Vinod Tawde news। बाविआचे कार्यकर्ते नेमकं काय म्हणाले ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 дек 2024

Комментарии •

  • @krishnajadhav255
    @krishnajadhav255 Месяц назад +5

    खरा चेहरा जनतेला समजला पाहिजे

  • @manojlonkar520
    @manojlonkar520 Месяц назад +8

    एकीकडे गद्दार, लाचार, लबाड , ढोंगी, पैशाचा माज, नौकरीमारक.......आणि दुसरीकडे चौकटीत चालणारे...
    सच्चे महाराष्ट्र प्रेमी असाल तर तुम्हीच ठरवा कोण पाहिजे .....

    • @dadaraoingle3906
      @dadaraoingle3906 Месяц назад +1

      सज्जन लोकांनो
      बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या
      हातात महाराष्ट्राची सत्ता द्या.
      नेता आरोप नसलेला
      दाखवा,

  • @aniljadhav9517
    @aniljadhav9517 Месяц назад +7

    पंकजा मुंडे म्हणाल्या की गुजरात मधून‌ एका बुथवर ९००००लोक भाजपाचे आले आहेत. ते कशासाठी? बरं तावडे वाड्या वरून आले म्हणतात तर मग वाड्यात का गेले होते? का तिथे वाटप करून‌ इकडे आले.

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 Месяц назад

      प्रत्येकजण वेगवेगळी रक्कम सांगतो. शिवाय एफ आय आर पैशासाठी केलेली नाही म्हणतात🎉

  • @sanjupatil162
    @sanjupatil162 Месяц назад +5

    पैसे सगळे पक्ष वाटतात कोण नाही वाटत

  • @ravichinchine2500
    @ravichinchine2500 Месяц назад +2

    PA कडे विचारा

  • @UddhaoNarnaware-c5y
    @UddhaoNarnaware-c5y Месяц назад

    पैशे कोणाला आणि कोणत्या पक्ष नेते ला दिले ते पहा

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 Месяц назад

    तावडे वाडयावरूण विरारला चहा प्यायला आले होते कारण चहा फक्त विरार मध्येच मिळतो का परंतु विरारचे लोक श्रद्धाळू आहेत त्यांनी भाजपच्या लोकांनां प्रसाद दिला चांगली अद्दल घडवली

  • @artiverma145
    @artiverma145 Месяц назад +1

    Paid media

  • @vrajlalmadiya908
    @vrajlalmadiya908 Месяц назад

    Maharashtra jago varna sab business gujrat me chale jayega kyoki ye modi ji hai kus bhi jar sakta isliye jagruti laye

  • @shubhangirane3386
    @shubhangirane3386 Месяц назад +1

    फेक निगेटीव्ह

    • @aniljadhav9517
      @aniljadhav9517 Месяц назад +1

      फेक नरेटिव्ह म्हणतात. पण फेक नसून सत्य आहे. चौकशी केल्यावरच सत्य कळेल.

  • @AlertVigilent
    @AlertVigilent Месяц назад +6

    PAID MEDIA NARRATIVE

  • @Arrjun_Pandit
    @Arrjun_Pandit 29 дней назад

    Prashant Raut tujhe correct karyakram honar aahe

  • @rajendrakarpe9742
    @rajendrakarpe9742 Месяц назад

    Bjp ?