Magel Tyala Solar Pump Yojana: मागेल त्याला सौर पंप योजनेसाठी अर्ज कसा करायचा? संपूर्ण माहिती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 29

  • @sureshkale1054
    @sureshkale1054 3 часа назад +7

    अति महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @नितीनखलाटे
    @नितीनखलाटे 5 часов назад +5

    खुप छान माहिती दिली धन्यवाद...😊😊

  • @vid553
    @vid553 Час назад

    छान माहिती दिली

  • @rohankumbharkar5591
    @rohankumbharkar5591 5 часов назад +4

    Great

  • @rahulgorde9536
    @rahulgorde9536 3 часа назад +1

    Thanks for the detailed information ❤👏👏

  • @Roshan_M
    @Roshan_M 33 минуты назад

    ह्या योजनेचा एका stock ला जबरदस्त फायदा होणार आहे.... कोणा कोणाला माहित आहे तो stock 😎

  • @RajaramChavhan-xv8br
    @RajaramChavhan-xv8br 3 часа назад +1

    शेतकऱ्यांची हिताची महायुती सरकार❤❤❤

  • @mayurpatil6696
    @mayurpatil6696 Час назад +2

    महाराष्ट्रात 7.5 hp पर्यंत विज बिल माफ झाल्यामुळे सौरूरजे कडे थोडा कल कमी राहील.... फक्त ज्यांना दिवसा light हवी आहे ते घेतील

  • @अंधभक्तोंकाबाप-च7श

    माला 5 एचपी पंप साटि 32075 भरया लगले

  • @LHPM
    @LHPM 4 часа назад +2

    👍

  • @gamingpublic8805
    @gamingpublic8805 3 часа назад +1

    अपुर्ण माहिती आहे पैसे जास्तच द्यायचे आहे

  • @nayanvalvi6616
    @nayanvalvi6616 Час назад

    3 acre jamin sathi 5hp chi motor midel ka

  • @piyushatole4290
    @piyushatole4290 4 часа назад +2

    जगभरात खनन वाढले आहे,त्यातून raw material - रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत पण खनन मुळे काय दुष्परिणाम होतात हे एकदा व्हिडिओ त दाखवा.

  • @DreamMaharashtrapolice
    @DreamMaharashtrapolice 5 часов назад +1

    Kiti divsat bhetto 🙏🙏

  • @MyYTC104
    @MyYTC104 2 часа назад

    सर मी मागेल त्याला सौरउर्जा आणि PM कुसुम योजना दोघां मधे अर्ज केला होता परंतु आता माझे अर्ज PM kusum योजने मधे ट्रांसफर करण्यात आलेल आहे तर आता समोर काय करायचा ? काही मार्गदर्शन करा?

  • @sourabhchavan858
    @sourabhchavan858 4 часа назад +3

    5 hp साठी 32000 घेतलेत कुसुम योजनेतून

    • @kunalgujar-z9x
      @kunalgujar-z9x 4 часа назад

      Ghetle ka tumhi dile😂

    • @Akshay_Patil12
      @Akshay_Patil12 Час назад

      दादा तुम्ही 10 टक्के पैसे भरले आहे उरलेले 90 टक्के पैसे सरकार भरणार आहे 5hp chi किंमत 320750 आहे

    • @rajendrasupekar3212
      @rajendrasupekar3212 Час назад

      चार महिने झाले पैसे भरून असून नाही भेटले .जादा पैसेघ घेऊन लगेच दिले जात आहे. तक्रार कोणाकडे करावी

    • @Akshay_Patil12
      @Akshay_Patil12 21 минуту назад

      @@rajendrasupekar3212 कोणती कंपनी निवडली

  • @rushikeshmohod1802
    @rushikeshmohod1802 5 часов назад

    Sheta madhe power ahe tar mala scheme madhe labh gheta yenar ka sir

  • @santoshdeshmukh6881
    @santoshdeshmukh6881 4 часа назад +2

    Aamche kade 3 hp sathi. 22971

  • @DattaGadekar-l9n
    @DattaGadekar-l9n 2 часа назад

    दादा फार्म करेशन कसा करायचा मागेल त्याला सोलार चा

  • @shrikrushnasalunke2278
    @shrikrushnasalunke2278 2 часа назад +1

    चुकीची माहिती 5hp साठी 32000 amount ahe

  • @pradumnpatil2045
    @pradumnpatil2045 4 часа назад +2

    भरायची रक्कम चुकीची सांगितली आहे

  • @abhinaykipathshala5843
    @abhinaykipathshala5843 2 часа назад

    मैं मराठी सीखन चाहता हु...इसके लिए कुछ महीने किसी विलेज में रुक सकता हु क्या...मै पोस्ट graduate hu , वहां के बच्चों को मुफ्त में पढ़ा दूंगा