित संत महान असतात का?

  • @sureshkhedkar2580
    @sureshkhedkar2580 6 дней назад

    जरांगे धस यांनी वातावरण भरपूर कलश केले आहे वर उपाय म्हणजे सर्वांनी भगवान गडाचे महंत व नारायण गडाचे महंत यांची भेट घडवून आणा

    • @pramodkale6015
      @pramodkale6015 6 дней назад

      सामजिक विषयावर शास्त्री बोलले असते तर ते योग्य झाले असते पण अशा प्रकारनात बोलणे हे चुकीचं आहे, विषय जातीचा नाही तर न्याय आणि माणुसकीचा आहे

  • @indianfirst8715
    @indianfirst8715 7 дней назад

    नाम्या सुध्दा मुंडे कराड टोळीचा सदस्य आहे त्यालाही सह आरोपी करा

  • @bhikadarade8999
    @bhikadarade8999 6 дней назад

    दुसर्या सांगे ब्राह्मण ज्ञान स्वाता कोरडा प्रकाश
    नामदेव शास्त्रीय ना माहिती आसुन सुद्धा खोठ बोललो नामदेव शास्त्रीय मोठा असुन सुद्धा कलंक आहे बिडला

  • @SitaramPatil-zh8wg
    @SitaramPatil-zh8wg 7 дней назад

    Namdev shashri यांनी अशी भूमिका घेणे यातून मराठा वंजारी वाद शांत होईल का

  • @subhashpatil9811
    @subhashpatil9811 6 дней назад

    नामदेव शास्त्री यांनी सरळ सरळ भगवान बाबा यांचा अपमान केला आहे.

  • @bhalchandrasant1972
    @bhalchandrasant1972 6 дней назад

    साहिल
    तू खरोखर लाईव्ह आहेस का

  • @nileshkoli4290
    @nileshkoli4290 5 дней назад

    आता पुढाचा खासदार नामदेव राव राहतील

  • @dinkarpawar4034
    @dinkarpawar4034 7 дней назад

    नामदेव शास्त्री रात्रीत काय डील केली ते चौकशी करा

  • @NileshSonvane-k9t
    @NileshSonvane-k9t 7 дней назад

    आज पर्यंत चे परळीतले आणी परळीवाल्यानीं बीड जिल्हात घडवलेले सगळे खून प्रकरण का ओपन होतं नाही आहेत का दबाव होतो आहे कुणाचा
    सगळा काळा बाजार आहे परळी मध्ये

  • @rupeshdeshmukh9208
    @rupeshdeshmukh9208 7 дней назад

    म्हणजे दाऊद इब्राहिम पण मुंबई बॉम्बस्फोटत दोषी नही असे म्हणायचे का

  • @tanhajinawale5821
    @tanhajinawale5821 6 дней назад

    बाबाला सलाईन दिसल देशमुखाचा खुन नाहि दिसला 😮धनुला गादिवर बसवतिल...