'ठरलं तर....'मधील अस्मिताच्या नवऱ्याविषयी जाणून घ्या | Monika Dabade’s Husband | Chinmay Kulkarni

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग मालिकेतील अस्मिता या पात्राने सर्वांचं विशेष लक्ष वेधलं. ही भूमिका अभिनेत्री मोनिका दबडे साकारतेय. तर मोनिकाने लग्नगाठ बांधलीये ती चिन्मय कुल्कर्णीसोबत. चिन्मयबद्दल आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
    #monikadabade #chinmaykulkarni #tharlatarmag #rajshrimarathishowbuz #marathientertainment

Комментарии •